छोट्या व्यावसायिकांसाठी- आरोग्य विमा | Small Business Health Insurance In Marathi 2022

छोट्या व्यावसायिकांसाठी- आरोग्य विमा | Small Business Health Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण छोट्या व्यावसायिकांसाठी- आरोग्य विमा म्हणजेच small business health insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Small Business Health Insurance In Marathi
Small Business Health Insurance

भारतीय आणि लघु उद्योजक:

  • भारत हा पूर्वीपासूनच शेतीप्रधान देश हा होता
  • परंतु भारतात छोटे छोटे लघु उद्योग ही होतेच
  • इंग्रजी यायच्या काळापासून भारतीय एकमेकांशी व्यवहार हे वस्तू देऊनच करत म्हणजेच वस्तुविनिमय पद्धत होय
  • या पद्धतीनुसार एखाद्या शेतकऱ्याला आपल्या शेती व्यवसायासाठी जर नांगर हवा असेल तर तो लोहारा कडून नांगराची मागणी करीत असे
  • पण त्याच्या बदल्यात तो त्याला धान्य देत असे
  • अशा प्रकारे भारतात पूर्वी व्यवहार चालत असे

परंपरागत व्यवसाय निर्बंध:

  • भारतात पूर्वी लोहाराचा मुलगा लोहार बनत असे
  • सुताराच्या मुलाला सुताराचेच काम करावे लागे
  • आणि वैद्याच्या मुलाला वैद्यकीय करावी लागे

★ यात फायदे होते :

1 पूर्व परंपरागत ज्ञान हे पुढच्या पिढीला पूर्णपणे मिळत असे
2 कामाची शाश्वती निश्चित असे
3 उदरनिर्वाहाचे साधन ही होई

★पण पण यात काही तोटेही होतेच:

असे की एखाद्या व्यक्तीला परंपरेचे नुसार व्यवसायात अजिबात रस नसेल तर कितीही त्याला शिकवायचा प्रयत्न केला तरी तो पूर्ण शिकू शकत नाही
2 त्याच्या आवडीचे शिक्षण किंवा कसब शिकून तो त्या विषयात निष्णात होऊ शकला असता हे शल्य आहेच ना?

आज बदललेला दृष्टिकोन:

1 पण खरोखरच आज भारताचा व भारतीयांचा दृष्टिकोण खूपच सुदृढ व व्यापक झालेला दिसून येतोय
2 त्यामुळे प्रत्येकाला आपल्याला हवे ते शिक्षण घ्यावयाचे स्वातंत्र्य व त्यातले सुख अनुभवता येते
3 आणि यामुळेच ‘भारताची दिन दूनी व रात चौगुनी ‘प्रगती झाली आहे हे अगदीच खरे खोटे नाही ना?

लघु उद्योग म्हणजे नेमके काय?

  • भारतात काय पण जगात अनेक लघुउद्योग आपण पाहत आलो आहे
  • छोट्यात -छोटे भांडवल घेऊन जो छोट्या प्रमाणात उद्योग करत असतो
  • आणि त्याचा विस्तारही जास्त नसतो
  • त्यामुळे जास्त प्रमाणात नफा नसतो
  • अशा वेळी त्या उद्योगातील कर्मचाऱ्यांचा विचार फारसा केला जात नाही

लघुउद्योग व विमा ( small business health insurance in marathi ) कडे बघणारी बदलती नजर:

  • हे खरं आहे की आज लघु उद्योजक हा आपल्या व्यवसायातील लोकांकडे त्याच्या आरोग्याकडे ही अगदी बारकाईने बघू लागला आहे
  • त्याचा परिणाम म्हणजे छोटे- छोटे लघुउद्योजक ही आता आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य विमा सारख्या योजना आपल्या उद्योग भूमीत राबवीत आहेत

कर्मचारी व विमा योजना:

  • पूर्वी लघु उद्योगातील कर्मचाऱ्यांना विमा योजनेची सुरक्षा नव्हती
  • मोठ्या उद्योगपतींना मात्र कर्मचाऱ्यांसाठी हा आरोग्य विमा अनिवार्य केला गेला होता
  • कर्मचाऱ्यांसाठी चा विमा काढण्यासाठी उद्योगधंद्यातील कर्मचाऱ्यांची संख्या हीच ग्राह्य धरली जाते
  • कर्मचारी किती वेळ काम देतात ते ही पहावे लागते
  • आठवड्याचे किती तास भरतात ते ही त्यांचे पाहिले जातात
  • छोटे उद्योगा मधील कर्मचाऱ्यांना ही विमा योजना अनिवार्य नाही
  • काही लघुउद्योजक आपल्या स्पर्धेतील कारखानदारांच्या समोर स्पर्धेत उतरण्यासाठी
  • आणि कर्मचाऱ्यांना विविध मार्गाने आकर्षित करण्यासाठी आरोग्य विमा योजना राबवित आहेत
  • आणि त्याचा फायदा ही त्यांना मिळत आहे

