प्रथम विमा निधी |First Insurance  Funding In Marathi 2022

प्रथम विमा निधी | first insurance funding in marathi

First Insurance  Funding : नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण प्रथम विमा निधी म्हणजेच first insurance funding in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

first insurance funding in marathi
First Insurance  Funding 

सुजाण नागरिक व विमा (First Insurance  Funding)

प्रत्येक दूरदृष्टीने विचार करणारा सुजाण नागरिक स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबियांवर तसेच आपल्या मौल्यवान वस्तू ,घर, गाडीवर प्रेम करीत असतो. आस्था ठेवत असतो अशा व्यक्तींना नेहमी या सर्व गोष्टींची काळजी लागलेली असते की, आपल्या आनंदात चालणारे आयुष्य एखाद्या वावटळी मुळे त्रस्त व दु:खी तर होणार नाही ना? मग अशावेळी खूप विचार करून तो आपल्यासाठी अतिशय मौल्यवान व्यक्ती तसेच वस्तू वास्तू ,वाहन यांचा विमा उतरविण्याचे ठरवितो कारण आपण सुखाची अपेक्षा करणे चुकीचे नाही .पण सर्व तसेच होईल हे सांगता येत नाही .त्यामुळे जर प्रतिकूल परिस्थिती चा सामना करावा लागला तर झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी विमा योजना उत्तम पर्याय आहे.

विमा योजना

मनुष्य आपल्या जवळच्या व्यक्तींचा साधारण विमा काढतो आणि त्यांचे काही आकस्मिक कारणामुळे नुकसान झाल्यास त्याची भरपाई करण्याचे काम ही विमा धारकाची विमा कंपनी उचलते व त्यामुळे त्याला खूप आधार वाटतो

विमा कंपनी

विमा कंपनी समाजात गरजू व दूरदृष्टीने विचार करणाऱ्या लोकांना विमा योजना पुरविण्याचे काम करत असते व विमाधारक त्याबदली त्या कंपनीला हप्ते भरून विमा खर्च प्रदान करतो व ज्यावेळी विमा धारकाचे नुकसान झाले असेल .त्यावेळी कंपनी ओके त्याला पैसे देऊन मदत करते म्हणजेच विमाधारकाला संरक्षण देते काम करत असते

प्रथम विमा निधी ( first insurance funding in marathi )

भारताप्रमाणे सर्व जगातही विमा योजनांचा व्यवसाय तेजीत झालेला दिसून येतो अमेरिकेसारख्या विकसित देशात ही विमा योजना व विमा कंपन्या सर्वतोपरी सेवा देताना आढळतात.FIRST हा उत्तर अमेरिके मधील फार प्रसिद्ध अशी अर्थ कंपनी आहे. अमेरिकेतल्या काही नावाजलेल्या कंपनीमध्ये या वित्त कंपनी च्या नावाचा समावेश होतो. ही कंपनी जुनी व अनुभवी आहे व इतक्या पंचवीस /तीस वर्षात तिने विमाधारकांना अनेक नवनवीन कल्पक चांगल्या अशा सेवा देण्याचे काम केले आहे व आपल्या कामातूनच तिने आपले एक स्थानही जनमानसात निर्माण केले आहे .हि वित्त देणारी कंपनी विमा घेण्याचा आग्रह करणाऱ्या विमा दलाल यांना मदत करण्यासाठी अनेक उपकरणे व गोष्टी देऊन प्रेरित करतात.

विमाहप्ता फंड

विमाधारक व्यक्ती व्यापार धंदा करत असेल तर त्याला वेळोवेळी लहान-मोठ्या पैशांची गरज लागतेच लागते. अशा वेळी आपल्या व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी विमाधारक विमा योजना मध्ये ही आपली निधी हा त्याद्वारे गुंतवत असतो .अशा वेळी त्याच्यावर दुहेरी खर्च असतो. कौटुंबिक व जिवनातील इतर खर्च सोडले तर आर्थिक बाबतीत व्यापार व विमा कर्ज ही तसेच प्रमुख खर्च त्याच्यावर येऊन पडतात .अशा वेळी अमेरिकेतील ‘फर्स्ट ‘ही अर्थ कंपनी हा सल्ला देते की विम्याचा हप्ता साठी लागणारी रक्कम तुम्ही सुरक्षित ठेवावी. पैसे म्हणजे फंड यावरच अधिक तुम्ही पैसे मिळवू शकता.

