दुचाकी विमा योजना | Two Wheeler Insurance In Marathi 2022

दुचाकी विमा योजना | Two Wheeler Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण दुचाकी विमा योजना म्हणजेच two wheeler insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Two Wheeler Insurance In Marathi
Two Wheeler Insurance

मध्यमवर्गीयांची सवारी:

 • मध्यमवर्गीय माणूस म्हटला की पैशाची काटकसर आणि कामाचा उत्साह हा आलाच
 • आणि महिन्याच्या पगारावर पूर्ण महिना चालवताना होणारी तारांबळ ही आलीच
 • मध्यमवर्गीयांचा भलताच उत्साह आणि नोकरीच्या वेळा सांभाळून ट्रेन ,बस पेक्षा बाईक म्हणजेच टुविलर ते जास्त प्रेफर करत असतात
 • जवळपास जायचे असो वा लांब जायचे असो स्वतःचे वाहन असेल तर आपण कधीही आपल्या प्रियजनांना बरोबर फिरू शकतो

आजची पिढी आणि दुचाकी:

 • प्रत्येक पिढीला स्वतःचे एक वाहन असावे व आपल्या वेळेनुसार हवे तिथे जाता यावे अशी इच्छा असते
 • पूर्वी सगळ्यांकडे सायकल ही हमखास असे
 • पण आता मात्र मुलगा असो वा मुलगी दहावी झाले की त्यांच्याकडे आपोआपच एक टुविलर दिली जाते
 • आपल्या महाविद्यालयात जाण्यासाठी किंवा क्लासेस मध्ये येण्या-जाण्यासाठी त्यांना त्याचा खूपच उपयोग होतो

टू व्हीलर चे रक्षा कवच म्हणजेच विमा:

 • काही वेळा आपल्याला टू व्हीलर म्हणजे दुचाकी घरी अंगणात ठेवण सुलभ वाटायचे
 • तरीही तिच्या सुरक्षेची पण काळजी घ्यावी लागते
 • आणि मग जर आपण तिचाच विमा उतरवला तर ??
 • आजकाल सर्व किशोरवयीन मुलेही दुचाकी वाहने चालवत असतात
 • त्यामुळे आधीच शहरातले वाढलेले औद्योगीकरण लोकसंख्येचा भस्मासुर या मुळे झालेल्या वाहनाच्या गर्दीमध्ये दुर्घटना होणे ही सामान्य गोष्ट वाटू लागली आहे
 • हा अपघात झाल्यास विमा यामार्फत त्याच्या नुकसानीची भरपाई मिळतेच
 • पण आता तृतीय पक्षाच्या नुकसानीची भरपाई विमा द्वारे केली जाते
 • रस्त्या वर वाहने दुकाने यांची गर्दी असतेच
 • अशावेळी अपघात झाला तर आजूबाजूच्या वाहनाला धक्का लागणे त्या पडणे किंवा त्याचे नुकसान होऊ शकते
 • काही घर व दुकाने ही रस्त्यालगत असल्यास त्यांनाही दुर्घटनेची झळही पोचू शकते
 • कधीकधी पैशाच्या हव्यासापोटी बाईक चोराच्या साखळ्या ही उदयास आलेल्या आढळतात
 • त्यांच्याद्वारे आपली दुचाकी चोरी झाल्यास सर्वसाधारण माणसाला आर्थिक धक्काच बसतो
 • पण अशा परिस्थितीत विम्याचा हात असेल तर त्याला नक्कीच दिलासा मिळू शकेल
 • नैसर्गिक आपत्तीच्या घटना तर आजकाल जवळपास रोजच्या रोज पहावयास मिळतात
 • कारण पावसाळा आला की गाव , शहरे तुडुंब भरलेली दिसतात
 • आणि त्यात अति वर्षा ,ढगफुटी झाली तर नदीला आलेल्या पुरामुळे शहरे व गावे भरून वाहू लागतात
 • आणि त्यात दुचाकी तर सहजच तरंगते
 • म्हणून मग विम्याचे रक्षण आपल्या दुचाकीला किंवा तिच्यात झालेल्या नुकसानी ला एक सुरक्षा कवच देऊ शकेल काय??


