अमेरिकेतील कार विमा | Texas Insurance In Marathi | what is texas insurance in marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण क्सेस कार विमा म्हणजेच texas insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

टेक्सेस बाबत थोडेसे ( texas insurance in marathi ) :
- जगातील सुप्रसिद्ध देश कोणते? किंवा औद्योगीकरण प्रगतीशील देश कोणता ?असे म्हटले गेले तर अनेक देशांची नावे आपण घेऊ शकतो
- अर्थात भारताची नावही त्याच आज अग्रगण्य आहे
- पणअमेरिका हे सर्वांच्या तोंडातील सर्वात पहिलं नाव असते
- .तर हे टेक्सेस शहर अमेरिकेतच आहे व ते खूप मोठे राज्य आहे
- अशा शहरातील रस्ते ही खूपच मोठे आहेत
- या मोठ्या टेक्सास शहरातील मोठ्या रस्त्यांचा वापर तेथील लोक खूपच करत असतात
- ते टेक्सास कार विमा योजना ही कार विमाधारकाला चांगली सुरक्षा देते
● या टेक्सास विमा योजने ( texas insurance in marathi ) बद्दल आज आपण माहिती पाहू:
टेक्सास कार विमा अन सुरक्षा:
- ही टेक्सास कार विमा योजना कार विमाधारकांना अगदी फायदेशीर असते
- ही 24 तास ग्राहकांसाठी आपले सेवा प्रदान करत असते
- अनेक प्रकारच्या सेवा तर ती देत असते पण अनेक प्रकाराने योजना व त्यांचे फायदे तुम्हाला मिळतील याची काळजी घेते
- त्यामुळे तुमचे पैसे आहेत तेही संरक्षित होत राहतात
टेक्सास कार विमा तुम्हाला आपल्या योजनेअंतर्गत कसे संरक्षण देते:
- व्यक्तीच्या स्वतःच्या जीविताची जोखीम ही टेक्सास विमायोजना उचलत असते
- जखमी विमाधारकांना 30000 डॉलर पर्यंत आर्थिक रक्कम देऊन मदत केली जाते
- वाहनचालकाला अपघातात काही इजा झाली असेल ,त्याला रुग्णालयात भरती करावे लागले तर औषधोपचारांचा खर्च कार विमा योजना देते
- मालमत्तेचे ही कुठल्या प्रकारा मुळे जर नुकसान झाले असेल
- म्हणजेच एखाद्या रस्त्यावर कार चालवताना काही कारणाने ती दुर्घटनाग्रस्त झाली
- व तीने जर एखाद्या रस्त्यावरील दुकान किंवा इतर मालमत्तेला ठोकर दिली
- आणि त्यामध्ये कुणाच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर विमा कंपनी नुकसान भरपाई करते
विमा कंपनी किंवा बिमा योजना निवडताना :
- आपल्या कमी प्रीमियम योजनेअंतर्गत आपल्याला ठराविक रक्कम मिळत असते
- पण फक्त आपण कमी हप्ता बघून विमा योजना घेत असतो
- तर उद्या काही मोठा अपघात झाला असेल व त्यासाठी रुग्णालयातील खर्च जास्त असेल तर या विम्याचा फारसा उपयोग पडत नाही या विमा
- योजनेअंतर्गत खूप कमी हप्ते असलेल्या विमा योजना तुम्हाला भेटू शकतील
- परंतु त्यात या कंपन्यांचे सर्वेक्षण केल्यास कितीतरी विमा दावे अडकून पडलेले दिसून येतात
- तसेच सेवा अनुभवही त्यांचा ठीक नसतो
- अशा वेळी खरोखरच विमा कंपनी निवडताना आपल्याला मिळणाऱ्या सुविधा व त्याचे काम हे प्रथम पहावे
- सर्वात कमी प्रीमियम व पूर्ण संरक्षण हे फ्रेड लोया मध्ये मिळत असते
- पण काही गोष्टी विचार केला पाहिजे प्रत्येक दर ठरवताना विमा धारकाचे राहण्याची जागा किंवा ते कोणती कार चालवतात?
