पावसाळ्यातील छत्रीचा विमा | umbrella insurance in marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण पावसाळ्यातील छत्रीचा विमा म्हणजेच umbrella insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

छत्री व त्याचा उपयोग:
पावसाळ्यात आपण छत्री घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही. कारण, पावसापासून ती आपले संरक्षण करते.
पण ,छत्री फक्त पावसापासून संरक्षण करते का?
तर नाही.
अनेक वेळी आणि कारणासाठी आपल्याला छत्रीची मदत होते !
ती उन्हापासून सुरक्षित ठेवते. * स्वसंरक्षणासाठी तर मदत होते * पण लग्न समारंभ
काही ठराविक विधींमध्ये हे छत्रीचा वापर केला जातो .
अशी ही छत्री तशी आपल्या सुरक्षिततेची हमी देते तशाच विमा योजनेतील “छत्री विमा “ही आपल्या अनेक मार्गाने संरक्षण करत असते.
छत्री विमा ( umbrella insurance in marathi ) :
छत्री विमा ही अशी विमा योजना आहे की ,जी अनेक योजनेमध्ये लाईबिलिटी इन्शुरन्स व दुसऱ्या विमा योजनेत जे काही जोखीम बाबत चे संरक्षण नसते ,ते सर्व या विमा योजनेद्वारे आपल्याला भरघोस प्रमाणात मिळू शकते.
छत्री विम्याची खास वैशिष्ट्ये :
1) छत्री विमा म्हणजे एखाद्या योजनेतून मिळणाऱ्या लाभा नंतर आणखी अधिक संरक्षण
2) विमा योजनेतला एक निश्चित कालावधी संपल्यावर त्याचे संरक्षण व जोखीमही संपून जाते
3) आणखी काही संरक्षणाची मर्यादा वाढवायची झाल्यास ती त्याला जोडावी लागते
4)पण छत्री विमा योजनेत एखादी संरक्षणाची जबाबदारी संपली की ‘फॉलो फॉर्म ‘भरला जाऊ शकतो व संरक्षण निरंतर मिळवले जाऊ शकते.
छत्री विमा मिळवण्यासाठी ( umbrella insurance in marathi ) :
- गृह व मोटार वाहन यांच्या साठी सुचवलेल्या विमा योजनेच्या किमतीपेक्षा अधिक लाभ विमा मिळवून देतो
- तो मिळवण्यासाठी विमाधारक हा स्वतःच्या घराचा किंवा गाडीचा / मालक असावा लागतो
- विमा योजनेचे चे प्राप्त होणारे संरक्षण व त्याची मर्यादा झाल्यावर हे अतिरिक्त असे लाभ छत्री विमा संरक्षण आपल्याला मिळऊन देऊ शकते
छत्री विमा चा उपयोग कोणासाठी?
आता हा छत्री विमा घेण्याकडे त्या व्यक्तीकडे भरपूर संपत्ती आहे व त्यामुळेच त्यांना अनेक संघर्ष करावा लागतो किंवा जोखीम उचलावी लागते ,अशा व्यक्ती त्यात अत्यंत उत्सुक असतात कारण अनेक प्रकारची संपत्ती त्या विमाधारकाकडे असल्यामुळे त्याच्या समोर अनेक धोकेही उभे राहतात व त्यासाठी त्यांना विमा योजनेचे संरक्षण हवे असते.
हे मात्र मालदार वर्गाबरोबर छोटे व्यापारी देखील अशा छत्री विमा योजनेचा लाभ घेताना दिसतोय.
छत्री विमा प्रीमियम:
विमाधारकाने एखाद्या विमा कंपनीकडून आपल्या घरासाठी तसेच एखाद्या गाडी म्हणजेच वाहनांकरिता विमा योजना घेतली असेल, परंतु अन्य कारणांना हे संरक्षित करण्याकरिता त्याचा विमा कंपनीकडून’ छत्री विमा’ योजना सोडून घेतल्यास त्याला हप्ता ही कमी भरू शकतो.
त्यामुळे जास्त महाग ही विमा योजना वाटत नाही .
‘अधिक दायित्व विमा ‘म्हणजे छत्री विमा:
होय.