दुचाकी आणि त्याचे बदलते रूप:

 • सुरुवातीला फक्त दुचाकी म्हणजे सायकल असायची
 • पण आता मात्र मोटर सायकल, स्कूटीचे अनेक प्रकार चालू झाले आहे
 • मुली तर काय बाईक दिमाखात वापरताना दिसतात
 • पण आता पाहिजे ही विविध प्रकार मोठ्या दिमाखात चालवताना त्यात दिसतात
 • लुना, m 80 सारख्या हलक्या व स्वस्त गाड्या हे आता बंद होऊन अनेक प्रकार उदयास आले
 • आता जर पेट्रोल-डिझेल च्या गाडी पेक्षा दिसायला सुंदर रंगीबेरंगी व वजनाला हलक्या अशा इलेक्ट्रिक स्कुटी चालवायला तरुणांच्या उड्या पडत असतात
 • अर्थात बदलत्या काळानुसार दुचाकी मध्येही अनेक उपयुक्त बदल करण्यात आले
 • व ते स्वागतहार्य आहे

दुचाकी विमा ( two wheeler insurance in marathi ) थोडक्यात त्याची रूपरेषा पाहू:

 • दुचाकी ही जी आज प्रत्येक मध्यमवर्गीय, श्रीमंत,गरीब सर्वांच्या करीत सर्वांच्या घरात ठाण मांडून बसलेली दिसते
 • पण तिच्यावर भेटलेले धोके पाहून विमाधारक दुचाकी विमा काढतो
 • दुचाकी विमा म्हणजे काही आकस्मिक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा मानवनिर्मित अपघात किंवा दुर्घटनेत झालेल्या विमाधारकाच्या दुचाकीच्या नुकसानाची भरपाई करण्याचे काम ही विमा कंपनी करते
 • तसेच अपघातात तृतीय पक्षाचे नुकसान होते

कोण कोणत्या कारणाने झालेल्या दुचाकी च्या नुकसानीची भरपाई विमा संरक्षित करत असतो??

1 अपघात झाला असेल आणि त्यात नुकसान काही झाले असेल तर.
2 नैसर्गिक आपत्तीमध्ये ही हा विमा संरक्षित करायचा असतो जसे की वादळ झाले तर आग लागणे ,पूर येणे अशा परिस्थितीत वाहनांचे नुकसान होते
3 तसेच मानव निर्मित आणि काही नुकसान होऊ शकते
*जसे की देशांतर्गत जातीयवाद, धर्मवाद हे परंपरेने चालूच असतात

 • ही वैमान्यासा ची उदाहरणे आहेत
 • श्रीमंत-गरीब ही दरी दिवसेंदिवस मोठी होत चाललेली आहे
 • त्यामुळे मोर्चा, संप ,आंदोलन आक्रमक होऊन त्याचा कल हा रस्त्यालगत उभी असलेली वाहने दुचाकी ना आग लावणे
 • त्याची तोड -फोड करणे या सर्व गोष्टींवर निघतो
 • भारतासारख्या देशात सर्वधर्मसमभाव असला तरीही दहशतवादाला बळी जाण्याचा संख्याही मोठी असते
 • आणि यात दहशतवादी दुचाकींना नुकसान पोहोचवू न देता आपले ध्येय साध्य करतात
 • तृतीय पक्षाच्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून ही आज कल विमा मध्ये त्यांचा समावेश झाला आहे
  ◆ कारण दोन गटाच्या अपघातामध्ये तृतीय पक्ष ही खूप वेळा होरपळून जात असतो
 • परंतु त्याला काहीच नुकसान भरपाई मिळत नाही
 • पण आता बदलत्या नियमानुसार या तृतीय पक्षाचा हे विचार करावा लागेल
 • त्याची भरपाई करावी लागेल विमा कंपनी आपल्या दुचाकीला आपल्यापेक्षा फुलासारखी सांभाळताना दिसते
 • कारण एखादा अपघात हातात आलेला ओरखडा ची त्याचा खर्च विमा कंपनी आपल्यावर पडू देत नाही
 • त्यामुळे सर्व बाजूंनी दुचाकी वा विमाधारक दुचाकी च्या बाबतीत सुरक्षित असतो

दुचाकी विमाधारक व विमा ( two wheeler insurance in marathi )