फर्स्ट वित्त कंपनी चे काम काय असते? | work of first insurance funding in marathi

अमेरिकेतील विमा वित्त कंपनी काय काम करते ?याचा आपण आता थोडक्यात आढावा घेऊ-

  1. ही विमा कंपनी विमाधारकाला सहकार्य करणाऱ्या विमा एजंट सह सेवा देण्याचे काम बखुबीने ने निभावते
  2. फर्स्ट विमा कंपनी व्यापाऱ्यांना त्यांच्या उद्योगधंद्यांमध्ये विमा योजना काढल्यामुळे येणाऱ्या खर्चाकरिता पैसे किंवा निधी पुरविण्याकरिता कर्ज देण्यासाठी मदतीस येते
  3. या आर्थिक संरक्षण निधी मध्ये विमाधारकाच्या संपत्तीचे नुकसान भरपाई व दायित्व भरपाई ही समाविष्ट असते
  4. या विमा वित्त कंपनी विमा हप्त्यांमध्ये मदत करतात
  5. विमा देयके सर्व एकसाथ समाविष्ट होण्यासाठी तसेच कर्ज घेतल्यावर त्यावर लागणाऱ्या टॅक्स पासून मुक्तता करण्यासाठी हा उपयोग योग्य वाटतो
  6. अमेरिका या देशातील प्रगत व मोठमोठ्या विमा वित्त कंपनीमध्ये या कंपनीचे नाव घेतले जाते.

विमा एजंट ना मदत

1)विमा वित्त कंपन्या असे उपक्रम राबवून घेतात त्यामुळे विमाधारकास समोर एजन्सी सोडून अनेक नवीन पर्याय सापडतील
2)ही वित्त कंपनी अनेक नवीन गोष्टींचा विमाधारकांना लाभ करून देते
3) त्या गोष्टींचा व मदतीचा उपयोग झाल्यामुळे विमा घेणे किंवा विमा हप्ता भरणे हे विमा धारकांसाठी ही क्लीष्ट गोष्ट राहिली नाही


4)विमा कंपनी ही पार्टनरशिप मध्ये असलेल्या एजन्सी कडे जास्त लक्ष पूरवते
5)आणि या एजन्सीची प्रगती अधिक व्हावी म्हणून पैशाच्या स्वरूपात अनेक साधने ही पुरविली जातात
6) लहान व्यापारी धंद्याकडे ग्राहक आकर्षित करण्याकरिता ही वित्त कंपनी प्रोग्राम व्यापाराकरिता अनेक उपाययोजना करते व खास वेबसाईटचा खर्चाला ही मदत करते
7)प्रामुख्याने या वित्त विमा योजनेचा उद्देश विमा दलाल व्यापारात सुधारणा व प्रगती व सहजता आणण्यासाठी मिळून एक गट होऊन काम करते व विमाधारकांना सेवा देण्याची बहुमूल्य कार्य करते.

विमा वित्त कंपनी

विविध कंपनी व्यवसायासाठी एजन्सींना सर्वतोपरी मदत करताना दिसते. तसेच विमाधारक ग्राहक ही आपले हात यासाठी नवनवीन कार्य शोधात असतात .पण स्वतः ही कंपनी स्वतःची कार्यवाहकता आणि क्षमतेचा कसा बॅलन्स ठेवता येईल ?याचा कंपनीचा अर्थव्यवस्था पुरवठा करणारी सक्षम व कल्पकता हा व्यावसायिकांच्या आवश्यकता समजून त्या सोडवण्यासाठी अनेक योग्य साधने तसेच सेवा आणतात व सर्व कंपनी चे तज्ञ व्यक्तींचा गट एकत्रित विचार करत असतो

नक्की वाचा : Air Travel Insurance In Marathi

विमा धारकासाठी सुविधा

1)विमाधारकाला सहज ,सुलभ हप्ते करता यावेत व ते आकर्षित होण्यास अनेक साधने ही कंपनी बाजारात आणतात व त्याचा उत्तम निकालही दिसतो .
2)आताच्या covid-19 च्या काळामध्ये सोशल डिस्टंसिंग किंवा बाहेर वारंवार फिरणे अशक्य असते अशा वेळी ऑनलाइन सुविधा ही सर्वात सोयीस्कर पडते


3)त्यामुळे विमा योजना विमा कंपनी निवडणे ,अर्ज करणे किंवा हप्ते भरणे या सर्वांसाठी सुलभ झाले आहे
4पेटीएम सारख्या सुविधांमध्ये आपल्या वेळही वाचतो व घर बसल्या शांतपणे ऑनलाइन काम करू शकतो व मुख्य म्हणजे प्रत्येक कार्यालयाची एक एक निश्चित वेळ असते जसे की दहा ते पाच वगैरे तसे काही नाही. आपण आपल्या सोयीस्कर वेळेनुसार कार्य करू शकतो व लाभही प्राप्त करून घेऊ शकतो.

