जेष्ठ नागरिकांसाठी प्रवासी विमा | Travel Insurance For Senior Citizens In Marathi 2022

जेष्ठ नागरिकांसाठी प्रवासी विमा | Travel Insurance For Senior Citizens In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण जेष्ठ नागरिकांसाठी प्रवासी विमा म्हणजेच travel insurance for senior citizens in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Travel Insurance For Senior Citizens In Marathi
Travel Insurance

◆ प्रवास आपण का करतो ?

प्रवास यात्रा करताना आपण बरेच जण नेहमीच कुठे ना कुठे प्रवास करत असतो .अर्थात प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतात
* तसेच त्यांचे वयोगट ही वेगवेगळे असतात
*  कोणी कुटुंबाबरोबर सुट्टीत फिरायला जातात जाणं पसंत करतात
*तर कोणी एकटं निसर्गाच्या कुशीत शांततेच्या शोधात प्रवास करत असतात
* अनेक वयोगटातील मुले वृद्ध तरुण कधी आराम करण्यासाठी तर कधी व्यवसायासाठी तर कधी शिक्षणासाठी हे प्रवास करत असतात

वृद्धांची मानसिकता :

संपूर्ण आयुष्यभर संघर्ष करत कार्यरत राहून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणारे वृद्ध व्यक्ती जीवनाच्या संध्याकाळी आराम करण्यासाठी यात्रा करतात
*  तरुणपणाच्या राहिलेला आनंद वृद्धापकाळी घेण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात

 • त्याची कारणेही आहेत –
  A आता सर्वच बाबतीत ते  स्थिर झालेले असतात
  B स्वतःच्या पायावर उभे असतात
  C अनुभवाने शहाणपण आलेले असते
  D आता जरा मोकळा वेळ आणि
  E  मोकळेपणा अनुभवण्यासाठी ते यात्रा किंवा प्रवास करू इच्छितात
  F आपले आयुष्य आपल्या उतारवयात आनंदात चाखायला पाहत असतात
  G मुलांचे शिक्षण, लग्न अशा प्रकारच्या मोठ्या जबाबदाऱ्या मधूनही ते बाहेर पडलेले असतात

◆ प्रवास आणि वृद्ध :

 • ज्येष्ठ मंडळी कधी गट करून तर कधी कुटुंबासोबत फिरायला जाणे पसंत करतात
 • एक तर कुठल्यातरी यात्रा करणाऱ्या कंपनीशी जोडून घेऊन नवीन ओळखी वाढवतात
 • अशावेळी आणि जर कुटुंब किंवा मित्र परिवार असला तरी त्याने वृद्ध यात्रा विमा काढला असेल तर प्रवासामध्ये काही
 • अडचणी आल्या तर त्यांचे सर्व बाजूने संरक्षण तर होईलच पण आर्थिक नुकसान भरपाई ही मिळेल
 • जरएकटे कुठल्या यात्रा ट्रॅव्हल्स बरोबर फिरायला जाणार असतील तर मात्र नक्कीच त्यांनी आता यात्रा विमा चा लाभ घ्यावा जेणेकरून तणाव विरहित प्रवास करू शकतील

◆ वृद्धाना यात्रा विम्याची आवश्यकता भासते का ?

1 वृद्ध व्यक्ती मनाने तरूण होऊन वृद्ध शरीर झाले असले तरी फिरावयास निघाले असतील तर त्याना प्रवासात अनेक अडचणी येऊ शकतात-
  2 वाढत्या वयात येणारी आजारपणे ,ऑपरेशन ,अपघाताची शक्यता तसेच पाय घसरून पडणे
3  वृद्धत्वाचा फायदा घेऊन चोरी करून पळणाऱ्या चोरांचे तर लक्ष अशीच वृद्ध मंडळी नेहमी असतात
4  प्रवासात वयामुळे ,तब्येतीमुळे हार्ट अटॅक किंवा बीपी डायबिटीज सारख्या आजारांचा चे बळ ही वाढू लागते
5 अशावेळी खूप वर्षांनी आराम व निवांतपणा शोधणाऱ्या त्या थरथरणाऱ्या हाताना यात्रा विमा यात्रा विमा जो ज्येष्ठांसाठी च असतो तोच बहुमूल्य साथ देताना दिसून येतो.

