सुरक्षारक्षकांचा विमा | Security Guard Insurance In Marathi 2022

सुरक्षारक्षकांचा विमा | security guard insurance in marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण सुरक्षारक्षकांचा विमा म्हणजेच security guard insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

security guard insurance in marathi
Security Guard Insurance

आपली मालमत्ता किंवा गृह संपत्ती असली तरी ती जपून सांभाळून ठेवण्याची चिंताच खूप असते ! अशावेळी आपल्या इमारतीच्या सोसायटी करिता किंवा कार्यालया करिता गेटवरच तसे बँक असेल शाळा असेल तर प्रत्येक ठिकाणी एक सुरक्षारक्षक असला की आपण निश्चिंत होऊन जातो, की हा आता सर्व गोष्टींवर लक्ष ठेवेल व आपली मालमत्ता ही सुरक्षित राहील!

पण अशा या सुरक्षा रक्षकांची कामे काय कमी असतात? पैसे वाचवण्यासाठी मोठी सोसायटी असली तरी एक सुरक्षारक्षक ठेवला जातो. त्याच्याकडे स्वसंरक्षणासाठी बंदूक असतेच असे नाही .तर एका लाकडाच्या दंडुक्याने तो स्वतःला व दुसऱ्यांना किती आधार देऊ शकेल??

विमा योजना? विमा कंपनी त्याच्या मदतीला येईल का??

सुरक्षा रक्षक | what is security guard insurance in marathi

सुरुवातीला आपण पाहू की सुरक्षा रक्षक म्हणजे नेमकं काय? तो काय काम करतो? सुरक्षारक्षक म्हणजे एखाद्या सरकारी वा खाजगी कार्यालयाच्या ठिकाणी महिन्याच्या पगारावर नेमलेली व्यक्ती. तिने त्या त्या ठिकाणी स्थावर मालमत्ता व व्यक्तीचे ढोबळमानाने संरक्षण केले पाहिजे .समाजातील अनेक आपत्ती व धुक्‍यापासून संरक्षण याची जबाबदारी या सुरक्षा रक्षकांवर असते.

धोके व सुरक्षा रक्षक

सुरक्षारक्षकां समोर धोके तर अनेक असतात .सर्वात मोठी समस्या म्हणजे चोरी !

कार्यालय किंवा घरातील साधने, मालमत्ता, दागदागिने ,पैसे यांची चोरी होऊ नये म्हणून त्याला सतर्क राहावे लागते. काही वेळा लोकांमध्ये होणारे वाद व त्यांचे पर्यावसान हे मारामारी मध्ये होऊ शकतात .अशा वेळी आणि त्याला उपाय योजना आवश्यक आहे .

प्रकरण वाढवून  न देणे व   त्याला रोखणे योग्य ठरते. सोसायटीत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवणे, त्यांच्याबद्दल आवश्यक ती माहिती काढणे त्यांच्या जाण्या येण्याच्या वेळा व नावे फोन नंबर लिहून ठेवणे आवश्यक आहे. तसेच बेकायदेशीर व जे योग्य नाही असे काम थांबवणे जरुरीचे आहे .त्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीची द्वारे तो चुकीचा आहे असे जाणवत असेल तर व्हिडीओ कॅमेरा तसेच रात्री गस्त घालत पहारा देणे अलार्म सुविधेसह सर्वांनी सतर्क ठेवणे त्यामुळे नुकसान ही कमी होऊ शकेल.

सुरक्षारक्षक व कायदा

वैयक्तिक संपत्तीची सुरक्षा करण्याकरिता त्याला कायद्याद्वारे अधिकाराचा वापर करावा लागतो त्यासाठी असणारा एक गणवेश असतो .तसे त्याची नियुक्ती होण्यापूर्वी त्याच्याबाबत सर्व माहिती गोळा केली जाते. गुन्हेगारी प्रवृत्ती त्याची नाही ना? काही काही केस दाखल झालेली नाही ना ? ते ही तपासले जाते व त्याच्यासाठी जेवढे कार्य आहे व ती जागा तेवढ्यापुरता त्याचा अंमल असतो काही सरकारी ठिकाणी मंत्री अधिकारी त्यांनी त्यांचा कार्यकाल संपल्यावर दुसरीकडे बदली होते परंतु सुरक्षा रक्षकांची नियुक्ती त्याच्या संस्थेतर्फे झालेली असते.