- किंवा त्यांचा इतक्या वर्षाचा कार चालवण्याचा अनुभवही विचारात घेतला जात असतो
युवक व टेक्सास कार विमा कायदा:
- काही अगदी कोवळ्या वयातले कार चालक असतात ते खपदा आपली कार जोरात पळवल्यामुळे
- किंवा पुढचा विचार न करता कारचे स्टंट करणे,
- मित्रा -मित्रांमध्ये स्पर्धा लावणे असे प्रकार चालू करत असतात
- आणि त्यामुळे अशा तरुणांच्या बाबतीत अपघात असे खुपदा हे होतातच
- आणि प्रत्येक वेळी विमा काढणे परवडतही नसते
- काही विमा क्षेत्रातील तज्ञ मंडळी ज्यामध्ये अशा युवक मंडळींसाठी संपूर्ण संरक्षित विम्याचीची सोय असावी
- व त्यात सर्व योजना ची अंतर्भूत ता असली पाहिजे
- जर योग्य कारणे असेल तर पण बहुतांशी अशा युवकांच्या कार चालवताना टक्कर होऊ नये
- असे छोटे-मोठे अपघात चालूच असतात
- म्हणून कारच्या दुरुस्तीकरिता ही विम्याचे रक्षण मिळाल्यास हे उत्तम
- कार स्वतंत्र चालवण्यास शिकण्यासाठी युवकांना 15 वर्षापासून सुरुवात होते
- पण शिकून झाल्यावर वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत ते लायसन्स काढू शकतात
- अर्थात सोळाव्या वर्षी त्यांना शिकाऊ वाहन चालक म्हणून लायसन मिळू शकत
- ते पण लायसनशाळेत ज्ञान सर्व त्यांनी नीट शिकून घेतले आहे का ?हे पाहिले जाते
- आय टी टी टी कोर्स ही त्याने पूर्ण केला पाहिजे
- त्यात उत्तीर्णही झाले पाहिजे
- परीक्षेतील चांगले गुण हे त्यासाठी महत्त्वाचे ठरतात
● टेक्सासमधील कार विमा ( texas insurance in marathi ) किती मोठा आहे त्याची व्याप्ती काय आहे ?
त्याची आपण माहिती घेऊ
- टेक्सासमधील कार विमा ची किंमत संरक्षणासाठी वर्षाला जवळजवळ सहाशे $626 मिळतातअसते
- आकस्मिक अपघात हा टकरीमुळे झाल्यास सुरक्षा म्हणून काही रक्कम मिळाली जाते
- अर्थात कार चालकाच्या बाबतीतली माहिती पाहूनच हे ठरवले जाते
- हे ठरवताना गाडीची कंपनी व त्याचे वय म्हणजेच किती वर्ष जुनी आहे सर्व अंतर्भूत असते
- इतर देशातल्या विमा योजनेच्या दरात व टेक्सास मधल्या वाहन विमा च्या दरात अधिक अंतर दिसते
- टेक्सास मधल्या वाहनाचा विमा कसा असतो
- टेक्सास मध्ये कमीत कमी वाहन विमा हा प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक जोखमीसाठी जवळजवळ तीस हजार पर्यंत आहे
- तर काही अपघातात शरीराला जखम झाली किंवा रुग्णालयात भरती करावे लागले
- औषधे आणावी लागली तर त्याचाही वेगळा खर्च येतो
- साठ हजार पर्यंत हा खर्च असतो
- तर अपघात झाला आणि कार विमाधारकाच्या मुळे तिसऱ्या व्यक्तीच्या दुकान घर किंवा कोणत्या आजच्या भौतिक संपत्तीला इजा झाली
- तर वेगळी रक्कमही दिली जाते
- अर्थात हे सर्व नुकसान भरपाई करताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात
*तुमची गाडी कोणत्या कंपनीचे आहे ? - तुमच्या गाडी खरेदी करताना त्याची किंमत काय होती ?