◆ ज्येष्ठ नागरिक प्रवास  विमा कोणासाठी ?

  साधारणपणे ज्येष्ठ नागरिक प्रवास विमा योजना  हा वयाच्या 70 वर्षे किंवा 70 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी असतो.

◆ ज्येष्ठ मंडळींना प्रवास विमा काढण्याची आवश्यकता आहे का ?

 या प्रश्नाचे उत्तर नक्कीच होय असेच आहे कारण-


★ ज्येष्ठ मंडळीही वयाने जास्त असतात जवळ-जवळ साठीच्या वर ची आणि सत्तर-पंचाहत्तर च्या मधली असतात
★ प्रवास करते वेळी त्यांची (वृद्धांची ) तब्येत बिघडल्यास पैशाची गरज लागू शकते त्यासाठी विमा काढला असेल तर विमा कंपनी मदतीला येऊ शकते
★ वयामुळेच चालताना प्रवासात अपघात होण्याची किंवा जखमी होण्याची खूपच भीती असते
★ अशा वेळी प्रवासाचे ठिकाण प्रसिद्ध शहर किंवा हिल स्टेशन असेल तर रुग्णालयातील खर्चही अधिक असू शकतो


★ अशा वेळी विमा कंपनी अशा रुग्णालयांना परस्पर पैसे देते किंवा विमाधारकाला आर्थिक मदत करून त्याची नुकसान भरपाई करते
★ नजर चुकीमुळे किंवा नजरेच्या कमजोरी मुळे वार्धक्यामुळे अशा व्यक्तींचे सामानही जास्त प्रमाणात चोरीला जाण्याचे प्रमाणही अधिक दिसून येते
★कारण शारीरिक कमजोरी किंवा हतबलता अशा चोरीस गेलेल्या सामानाची नुकसान भरपाई विमा कंपनी भरून देते
★ त्यामुळे ज्येष्ठ मंडळी आपली यात्रा किंवा प्रवास तणावमुक्त राहून आनंदाने करू शकतात.

◆ ज्येष्ठ नागरिक विमा व परदेश प्रवास | travel insurance for senior citizens in marathi

 1. वृद्ध मंडळी जर आपल्या मित्रमंडळींबरोबर परदेशी यात्रा करत असतील
 2. त्यांचा पासपोर्ट हरवला असेल किंवा चोरीला गेला असेल
 3. तरीही विमाधारकाला विमा कंपनी त्यांच्या वास्तव्यात डुप्लिकेट पासपोर्ट बनवून देते
 4.   त्यामुळे त्यांची ताणापासून व त्रासापासून मुक्तता होते
 5. कधीकधी वयाच्या कूरबुरी मुळे शरीराला व मनाला हि शिथिल आलेली असते
 6. कामे वेळच्या वेळी व पटपट होत नाहीत
 7. त्या वेळी परदेश प्रवासाला जाताना विमा प्रवास करीत असाल व विमान वेळेअभावी मिळू शकले नाही; परंतु तुम्ही यात्रा विमा काढला असेल तर तुम्हाला वेळेवर मदत होते
 8.   विमा कंपनी तुमची दुसरी सोय करून देते आणि तुम्हाला नुकसाना पासून वाचवते.
 9. परदेशात असताना अशा ओळखलं विमाधारकांना काही वैद्यकीय मदतीची गरज पडली किंवा तेथे ते जखमी झाले असतील तर अशा वेळी त्यांच्या कुटुंबातील तर कधी मित्रमंडळीही ओळखीची नसतात त्यांच्या मदतीला धावतील अशावेळी विमा कंपनीस मदतीला येते युरोप
 10.  युरोप किंवा बाहेरच्या देशात वैद्यकीय खर्च हा सर्वसाधारण माणसांच्या  खिशाला परवडणारा नसतो
 11. अशावेळी ही विमा निधी मुळे आपल्याला आर्थिक मदत होऊन आपण सुखरूप पण त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो

◆ ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवास करतानाच्या समस्या  :