 1. विमाधारक व विमा कंपनी मधील हा एक लिखित कायदेशीर करार असतो
 2. विमाधारकाच्या झालेल्या नैसर्गिक व मानवनिर्मित दुर्घटना अशा वेळेस नुकसान भरपाई दिली जाते
 3. तिसऱ्या पक्षाच्या नुकसानीची ही विमा कंपनी भरपाई उचलते
 4. विमाधारक स्वतःच्या नुकसानीचा खर्च स्वतः न करता विमा कंपनीकडून मिळाल्याने अतिरिक्त व विनाकारण होणाऱ्या खर्चापासून सुटका होते
 5. मानसिक त्रासापासून हे मुक्ती मिळते
 6. शारीरिक इजा किंवा दुखापतीचा खर्च विमा कंपनीकडून मिळाल्यावर कारणाने विमाधारक निश्चिंत राहू शकतो
 7. विमा कंपनी दुचाकी किंवा बाईक च्या दुरुस्तीचा खर्च देऊ करते
 8. विमाधारकाला गाडी खूप खराब झाल्यामुळे दुसरी नवीन हवी असल्यास तीही देण्याची विमा कंपनी हमे देते

◆ विमा कंपनी काही गोष्टींमुळे विमाधारकाला नुकसानाची भरपाई करत नाही
ती संरक्षण करण्याची कोणती कारणे आहेत ते आपण पाहूया:

काही वेळा दुचाकी जुनी झाली आहे किंवा नवीन मॉडेल घ्यायचे असेल म्हणून विमाधारक दुचाकीचालक मुद्दामहून आपले वाहन हे अपघातग्रस्त झाल्याचे दाखवतो पण विमा कंपनीने ही आपल्याकडे काही निष्णात माणसे ठेवलेली असतात त्याच्या निरीक्षण करतेवेळी ही बाब लक्षात आल्यास विमा कंपनी विमाधारकाला संरक्षण देत नाही

भरपूर वेळा आजची तरुण पिढी पब ,पार्ट्या करताना आढळून येत असतात. व त्यात नशा करणे ,दारू घेणे हेही येतेच या कारणामुळे जर दुचाकी चालवताना अपघात झाला व काही दुचाकीचे अन्य नुकसान झाल्यास विमा कंपनी विमा दावा केल्यावरही विमाधारकास आर्थिक संरक्षण देत नाही

तरुण पिढी वर सिनेमाचा अंमल दिसून येतो आणि त्यामुळे बाईक व आपल्या मैत्रिणींना फिरवणे ,तसेच बाईक स्पर्धा करणे, स्टंट करणे किंवा धोकादायक ठिकाणावरून जलती दुचाकी पळवणे, हे सर्व केले जाते पण अशा या गोष्टींमुळे मोठमोठ्या भयानक दुर्घटना होत असतात अशावेळी दुचाकी वाहन चालकाने जर विमा काढला असेल तरीही स्वतःच्या पायावर धोंडा मारल्यामुळे विमाधारकास नुकसानभरपाई देण्यास सपशेल नकार देते

जर दुचाकीचे ब्रेक फेल झाले आणि त्यामुळे अपघात झाल्यास त्याची ही भरपाई मिळत नाही

युद्धामुळे परकीय आक्रमणा मध्ये बळी पडलेल्या दुचाकीच्या नुकसानीची जबाबदारी ही विमा कंपनी घेत नाही

काही माणसे आपली दुचाकी आणि इतर व्यावसायिक कारणासाठी वापरतात पण त्यावेळी झालेल्या अपघातात भरपाई विमा कंपनीकडून मिळत नाही

Reed Also : शेअर मार्केट म्हणजे काय?| शेअर मार्केट मराठी माहिती

दुचाकीस होणारे धोके ची विमा कंपनीच्या नियमात ग्राह्य मानले जातात:

 • मानवनिर्मित अडथळे:
  संप ,मोर्चा ,आंदोलने, आगी लावणे
  विमा कंपनी नुकसानीचा खर्च किंवा वाहन बदलून नवीन वाहन देऊ करते
  2 चोरी होणे
  विमा कंपनीज्या वेळी चोरी झाली असेल त्यावेळी वर्तमान तली त्या दुचाकी ची किंमत बाजारात किती आहे? ते लक्षात घेऊन गाडीची पूर्ण नुकसानभरपाईचा खर्च देते
  3 नैसर्गिक आपत्ती:
  भूकंप ,पूर, वीज पडणे ,वादळ
  विमा कंपनी झालेले नुकसान पडताळून पाहाते व त्या त्या नुकसानीचा खर्च विमाधारकाला देते

दुचाकी विमा व त्याचा प्रीमियम दर कोणत्या गोष्टीवर ठरविला जातो?

