रूट इन्शुरन्स | Root Insurance In Marathi | what is root insurance in marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण रूट इन्शुरन्स म्हणजेच root insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

विमा एक गरज:
मनुष्य स्वतःला अनेक गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून घेत असतो.
मग ते नोकरी धंदा असो किंवा एखाद्या स्वप्न पूर्ण करण्याच्या पाठीशी तो धावत असेल.
त्यासाठी परिश्रम तो करीत असतोच! पण तरीसुद्धा दूरदृष्टीने विचार कितीही केला तरी ही नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कधीही त्याच्यावर कोसळू शकते.
व त्या धक्क्यामुळे माणसांची सारी स्वप्ने चक्काचूर होऊ शकतात !
त्यासाठी आपला खूप वेळ, पैसा, बुद्धी सर्वच त्याने बहाल केलेले असते .
अशा नुकसानीमुळे त्याचे मन व तो स्वतः पूर्णपणे निराश होऊन कोलमडू शकतात. पण त्याला सावरण्याचे काम विमा करू शकतो.
आर्थिक नुकसान भरपाई भरण्याचे मोठे काम विमा कंपनीने केल्यामुळे मग मनाला समजावणे तितकेसे कठीण जात नाही .
आजच्या काळात विमा ही एक गरज आहे.
रूट इन्शुरन्स ( what is root insurance in marathi ) :
रूट ही 2015 च्या मार्चमध्ये निर्माण झालेली कंपनी आहे व जवळ जवळ 2018 ला रूट युनिकॉन स्टेटस प्राप्त करण्याकरिता हेल्थ संबंधी काम करणाऱ्या विमा ने तंत्रज्ञान क्षेत्रात पाऊल ठेवले!
ही एक विमा कंपनी आहे व ही कंपनी जवळ जवळ 31 युएस राज्यात इन्शुरन्स देण्याचे कार्य करते.
इन्शुरन्स कंपनी ची कामे :
ही विमा कंपनी कारचालकाना त्याच्या फोन वर ॲप सेव करायला लावून महिनाभर त्या कारचालकांच्या ड्रायव्हिंग ची परीक्षा घेत असते .
आणि जर कारचालक या परीक्षेत पास झाला, तर त्याला हप्ते प्राप्त होतात!
अर्थात ते हप्ते काल चालकाच्या परीक्षेच्या वेळी ड्रायव्हिंग बाबतीतल्या गुणांवर ठरविले जातात.
या रूट कंपनीच्या नुसार इतर विमा कंपनी पेक्षा ते हप्त्यांमध्ये घट करत असतात व ते चालकांचा इन्शुरन्स ही काढतात.
रूट कंपनी चे इतर कंपनीची सहकार्य:
रूट कंपनी ही एखाद्या कंपनीच्या (टेस्ला) खास सुविधा देते. रुट कंपनी कारचालकांवर नीट लक्ष ठेवून असते .
जसं ऑटोस्टीयर मोड उपयोगात आणत आहेत का ?
व आणखी ही त्या चालकाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या जातात व हप्ते त्यावर अवलंबित करून ते ठरवितात.
कारवना शी ही रूट कंपनीने सौदा केलेला दिसतो.
तसेच याच कंपनीबरोबर इ टेक्निक वापरून अप्रत्यक्ष रूपात म्हणजे मोबाईल तंत्रज्ञानाच्या आधारे वाहन विक्री करण्यासाठी एकत्रितपणे विमा प्रगत केला.
रूट कंपनीची दिवसेंदिवस भरारी ( scope of root insurance in marathi ) :
अनेक प्रगत व नावाजलेल्या वाहन कंपन्यांची रुट विमा कंपनी भागीदारी करून नवनवीन प्रकल्प राबविताना दिसते .
आता कार स्पोर्ट्स मध्ये ही टोयाटो च्या स्पॉन्सर मध्ये ही रूट कंपनी दिसेल .
