बाँड इन्शुरन्स | Bond insurance in marathi 2022

बाँड इन्शुरन्स | Bond Insurance In Marathi | what is bond insurance in marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण बाँड इन्शुरन्स म्हणजेच bond insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Bond insurance in marathi
bond insurance in marathi

सुरक्षा बचतीची :

आजच्या काळात माणसे अनेक प्रकाराने व्यवहार करत असतात. काही वेळा त्यासाठी त्यांना धोकेही पत्करावे लागतात पण त्यामुळे पैशाची ही त्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
काहीवेळा आपण एखाद्या बचतीसाठी किंवा सुरक्षिततेसाठी बाँड काढतो. पण त्यामध्येही आपली फसवणूक होऊ शकते.
मग त्यावेळी आर्थिक जोखीम कोण घेऊ शकेल?

बोंड म्हणजे काय ? | what is bond insurance in marathi

बाँड आपण काही वर्षासाठी पैशांच्या बचत सदृश्य सुरक्षेसाठी काढत असतो. व त्यातून आपल्याला निश्चित व्याज वजा फायदाही मिळत असतो पण त्या सात वर्षाच्या निश्चित असलेल्या कालावधीत जर आपल्याला मिळणाऱ्या फायदा लाभला नाही किंवा त्यात आर्थिक नुकसान झाले तर??

बाँड इन्शुरन्स सुरक्षा हमी ( bond insurance in marathi ) :

बाँड इन्शुरन्स हा निर्माणच झाला आहे की जर एखाद्या विमाधारकाने विशिष्ट रक्कम ठराविक वर्षा पुरता बॉण्ड विकत घेतला असेल तर त्याला निश्चित व्याजाची अपेक्षा असते.
कारण एक प्रकारचे ते बचतीचे माध्यमच असते
पण बॉण्डच्या कंपनीकडून घेतला आहे आणि ती बुडाली तर ?
आपल्या बॉण्डची जोखीम इन्शुरन्स कंपनी घेत व त्या पैशाची भरपाई करून देते.

आर्थिक हमी विमा:

हो, बाँड इन्शुरन्सचे एक नाव आर्थिक हमी विमा असेही आहे.
आर्थिक म्हणजे पैशाची हमी! म्हणजेच खात्री देणे.
हे काम ही बोंड इन्शुरन्स विमा योजना करते.

इन्शुरन्स ची मदत कशी होते?

आपण काही वेळा मोठी रक्कम गुंतवण्याचे ठरवतो व त्यासाठी नावाजलेल्या कंपनीकडून काही वर्षाचा बॉण्ड हा विकत घेतो परंतु काही कारणाने जर त्या कंपनीचे नुकसान झाले व त्या विमाधारक व्यक्ती ही बुडू शकतात व खूप मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
अशा वेळी बाँड इन्शुरन्स कंपनी आपल्या विमाधारकाच्या बोंड व आर्थिक सुरक्षितेची जोखीम उचलते.

बॉण्ड व हप्ते :

विमा योजना घेतल्यावर आपल्याला त्याचे नियमित हप्ते भरावे लागतात.
अर्थात विमाधारक नोकरदार असेल तर तो दर माही हप्ते क्रमवार देणे पसंत करतो व काहीवेळा एकत्र विम्याच्या हप्त्याची किंमत ही भरली जाऊ शकते
जर नगरपालिका द्वारे वितरित केलेले बाँड एकरकमी असतील तर एक रकमी देण्याची सोय असते परंतु बिना नगरपालिका बॉण्ड हे हप्त्याने भरले जातात

बाँड व विमा ( bond insurance in marathi ) :

विमाधारकाने आपल्या बाँड चा विमा उतरवलेला असेल तर बाँड कंपनी जे कर्ज घेते तिचा वेळेत म्हणजेच खर्च या मध्ये घट केली जाते.
कारण बाँड घेणारे आपल्या या विमा योजनेद्वारे जास्त क्रेडिट च्या समोर व्याजाच्या रकमेत घट करण्यास तयार होतात.
व्याजाची रक्कम हे विमा कंपनी व बॉण्ड देणारी कंपनी यांना सामावून घेते