सुरक्षा कंपन्या

सुरक्षा कंपनीद्वारे सुरक्षा रक्षक एखाद्या घडलेल्या घटनेचा विचार करतो .त्या घटनेच्या पाठीमागचा सूत्रधार शोधणे ,त्याला रोखणे, बारीक लक्ष ठेवणे ,अहवाल देणे या सर्व गोष्टींची प्रॅक्टिस करणे सुरक्षारक्षकाला एखाद्या चुकीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार असतो. कायद्यानुसार काम करणे व करवून घेण्याचा हक्क ली त्याच्याजवळ असतो.

सुरक्षारक्षक व विमा | security guard insurance in marathi

सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या मध्ये वाढ होत आहे व कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने कामावर ठेवण्याची संख्याही जास्त आहे त्या वेळी सुरक्षारक्षकांच्या सुरक्षिततेची बाब येते त्यावेळी विम्याचा विचार मनात येतो. ठराविक सुरक्षारक्षकांचा विमा असतो .जो त्यांना आपल्या कंपनीकडून प्राप्त होत असतो. तर बाकी रक्षकांना विमा स्वतासाठी विकत घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांचे व कुटुंबीयांची आर्थिक संरक्षण होईल !सुरक्षा रक्षक व जोखीम सुरक्षारक्षकांच्या जीवावर बेतण्याची व अधिक शक्यता असते. कारण दुसऱ्यांचे संरक्षण करते वेळी त्याला रात्री अप रात्री फिरत पूर्ण इमारत व सोसायटीत संस्थेचे रक्षण करावे लागते कधीकाळी चोरीची प्रकरणे उद्भवल्यास त्याला स्वतःच्या जीव वाचवून त्यांना रोखणे आवश्यक असते त्याच्या या कामाच्या ठिकाणी जितका धोका असतो असा दुसऱ्या व्यक्तींना नसतो यांच्या कामाचे स्वरूप हे धोक्याने वेढलेले असल्याने विमाच्या दरावर ही प्रभाव पडलेला दिसतो.

सुरक्षारक्षकांची रक्षक विमा योजना

अशा प्रकारचे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर खास व्यवसायिक जबाबदारी असते. त्यांची नोकरी ही अत्यंत जोखमीचे असते. कारण त्यांच्या कडे लोकांच्या संपत्ती व्यापार व नुकसानीपासून रक्षण करण्याचे काम असते .तर सुरक्षारक्षक बॉडीगार्ड म्हणून कार्य करत असेल किंवा मग आकस्मिक काही धोका जन्य परिस्थिती उद्भवल्यास त्याला बोलावले जाते.

विमा योजना घेताना सुरक्षारक्षकां ने घ्यावयाच्या दक्षता

सुरक्षारक्षकाने विमा स्वतः विकत घेतला असेल भारताला त्याच्या कामाच्या ठिकाणी द्वारे प्राप्त झाला असेल तर काम करते वेळी त्याच्यावर येणाऱ्या अनेक जबाबदाऱ्या तो संरक्षण देतो अशावेळी

1)जीवन विमा

2) ऑटो मोबाईल विमा

3)व्यवसायिक दायित्व विमा

4)व सामान्य दायित्व विम्याचा त्याने फायदा घेतला पाहिजे.

सुरक्षारक्षक व ऑटो इन्शुरन्स

सुरक्षारक्षक हे गस्त घालण्यासाठी गाडीचा वापर करतात .गोल्फ कार्ड तसेच गाडी चालवताना वेगळ्या पद्धतीचा उपयोग करतात. त्याद्वारे त्यांच्यावर असलेल्या जोखमींना संरक्षण करत असतात जर एखाद्या कंपनी किंवा संस्थेने आपल्या सुरक्षारक्षकांना गाडी दिली असेल तर त्यावर विमा योजना असली पाहिजे विमा योजनेमध्ये तिसऱ्या पक्षाच्या ड्रायव्हरांना किंवा चालकांनाही संरक्षित केले गेले पाहिजे .टक्कर संरक्षण व या गाड्यांना विमा नाही अशा चालकांना संरक्षण दिले पाहिजे.