 • काही जेष्ठ विमाधारक हे वय झाल्यामुळे शारीरिक दुर्बलतेमुळे घाबरट बनतात
 • परिस्थिती हाताळण्याचा आत्मविश्वासही पुरेसा त्यांच्याकडे नसतो
 • तसेच काही व्यक्ती थोड्याफार प्रमाणात विसराळू बनलेले असतात
 • त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे ,चीजवस्तू किंवा पासपोर्ट सारखी महत्त्वाची कागदपत्रे त्यांच्या हातून गहाळ होऊ शकतात
 • किंवा चोरी होण्याचीही शक्यता जास्त असते
 •   शारीरिक आजार व मानसिकता ही वृद्धांची ही समस्या बनू शकते
 • सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक समस्या कोणतीही वस्तू हरवली किंवा रुग्णालयात जावे लागले तर येणारा खर्च कसा उभा करणार ? या प्रश्नाचे उत्तर आपण यात्रा विमा मधूनच मिळवू शकतो, नाही का?

◆ विमा कंपनीने घेतलेली विमा धारकांची काळजी :

 • सुरुवातीला ज्येष्ठांना यात्रा करताना येणाऱ्या अडचणी पाहून विमा कंपनीने आता त्यांच्या गरजा व समस्या ओळखून त्याच्यावर जेष्ठ यात्रा विमा योजना शोधून काढल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचा प्रवास तणाव मुक्त व आनंददायी होऊ शकेल
 • या विमा योजनेमधून वृद्ध विमाधारकांनाकडून बहुदा होणाऱ्या चुका याचा आधीच विचार करून त्याची काळजी घेतलेली विमा कंपनीने दिसून येते
 • आत्ताच वस्तीला आलेला व कायम साथ देऊ पाहणारा covid-19 सारख्या जातीचा आजाराचा ही विचार केला जातो
  या आजारांमध्ये  covid-19 चाही समावेश विमा योजनेमध्ये असलेल्या आजाराच्या लिस्टमध्ये केलेला आढळतो
 • वृद्ध मंडळींना जास्तीत जास्त व तणाव मुक्त प्रवासाचे दिवस जाण्यासाठी विमा कंपनी सतत प्रयत्नात असते
 • अशाही परिस्थितीत जर ज्येष्ठ विमाधारकाला काही शारीरिक किंवा आर्थिक नुकसान झाले तरी त्याचे नुकसान भरपाई विमा कंपनी घेते.

Reed Also : ईमेल मार्केटिंग मराठी माहिती 

Covid-19 व वृद्ध यात्रेकरू :

 • आता वृद्धांच्या यात्रा विमा मध्ये covid-19 चा ही अंतर्भाव झालेला दिसून येतो
 • ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाव्हायरस टेस्ट प्रवास करायच्या आधी करावी लागते
 • तसेच काही चाचण्या यही कराव्या लागतात
 • वृद्ध मंडळी शारीरिक दृष्ट्या इतक्या लांबचा प्रवास करण्यास सक्षम आहेत का? याचाही डॉक्टरांच्या  मदतीने विचार केला जातो
 • प्रवासात निघतानाच या ठिकाणापासून दुसऱ्या त्या ठिकाणी जात असतील त्या देशाच्या सरकारचे किंवा राज्याच्या सरकारचे प्रवासाच्या अटीचे पालन केले जाते अस आहे का हेही पाहिले जाते
 • वृद्ध मंडळी लांबचा प्रवास करण्यास शारीरिकदृष्ट्या  आहेत का? याचा विचार आधी केला जातो
 • ज्येष्ठ नागरिकाने कोरोना व्हायरस ची दोन्ही लसी घेतल्या आहेत का /हेही पडताळून पाहिले जाते
  *त्यामुळे शारीरिक दृष्ट्या प्रवासात सक्षम आहेत का ?याचाही विचार होतो
 • प्रवासात निघताना ज्या ठिकाणापासून तुम्हाला प्रवास करायचा असेल व दुसऱ्या ठिकाणी जात आ असता त्या सरकारच्या प्रवासाच्या अटींचे पालन केले तर खूप चांगले होईल.
 • आजच्या covid-19 च्या काळात तर विमाधारक ही या गोष्टींमधून साथ असेल तर त्यालाही विमा कंपनी मदत नक्की करते

