प्रीपेड विमा | Prepaid Insurance In Marathi 2022

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण प्रीपेड विमा म्हणजेच prepaid insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

प्रीपेड विमा | Prepaid Insurance In Marathi | what is prepaid insurance in marathi

prepaid insurance in marathi प्रीपेड विमा | Prepaid Insurance In Marathi | what is prepaid insurance in marathi
Prepaid Insurance 

भविष्य निधी

प्रत्येक माणसेही आपल्या भविष्यासाठी काही गोष्टी निधी जतन करून ठेवत असतात की आता संचय केलेल्या गोष्टींचा भविष्यासाठी कधीतरी नक्की उपयोग होऊ शकेल. अशाच अनेक गोष्टी असतात जसे भ्रमणध्वनी मध्ये आपण पैसे घालून ठेवतो पण नंतर काही दिवस, महिने आपण निश्चिन्त होतो आणि आणि कोणताही ताण न घेता मोबाईलचा वापर करू शकतो !तसेच आपण आपण भविष्यात येणारे आपत्तिजनक परिस्थितीसाठी ही तयार राहिलेच पाहिजे. विमा योजनेमध्ये आपण जर आधीच पैसे गुंतवले तर पुढे येणार्‍या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. ही एक विमा योजना आहे .
प्रीपेड विमा आता प्रीपेड इन्शुरन्स म्हणजे काय? तेही आपण पाहू-

प्रीपेड इन्शुरन्स ( what is prepaid insurance in marathi )

प्रीपेड विमा म्हणजे अशी पद्धती की भविष्यात येऊ पाहणाऱ्या धोक्यात संबंधित आधी जागृत राहून विमा कंपनी मध्ये पैसे गुंतवणे व ही निधी प्रीपेड विमा मधून इनकम स्टेटमेंट विमा म्हणजेच खर्च करण्यासाठी पाठविला जातो

संरक्षण प्राप्त कोणाला?

1)ही विमा योजना अनेक गोष्टींसाठी विमाधारकाला संरक्षण देत असते. असे अकस्मात विमाधारकाच्या घरी चोरी झाली तर अशावेळी नुकसान यापासून होणारे संरक्षण हे विमा कंपनी देतो
2)विमाधारकाची विमा योजना ठराविक काळासाठी किंवा काही वर्षासाठी विमाधारक वाढवू शकतो ज्या वेळी विमाधारक विमा योजना विकत घेतो त्या वेळी तीच कंपनी विमा योजनेचा प्रीमीयम भरते

विमा योजना

काही विमाधारक व्यापारी असतात त्यांना आपल्या व्यापारात कधी आणण्यासाठी व पुढे वाढवण्यासाठी विमा योजना घ्यावि लागतात व त्यातून होणाऱ्या फायद्याचा विमाधारकाला आपल्या धंद्यात यश मिळवण्यासाठी उपयोग होतो जेव्हा एखाद्या व्यापारात द्वारे विमा योजना घेतली जाते त्या वेळी या विमा योजनेला डेबिट व कॅश मध्ये क्रेडिट दाखवले जाते. हा विमा आपल्या धंद्यासाठी काही संपत्ती दाखवतो कारण जेणेकरून पुढे येणाऱ्या काळात त्याला त्याचे लाभ पाहता येतात

विमाधारक व प्रीपेड विमा ( prepaid insurance in marathi )

विमाधारकाला त्याच्या विमा एजन्सी या आर्थिक मदत करतात सर्वात प्रथम विमाधारकाच्या नुकसानीची हमी उचलणे हे विमा कंपनीचे काम असते. अकाउंट बैलेंस डेबिट व क्रेडिट मध्ये नोंद करत असतो

