Sports Fitness Injury Insurance |स्पोर्ट्स मॅन इन्शुरन्स Sports Man Insurance 2022

Sports Fitness Injury Insurance | Sports Man Insurance स्पोर्ट्स मॅन इन्शुरन्स

Sports Fitness Injury Insurance |स्पोर्ट्स मॅन इन्शुरन्स Sports Man Insurance 2022
Sports Man Insurance

Sports Man Insurance : भारतातच काय जगामध्ये सुद्धा खेळ व खेळाडू ना जीवनामध्ये खूप मोठे स्थान आहे लहानपणापासून मुले खेळतात परंतु मोठी झाल्यावर सुद्धा खेळण्यासाठी त्यांचे मन मन आतुर होते मग ते क्रिकेट असो हॉलीबॉल असो बास्केटबॉल असो कबड्डी बॅडमिंटन असो असे अनेक खेळ असतात की त्यामुळे माणसाची खिलाडू वृत्ती वाढते चपळता वाढते व माणसे तणावमुक्त होतात पण नोकरी धंदा करताना सर्वांनाच खेळायला तर मिळत नाही पण दूरदर्शन व वर किंवा मैदानावर मॅच बघण्यातच त्यांना आनंद उपभोगायला मिळतो या मॅच मध्ये खेळणारे खेळाडू मनापासून खेळत असतात आणि एक जॉब म्हणूनही ते आपलं काम सांभाळत असतात परंतु त्याला धोका नसतो का? त्यांना तणाव नसतो का?

तर हो त्यांनाही धोका असतो त्यांनाही तणाव असतो कारण जर शारीरिक मोठी दुखापत झाली तर त्यांचं करिअर समाप्त होऊ शकतो ज्याच्यावर त्यांना नोकरी मिळालेली असते त्यांचं कुटुंब चालत असतं प्रतिष्ठा संपत्ती मिळालेली असते कधीकधी अपंगत्व ही येऊ शकतं अशावेळी त्यांनी कोणाची मदत घ्यावी विमा योजना त्याला मदत करु शकते का ?आणि ती कोणती ?ते आज आपण पाहू-

स्पोर्ट्स मेन इन्शुरन्स म्हणजे आहे तरी काय? what is Sports Man Insurance

स्पोर्ट्स में म्हणजे खेळाडू हे तर आपल्याला माहितीच आहे खेळ खेळण्यांमध्ये आपल्याला जेवढा आनंद मिळतो जातो बघण्या मध्ये ही आपण आनंद मिळवत असतो परंतु खेळताना खेळाडू पडत असतात त्यांना लागत असते शारीरिक दुखापत कधीकधी गंभीर होऊन त्यांना कायमस्वरूपी असे अपंगत्व किंवा तात्पुरते अपंगत्व येऊ शकते आणि त्या महत्त्वाच्या उमेदीच्या काळात जर अशा शारीरिक इजा झाल्या तर त्यांचे भविष्यातील करिअर हे पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते अशावेळी त्यांनी विमा घेतलेला Bhi चांगले ज्यामुळे तर नुकसान आले तरीही नुकसान भरपाई ही मिळू शकते व शारीरिक इजा किंवा दुखापतीला लागणारा रुग्णालयीन खर्चही विमा कंपनी उचलते आणि थोडाफार तणाव हा विमाधारक खेळाडू वरचा कमी होऊ शकतो

विमा योजना खेळाडूना कशी व कोणत्या प्रकारे आर्थिक संरक्षण देते?

विमा योजना म्हणजे सर्व बाजूने खेळाडूंचे केले गेलेले संरक्षण होईल खेळाडू आपल्या आनंदासाठी व उपजीविकेसाठी तन-मन-धन लावून खेळत असतात अशा खिलाडू वृत्ती च्या खेळाडूंना अनेक गोष्टी या लागत असतात जसे खेळण्यासाठी लागणारे साहित्य ते कित्येक वेळा किमती असतात आणि सर्वसाधारण करियर सुरू करणाऱ्या व्यक्तीला ते अवघड होऊ शकते आणि जर मोडतोड झाली किंवा नासधूस झाली तर विमा कंपनी आर्थिक संरक्षण देण्यासाठी मदतीला येतो खाजगी परिणाम कायदे विषयक जबाबदारी व वैयक्तिक दुर्घटना जोखीम या सर्व गोष्टीं ना विमा कंपनी आर्थिक संरक्षण देते.
इतकेच नव्हे तर विमाधारक खेळाडूच्या परिवारातील प्रसिद्ध सभासद तसेच सदस्यांसाठी देखील संरक्षण विमा कंपनी कडून दिले जाते.


विमाधारकाला कोणाकडून संरक्षण मिळू शकते?