अति दायित्व विमा असे या योजनेला म्हटले जाते कारण विमाधारक यावर गृह विमा किंवा वाहन विमा असताना विम्याची एक ठराविक रक्कम संरक्षणा बाहेर नुकसान झाल्यास आणि त्या विमा धारकाकडून छत्री विमा ही योजना संरक्षित करण्यास मदत करत
आणि त्यामुळे तो आपली संपत्ती व जमवलेला निधी हा नुकसानभरपाई म्हणून देण्यापासून वाचतो.
छत्री विमाधारक व धोके:
छत्री विमा घेणाऱ्या विमा धारकांकडे मुबलक पैसा असतो.
पण ,त्याचा व्यवसाय करतात त्यामध्ये वारंवार आपत्ती येऊ शकते .
हे दुसऱ्यांचे शारिरीक ,आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्याच्यावर भरपाई देण्याचा प्रसंगही अधिक वेळ येऊ शकतो .
त्यामुळे तो हा विमाधारक छत्री विमा घेण्यास तयार होतो
उदाहरणार्थ – जसे की,-
एखाद्या खेळाचे प्रकार शिकवणारी संस्था व्यवसायिक असेल व त्याच्याकडे येणारे प्रशिक्षणार्थी यांची पडल्यामुळे किंवा चुकीने प्रशिक्षण घेतल्यामुळे शारीरिक दुखापत होऊ शकते.
अशा वेळी प्रशिक्षक किंवा त्या संस्थेवर खटला भरला जाऊ शकतो.
एखाद्या गाडीमुळे बाजूच्या वाहनाला धक्का लागून गाडीचे नुकसान झाल्यास किंवा तेथील व्यक्तींना दुखापत झाल्यास विमाधारक त्यावर खटला भरला जाऊन भरपाई करण्याची पाळी त्याच्यावर येते.
अशा वेळी ही छत्री विमा योजना त्याचे आर्थिक संरक्षण करते.
मालक व छत्री विमा:
- एखाद्या ऋतूपासून जसे छत्री ही छत्री मालकाचे संरक्षण करते, * तसेच एखाद्या गृह व वाहनाचा किंवा एखाद्या बोटी चा मालक अनेक विमा योजना घेतो
- परंतु ,त्याची ही एक ठराविक सीमा रेषा असतात
- त्या संपल्या की मग विमाधारकाच्या ची मदत कोण करणार?
- तर अशावेळी उद्भवलेल्या आपत्तीत संरक्षण हे छत्री विमा योजना करू शकतील !
- पण काही ठराविक गोष्टी मुळे होणाऱ्या नुकसानीस ती बाध्य राहतील
- उदाहरणार्थ विमाधारकाच्या पाळीव प्राणी किंवा गाडीच्या धक्क्यामुळे दुसऱ्या माणसाला शारीरिक दुखापत झाली तर त्याची ही भरपाई विमा योजना वर करते
नक्की वाचा : Bond Insurance In Marathi
छत्री विमा विमा धारकाची मनशांती:
वेगळ्या व कल्पक अशा विमा योजनेमुळे विमाधारक मनानी निश्चिंत असतो
कारण, त्याच्या मुख्य गोष्टींसाठी जरी विम्याचे संरक्षण असले तरी त्यांच्या मर्यादा संपल्यावरही या योजनेची मदत त्याला होणार असते.
खरं तर अधिक पैसा किंवा व्यापार असलेली लोकी या योजना घेण्यात उत्सुक असतात.
पण छोट्या प्राथमिक गोष्टींच्या संरक्षणाची ही विमाधारकांना काळजी असते.