वित्त विमा कंपनीची भरारी

या वित्त विमा योजनेत आपल्या गुणवत्तेने उंच भरारी घेतल्याचे दिसून येते
तिने जवळजवळ दीडशे ते दोनशे हुन जास्त होते
उद्योगकांसमोर 1990 ला स्थापना झाल्यानंतर एक पूर्णपणे स्वमालकीची संस्था स्थापन केलेली ही संस्था अनुभवी मॅनेजर्स ना घेऊन तिने खूप मोठे स्थान मिळवले आहे व देशांतर्गत त्यांनी सुविधा पुरविल्या ही आहेत विमाधारक अपघात झालेल्या ग्राहकांना व कर्ज पुरवणाऱ्या या संस्थेत काही अब्ज डॉलरचा आकडा काढला आहे व इतक्या मोठ्या प्रमाणात लोन प्रदान करणाऱ्या अर्थ कंपनी मध्ये सर्वात अग्रणी नाव हे याच फर्स्ट चे दिसून येते.

कोणत्या सेवा दिल्या जातात?

,1) ज्या काही सहकारी बँका चालू आहेत
2) पैशाचे योग्य नियोजन करण्याची सेवा तसेच व्यापारीदृष्ट्या इन्शुरन्स वित्त पुरवणाऱ्या सेवा
3) कर्ज देताना तारण ठेवणे आले त्यासंदर्भातील सेवा व सरकारी संबंधित दरमहा पगार तसेच वेगवेगळे बिले भरणे अशा अनेक प्रकारच्या नियोजन करणे यासाठी कामे डेटा प्रोसेसिंग कडून केली जातात.

इतर कंपन्या व फर्स्ट

वेगवेगळ्या वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्या या कार्यान्वित असतात तशीच ती देखील आहे व प्रत्येक कंपनीने स्वतःचे वेगळेपणा दाखविण्यासाठी काही तरी विशेष करण्याचा प्रयत्न करत असते व ही वित्त पुरवठा करणारी कंपनी देखील असाच प्रयत्न करण्यात यशस्वी झाली आहे कंपनी च्या किमती व नियम शर्ती ही असतात आणि त्या वेगवेगळ्या असतात यामध्ये वेगळेपणा कोणता त्याकडे आपण आता लक्ष देऊया-

1) आजच्या काळात सुलभ म्हणजे या विमा कंपनीत प्रवेश करण्यासाठी फॉर्म भरण्याची गरज नाही म्हणजेच पेपरलेस वर्क असते त्यामुळे क्लिष्ट वाटत नाही
2) ग्राहक म्हणतेस विमाधारक व त्यासाठी आकर्षित करण्यासाठी अनेक उपाय केलेले दिसतात
3) चुरस तर अनेक कंपन्यांमध्ये असतेच व त्यात ठाम उभे राहण्यासाठी अनेक क्षमतेमध्ये व सुविधा मध्ये परिवर्तन केलेले असते व काही ठिकाणी तर खास टारगेट वाढवण्यासाठी विमाधारकाच्या एजन्सीला काही पारितोषिके ठेवले जातात
4) म्हणजेच विमाधारक ग्राहका बरोबरच एजन्सी ही आपली पूर्ण शक्ती या प्रकारांमध्ये उत्साहित होऊन घालत असते

अशा प्रकारे हा अमेरिकातील सुप्रसिद्ध असा इन्शुरन्स फंडिंग आहे .त्याला मराठीत ‘प्रथम विमा निधी ‘म्हणजेच फर्स्ट असे ही म्हटले जाते. या विमा योजनेद्वारे विमाधारकाला अनेक नवनवीन लाभ व सुविधा प्राप्त होताना दिसतात कारण या विमा योजनेसह अनेक वेगवेगळ्या विमा एजन्सी ही स्पर्धेमध्ये उभ्या असतात.

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण प्रथम विमा निधी |First Insurance  Funding बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Visit Also : Biographystyle.com

Tags : प्रथम विमा निधी |First Insurance  Funding,प्रथम विमा निधी |First Insurance  Funding In Marathi 2022 ,प्रथम विमा निधी |First Insurance  Funding In Marathi 2022

1 thought on “प्रथम विमा निधी |First Insurance  Funding In Marathi 2022”

Leave a Comment