मुदत जीवन विमा | Term Life Insurance In Marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण मुदत जीवन विमा म्हणजेच term life insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

विमा एक पायरी सुरक्षेची:
- विमा आपल्या सुरक्षेची एक मजबूत पायरी आहे
- कारण जेव्हा आपली जीवन नौका नुकसान यामुळे व वाढलेल्या तणावामुळे दोलायमान झालेली असते
- अशावेळी हा विमा एक मात्र असे साधन असते आपल्या झालेल्या नुकसानीच्या भरपाई चे
निवारण करत असते - विमा योजना अंगीकारलेल्या मुळे आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव रहित निश्चितता अनुभवू शकतो ● मुदत आश्वासन विमा:
- या मुदत आश्वासन विमा लाच एक नाव मुदत जीवन विमा असे देखील आहे
- हा जीवन विमाचाच एक भाग आहे
- हा विमा ठराविक काळासाठी असतो
मुदत जीवन विमा ( term life insurance in marathi ) चा परिचय:
- हा मुदत जीवन विमा काही ठराविक काळासाठी विमाधारकाला नुकसानीपासून संरक्षण देत असतो
- पूर्ण जीवन भर आलेल्या अडचणी तो संरक्षण न देता
- फक्त ठराविक काळात जर आपल्याला काही आकस्मिक अडचणी सामना करावा लागला
- म्हणजे जर एखाद्या विमाधारका चा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आणि विमाधारकाने ठरवलेल्या वारसदाराला विम्याची रक्कम देऊन मदत केली जाते
मुदत विमा योजने ( term life insurance in marathi ) ची वैशिष्ट्ये:
- हा मुदत विमा मर्यादितच काळापर्यंत संरक्षित करत असतो * ठरलेली वेळ संपली की विमाधारक विमा कंपनी मधील करार संपला जातो
- विमा करार संपल्यामुळे विमाधारकाला प्रीमियम भरण्याची गरज लागत नाही
- नवीन करार व त्यामुळे नवे नियम नवी विमा योजना अनुभवाव्या लागतात
- विमाधारकाचा विमा योजना सुरू असताना मृत्यू झाला असेल तर त्याच्या ज्या वारसदाराला त्यांनी नॉमिनी म्हणून ठेवले असेल त्याला विमा योजनेचा फायदा मिळत राहतो
- हा विमा जीवन विमा याचाच एक भाग असला तरी इतर विमा मध्ये पहिल्या प्रकारात भिन्नता आढळते
- बाकीच्या विम्यामध्ये प्रीमियम हा पूर्णपणे जीवन भरत चालूच राहतो
- पण हा विमा मर्यादित काळासाठी असल्याकारणाने प्रिमियम विमा असेल त्याचा कालावधी पर्यंत भरावा लागतो
- या विमा योजनेचा तर एखाद्या विमाधारकाने आपल्या घर किंवा वाहनाचा विमा उतरवला असेल व नंतर काही कारणाने तो बंद केला
- उदाहरण द्यायचे झाले म्हणजे विमाधारकाची गाडी जुनी झाली ती वापरात नसेल म्हणून किंवा त्याने ती विकून टाकली
- तर विमा कंपनी ही घेतलेले त्याची रक्कम परत देत नाही नाही
जीवन विमा आणि त्याची दुसरी बाजू:
- हा मुद्दा जीवन विमा जो विमाधारक घेतो त्याच्या अचानक मृत्यू झाल्यामुळे त्याचा लाभ या विम्याद्वारे तो त्याच्या कुटुंबियांची आर्थिक संरक्षण करतो
- परंतु हा विमा कमी खार्चीक असतो
