व्हाय युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स बॅड | Why Universal Health Insurance Is Bad In Marathi 2022

व्हाय युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स बॅड | Why Universal Health Insurance Is Bad In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण व्हाय युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स बॅड म्हणजेच why universal health insurance is bad in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

why universal health insurance is bad in marathi
Universal Health Insurance

माणसे व आजार ( why universal health insurance is bad in marathi )

माणसे जगाच्या पाठीवर कुठेही रहात असली तरी त्यांना जशी अन्न, वस्त्र ,निवारा या मूलभूत गरजा यांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे अनेक गोष्टींपासून व्यक्तीने कितीही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला तरीही आजारी पडायला होते. परंतु आजारी असल्यावर मध्यमवर्गीयांचे काय आज श्रीमंतांचे ही धाबे दणाणताना दिसतात. कारण साधे डॉक्टरकडे जायचे म्हटले तरी पैशाचा आकडा हजारावर पोहोचतो व रुग्णालय अथवा ऑपरेशन असेल तर मग तर विचारायलाच नको .मग माणसे आजारी तर पडणारच !अशा वेळी खर्चाला कस आटोक्यात आणायचे? विमा ?विम्याचा खरंच आरोग्याच्या बाबतीत उपयोग होतो का? आज जागतिक विम्या बाबतीत आपण जाणून घेऊ-

आरोग्य विमा

हो प्रामुख्याने आज कुटुंबाकडे अनेक व्यक्ती आरोग्य विमा काढताना दिसतो. वेगवेगळे आजार ,रोग यांचे संक्रमण वाढत असताना काही खर्च करून विम्याचा हप्ता भरून विमाधारक स्वतःचा वैद्यकीय खर्च एक प्रकारे संरक्षित करत असतो .अर्थात प्रत्येक विमा कंपनी नुसार नियम, अटी ,खर्च हा वेगवेगळा असतो हे खरे!

युनायटेड स्टेट व चर्चा

यू एस मध्ये सर्व ठिकाणी असलेल्या आरोग्याच्या बाबतीत असणाऱ्या सुविधा पाहून तो योग्य की अयोग्य यावर संवाद घडत असतो .त्यावेळी असे लक्षात आले की आरोग्य विम्याच्या सुविधेमध्ये अतिरिक्त विमा धारकांचे पैसे खर्च होतात. खूप वेळा असं म्हणू शकतो की विमाधारक विमाहप्ता भरत राहतो. वर्षानुवर्षे व त्याच्या निरोगी आरोग्यामुळे त्याला गुंतवलेल्या पैशाचा काहीच उपयोग होत नाही.

युनायटेड स्टेट व आरोग्य संबंधित गोष्टी

युनायटेड स्टेट मध्ये ही सर्व जगाप्रमाणे अनेक विमाधारक आरोग्याबाबत जागरूकता दाखवून अनेक विमा कंपन्यांचे विमाधारक बनतात .यू एस मध्ये आरोग्याच्या बाबतीत समानता दिसत नाही .प्रामुख्याने यू एस मध्ये जाडेपणा किंवा डायबेटिस सारख्या आजारांचे प्रमाण अधिक वाढलेले दिसून येते. आरोग्याच्या बाबतीत या विमा योजनेच्या पद्धती समजण्यास थोड्या कठीण असतात जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आरोग्य सेवा मार्केटनुसार पद्धतीतून किंवा सार्वजनिक आरोग्य सेवा पद्धती मध्ये कन्व्हर्ट करणे योग्य आहे. जागतिक आरोग्य सेवा ही कायमस्वरूपी किंवा तत्कालीन आरोग्य सेवा सहज व उत्साह वाढवणार्‍या ठरतील .युएस च्या सार्वत्रिक आरोग्यासाठी कायमस्वरूपी खूप उपयोगी पडू शकेल.

यु एस मधील महत्वपूर्ण पैलू

आरोग्य सेवा हा युनायटेड स्टेट्स मधील समाज व राजकीय वर्तुळात ही सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणून गणला जातो .अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्रांनी आरोग्य सेवेला महत्व देत अनेक विविध पद्धतीने आरोग्य बाबतीत दृष्टिक्षेप टाकले आहेत. अर्थात ते तिन्ही प्रकारचे दिसून येतात वैयक्तिक, सामाजिक ,सांस्कृतिक विचारांचे प्रतिबिंब त्यात दिसते एखादा विमाधारक किंवा उद्योजक वैयक्तिक विमा कंपनी द्वारा विमा विकत घेऊ शकतात. तर काही ग्राहक विमाधारक सरकार द्वारा मदत केलेला विमा कंपन्यांकडून विमा योजना खरेदी करू शकतात.