कारण, त्या छोट्या -छोट्या गोष्टीही असतात विमा योजना गतिशील व वेदनारहित अशी योजना आहे
या गोष्टींवर संरक्षण मिळू शकते:
1) विमाधारकला खोट्या आरोपाखाली खोटी अटक केली असेल तर या विमा योजनेद्वारे त्याला संरक्षण मिळते
2) एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामुळे किंवा बोलण्यावरून त्याची बदनामी झाल्यास विमाधारकाच्या विरुद्ध खटला भरला जाऊ शकतो तरीही विमा योजना विमाधारकाला मदत करते
3)निंदा झाल्यामुळे विमाधारकाचे नुकसान होऊ शकते व ते भरून काढण्याची जबाबदारी ही विमा कंपनी घेते
4) विमाधारक यामुळे त्याच्या वाहनांमुळे किंवा पाळीव प्राण्यांमुळे गाडीमुळे दुसऱ्याचे सौरक्षण व त्यांचे नुकसान शारीरिक दुखापतीचे रुग्णालयीन खर्चापासून चे संरक्षण मिळू शकते
5) तृतीय पक्षाच्या नुकसानीची जबाबदारी ही विमा योजना घेते
एक छत्री विमा ( umbrella insurance in marathi ) :
एक छत्री विमा हा विमाधारकाला न्यायालयासाठी कारवाई किंवा अनेक नुकसानीपासून आधार देते
विमाधारक मुख्य विमा योजनेच्या मर्यादा समाप्तीनंतर मिळणारी आणखीन संरक्षण हे या योजनेतून मिळू शकते
सर्व छत्री विमा योजना ही विमाधारकाला द्वारे तिसऱ्याच व्यक्तीचे म्हणजे तुमचे पक्षाचे नुकसान झाल्यास विमाधारकाच्या संपत्ती नुकसानीचे संरक्षणही होते.
कारण विमाधारका द्वारे होणारे नुकसान हे त्याची विमा कंपनी भरून काढते..
विमा दावा करतेवेळी:
विमाधारकाला नुकसानीपासून स्वतःच्या बचतीचा बचाव करावयाचा असल्यास
– विमा कंपनीला नुकसानीची घटना त्वरित कळवावी
– कॉल करून सर्व तपशीलवार माहिती द्या
– विमा कंपनी भरपाई देण्याआधी सर्व चाचपणी करून मगच नुकसानीची कारणे योग्य वाटल्यास
– घर पाहिजे ते त्यासाठी त्यांना सर्व कागदपत्रेही जमा व्हावे लागतील
– म्हणूनच योग्यरीत्या कागदपत्रे सांभाळून ठेवावी
◆ पर्सनल अम्ब्रेला इन्शुरन्स हा विमाधारकाच्या गृह विमा किंवा वाहन विमा पेक्षा अधिक असतो
जेव्हा विमा कंपनी मध्ये संरक्षण देण्याचे नियम परिवर्तित होतात तेव्हा विमाधारकाला सौरक्षित होण्यासाठी अशा विमा योजनेची मदत घ्यावी लागते बहुतांशी पर्सनल लेवलचा छत्री विमा हा रिक्षाचालक विमाधारक घेताना आढळतात
अशाप्रकारे ही छत्री विमा योजना श्रीमंत व मध्यमवर्गीय सर्वांच्या नुकसानीची भरपाई करू पाहते ही विमा योजना 1949 मध्ये लोकांसाठी उपलब्ध झाली आणि 1960 मध्ये ही विमा योजना प्रसिद्ध झाली पण अनेक वेळा या योजनेतील नियम संरक्षण अटी या स्पष्ट रूपात परिवर्तित झालेल्या आढळतात
आपण ही छत्री विमा योजना घेऊन मुख्य विमा योजनेच्या सर्व क्षणानंतर याचा लाभ घेऊ शकतो
◆ हा छत्री विमा दायित्व विमा याचाच एक भाग आहे व अन्य योजने तो अधिक संरक्षण देतो मुख्य वाहन विमा विमा आहे तो जोडतो हा छत्री विमा आजच्या परिस्थितीत खूप प्रसिद्ध होत चाललेला आहे कारण देशांमध्ये व देशाबाहेर ही त्याचे संरक्षण आपल्याला मिळते ऑनलाईन ही खूप तो मदतीला येतो व संरक्षण ही लाखाच्या घरात आपल्याला मिळू शकते असे असले तरी त्याच्या किमती या सतत परिवर्तित होतात विमा योजना ही विमा झाला कडून खरेदी करावी लागते काही कंपनीचा कस्टमर सर्विस मर्यादित व काळापुरतीच असल्यामुळे आपल्या परत आवश्यकते नुसार डोळसपणे विचार करूनच या योजनेचा आपण फायदा उठवावा.
अजच्या या आर्टिकल मध्ये आपण पावसाळ्यातील छत्रीचा विमा | Umbrella Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.
Reed Also: व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ?
Tags : पावसाळ्यातील छत्रीचा विमा | Umbrella Insurance ,पावसाळ्यातील छत्रीचा विमा | Umbrella Insurance In Marathi
1 thought on “पावसाळ्यातील छत्रीचा विमा | Umbrella Insurance In Marathi 2022”