तसेच वॉलेसच्या ऍडव्हर्टाईस साठी ही मदत करण्यात रूट विमा कंपनी पुढे होती.
अशी सर्वच क्षेत्रात आपली चमकदार पावले उचलताना दिसत आहे.
वाहन विमा घेताय ?
वाहन घेणे प्रत्येकाची एक सुप्त इच्छा असते .
व ती पूर्ण करतात आणि नंतर त्याची देखभाल करताना विमा काढणे अत्यावश्यक होऊन जाते.
ज्या वेळी वाहन विमासाठीच्या अनेक कंपन्यांच्या माहिती शोधत असता त्यावेळी रूट कंपनीचे app ही तुम्हाला आकर्षित करू शकते .
खूप वेळा आपण एखादी वस्तू विकत घेत असतो त्यावेळी ती कमी पैशातील घ्यायला बघत असतो.
पण इलेक्ट्रॉनिक किंवा लॉंग लाईफ आपल्याला उपयोगी आणायचे असल्यास आपण महाग व गुणवत्ता वाली वस्तू खरेदी करतो !
पण खरंतर खूप महाग असणारी वस्तू ही गुणवत्ता असलेली आहे का हेही तपासले पाहिजे.
उदाहरण द्यायचे झाले तर रूट कंपनी ही स्वस्त अशी विमा कंपनी आहे, इतर कंपनीच्या तुलनेत हा त्यांचा दरही खूप कमी आहे त्यामुळे ग्राहक नेहमी योग्य आहे ना ?
याबाबतीत संभ्रमात पडत असतात.
रूट कंपनीशी स्पर्धा करणाऱ्या अन्य विमा कंपन्या:
रूट कंपनी ही स्वस्त अशी विमा कंपनी आहे .
पण त्याचबरोबर झेब्रा ,फाईंडर डॉट कॉम, सारख्या अनेक कंपन्याही आहेत.
ही कंपनी इतर कंपन्यांमध्ये अंतर ठळकपणे दिसून येते.
रूट कंपनीही महिनाभर तर कार चालकांवर लक्ष ठेवते व त्यांच्या चालवण्याच्या कासबावर त्यांचे गुण ठरवित असते व त्या गुणांवर मग त्याचा दर ठरविला जातो.
इतर विमा कंपन्यांच्या सारखी एका दिवसाच्या परीक्षेवर पास करणे सोपे असते, पण कित्येक आठवडे कंपनी कार चालकांच्या ड्रायव्हिंग वर नजर ठेवून असते
विम्याची वाहनचालकाला असलेली गरज:
आपण अनेक वर्षे पैसे जमवून वाहन खरेदी करत असतो पण ते स्वतः च्या किंवा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात ग्रस्त होऊ शकते.
अशा वेळी अनेक गोष्टींना आघात होतो जसे गाडी नादुरुस्त होऊ शकते ,वाहन चालक जखमी किंवा मृत होऊ शकतो ,किंवा त्याच्या अपघातात अन्य व्यक्तींना शारीरिक दुखापत होऊ शकते !
या सर्व गोष्टींना कव्हर करण्यासाठी कारचालक म्हणून तुमची जबाबदारी असते आणि त्यामुळे तुम्हाला स्वतःचे मेहनती चे पैसे या सर्व गोष्टींसाठी वापरावे लागू शकतात.
विमा व नुकसान भरपाई :
पण वाहनचालकाने दूरदृष्टीने व्यक्तीने पुढच्या धोक्यांचा विचार करून रूट कंपनी किंवा इतर कंपनीचा विमा काढला तसेच नियमित हप्ते भरले.
अर्थातच यावेळी आपत्ती येत नाही.
तोवर हप्ते फुकटचे भरत आहोत असे वाटते पण रूट विमा कंपनीचे तर हप्तेही कमी भरायचे आहेत .