- पण तुम्ही वाहन नियमित किती तास किंवा किती वेळ चालवतात
- हे सर्व पाहून ती भरपाई विमा कंपनी देऊ करते
घटस्फोटीत, विधवा व एकट्यानं मातृत्व स्वीकारणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी विमा योजना:
- मुलांचा खर्च ,घरखर्च चालवणे, आर्थिक तणाव
- आणि गाडीची देखभालीचा खर्च इत्यादी जोडला नेहमीच जात असतो
- त्यातल्या त्यात जर अपघात किंवा काही आकस्मिक गोष्टीने वाहनांची तोडफोड झाली
- आणि गाडी गॅरेजमध्ये न्यावी लागली तर अनेक खर्च आवर्जून पाहण्यात येतात आपल्याकडे काहीच नसतं
- म्हणून तर कारचा विमा काढला असेल तर जरी हप्ता भरावा लागला तरी खूप निर्धास्त व तणावमुक्त वाहन चालवणे होऊन जातात
- त्यासाठी आपल्या गरजेनुसार परवडेल आणि सर्व सुविधा मिळतील अशी विमायोजना शोधून काढली पाहिजे
- त्यासाठी आपण आपल्या गाडी ही तपासून पाहिले पाहिजे
- करण की ती नवीन असेल तर चांगल्या व जास्त प्रीमियम भक्ता घेतला तरी चालतो
- कारण त्यामुळे आपल्या कारचे संरक्षण होऊ शकेल
कारण नवीन गाडीसाठी * तितकासा देखभालीचा खर्चही येत नाही
*पण गाडी जर जुनी असेल तर मात्र ती कमी हप्त्याची कार विमा योजना घेणे सोयीस्कर होते - कारण तिचा वापर ही खूप केला गेला असल्यामुळे जसेजसे सतत कुरबुरी मागे ठेवून
- आपण प्रीमियम चा हप्ता कमी करून तरी थोडी शिल्लक वेगळे करू शकतो
- याचा आपला आर्थिक लाभ होऊ शकतो
कुरबुरी मागे ठेवून आपण प्रेमियम चा हप्ता कमी करून तरी थोडीशी वेगळी बचत करू शकतो
यात आपला आर्थिक लाभ च होतो - काही वेळा आपल्या कार विमा योजनेची समाप्ती जवळ येत असते अशावेळी लगेच आपण नूतनीकरणाच्या फंदात न पडता
- अनेक नवनवीन कार विमा योजनांचे पर्याय ही पाहू शकता
- त्यांच्या सोयी सुविधा व हप्ते यावर विचार करू शकता
- जेणेकरून आपण घेतलेल्या जुन्या विमा योजने पेक्षा अधिक लाभ देणारी ही कदाचित दुसरी ही कार विमा योजना आपल्याला मिळून जाऊ शकते
- त्यामुळे आपण नक्की याचा विचार करा
- काही वेळा आपण भ्रामक अशा काही विमा कंपन्यांच्या जाहिराती
- व अधिक लाभ घेण्याच्या हव्यासापोटी आपल्याला आवश्यक अशा मुख्य गोष्टी नजर अंदाज करू शकतो
- त्यामुळे मोठमोठ्या अक्षरातील लाभ मिळवताना बारीक अक्षरातील कडक नियम सोयीस्करपणे दुर्लक्षित होतात
- परंतु त्यामध्ये दिलेल्या अटी किंवा नियम असू शकतात
- आपण उल्लेख केलेले महत्वाचे तर नाही ना हे नक्की पहा
- कारण एकदा आपण कार विमा योजना घेतली की काही वर्षांसाठी तीच आपल्याला धरून चालावे लागते
- व नंतर मग खरे नियम व प्रिमियम किंवा अन्य लपलेल्या गोष्टी दिसल्यावर तणावात आणखीनच भर पडू शकते
- हो ना? मग प्रत्येक वेळी विचारपूर्वक कृती करा
- छोट्या छोट्या गोष्टीही वाचा व समजून घ्या मग हा निर्णय घ्या
- आणि तोच योग्य असेल कारण तो विचारपूर्वक झालेला असेल हो ना?