बाँड कंपनी व विमा:

आपल्या वेगवेगळ्या स्थितीत सरकारने तसेच परदेशातही काही राजकीय समूहाने जे सरकार स्थापित केले आहे त्यांनीही आपल्या बाँड सुरक्षित निधी ना विमा ने सुरक्षित केलेले दिसते .
मोठमोठे प्रकल्प उभारतानाही केलेला बाँड यांना ही विमा आपल्या जोखीम सोडून पाठबळ दिले दिसते

विम्याचे संरक्षण:

ज्या ज्या लोकांनी, संस्थांनी आपल्या बोंड ना विम्याचे संरक्षण दिले आहे त्यांना विमा कंपनी इतरही आर्थिक लाभ देत असते.
कंपनी काही कारणाने यशस्वी ठरल्यास विमा कंपनीने बाँड कंपनीकडून पैसे वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाई करणे किंवा अन्य गोष्टी करणे गरजेचे असते विमाधारकापेक्षा विमा कंपनी त्याच्या या जोखमीची जबाबदारी घेते .

बॉण्ड विमा ची दक्षता :

बॉण्ड विमा काढल्यावर विमा कंपनी दक्षतेने व्यवहार करते व कंपनीच्या व्यवहारात सतर्क ही असते.
वेळोवेळी ती बॉण्ड कंपन्यांच्या अंतर्गत आर्थिक बाबतीत लक्ष ठेवून असते .
कारण खूप वेळा असे लक्षात आले आहे की लक्ष न ठेवल्यामुळे गैरप्रकार होऊन बाँड कंपनी ही अयशस्वी किंवा फोल ठरलेली आहे व त्याचे नुकसान हे अनेकांना भरावे लागते.

नगरपालिका बाँड:आर्थिक उलाढाली

नगरपालिका रोखे अनेक लोक विश्वासाने घेतात कारण ते सरकारी असल्याने बुडण्याची शक्यता तशी कमी वाटते .
परंतु गेल्या काही काळातील बऱ्याच या नावाजलेल्या नगरपालिकेच्या भ्रष्ट किंवा जाणून बुजून केलेल्या हरकती मुळे सर्व रोख धारक रोखे कंपनीवर ही आर्थिक संकट कोसळले होते .
परंतु वेळीच त्याची पुनर्बांधणी करण्यात आली .
अशा सर्व बिकट परिस्थितीत सर्वसाधारणाना विमा हा संरक्षक दाता वाटणे सहाजिकच आहे हो ना?

गृहनिर्मिती व बाँड विमा यांचा परस्पर संबंध :

सुमारे 2000 /2001 नंतर गृहनिर्मिती व्यवसायास भारी आर्थिक मंदीचा सामना करण्यात आला.
त्यावेळी सर्वत्र एक निराशे ची हवा निर्माण झाली .
म्हणून रोखे हमी कंपन्यांनी आपल्या ग्वाही दिलेल्या रकमेची सुरक्षितता मोठी केली .

गृहनिर्मिती व्यवसायास फटका:

गृहनिर्माण व्यवसायाला फटका
पडल्यामुळे गहाण ठेवून रक्कम घेण्याकडे कल वाढला गेला व त्यामुळे त्या गहाण कर्जावर असे नुकसान वाढले .
त्यामुळे’ नो इन्कम नो असेट ‘सारख्या लोनचे वारे वाहू लागले .

जामीनदार बाँड:

हा एक प्रकार आहे तो तीन विभागात विभागला जातो .
1 कार्यरत लोक
2 कार्याची गरज असलेली लोक
3आणि जामीन देणारी कंपनी
द्वारे हा विश्वास दिला जातो कि या बाँड नुसार सर्व नियम, अर्हता पाळल्या जातील आणि असे न झाल्यास तो व्यक्ती जामीन असलेल्या उत्पन्नातून आपला खर्च काढून घेऊ शकतो .