त्यामुळे ते आरामात भरू शकतात! आणि एखादी मोठी दुर्घटना घडली की मात्र आपण अरे ,आधीच विमा योजना घेतली असती तर बरे झाले असते! असे वाटू शकते .
नुकसानभरपाईही विमा कंपनी परत असल्याने विमाधारकाला स्वतःला त्या वेळी पैसे भरणे डोई जड वाटत नाही.
वाहन विमा व आर्थिक संरक्षण:
एखाद्या आपत्तीमध्ये वाहनाला झालेल्या नुकसानीची जोखीम विमाधारकांची विमा कंपनी घेते व संरक्षणाची रक्कम ही तुमच्याकडे असणाऱ्या गाडीच्या प्रकारावर बदलत असते .
गाडी कोणत्या कंपनीचे आहे?
तिची किंमत कमी आहे का?
जास्त?
हेही तपासावे लागते.
गाडी तुमची स्वतःची आहे?
की भाड्याने दिली आहे ?
सर्व विचारात घेतले जाते.
रूट विमा कंपनीचे संरक्षण:
प्रत्येक ठिकाण राज्य व त्यानुसार परिस्थिती पाहून संरक्षणाची गरज पडताळणी जाते.
त्या साठी असलेले ऑप्शन सांगून कार विमा एकदम सहज होऊन जातो
लायबिलिटी संरक्षण:
मोटार गाडी म्हटले म्हणजे कधी ना कधी छोटा-मोठा अपघात हा होतच राहतो व त्यावेळी कोणामुळे अपघात झाला किंवा किती नुकसान झाले .
व ते कोणाचे ?
हेही पाहिले जाते .
दायित्व विमा:
संरक्षणामुळे पैशाच्या बाबतीत मदत होते.
तसेच एखाद्या व्यक्तीला किंवा विमाधारकाला अपघातात दुखापत झाली तसेच औषधोपचार किंवा रुग्णालयाचा खर्च ची मदत विमा कंपनी देऊ करते .
विमाधारकाच्या स्वतःच्या किंवा त्याच्यामुळे इतरांच्या घर ,दुकान गाडीस धक्का लागून खराब झाली असेल ,तरीही त्याचे आर्थिक नुकसान भरून दिले जाते.
नैसर्गिक आपत्ती व विमा:
पावसाच्या दिवसात जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे गाडी खराब झाली किंवा चोरा द्वारे चोरी केली गेल्यास विमा कंपनी तुम्हाला दोन पर्याय देते-
एक दुरुस्तीचा खर्च किंवा त्याच कंपनीची नवीन गाडी घेण्यासाठी चे पैसे!
तुफानातील नुकसान ,गारा पडल्या मुळे होणारे वाहनांची नासधूस ,चोरी मुळे , किंवा एखाद्या जंगली प्राण्याच्या हल्ल्यात अध्यक्षस्थानी पडल्यामुळे झालेल्या वाहन खराबी साठी आर्थिक मदत विमा कंपनी देऊ करते .
तसेच तुम्ही वाहनाने यात्रा करत असता झालेल्या अपघातात तुमची गाडी ग्रस्त झाल्यास तुम्हाला रेंट वर गाडी घेऊन यात्रा करावी लागत असेल .
तरीही विमा कंपनी त्या भाड्याच्या किंवा रेंट चा खर्च स्वतःवर घेत असते .
त्यामुळे आणखी एका आर्थिक तंगी मधून आपली सुटका होते.
रुट कंपनी व वाहन चालक ( root insurance in marathi ) :
आपण मागे बघितल्याप्रमाणे रूट कंपनी ही वाहनचालका कडे बारकाईने लक्ष देत असते.
त्यामुळे चांगलं ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहनचालकांना विमा कंपनी चांगली रक्कम देऊ करते.
व त्या विमाधारकाला अडचणी येऊन पूर्ण आर्थिक संरक्षण मिळण्यास कठीण जाऊ शकते.