स्वतंत्र सुरक्षा रक्षक

जर काही सुरक्षा रक्षक कोणत्याही कंपनी संस्थामार्फत न जोडता स्वतःला स्वतंत्ररीत्या काम करत असतील पण त्यासाठी स्वतःकडील गाडी वापरत असतील तर वाहन विमा घेते वेळी दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते कारण त्याचे वाहन हे स्वतासाठी व व्यवसायासाठी उपयोगात आणत असतो

विम्याचे बदलते स्वरूप व सुरक्षारक्षक

आज-काल सुरक्षारक्षकाची जास्त संख्या झाली आहे व विमा कंपन्या त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना शस्त्र देऊन पद्धतशीररीत्या प्रशिक्षित करताना दिसतात यामुळे विमा काढते वेळी अशा सशस्त्र सुरक्षा रक्षकांचा विमा खर्च विमा दाव्यामध्ये वाढ झालेली दिसते.

ज्या सुरक्षारक्षकका कडे गन असते अशा वेळी तेथील कार्याची जोखीमही जाणता येते व हमला कोण चोर डाकू यापासून रक्षण करण्याकरिता जास्त शक्तिशाली असावे लागते. परंतु त्याच्यावर होणारे शारीरिक खाल्ल्यामुळे होणाऱ्या दुखापती व मृत्यूची शक्यताही अधिक असते

जीवन विमा

जीवन विमा हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा विचार करतो. त्यामध्ये तो करत असलेले काम व त्याची जोखीम याकडे पाहतो सुरक्षारक्षकाला काही शारीरिक दुखापत झाली किंवा तो मरण पावल्यास जीवन विमा त्याच्या परिवाराला आर्थिक सहायता प्रदान करते.

नक्की वाचा : Child Plan Insurance In Marathi

शारीरिक इजा

सुरक्षा रक्षक या नात्याने जोखीम घेतेवेळी चोराच्या पाठी  जाणे, त्याला पकडणे, हल्ल्यामध्ये जीवितास असलेला धोका कायद्या बाहेरच्या गोष्टी, मोडतोड, चोरी किंवा त्याच्या मदतीस आलेल्यांना शारीरिक इजा याचाही समावेश आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकाने स्वतः करिता लाइफ इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे.

स्वतंत्रपणे कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या सुरक्षारक्षक व विमा

यु एस सारख्या ठिकाणीही सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या लोकांना दहा लाखाहून जास्त संरक्षण आहे. तरीही स्वतंत्रपणे कॉन्टॅक्ट घेणाऱ्या अंतर्भूत केले गेले नाही. जर एखाद्याने वैयक्तिक कॉन्ट्रॅक्ट देऊन नोकरीत काम केले तर स्वतंत्ररित्या स्वतःच्या सुरक्षा हेतू विमा योजनेचा शोध घ्यावा लागेल.

योग्य विमा निवड

सुरक्षारक्षकाने स्वतः साठी आवश्यक अशी विमा योजना व विमा कंपनी शोधली पाहिजे व यासाठी स्वतंत्र रूपाने व्यवसाय करणारे विमा दलाल एजंटही मार्गदर्शन करू शकतील सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करते वेळी पूर्ण वेळा का अर्थ वेळा काम करायचे आहे ते त्यांनी आधी ठरवले पाहिजे तसे स्वतःचा स्वतंत्र धंदा आहे? की कोणत्या विशिष्ट कंपनीकडे काम करत आहे हे सर्व समजून घेऊ. विमा एजंट त्याच्यासाठी अनेक विमा योजनेतून चांगली विमा योजना शोधून काढतो. तो कोणत्याही विमा कंपनीशी निगडित असल्याने वेगवेगळ्या विमा योजना व त्याचे लाभ याची तुलना करून योग्य विमा योजना विमाधारकाला प्रदान करेल.