नक्की वाचा : What Is Health Insurance In Marathi
टेक्सास व विमा कायदा:
- टेक्सास मध्ये कार चालवायची असल्यास प्रत्येकाला कार विमा हा उतरवणे अत्यावश्यकच आहे
- कार विमा योजना घेतल्यावरही कार चालवताना कार विमा धारकांची सुटका होत नाही
- कारण प्रत्येक वेळी पोलिसांना कार विमा काढल्याचा विश्वास म्हणून खूपच कागदपत्रे दाखवून द्यावी लागतात
- साधे कारणच पहा ने प्रवास करते वेळी तुम्ही नियमाची पायमल्ली थोडी जरी केली असेल तरी लगेच पोलिसांचा ससेमिरा पाठीत लागू शकतो
- तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही कागदपत्रे दाखवून पोलिसांना शाश्वत करत नाही
- त्यांचे समाधान करत नाही
- एवढेच नाही तुम्ही कार चालवत असते वेळी दुर्घटनाग्रस्त झाला असाल तरीही तुम्ही कार विमा योजना येते आहे ना याची पोलिसांना खात्री करून द्यावी लागते
- टेक्सास कार वाहनचालकांना म्हणून तुम्हाला कार्यरत व्हायचे असेल तरीही कार्यालयात नोंदणी करावी लागते
- तुमच्या लायसन पुन्हा रोजच्या वापरात आणण्यासाठी (रिन्यू) ही कार विमा योजना विचार घेतली जाते किंवा बघितले जाते
● टेक्सस मधल्या विमा संरक्षणाचे प्रकार मिळतात:
:
- देयता संरक्षण :
- टेक्सासमध्ये कार विमा योजनेतील देयता संरक्षण हे महत्त्वाचे आहे
- जर कधीही ही विमाधारकाच्या कार दुर्घटना ग्रस्तहोऊन तो विमाधारक मृत्युमुखी पडला
- किंवा अपघातात तो जायबंदी झाल्यास त्या कार विमा योजनेद्वारे ज्या कारचा अपघात झाला त्याची मरम्मत करणे
- किंवा भाड्याची कार असल्यास त्याच्या योग्य ते देखभलीचा खर्च करणे
- कार विमा योजना ज्या कंपनीची आहे तो हा खर्च देतो
- जर खूपच तुमच्या कारचे दुर्घटनेमध्ये नुकसान झाले असेल
- नवीन कार घेण्याची आर्थिक मदत होऊ शकते पण त्यासाठी विमा कंपनी भावनिक नाही तर व्यावहारिक दृष्टिकोनातून बघत असते
- विमाधारकाच्या कार चे खरे मूल्य किती आहे हे पहिले जाते कारण कार च्या दुरुस्तीचा खर्च ही जास्त येतो
2 व्यापक संरक्षण: - कार विमाधारक चालवीत असताना टकरीमुळे नादुरुस्त होते
- पण नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कोणत्याही कारणाने कारचा भाग तुटला असेल तर या विम्याचा उपयोग होतो
- व कार चालक तुम्ही ठेवला असेल आणि त्याच्याकडे कार विमा घेतलेला नसेल तर या कारचालंका मुळे काही अपघात किंवा कोणाला दुखापत झाल्यास त्याचा खर्चही विमा कंपनी उचलत असते
- अशा प्रकारे कारची चोरी होणे किंवा नैसर्गिक कारणाने कारचे नुकसान होणे
- या सर्व नुकसानीची भरपाई या कार विमा योजने द्वारे घेतली जाते.
टेक्सस शहरासारखे मोठ्या आणि आणि भरपूर रहदारीच्या रस्त्यावर कार चालवताना ती काळजीपूर्वक चालवावी त्यासाठी काही नियम केलेले आहेत आणि ते योग्यही आहे त्यामुळेच प्रत्येक कार चालकाकडे कार विमा असायलाच पाहिजे हा नियम काही चुकीचा नाही त्याचे समर्थनही झाले पाहिजे
Visit Also : Besttechhindi.in
Tags : Texas Insurance , अमेरिकेतील कार विमा | Texas Insurance In Marathi 2022 ,Texas Insurance
1 thought on “अमेरिकेतील कार विमा | Texas Insurance In Marathi 2022”