युरोप किंवा बाहेरच्या देशात वैद्यकीय खर्च हा सर्वसाधारण माणसांच्या खिशाला परवडणारा नसतो
अशावेळी ही विमा निधी मुळे आपल्याला आर्थिक मदत होऊन आपण सुखरूप पण त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो

विमा कंपनीकडून मिळणारी सुविधा:

 1. हा यात्रा विमा असल्यामुळे तो काही काळासाठी ती मर्यादित असतो
 2. जसे 20 तास किंवा काही आठवडे तसेच काही महिने
 3. काही कंपनी अशा ज्येष्ठ मंडळींना डिस्काउंट ही ऑफर करतात उदाहरणार्थ – काही पैशांमध्ये डिस्काउंट देतात किंवा हॉटेलचा खर्च किंवा अन्य असे अनेक डिस्काउंट च्या रूपाने मदत करतात
 4. नोकरी व्यवसायातून निवृत्त झालेले किंवा न झालेल्या लोकांसाठी हे नियम वेगवेगळे असतात

◆ विमा दावा विमाधारक (ज्येष्ठ नागरिक )कधी करू शकतात?

 1. प्रत्येक विमा धारकाचा यात्रा करण्याचा व दुसऱ्या देशात राहण्याचा निश्चित कालावधी असतो
 2. प्रत्येकाचा कालावधी हा वेगळा असू शकतो
 3. त्या कालावधीत जर विमाधारकाचे नुकसान झाल्यास ,तो कंपनीकडे विमा दावा करू शकतो
 4. जर विमा योजना काढताना त्यात काही जुने विमाधारकाचे आजार त्यांनी नमूद केलेले नसतील किंवा मुद्दाम हून लपवून ठेवले असतील
 5. नंतर आर्थिक मदत मिळवण्यासाठी विमा कंपनीकडे त्याच्यासाठी दावा केला असेल तर त्यांचा दावा विमा कंपनी ना मंजूर होतो.

◆ विमा दावा करण्यासाठी :

 • प्रवासाच्या दरम्यान ज्येष्ठ विमाधारकास काही नुकसानीस सामोरे जावे लागते
 • त्या वेळी विमा दावा केल्यास व नुकसानाचा विमा पत्रकात अंतर्भाव असल्यास विमा कंपनीकडून त्याचे नुकसान भरपाई मिळू शकते
 • प्रथम विमा कंपनीला नुकसान झाल्यावर लगेच आपल्या नुकसानाची कल्पना द्यायला हवी
 • ज्येष्ठ व्यक्ती प्रवासादरम्यान रूग्णालयात भरती असतील तर 24 तासाच्या आत विमा कंपनीला त्याची माहिती द्यावी
 • तुमची विमा योजनेची सविस्तर माहिती विमा कंपनीला शेअर करावी
  जसे की- मेडिक्लेम कार्ड ,विमा योजना क्रमांक, विमा धारकाचे नाव ,इत्यादी याची पूर्तता करून घ्यावी
 • सर्वेक्षणकर्त्याला नियुक्त केल्यावर कागदपत्रे ,फॉर्म मिळाल्यावर कंपनी डॉक्टरांच्या बाबतीत माहिती घेण्यासाठी एक सर्वेक्षणकर्त्याला नियुक्त करते
 • सर्वात शेवटी व महत्त्वाचे- दावा केल्यानंतर जरुरी कागदपत्रे जमा केल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला नुकसानभरपाई मिळू शकते.

नक्की वाचा : Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi

तर अशाप्रकारे प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार विमा योजने मध्ये सहकार्य देऊन आपले होणारे नुकसान वाचवले पाहिजे. किंवा सौरक्षित केले पाहिजे आणि हे विमा धारकाची विमा कंपनी करू शकते .ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी तर अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर अशी ही यात्रा विमा योजना ( travel insurance for senior citizens in marathi ) आहे त्याचा त्यांनी जरूर विचार करावा प्रत्येक गोष्ट नीट पडताळून ,पाहून ,वाचून ,समजून पुढचे पावले टाकावित

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण travel insurance for senior citizens बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags : travel insurance for senior citizens , travel insurance for senior citizens in marathi ,travel insurance

1 thought on “जेष्ठ नागरिकांसाठी प्रवासी विमा | Travel Insurance For Senior Citizens In Marathi 2022”

Leave a Comment