राजीव गांधी आरोग्य योजना | Rajiv gandhi health insurance in marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण कमर्शियल विमा कंपनी म्हणजेच commercial insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

देवाच्या पुढ्यात ज्यावेळी आपण मागंण मागतो, त्यावेळी धनसंपदा मागत असतो. पण खरंतर सर्वात महत्त्वाची संपदा आहे आपल्या आरोग्य संपदा आहे . व हे अलीकडच्या covid-19 च्या काळात तर जवळपास सर्वांनीच अनुभवले आहे तर आरोग्याची आजकाल अनेक जणांना समस्या दिसून येते. लहान मुलं असोत वा मध्यमवर्गीय किंवा वृद्ध छोटे -मोठे आजार, रोग हे आजच्या धकाधकीच्या काळात व गतिशील जीवनाचा प्रभाव तसेच फास्टफूड याचा अतिरिक्त वापर यामुळे ही आपले आरोग्य बिघडू शकते व ते बिघडू नये म्हणून आपण त्याची काळजी घेतच राहतो पण अशा आरोग्याच्या समस्या जाणवल्यानंतर होणाऱ्या रुग्णालयीन किंवा औषधोपचाराचा खर्च आपण विमा योजनेद्वारे मिळू शकतो का??
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना | what is rajiv gandhi health insurance in marathi
सुरुवातीला या योजनेचे ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ हे नाव होतं .आज मात्र त्याचे नाव बदललेले दिसून येते व वर्तमान काळात आरोग्य योजनेला ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ असे संबोधिले जाते .महाराष्ट्र सरकारचे या योजनेला समर्थन मिळालेले आहे. या योजनेमुळे बीपीएल व एपीएल परिवार च्या सदस्यांना स्वास्थ्य विमा चा फायदा मिळू शकतो.
राजीव गांधी योजनेचे काम | work of rajiv gandhi health insurance in marathi
सुरुवातीला याची माहिती घेतानाही स्वास्थ्य संबंधित म्हणजेच आरोग्याबाबत विमा योजना आहे हे आपल्याला माहीत हवे .महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल घटकाच्या मदती करता ही योजना सरकार द्वारे सुरू झाली आहे. या योजनेचा फायदा उचलण्यासाठी त्या व्यक्तीकडे दोन कार्ड असायला हवी तरच त्याला त्याचा फायदा उठवता येईल .
एक केशरी रेशन कार्ड म्हणजे सरकारच्या नियमाप्रमाणे दारिद्र्याच्या सीमारेषेवरील परिवार व दुसरे पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड म्हणजेच दारिद्र रेषे खालील लोकांसाठी असलेले रेशन कार्ड या योजनेचा लाभ हा प्रथम राज्यात काहीच 28 जिल्ह्यांकरिता देण्यात आला व त्यानंतर मात्र 35 जिल्ह्यांमध्ये ही योजना पूर्ण प्रारंभ करण्यात आली या योजनेमार्फत वेगवेगळ्या आजार व त्यावरील औषधोपचार तसेच ऑपरेशन करिता जी सरकारद्वारे सुरु असलेली हॉस्पिटल आहेत अशा ठिकाणी अशा आरोग्य सुविधा फुकट दिल्या जातात.
योजनेस प्रारंभ
या योजनेस फलद्रूप करण्याचे काम 1997 च्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच श्रीयुत मनोहर जोशी यांनी केले. जी व्यक्ती खरंच महागड्या आरोग्य सुविधांसाठी आर्थिक दृष्ट्या अक्षम आहेत अशा व्यक्तीसाठी ही जीवन देणारी योजना त्यांनी सुरू केली.
योजना व सुविधा
ही योजना क्लिष्ट व गंभीर आजार असतील अशा आजारातील उपचार पद्धती व सुविधा करिता मदत करते व त्यासाठी लागणारा निधीही पुरवीत असते .असे असले तरी सुरुवातीला या योजनेत काही काम कमतरता आढळून आल्या.
विमा योजना व आजार
या योजनेद्वारा कॅन्सर, मेंदू , हार्ट, किडनी अशा चार गोष्टींकरिता उपयोगात ही योजना आणली गेली.
अन्य जीवनदायी योजना
योजना महाराष्ट्रात कार्य करत असते वेळी 2008 मध्ये भारताच्या केंद्र सरकारने राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेस प्रारंभ केला, परंतु ही योजना अयशस्वी ठरली ! नंतर आंध्र राज्यातही आरोग्यश्री स्वास्थ्य विमा योजनेस सुरुवात झाली व त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला यामुळे भारतीय केंद्र सरकार द्वारा सुरू करण्यात आलेली (आर एस बी वाय) ही योजना रद्द करण्यात आली पुन्हा 1997 सायली जीवनदायी योजनेत परिवर्तन करुन सुधारित योजना करण्यात आली व त्यात अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला यामध्ये जवळजवळ 900 ते 1000 पर्यंत चे ऑपरेशन व वेगवेगळ्या थेरेपी नाही अंतर्भूत करण्यात येते.