बॉण्ड विमाची मदत :

बॉण्ड विमा धारकाला व्यापारात केलेल्या चुकीच्या गोष्टी किंवा धोक्यामुळे होणारा तोटा व तो पुन्हा योग्य स्थितीत आणण्यासाठी त्याची रचना केली आहे.

विमा दावा व बॉण्ड विमा:

एखादा विमाधारक व्यक्ती ही आपल्यासाठी अत्यावश्यक असलेल्या घर व्यवसाय वाहनासाठी विमा योजना घेते व त्याचे कोणत्याही कारणाने नुकसान झाले तर ते भरून देण्याची जबाबदारी ही विमा कंपनीकडे असते परंतु बॉंड मुळे होणाऱ्या नुकसानीमुळे जर दावा केला गेल्यास कळून येते की त्याची तशीच रचना केली गेली आहे

नक्की वाचा : Electrical Insurance Company In Marathi

विमा रोखे काय कार्य करतात?

लाइफ इन्शुरन्स कंपनी मुदत ठेव विमा योजनेच्या रूपाने रोखे प्रदान करते .
त्यामुळे एका प्रकारे बचतही होते व खूप लांबपर्यंत निधी जमवणे शक्य होते
तो बाँड मध्ये पैसे घातलेल्या व्यक्ती हवा तो फंड घेऊ शकतो.
कररूपाने काही फायदेही त्याला मिळतात.
रोखे हप्त्याच्या संचयातून मिळतात विमा धारकाची विमा कंपनी ही वेगवेगळ्या संरक्षित केलेली रक्कम टाकली जाते व जो निधी घातला गेला आहे तो अधिक रक्कम देऊन परत मिळतो विमा बाँड विशिष्ट कंपनी आपल्यासाठी रक्कम वितरण्यासाठी वापरू शकतो.

बचत व विमा रोखे :

अधिक कालावधीसाठी खूप मोठा निधीच्या बचतीचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना विमा रोख एक चांगला मार्ग आहे .
जर बॉंड विमा मध्ये सहभागी झालेल्या ने त्वरित क्याश इन केली तर जितकी साठवलेली बचत आहे त्यातील काही अंश मिळू शकतो

एक्स ग्रेशिया पेमेंट:

जर कुणाला कोणत्याही सरकार किंवा कंपनीकडून नुकसान खर्च आणि दावा केला असल्यास एक्स ग्रेशिया पेमेंट उपयोगात आणले जाते

कामगार व भविष्य:

खरंतर कामगार अनेक छोट्या मोठ्या कामासाठी त्यांच्या भूतकाळातील वैयक्तिक पैशातील छोटा सहभाग महिन्याचे सहकार्य म्हणून देतात

विमा रोखे धारकांना मिळणारा फायदा फंड ट्रान्सफर:

खास सेविंग नंबर पूर्णपणे अमर्यादित काळासाठी असतो.
सेविंग नंबर पॅन दिला जातो.
तो नंबर भारतातील टॅक्स करणाऱ्यांसाठी दहा आकड्यांचा असतो.

इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर:

या नवीन प्रकारामुळे विशिष्ट बँकेची सुविधा वापरणारा त्यांच्या सेविंग मधून इतर सेविंग अकाउंट मध्ये पैसे पाठवू शकतो .

नवीन सुरुवात :

आजच्या केंद्रीय सरकारद्वारा बँकेच्या क्षेत्रात नवीन बदल होऊ शकतो व त्यामुळे कर्ज घेणे सोपे होईल तसेच बँकेला कर्ज काढताना जामीन ठेवावे लागते त्यासाठी आज विमा रोखेही ठेवले जाऊ शकतात असा विचार चालू आहे.

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण बाँड इन्शुरन्स | Bond insurance  बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Vist Also : maymarathi.com

Tags : बाँड इन्शुरन्स | Bond insurance , बाँड इन्शुरन्स | Bond insurance in marathi 2022

1 thought on “बाँड इन्शुरन्स | Bond insurance in marathi 2022”

Leave a Comment