दुचाकी विमाचा प्रीमियम अनेक गोष्टींचा विचार करून ठरविला जातो जसे की-
1 काही गावे किंवा शहरे एकदम संथगतीने व्यवहार करत असतात औद्योगीकरणाचा किंवा शहरीकरणाचा झपाट्याने झालेला बदल त्यावर झालेला नसतो त्यामुळे वाहनांची गर्दी, लोकांची रहदारी रस्त्यावरील दुकाने, घरे यांची भाऊगर्दी कमी असते


या कारणामुळे अपघात दोन गाड्यांच्या टकरीमुळे होण्याचे प्रमाण कमी असते ते अशावेळी विमा घेण्याच्या मुख्य कारणांपैकी एक कारण न उदभवल्यामुळे प्रीमियम दर तिथे कमी असतो


2 एखाद्या सुरक्षित वाहन चालवणाऱ्या विमाधारकामुळे कधी विमा धावा करण्याचा प्रश्नच येत नाही अशा वेळी विमा कंपनी ही यावेळी विमा कम्पनी ही ज्यावेळी विमा नूतनिकरणाची वेळ येते त्यावेळी त्यांचा प्रीमियम दर हा कमी करते


3 आज-काल वाहन चालक विमाधारक ही सतर्कतेमुळे आपला प्रीमियम चा खर्च कमी करून घेऊ शकतो जसे की वेगवेगळ्या प्रकारच्या सुरक्षित करू शकतील अशा क्लृप्त्या या बाजारात विकत मिळतात त्या आपल्या गाडीसाठी लावून घेतल्या तर चोरी वैगरे अनेक गोष्टींमध्ये आपल्याला सुरक्षा मिळू शकते त्याचा परिणाम विमा दावा कंपन्यांना कमी करावा लागेलं प्रीमियम दरही कमी होईल

दुचाकी विमा व विमा दावा ( claim of two wheeler insurance in marathi )

 • विमाधारका च्या कंपनीच्या विमा योजनेत केलेली विमा नुकसान भरपाई ची कारणे असतील तर विमा दावा करून नुकसानभरपाई मिळू शकते
 • विविध नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित कारणांमुळे अपघात झाल्यास विमा दावा विमाधारकाला मदत करते
 • सुरुवातीला विमाधारकाला विमा दावा करायचा झाल्यास पैसेही भरावे लागत असत पण आता मात्र विमा दावा करायला पैसे खर्च करावे लागत नाही
 • बहुतेक वेळा अपघातात सापडल्यानंतर विमाधारक विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतो पण जरा थोडी थोडके नुकसान झाले असेल तर विमाधारकाने आपल्याच खिशातून तो खर्च करावा कारण विमा दावा कमी केला किंवा गरज एवढीच नसल्यामुळे दावा करावा लागला नाही तर विम्याचे नूतनीकरण होत असताना विमाधारकाच्या प्रीमियमचा दर कमी होऊ शकतो त्यामुळे विमाधारकाला फायदा जाऊ शकतो.

नक्की वाचा : Term Life Insurance In Marathi

अशीही दोन चाकी वाहन चालवणाऱ्या वाहन चालक विमा धारकांसाठी असलेल्या विमा होय यात सामान्यातल्या सामान्य लोकांनाही आहे आपला विमा काढून आपले दोन चाकी किंवा बाईक हे सुरक्षित करता येते आणि ते पण योग्य च नाही का??
तरी दोन चाकी वाहन चालकाने आपली गरज आपण चालवणार विमा आणि तो प्रदेश सर्व पाहून त्याचा विचार करूनच एखादी विमा योजना निवडावी

1 thought on “दुचाकी विमा योजना | Two Wheeler Insurance In Marathi 2022”

Leave a Comment