कर्मचाऱ्यांची विमा बद्दलची मानसिकता:

  • कर्मचारी एक तर अनेक कारखान्यात किंवा कार्यालयातील स्पर्धेतून आपल्याला फायद्याची अशी कंपनी निवडतात
  • आरोग्य विमा हा सर्वांसाठी आवश्यक व गरजेचा असा विमा असल्याने कर्मचाऱ्यांसाठी तो महत्वपूर्ण वाटतो
  • लघुउद्योग आतील कर्मचारी हेही कमी वेतनात आपले कुटुंब सांभाळून रोज कुटुंबाची इच्छा व गरजा पूर्ण करत असतात
  • त्यांची त्यात खूपच तारांबळ उडत असते
  • त्यामुळे सहाजिकच ते ताण तणावात तर असतातच
  • ताणतणावामुळे अनेक लहान मोठे मानसिक व शारीरिक आजार हे त्यांना होऊ शकतात
  • आणि याचा परिणाम हा त्यांच्या कामावर होतोच
  • पण म्हणतात ना ‘मन चंगा तो कटोरी मे गंगा ‘
  • तसंच मन खुश असेल तर ताण तणावाचा परिणाम शरीर व मनावर पडणार नाही
  • आपला आरोग्य विमा काढलाय म्हणजे आर्थिक ताण आरोग्याच्या बाबतीत तरी कमी होऊ शकतात

लघुउद्योजक व विमा योजनेची ( small business health insurance in marathi ) निवड:

  • आपल्या कर्मचाऱ्यांची आरोग्य व मानसिकता चांगली तर आपला उद्योग हे प्रगतीशील ही भावना ज्या उद्योजकांकडे असते असे उद्योजक हे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना राबवित असतात
  • कर्मचारी स्वतः व त्यांच्या कुटुंबीयांच्या वैद्यकीय खर्चाचे विमा योजनेद्वारे खर्च होत असल्याने कर्मचाऱ्यांचा विश्वास आपल्या मालकावर अधिक वाढत जातो व त्यामुळे उत्पादनातही मेहनत केल्यामुळे वाढ झालेली दिसून येते
  • विमायो कंपनीच्या काही अटी नियम असतातच त्या पूर्णपणे वाचायला हव्यात
  • आरोग्यविमा काढताना आर्थिक संरक्षण किती पर्यंत मिळणार आहे त्याची मर्यादा काय? ते पण पाहायला हवेच
  • कोणत्या कारणासाठी विमायोजना संरक्षण देण्यास मनाई करते ते ही लक्षात घ्यावी *तुमच्या उद्योग व्यवसायाच्या जवळपासची रुग्णालय आहेत का ? विमा कंपनीच्या यादीमध्ये ते पहावे
  • इतरही आरोग्य विमा कंपनी असतील ऑनलाईन तुम्ही त्याची तुलना करून आपल्याला जे हप्ते परवडतील व सुरक्षा जास्त असेल अशीच योजना आपण निवडावी

नक्की वाचा : Insurance For Photographers In Marathi

कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक योजना व त्यात असलेले अंतर्भूत घटक:

  • ज्या कर्मचाऱ्यांसाठी योजना घेत आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या तक्रारी च्या वेळी ही योजना कामचलावू किंवा वेळ काढून असावी
  • कमीत कमी वेळात म्हणजे त्वरित मदत होणारी असावी
  • अशा विमा योजना खूप असतात त्या आपण आपल्या कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेनुसार निवडाव्यात
  • स्त्रियां कर्मचारी म्हणून कार्य करीत असतात तेव्हा त्यांच्या साठी काही विशेष संरक्षण लागतं जसे जी स्त्री कर्मचारीही विवाहित असेल तर तिला गरोदरपणी किंवा बाळ जन्मल्यानंतर काही आरोग्यसेवा या पुरवाव्या लागतात त्यामध्ये ही योजना त्यांच्यासाठी खूप गरजेचे असते
  • विमा योजनेचे हप्ते भरताना विमाधारकाने ठरलेल्या प्रमाणे हप्ते कसे? व किती? व कोणी भरायचे?
  • तसेच जर हप्त्याचा काही भाग किंवा पूर्ण भाग हा विमाधारकाने भरावयाचा असेल तर विमाधारक किंवा त्यांच्या कंपनीसाठी चे हप्ते ही परवडण्यासारखे असावे
  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकस्मिक रीत्या कधीही आजार किंवा रोग शरीरामध्ये शिरकाव करू शकतो
  • किंवा अपघातही कधीही होऊ शकतो तो सांगून -सवरून होत नाही
  • त्यामुळे आरोग्य विम्याचा फायदा हा दिवसातील चोवीस तासा मध्ये
  • प्रत्येकाला कोणत्याही वेळी ठराविक रूग्णालयात मिळाला पाहिजे
  • कोणत्याही उद्योगात जरी काम हे कर्मचारी करत असले तरी त्यांचे कुटुंब ही जबाबदारी असते त्यामुळे ही ते तणावपूर्ण जगू शकतात
  • पण त्यासाठी अशी विमा योजना असावी की त्यात विमाधारक कर्मचाऱ्याचे पालक व पत्नी-मुले आरोग्य विमामध्ये सहभागी होऊ शकतात
  • आजच्या covid-19 च्या काळात सर कर्मचाऱ्यांसाठी करुणा पासून संरक्षण किंवा औषधोपचार तसेच रुग्णालय खर्च याचे संरक्षण मिळाले तर अतिशय चांगले होते
  • काही कर्मचाऱ्यांना कॅन्सर सारख्या आजाराशी दोन हात करावे लागतात
  • परंतु त्यांचा खर्चही जास्त असतो तसेच औषधोपचार ही महाग असतो
  • अशावेळी अशा आजारांमध्ये ही विमा योजना आपल्याला खूप मदत करू शकते कारण लघु उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन व सुविधा ही फारशा नसतात