विम्याची मर्यादा

विम्याची मर्यादा महिन्यापर्यंत सुरक्षित असते प्रत्येक महिन्याअखेरीस योजनेद्वारा मिळणारे फायदे बंद होतात परंतु या वेळेपर्यंत विमा योजनेची आर्थिक संरक्षण मिळत असते त्यावेळी पर्यंत विमाधारक अगदी निश्चिंत असतो व ती मर्यादा संपल्यावर विमा कंपनीद्वारे विमाधारकाला मर्यादा संपल्याचे सुचवले जाते विमा योजनेसाठी देण्यात येणारी रक्कम व माहिती पुस्तके वरुन प्राप्त होणारी रक्कम घट झालेली दिसून येते

विमा कर

विमाधारक व विमा कंपनी मध्ये महिन्यापर्यंत काम संबंध हे असतात व जशी त्याची मर्यादा संपते
त्या वेळी विमा संरक्षण आणि नंतर लागणारा कर बघते अकाउंट न वापरलेला विमा महसूल हा डेबिट मध्ये व विमा महसूल मध्ये साठवला जातो

विमा कंपनी का विमाधारक याचा आर्थिक संबंध

विमाधारक विमा कंपनीशी ज्यावेळी जोडला जातो त्यावेळी त्याला होणाऱ्या नुकसानाच्या संरक्षण आधीच रक्कम हे विमा कंपनीत जमा करतो व ती अशी नीधी असते की तो कोणत्याही कारणासाठी उपयोगात आणली गेलेली नसते व या विमाला या क्षेत्रात संपत्ती असे ओळखले जाते.जी संपत्ती विमाधारक त्याच्यावर ओढवलेल्या आपत्तीसाठी वापरू शकतो
हा प्रीपेड इन्शुरन्स हा संपत्ती म्हणूनच ओळखला जातो कारण विमाधारक या विमा कंपनीशी ठराविक मर्यादित काळासाठी जोडला गेलेला असतो जर विमाधारकाला प्रदीर्घ काळासाठी विमा कंपनीच्या संपर्कात राहावयाचे असेल तर त्यासाठी त्यांनी आपल्या खर्चाचे नियोजन तत्पूर्वीच केले पाहिजे की त्यानुसार त्याला काही आकस्मिक खर्च येऊ शकणार नाहीत!

भविष्यासाठी ची गरज

एखादा अपघात की आजारा दरम्यान रुग्णाला रुग्णालयात हलवावे लागले तर अचानक त्याला एन्ट्री मिळत नाही पुढे ऑपरेशन चा वैगरे खर्च पकडून तो ऑपरेशन किंवा वैद्यकीय सुविधा देण्यापूर्वीच काही रक्कम ही रुग्णालये डिपॉझिट ठेवायला सांगते .पण हा प्रीपेड इन्शुरन्स आपल्याला अनेक वेळा फायदेशीर ठरतो .कारण विमाधारकाने सुरुवातीलाच पैसे भरून ठेवल्या मुळे अचानक गरजेच्या वेळी त्याला ते सोयीस्कर पडून जाते.

नक्की वाचा : Frontline Insurance In Marathi

प्रीपेड विमा म्हणजे संपत्ती

हो, विमाधारक आधीच विमा कंपनी मध्ये आपले पैसे भरून टाकतो म्हणून त्याच्यासाठी एक बचत रुपी निधी ती होऊन जाते. म्हणजे ती त्याची संपत्ती होते मग अशावेळी त्याला वर्षभर आधीच पैसे भरलेले असतील तर पूर्ण वर्षभर येणाऱ्या नुकसाना मध्ये ती रक्कम वापरता येते व एक सुरक्षा कवच म्हणून त्याचा उपयोगी त्याला होऊ शकतो.

विमा कंपनी व करार

विमाधारक विमा कंपनीशी एक करारच करतो व त्यामुळे तो आधीच भविष्यासाठी लागणारा पैसा आगाऊच भरून टाकतो व प्रीपेड विमा स्वतःसाठी घेतो अशा अनेक कंपन्या आपण पाहू शकतो ज्या अशाप्रकारे विमाधारकाला संरक्षण देऊ करतात.