- परंतु मर्यादेत बांधला गेला असल्यामुळे विमाधारकाने जो कालावधी निवडला असेल
- त्या कालावधीनंतर जरी एक दिवसाने नुकसान झाले तरी नुकसान भरपाई मिळत नाही
- म्हणजेच विमाधारकाने हा विमा ठरावीक वर्षे गृहीत धरून काढला असेल
- जसे की साठाव्या वर्षापर्यंत त्याचा कालावधी असेल आणि तोपर्यंत त्याचे जीवन सुरळीत असली
- आणि साठ वर्ष पूर्ण झाल्यावर काही वेळाने किंवा दिवसांनी जरी त्याचा मृत्यू झाला असेल तर मात्र कुटुंबीयांना त्याची भरपाई मिळत नाही
- कारण विम्याची मुदत संपली असल्याने
नूतनीकरण करताना ही यामध्ये अडचणी येतात
- कारण प्रत्येक वर्षासाठी ही योजना असते
- दुसऱ्या वर्षी नूतनीकरण करावे लागते
- जस -जशे विमा धारकाचे वय वाढत जाते तस -तसा प्रीमियम ची किंमत ही वाढत असते
- पण प्रीमियमची किंमत जरी अधिक असली तरी त्या समोर मिळणारा फायदा ही मोठा असतो
- हा मुद्दाच जीवन विमा, विमा- धारकाचे आयुर्मान तसेच त्याची प्रकृती जीवन व त्याचे वय या गोष्टीचा विचार करत असतो
मुदत विमा व त्याचे कार्य व्यवस्थापन:
- या मुदत विमा योजने अंतर्गत विमा धारकाची वैयक्तिक माहिती घेऊन विमा कंपनी योजनेचे प्रीमियम ठरवत असते
- त्यातच विमा धारकाचे वय महत्त्वाचे असते
- तसेच स्त्री व पुरुष याचा ही विचार केला जातो
- त्याची तब्येतीची काही कारणे आहेत का ?
- म्हणजे आजार वैगरे आहेत का? याचाही विचार होतो
- ही विमा योजना कंपनी ही तुमच्या व्यसनाबद्दल
- तसेच आवड-निवड तसेच कुटुंबाबद्दल ही माहिती करून घेऊ शकते
विमा योजना आणि विमा धारकाचा मृत्यू व वारसदारा संरक्षण:
- या विमा योजनेनुसार विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या त्यानेच निवडून दिलेल्या वारसदाराला अनेक फायदे किंवा लाभ मिळू शकतात
- ते खालीलप्रमाणे-
- विमाधारकाच्या मृत्यूनंतर अंत्यविधीचा खर्च हा विमा योजनेद्वारे आहे पूर्ण होऊ शकतो
- स्वतःच्या तब्येतीचा खर्च
- किंवा काही गहाण ठेवले असेल तर ते फेडण्यासाठी देखील या रकमेचा वापर केला जातो
नक्की वाचा : Home Owner Insurance In Marathi
मुदत जीवन विमा व त्याचे प्रकार पुढील प्रमाणे ( Types of term life insurance in marathi )
1 लेवल प्रीमियम पॉलिसी
2 वार्षिक नूतनीकरण क्षमता
1 लेवल प्रीमियम पॉलिसी:
- या योजनेअंतर्गत विमाधारक काही वर्षापर्यंत त्या काळासाठी संरक्षित होतात
- आणि त्यामध्ये विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदाराला मिळणारे फायदे
- आणि भरावे लागणारे हप्ते हे निर्धारित केलेले असतात
- हे संरक्षण विमाधारकाला दहा ते तीस वर्षांच्या काळासाठी मिळू शकतात
2 वार्षिक नूतनीकरण क्षमता:
- या विमा योजनेमध्ये काही लेवल प्रेमियम पोलिसी सारखी मुदत नसते
- हे नूतनीकरण केल्यावर विम्याचा हप्ता हा सतत बदलत राहतो
- तसे विमाधारकाचे आयुष्य वाढत असते
- तसा विमाधारकाच्या विमा योजनेचा हप्ता ही!