जर एखाद्या खास खेळाडूला विशिष्ट प्रकारचे संरक्षण हवे असेल तर तो स्पोर्ट्स लिग अथवा स्पोर्ट्स एजन्सी कडून ते विकत घेऊ शकतो त्यांना या या प्रकारे दिल्या गेलेल्या संरक्षणाची गरज असेल खेळाडूच्या विमा योजनेच्या ऑनरला दुर्घटना न्यायालयीन केस तसेच क्रीडा कार्यक्रमांमध्ये जर काही मालमत्तेची किंवा इतर प्रकारे नुकसान झाले तर त्या नुकसानाला पैशाच्या स्वरूपात विमा कंपनी संरक्षण देऊ करते त्यामागे स्पोर्टस लीग या प्रकारची व्यापारी कंपनी ही असू शकते कारण तिला स्वतहाची अशी इन्शुरन्स पॉलिसी गरजेचे असते आणि त्यामुळे त्यात समाविष्ट झालेल्या खेळाडूंच्या खाजगी इन्शुरन्स पॉलिसींचा त्यात अंतर्भूत करणे शक्य होतं नाही

स्पोर्ट्स इन्शुरन्स पॉलिसी आणि त्याचे प्रकार

पोट इन्शुरन्स हा फक्त एक इन्शुरन्स नाही तर ते एक उत्पादनाचे साधन आहे असे पाच खेळ विमा साधने आपण पाहू विमाधारक स्पोर्ट कंपनीचे सभासद असल्यास त्याला अचानक येणाऱ्या दुर्घटना किंवा मानवनिर्मित तसेच नैसर्गिक अशा समस्यांसाठी तयार राहावे लागते आणि जर त्याचे स्वतःचे किंवा त्याच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्या सगळ्या नुकसानाची जोखीम ही विमा कंपनी उचलते.


1) दुर्घटना इन्शुरन्स

एखाद्या कार्यक्रमांमध्ये खेळाचे कार्यक्रम भरवले गेले असतील आणि त्यात जर एखाद्या खेळाडू शारीरिक दुखापत झाली किंवा एक्सीडेंट झाले तर त्यावेळी विमा कंपनी त्याच्या सर्व औषधाचा व रुग्णालय खर्च देऊ करेल कधीकधी संस्थे तर्फे कार्यक्रम चालू असते वेळी प्रेक्षक म्हणून बरेच जण जमलेले असतात खेळाडूच्या एखाद्या फेकलेल्या बॉल मुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे सर प्रेक्षकातील छोट्या मुलाला तेथे काम करणाऱ्या लोकांना किंवा प्रेक्षकांना काही त्रास झाला तर बहुतेक वेळा रुग्णालयीन खर्च किंवा संरक्षण हे उपचारांसाठी देत नाही परंतु हे चे संस्थेने घेतलेले अपघात विमा चे संरक्षण आहे त्यामुळे त्या व्यक्तींना खेळामुळे त्रास झाला अशांना आर्थिक संरक्षण दिले जाते

जनरल लायबिलिटी इन्शुरन्स

कार्यक्रमाच्या वेळी किंवा खेळाच्या मैदानात एखादा मॅच बघावयास आलेला प्रेक्षक अथवा तेथे खेळण्यात मशगुल असा खेळाडू स्वतःच्या भौतिक संपत्तीचे नुकसान झाले आणि तेही कार्यक्रमाच्या आयोजकांच्या बेफिकिरी पणामुळे असा खटला भरू इच्छितो त्यावेळी या विम्याची गरज लागते यामध्ये कार्यक्रमाचे संचालक ऑफिसर तेथे काम करणारे कामगार व व्हॉलेनटियर यांना समाविष्ट केले जाते की नाही याबाबत लक्ष द्या या जर खटला दाखल केल्यावर त्याला सोडून दुसरीकडे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला वा विमाधारकाच्या विरोधात न्यायालयाने कौल दिल्यास किंवा जर न्यायालयात तुम्ही जिंकलात तरीही बचाव पक्षाचीही तसेच वकिलांची ही फी विमाधारकाला भरावी लागेल पण त्यासाठी जनरल लाइफ इन्शुरन्स हा तुमच्या मदतीला येईल आणि तुमच्या बाजूने ती फी तो भरेल