खाजगी सुरक्षा कंपनी व विमा

आर  एल आय सुरक्षा मध्ये आपली जबाबदारी निभावताना खाजगी सुरक्षा कंपन्यांना स्वतः जोखीम घ्यावी लागते व त्यामध्ये दायित्वचा ही समावेश होतो आर एल आय चे सुरक्षाविषयक प्रोग्राम हे आकस्मिक रित्या येणाऱ्या परिस्थिति करिता आश्वासक संरक्षण देतात

हेर व इन्शुरन्स

हेरगिरी करताना खूपच सजग रहावे लागते व सर्व गोष्टींची अतिशय गुप्तता राखावी लागते एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा कार्याची संपूर्ण गुप्तपणे घेतलेली जबाबदारी असते अशावेळी आर एल आय सुरक्षा त्यांना गुप्ता लायबिलिटी एक्सपोजर पासून सुरक्षा देण्यात सहाय्य करते

अलार्म व ई सिक्युरिटी

ज्या सुरक्षा प्रदान करणाऱ्या कंपन्या असतात त त्याच्या सुरक्षारक्षकास आणि सहज मदत व्हावी म्हणून अलार्म कंपनीकडे मोठ्या प्रमाणातील जनरल लायबिलिटी एक्सपोजर असते त्यांची सुरक्षारक्षकांनी जोखीम उचललेली आहे त्यांचे व त्यांच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याचीच असते त्यामुळे त्यांच्याकडून काही कमतरता झाल्यास तो विश्वासाने आपल्या विमा योजना विमा कंपनीकडे पाहू शकतो

हाय प्रोफाईल व खाजगी सुरक्षा रक्षक

हाय प्रोफाईल म्हणजेच सेलिब्रिटी माणसे किंवा खास अधिकारी अशा लोकांना सुरक्षा करिता वैयक्तिक असे सुरक्षारक्षक हवी असतात त्यांना संरक्षण देणे अतिशय धोक्याचे सर्व शकते कारण राज्याचे मंत्री किंवा व्यावसायिक असतील तर त्यांच्यावर अनेक ठिकाणी अनेक दिशांनी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही तसेच वैयक्तिक मालमत्ता त्यावर ही बारकाईने लक्ष सिक्युरिटी ठेवावे लागते काही कार्यक्रमात तहान बनून व धोका जीविताची जोखीम उचलणे हे काम करावी लागते अशा वेळी पूर्ण संरक्षण होणारच विमा त्यांनी निवडावा त्याच्यामुळे त्यांच्या जीवितास काही धोका झाला तर त्यांच्या परिवाराला एक आर्थिक आधार किंवा संरक्षण मिळू शकेल!

सुरक्षा रक्षक हे सर्वसामान्यांपासून एकदम हाय प्रोफाइल लोकांपर्यंत सर्वांचे रक्षण करतात प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवशी त्यांना सतर्क राहून सणासुदीची ह्यावेळी सुद्धा स्वतःचे घरदार न पाहता सोसायटी किंवा आपल्या घरकुलाचे रक्षण करण्यात तत्पर राहावे लागते काही ठिकाणी कमी पैशात अशा सुरक्षारक्षकांना कामास ठेवले जाते त्यामुळे त्यांना आताच्या सुरक्षेसाठी काहीच शस्त्र हातात नसतात रात्री-अपरात्री गस्त  काढणे व  जागून सर्वांचे रक्षण करणे ने असे धोकादायक काम ते करत असतात अशा वेळी विमा कंपनी आपली चांगली विमा योजना देऊन त्यांचे संरक्षण करू शकते

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण सुरक्षारक्षकांचा विमा | Security Guard Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Visit Also : Besttechhindi.in

Tags : सुरक्षारक्षकांचा विमा | Security Guard Insurance ,सुरक्षारक्षकांचा विमा | Security Guard Insurance In Marathi 2022

1 thought on “सुरक्षारक्षकांचा विमा | Security Guard Insurance In Marathi 2022”

Leave a Comment