आरोग्य सेवा व युरोपियन देश

जागतिक दृष्टिकोनातून बघितल्यास अनेक विविध राष्ट्रांमध्ये ज्यांनी औद्योगीकरण क्षेत्रात प्रगती केली आहे व जे पश्चिमी म्हणजे युरोपियन देश आहेत अशा देशातील विमा देणाऱ्या कंपनी या विमा- धारकाची समाजातील परिस्थिती किंवा कोणत्या प्रकारचे ते समाज जीवन जगत आहेत ,रोजगार मिळवण्याचे त्यांचे साधन किंवा त्यांचे उत्पन्न किती ?याचा विचार न करता विमा योजना देण्याचे व्रत हाती घेते.

जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य व्रत | why universal health insurance is bad in marathi

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते विमाधारक ग्राहक जे इच्छुक आहेत आरोग्य सेवा घेण्यासाठी, त्यांना विमा कंपनीने कोणत्याही कारणास्तव रोखले नाही पाहिजे. परंतु प्रवेश करण्याआधी काही गोष्टींची पडताळणी करावयास हवी.
1 सर्वसामान्यांना सहज खर्च उचलता येईल अशी विमा योजना असावी
2अमेरिकेचे माजी अध्यक्ष ओबामा हे करण्यासाठी सहकार्य दिले होते व त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत पैशाचे संरक्षण वाढवण्याची काम करण्यात आले
4 यामध्ये वरवर दिसत असलेला वर्णभेद, आर्थिक स्थर ,वयाचा फरक अशा सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून पाहण्याचे ठरवले. या जागतिक आरोग्य सेवेमध्ये जे वैयक्तिक स्वरूपात विमा लिहीतात त्यांना कुठलाही अटकाव केला जात नाही, तर हे दाखवून दिले जाते की कोणत्याही स्थितीत किंवा पातळीवर काळजी घेणे हाच उद्देश आहे.

आरोग्य सेवा व राष्ट्र

अनेक देशांतर्गत आरोग्यसेवा च्या बाबतीत वेगळे विचार व मत असू शकतात .काही राष्ट्रांमध्ये सहजसुलभ सर्वांना परवडणारी, तर काही देशात क्लिष्ट व आर्थिक बाबतीत न परवडणारी असू शकते .देशांतर्गत अनेक गोष्टींचा विचार केला जातो जसे की त्या देशाच्या केंद्रीय सरकारची आरोग्य विमा कडे पाहण्याची दृष्टी समाजाची इच्छा व पुरविला जाणारा आर्थिक भार अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात.

युनिव्हर्सल आरोग्यसेवा विरोध

खूप वेळा असे पाहण्यात येते की ही युरोपियन प्रगत देश हे सामुहिकपणे आरोग्य सेवेचा उपयोग करताना दिसतात परंतु त्यातही अनेक राष्ट्रे ही वेगवेगळ्या पातळीवर असंतुलित आढळतात मग ती भूभागाचे दृष्टीने लहान किंवा विशाल असतील काही मध्ये धर्म वंशभेद असू शकतात त्या त्या देशात राहणारे रहिवासी ही धर्म, राजकारण ,समाज ,पैसा अशा अनेक गोष्टी द्वारे विभागलेला दिसतो . दृष्ट्या ही परिस्थिती असते परंतु ऐतिहासिक सांस्कृतिक किंवा थंड, गरम ,समशीतोष्ण वातावरण असलेल्या देशाची वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्यविषयक सेवा लागू शकते

आलोचक व मत

आरोग्य सेवेच्या बाबतीत समीक्षा करणारे आलोचक ही असू शकतात व तेही आपले विचार स्पष्ट करताना म्हणतात की आरोग्य सेवा अशी सर्वांना एकसारखी घेणे जमणार नाही कारण असलेली विभिन्नता.