आरोग्य विमा एका कर्मचाऱ्यांसाठी:

1 खरं तर एका कर्मचाऱ्यासाठी हा गुन्हा होऊ शकत नाही
2 परंतु जर काही कुशल व महत्त्वपूर्ण कारागीर असल्यास त्याला ही योजना स्वीकारता येऊ शकते

  • परंतु जर पती पत्‍नी दोघेही या व्यवसायात काम करत असतील
  • आणि पती मालकाच्या भूमिकेत व सर्व जबाबदारी सांभाळणारी कर्मचारी म्हणून पत्नी विमा काढू इच्छित असेल
  • तर मात्र त्यावेळी त्यांचे नातेच त्या व्यक्तीचे ग्राह्य धरले जाते
  • यासाठी तो एक कर्मचारी आठवड्याचे 30 तास काम करतो का हेही पाहिले जाते
  • आरोग्य विम्याचे एक नाव गट आरोग्य विमा योजना हे देखील आहे
  • त्यामुळेच कर्मचाऱ्यांचे आरोग्य विमा काढताना लघुउद्योजकांना नियम व अटी बंधनकारक असतात

आरोग्य विमा योजनेचे कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ:

1 कर्मचाऱ्यांना आरोग्याविषयी काही तणाव घ्यायची गरज उरत नाही
2 स्वतःच्या महिन्याच्या पगारातून काही रक्कम बाजूला काढून तो हप्ता करू शकतो
3 विमाधारक कर्मचाऱ्यांची कंपनीही त्याला अनेक मार्गाने मदत करू शकते
4 जेणेकरून आकस्मिक अपघात किंवा आजाराच्या वेळी कर्मचारी व उद्योजक दोघेही चिंता रहित होऊ शकतात
5कर्मचाऱ्यांवर स्वतःच्या व कुटुंबीयांच्या आरोग्य विषयक खर्चाचा ताण पडत नाही
6 कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विमा काढल्यावर तो सतत काही ना काही आरोग्याच्या समस्या यामुळे विमा दावे करत असल्यास मात्र त्यांना पुढील किमतीत वाढ करून मिळू शकतात.

Reed Also : Top 10 business ideas marathi|Best Top online business ideas marathi

कर्मचाऱ्यांसाठी च्या आरोग्य विमा बाबत त्रुटी:

  • या आरोग्य विमा लागट आरोग्य विमा म्हटल्यामुळे गट किंवा समूहाचे नियम हे या लघुउद्योग आतील कर्मचाऱ्यांसाठी लावले जात असतात
  • परंतु उपयोग पहिल्यांदाच छोटा असतो व त्याच्या भांडवलही( उत्पादन) कमी असल्या कारणाने
  • तर कर्मचारी कामात असतील आणि त्यांचा आरोग्य विमा ठेवायचा असेल तर त्याचं तर त्यांच्या खूप अडचणी येऊ शकतात
  • तसेच एखादा कर्मचारी विमा काढल्यावर सतत आजारपणाच्या तक्रारी व दावे करत असेल तर मात्र विमा कंपनी पुढच्या हप्त्याची रक्कम हे वाढवू शकते
  • असा हा आरोग्य विमा कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन जीवन घेऊन येतो त्या जीवनामध्ये कोणताही ताण तणाव नसतो आणि काम करताना चा उत्साह आणि प्रामाणिकपणा ही दिसतो म्हणूनच जे कोणी छोटे छोटे उद्योगपती आहे म्हणजेच लघुउद्योजक आहेत त्यांनी आपले कर्मचारी मग ती कितीही असो त्यांच्याबद्दल आरोग्य विमा ( small business health insurance in marathi) हा काढणे योग्य आहे

1 thought on “छोट्या व्यावसायिकांसाठी- आरोग्य विमा | Small Business Health Insurance In Marathi 2022”

Leave a Comment