रूट कंपनीच्या विम्याचे विशेष:
1सर्वात स्वस्त विमा व हप्ते
2) वाहन चालकाचे काही काळ पूर्ण वाहन चालवण्याची परीक्षा घेतल्यामुळे फायदेशीर
3) मोबाईल ॲप तयार करून मदत
4)वाहन चालकाचे कसब व हप्ते दर
5)टेली मॅट्रिक्स मॉनिटरींग टेक्निक वापरणे
6) कंपनीच्या या म्हणण्यानुसार सेविंग ही होते
नक्की वाचा : Cargo Insurance In Marathi
रुट कंपनी व विमाधारक चालक:
वाहन चालकावर रुट कंपनी जास्त भर देते व त्याप्रमाणे विम्याची रक्कम व हप्ते ठरवित असते.
ड्रायव्हर गाडी कशी चालवतो?
त्यावर काही गुण काढले जातात.
ते कशा प्रकारे-
ते आपण पाहू .
या वेळी ग्राहक म्हणून एखाद्या वाहनचालकाला रूट कंपनीकडून संरक्षण हवे असल्यास रूट विमा कंपनीचा ॲप त्याने मोबाईल मध्ये घ्यावा.
जेणेकरून रुट विमा कंपनी काही आठवडे त्याच्या चालकाच्या कसबा वर लक्ष ठेवू शकेल.
रूट कंपनीचे ॲप:
रुट कंपनी स्वीकारण्यासाठी त्याचे ऍप जे विमाधारकाला आपल्या मोबाईल मध्ये घालावे लागते
व त्यामध्ये तो अनेक इतर वाहन चालकानाही समाविष्ट करू शकतो .
पण त्यांची परीक्षा घेतली जात नाही
पण रूट कंपनीतर्फे त्या वाहन चालकांनाही मदत हवी असल्या याच कंपनीला फॉलो करावे लागते .
रुट कंपनी चा कार्यकाल व कामाची पद्धत:
या रूट कंपनी चा कार्यकाल चोवीस /पंचवीस आठवडे पर्यंत असतो.
विमाधारक म्हणून रूट कंपनीचे हप्ते एकदम किंवा प्रीमियम द्वारे मुदतीने भरण्याची सोय असते.
कोणत्याही कार्डद्वारे ही पेमेंट करू शकता.
विमाधारकाने निवडलेल्या दिवसाला हप्ते भरू शकतात.
रूट कंपनी स्वीकारताना
ची दूरदृष्टी:
कंपनी जाहिरातच अशी करते की त्यामुळे कमीत कमी हप्ता व दर !
पण याच गोष्टीत रममाण झालेले विमाधारक सहा महिने झाल्यावर एकदम जागृतावस्थेत येतात.
कारण ,त्यानंतर चे दर अतिशय वाढलेले दिसून येतात कारण तर हे ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंग वरच कमी-अधिक होत असतात.
वाहन चालकाचे ॲप द्वारे गुणपत्रक ठरवले जाते.
व दुर्घटना किती होत आहेत ?
या सर्वांची माहिती ठेवली जाते. तर हत्या द्वारे मिळणारी रक्कम खर्च झाली कि रूट कंपनीची किंमत वाढत जाते .जर हप्त्या द्वारे मिळणारी रक्कम अधिक झाल्यास विमा कंपनी च्या किमती कमी येतात.
त्यामुळे अंधविश्वास ठेवून न चालता वाहन चालकाची परीक्षा पूर्ण झाल्यावर विमा कंपनी ची वाढलेली किंमत पाहूनच विमा योजना निवडलेली बरी!!
अजच्या या आर्टिकल मध्ये आपण रूट इन्शुरन्स | Root Insurance In Marathi बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा
Visit Also : Hindishaala.in
Tags : Root Insurance रूट इन्शुरन्स | Root Insurance In Marathi , Root Insurance
1 thought on “रूट इन्शुरन्स | Root Insurance In Marathi 2022”