नक्की वाचा : Dental Insurance India In Marathi

अमेरिका व आरोग्य सेवेवरील खर्च

अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्रात सर्वत्र जर आरोग्य सेवा प्रदान करावयाचे ठरवला तर त्याबाबतीत विनियोग करण्यासाठी लागणाऱ्या अर्थपुरवठा बाबतीत निश्चित ठराव झालेला दिसून येतो .आता त्या आर्थिक बाबी कोणत्या? त्याकडे लक्ष देऊ-
1 केंद्रीय सत्तेच्या द्वारे अनेक ठिकाणी खर्च करणे मग ते राज्य सरकार ,स्थानिक सत्ता असून सरकार याद्वारे विविध ठिकाणी खर्च समाविष्ट होतो मग ते एखादे वैद्यकीय सुविधा पुरवणारी केंद्र असेल किंवा आणि औषध आले देशातील ज्या भागात प्रचंड नागरिक राहतात व तेथे आरोग्याच्या बाबतीत अधिक समस्या आढळून येतात तसेच त्या राज्यातील बहुसंख्य ठिकाणी आरोग्यसेवेचा कोणीही विचार केला नाही त्या ठिकाणीही खर्च केला जातो

जागतिक आरोग्य सेवा व संरक्षण खर्च

आता आपण पाहू की हा जागतिक आरोग्य सेवा चा खर्च कशावर आधारित असतो?
कोणते निकष हा खर्चाच्या बाबतीत वापरले जातात?
आरोग्यसेवा कसा तयार केला आहे? व फायदा संरक्षणाच्या कमी-अधिक ते वर आधारित असतो?
यूएस मध्ये हल्ली अमेरिकन स्थानिक नागरिकांवर वेगवेगळे करही लादले गेले आहेत. त्याचा पॅरोल टॅक्स ,इन्कम टॅक्स यासारख्या गोष्टींना सामाविष्ट करण्यात येते आहे. लोकांच्या निष्कर्षानुसार याबाबतीत जर कमी पडत असतील तर पैसे त्यावेळी अंदाजे या योजनेचा आर्थिक निधी हा खर्च हा जवळजवळ दशकांमध्ये होऊ शकतो तर कमतरता प्रत्येक वर्षागणिक एक ते दीड ट्रिलियन डॉलर जाऊ शकते.

यु एस आरोग्यसेवेचे लाभ

आरोग्य संबंधित असलेले निधीत घट करणे
या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांतील नुसार लोकांची विभागणी केली आहे
अशा ठिकाणच्या आरोग्य बाबतीत समानता आणण्याचा प्रयत्न करणे यात सर्वात महत्त्वाचा यु एस च्या नागरिकांसाठी चा लाभ म्हणजे मधुमेह किंवा हूदय रोग तसेच स्थुल पणा या बाबतीत सर्रास आढळणाऱ्या आजारांना संरक्षण देण्याचे काम हि करत असते व आरोग्य सेवेने आर्थिक मदत केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अधिक फरक जाणवत नाही.

अमेरिका व आरोग्य रक्षण

अमेरिकेची सिगारेट सारख्या सवयीमुळे अब्ज डॉलर्स इतका पैसा खर्च होत असतो. अमेरिकेतील लहान मुले ही शक्यतो शारीरिक ऍक्टिव्हिटी करताना दिसत नाही .
त्यामुळे स्थूलपणा स्थुल पणामुळे मधुमेह, हार्ट अटॅक यासारखे आजार हे होणार नाही. थोडेसे चालणे, व्यायाम केल्यामुळे देखील खूप आजारपणावर चा खर्च आपला वाचू शकतो.

अन्य राष्ट्रांचा प्रयत्न

आजकाल अनेक वेगवेगळ्या युरोपियन देशांमध्ये सगळ्या नागरिकांना विषमता न करता समान व आरोग्य सेवां दिली जाते काही स्पर्धक असतील त्यांनाही वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी जोडले गेले आहे समाजातील अनेक संस्था कडून आरोग्य सेवांवर नवीन नवीन कार्यक्रम यामुळे अनेक गोष्टींचा मिळालेल्या मदतीला सहयोग केल्यामुळे सरकार उत्साहित होतो.

Reed Also : व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ?

अशाप्रकारे हा यु एस मधील आरोग्य सेवा आहे व त्याच्यामध्ये जसे फायदे आहेत तसेच काही त्रुटीही आहेत प्रत्येकान आपले फायदे पाहू आरोग्य सुविधा घेतली पाहिजे जागतिक स्तरावर आरोग्यसेवेची अखंड चालू आहे काही त्रुटी असतीलही ते पाहूनच प्रत्येकाने याचा फायदा उठवला पाहिजे

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण व्हाय युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स बॅड | Why Universal Health Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags : व्हाय युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स बॅड | Why Universal Health Insurance ,व्हाय युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स बॅड | Why Universal Health Insurance Is Bad In Marathi 2022

1 thought on “व्हाय युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स बॅड | Why Universal Health Insurance Is Bad In Marathi 2022”

Leave a Comment