विमा योजनेचे नियम ( rules of prepaid insurance in marathi )

विमा योजनेचे काही नियम असतात ते म्हणजे जोपर्यंत विमा दावा विमाधारकाकडून विमा कंपनीकडे केला जात नाही तोपर्यंत रक्कम दिली जात नाही आणि विमा दावा हे मर्यादित काळाच्या आतच केला पाहिजे व नंतरच्या काळा साठी तो वाढवायचा असेल तर रिन्यू करणे गरजेचे असते व इतर काही खर्चासाठी विमा काढला गेल्यास त्याच्या हातात त्यासाठी लागणारी रक्कम ही अधिक असू शकते

प्रीपेड विमा व जमा झालेली रक्कम

प्रीपेड विमा समजावून घेत असतानाच आपण पाहिले की आधीच भविष्यातील नुकसान ओळखून गुंतवलेले निधी! परत ते निधी म्हणजे विमाधारकांची संपत्ती म्हटली जाते. ते काही महिने किंवा कमाल एक वर्षापर्यंत अबाधित राहते .त्यामुळे कमी काळानंतरही त्या विमा योजनेचा विमाधारक फायदा करून घेऊ शकतो. हे विमाधारका द्वारे जमवलेले पैसे होत .एखाद्या ठिकाणी गुंतवलेल्या भविष्य सारखेच आहेत तेव्हा काही मोठा खर्च करावा लागू शकतो त्या वेळी आपल्या विमा कंपनीद्वारे तो काढू शकतो.

विमा कंपनी द्वारे त्वरित रक्कम

विमाधारकाला ज्यावेळी खर्चासाठी रक्कम लागू शकते त्या अगोदरच आला विमा कंपनी ती काढून देते तसे विमाधारक ही आपत्तीपूर्वी पैसे भरून टाकतो तसे यात एक आणखीन गोष्ट दिसून येते की जोपर्यंत विमाधारक व विमा कंपनी दरम्यान झालेल्या करारानुसार वेळ पूर्ण होत नाही तोपर्यंत संपत्ती म्हणून विमाधारकाने ठेवलेली पूर्ण रक्कम विमा कंपनी विमाधारकाला देत नाही.

विमा धारकांची विमा कंपनीतील संपत्ती व नुकसान तसेच फायदा

व्यापारामध्ये उपयोगात येणाऱ्या संपत्तीच्या विक्री वर नुकसान किंवा फायदे मिळतात. यामध्ये विमा कंपनीला मिळणारी कॅश व विकण्याच्या वेळी संपत्तीची किंमत यातील फरक पाहिला जातो विक्री चालू असते वेळी संपत्तीचे रेकॉर्ड पुस्तकातील व्हॅल्यू जाणायचे असेल तर संपत्तीसाठी खर्च हा संपत्ती विकण्याच्या तारखेपर्यंत नीट लक्षात ठेवणे व पद्धतशीर लिहून ठेवणे आवश्यक आहे

अशाप्रकारे प्रीपेड विमा खूप वेळा विमाधारकाच्या मदतीस धावून येतो ज्या वेळी आपल्याकडे पैसे असतात त्या वेळी आपण जीवनात आपत्ती नसताना त्या पैशांचा वापर एखाद्या भविष्यातील बचती सारखा करू शकतो आणि पुढच्या भविष्यात आपल्याला ज्या वेळी मोठा खर्च आवश्यक वाटतो त्या वेळी या विमातील पैशांचा आपण निश्चितच उपयोग करून घेऊ शकतो किंवा एखादे संकट आले तर त्यावेळी सुद्धा आपण आर्थिक मदत म्हणून या विमा योजनेचा वापर करू शकतो.

Reed Also : भावना व विचार या मधे अंतर काय ?

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण प्रीपेड विमा | Prepaid Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags : प्रीपेड विमा | Prepaid Insurance ,प्रीपेड विमा | Prepaid Insurance In Marathi 2022

1 thought on “प्रीपेड विमा | Prepaid Insurance In Marathi 2022”

Leave a Comment