- नूतनीकरणा नंतर वाढत जातो
- हा एक दोष अस म्हणू शकतो कारण माणसाचे वय जसे वाढत जाते तसतसे हे कमाईचे साधन हे संथ होत राहते
- गरजा व जबाबदाऱ्या असतात
- त्यामुळे या विमा योजनेकडे विमाधारक फारसे आकर्षित होत नाही
संपूर्ण जीवन विमा आणि मुदत जीवन विमा यामधील अंतर नेमके किती आहे ?
- व कसे आहे ?
ते आपण पडताळून पाहूया - काही क्लीष्ट आजारांचा समावेश या विमा योजनेत होतो
- कॅन्सर सारखे दीर्घ मुदतीच्या आजार ही त्यात समाविष्ट असतात
- हा मुदत विम्याचा सर्वात चांगला फायदा आहे तो म्हणजे विमाधारकाच्या मृत्यू झाल्यावर
- कुटुंब आधीच अडचणीत व दुःखात असतात
- अशा वेळी त्यांच्या दुःखात एक सुखाची फुंकर ही विमा योजना घालते
- ती म्हणजे विमाधारकाच्या वारसदारांनी विमा दावा केल्यावर
- लगेच एका दिवसात सर्व रक्कम देण्याचा प्रयत्न असतो
- यात कोणताही त्रास कुटुंबाला होऊ न द्यावा त्याची दक्षता घेतली जाते
- जर विमाधारकाला कोणत्याही अपघातामुळे अपंगत्व आले असेल
- तर ते मृत्यू पेक्षा अधिक त्रासदायक असते
- कारण घरातील सर्वांचा होणाऱ्या आर्थिक कोंडमारा पाहणे त्याला त्रासदायक असते
- पण यावेळी ही विमा योजना त्याला मदत करू इच्छिते
- आणि त्यासाठी वेगळ्या पैशाची मागणीही विमा कंपनी द्वारा केली जात नाही
Reed Also : Top 5 Small Business Ideas in Marathi 2022
कोणत्या गोष्टींना मुदत जीवन विमा संरक्षण देत नाही?
- विमाधारका चा मृत्यू जर बाईक चालवताना किंवा काही स्पर्धा वा मित्रांबरोबर लावलेल्या पैजा सारख्या कारणाने गाडी चालवताना झाला असेल
विमा कंपनी ही विमा संरक्षण त्याला देत नाही - विमाधारक मृत्यूच्या वेळी काही कारणाने जर विदेशात गेला असेल
- आणि परदेशात त्याचा मृत्यू झाला तर ही विमा कंपनी विमाधारकाच्या वारसदाराला विमा दावा करूनही आर्थिक संरक्षण देत नाही
- विमाधारकाला असलेल्या कोणत्याही चांगल्या- वाईट सवयींमुळे त्याचा मृत्यू झाला असेल तर ही विमा कंपनी आर्थिक मदत करत नाही
- विमाधारकाच्या व्यसनांमुळे त्याला काही आजार झाला व त्यातून त्याचा मृत्यू झाला असेल तरीही विमा कंपनी संरक्षण देऊ इच्छित नसते
- विमाधारका चा मृत्यू जर आतंकवादी हल्ल्यात झाला तर विमा कंपनी त्याची नुकसान भरपाई देण्यासही मनाई करते.
★ मुदत विमा योजना ( term life insurance in marathi ) ही कमी प्रीमियम मध्ये जास्तीत जास्त लाभ विमाधारकाच्या वारसदाराला देत असते
★ परंतु ही मुदत असेपर्यंतच नुकसान भरपाई विमाकंपनी देते
★ व मुदत संपली की नुकसान भरपाई मिळत नाही
★विमाधारका चा मृत्यू जर विमा योजनेच्या मुदतीत झाला तर विमा कंपनी नुकसान भरपाई देते
★ अशा या मुदत जीवन विमा ची निवड केली
★तरीही विमाधारकाला आकस्मिक अपघाती निधनानंतर आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागत नाही
1 thought on “मुदत जीवन विमा | Term Life Insurance In Marathi 2022”