स्पोर्ट मॅन एक्सीडेंट

खूप वेळा खेळताना खेळाडू ना दुर्घटनेस सामोरे जावे लागते यामध्ये व्यावसायिक खेळाडूंचा जास्त समावेश होतो कारण एक व्यवसाय म्हणून स्वीकारल्यावर तिथे स्पर्धा ही असतेस आणि टिकून राहण्यासाठी सर्व काही एक करून जोमाने आणि शर्तीने ते खेळत असतात अशावेळी दुखापती होणे किंवा दुर्घटना होणे हे संभवते जर असे खेळाडू चांगल्या क्लब किंवा संस्थांच्या तर्फे खेळत असतील तर अशा खेळाडूना संस्था विमा संरक्षण देते आणि काही संस्थेमध्ये खेळण्यासाठी खाजगीरित्या खेळाडूंनी स्वतः साठी विमा योजना घेणे अत्यावश्यक नियम मानला जातो आणि त्याकरिता विमा हप्ता हा खेळाडूच्या रजिस्ट्रेशन च्या वेळी अंतर्भूत केला जातो

प्राईज नुकसान भरपाई व स्पोर्ट्स मेन बोनस इन्शुरन्स

या या प्राइस नुकसान भरपाई इन्शुरन्स विमाधारकाला इन्शुरन्स काढलेल्या प्राईज व स्पोर्ट्स में च्या बोनसच्या कीर्ती साठी संरक्षण देते यामध्ये धोके तर अत्यंत असतात गोल्फ हाफ कोट बास्केटबॉल सोकर रग्बी अशा अनेक खेळांचा समावेश केला गेला असतो क्लेम करता येणाऱ्या जास्तीत जास्त किमती साठी व एकदाच विमा दावा करून जास्त रक्कम प्राप्त करणे या दोन्ही करिता काही नियम अटी असतात

रद्दीकरण इन्शुरन्स

जर एखाद्या खेळाडूने किंवा संस्थेने खेळाडूसाठी इन्शुरन्स उतरवला असेल परंतु पुढे जाऊन त्याला काही कारणामुळे बंदा करावयाची असेल अथवा भविष्यामध्ये पुढे कधी घ्यावयाची असेल तसेच परत तयार केल्यामुळे जर काही खर्च झाला असेल तर त्याला ही रद्दीकरण इन्शुरन्स पॉलिसी आर्थिक संरक्षण देण्याचे काम करते खराब हवामानामुळे खेळावर खेळाडूंवर खेळाच्या साधनांवर खेळाच्या मैदानावर अशा अनेक गोष्टींवर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो आणि त्यामुळे आयोजकांचे ही अतोनात नुकसान होते अशावेळी विमा कंपनीची विमा योजना या नैसर्गिक प्रतिकुलते बाबत जोखिम घेऊन आर्थिक संरक्षण देण्याचा प्रयत्न करतेधोके व नियोजन.

Read Also : Auto insurance and renewal | वाहन विमा व नूतनीकरण

ज्यावेळी कमर्शियल स्टेटस पासून खेळाडू व अथलेटिक्स विमा कंपनीना आपल्या खेळातील शारीरिक डीजे संबंधी जोखीम स्वीकारायला भाग पडतात व त्यांचे नियोजन विमा कंपनी करते म्हणजेच कोणत्याही शारीरिक दुखापत किंवा ईजे साठी लागणारा वैद्यकीय खर्च हा विमा कंपनी पुरवते सुरुवातीला आपण आपल्याला म्हणजेच खेळाडूला मिळणारे संरक्षण हे कशासाठी मिळते ते लक्ष ठेवले पाहिजे

मग विमाधारक स्वतः साठी चांगली विमा योजना निवडू शकतो स्पोर्ट्स दुर्घटना विमा कस्मिक येणार्‍या खर्चामध्ये ही सहाय्यक करू शकतो आणि स्पोर्ट्स मेन ला तणाव मुक्त करू शकतो पुना तो आपल्या खेळामध्ये एकाग्र मन करून चांगलं करिअर घडवू शकतो अशाप्रकारे खेळाडू साठी चा हा विमा कसा सहाय्यभूत होतो हे आपण पाहिले प्रत्येक खेळाडूने आपला खेळ आणि त्यातील जोखीम धोके हे ओळखले पाहिजे आणि योग्य अशा विमा कंपनीतील चांगल्या विमा योजनेचा फायदा उचलला पाहिजे जेणेकरून आकस्मिक कोणते नुकसान घडले किंवा शारीरिक दुखापत झाली तर त्याला आर्थिक नुकसान म्हणून पैशाची मदत मिळू शकेल.

आजच्या या आर्टिकल मध्ये आपण Sports Fitness Injury Insurance |स्पोर्ट्स मॅन इन्शुरन्स Sports Man Insurance  बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags : Sports Fitness Injury Insurance |स्पोर्ट्स मॅन इन्शुरन्स Sports Man Insurance ,Sports Fitness Injury Insurance |स्पोर्ट्स मॅन इन्शुरन्स Sports Man Insurance

Leave a Comment