योग्यता व पात्रता | Eligibility for rajiv gandhi health insurance in marathi
ही विमा योजना घेणार सही काही पात्रता असणे आवश्यक आहे ज्या व्यक्तींचे वर्षाची आर्थिक कमाई जर लाखापेक्षा जास्त नसेल व त्यांच्याकडे अंत्योदय व अन्नपूर्णा कार्ड असेल वा पिवळे त्याचा केशरी रेशन कार्ड असेल अशाच व्यक्ती या योजनेद्वारा लाभ घेऊ शकतात. सफेद रंगाचे रेशन कार्ड असेल त्यांना दारिद्र्यरेषेवरील मान्य केले गेले. त्या वेळी व अशा वाईट व्यक्तींना कोणत्याही सुविधा देण्यास नकार मिळतो .व ज्या परिवारांना या आरोग्य सुविधांच्या फायदा उठवता येत असेल अशांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत दिले जाते व त्या कार्ड करिता आधार काढायची माहिती वापरली जाते .
त्यामुळे त्यामुळे त्यामध्ये परिवारातील लोकांची माहिती ,छायाचित्रे असतात व आरोग्य कार्ड बनवण्याची प्रक्रिया चालू होईपर्यंत आधार कार्ड, इलेक्शन कार्ड ,लायसन्स या ओळख पत्राद्वारे फ्री आरोग्य सुविधांचा लाभ मिळवू शकतात. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होऊ शकतो.
- सामान्य शस्त्रक्रिया( कान, नाक ,घसा)
- डोळ्यांची शस्त्रक्रिया
- स्त्रियांच्या समस्येबाबत (बाळंतपणे )
- शस्त्रक्रिया हार्ट प्रॉब्लेम
- हृदयातील बाबतीतली ही शस्त्रक्रिया
- बालरुग्ण बाबतची ऑपरेशन्स 7. गुप्तांग किंवा किडनी मूत्रपिंड याबाबतची शस्त्रक्रिया
- मेंदू बाबत शस्त्रक्रिया
- व जळणे
- प्लास्टिक सर्जरी
- संसर्गजन्य आजार
- प्रोटेस्ट ग्रंथी
- त्वचेच्या बाबतीतली आजार
- संधिवात ग्रस्त
अशा विविध 971 आजारात अंतर्भूत आहेत पण यातील शंभर ते एकशे तीस आजार व शस्त्रक्रिया काही सरकारी हॉस्पिटलमध्ये केल्या जातात . सरकारी रुग्णालय सोडून इतर सामान्य रुग्णालयात या योजनांचा लाभ उठवता येत नाही.
उणीव
- अनेक आजार व रोग यात समाविष्टीत आहे पण निमोनिया सारखा आजार मात्र त्यात नाही
- अर्थात त्याची आजाराची बदलती रूपे मात्र अंतर्भूत आहेत.
- खूपच आळशी संबंधित गोष्टी या योजनेअंतर्गत आहेत छोटे आजार अतिसार मात्र अंतर्भूत नाहीत
- .काही ऑपरेशन ही यामध्ये घेतली जात नाहीत
- तसेच डायबेटिस ही संरक्षित केला जात नाही पण मधुमेहाच्या वाढते व प्रगल्भ रूपांतर समाहीत केले आहे
- असे रेटीनोपॅथी नियंत्रणाबाहेर रील मधुमेह व इतर काही गोष्टींचा समावेश होतो
- एखाद्या व्यक्तीला सापाने दंश केल्यास त्याच्या संरक्षण मिळत नाही
- परंतु असा सापाने दंश केलेल्या व्यक्ती व्हेंटिलेटर वर असल्यास त्याचा खर्च मात्र यात समाविष्ट करता येतो
- हर्निया, अप्पेन्डेटीईस आर्थिक संरक्षण मिळत नाही.
नेटवर्क रुग्णालय
नेटवर्क रुग्णालय म्हणजे नेमकं काय राष्ट्रीय विमा कंपनी द्वारा विमा योजना राबविण्यात आली व महाराष्ट्र राज्याच्या सरकारद्वारा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना संस्थेची स्थापना केली गेली आहे. राजीव गांधी आरोग्य योजना संस्था व राष्ट्रीय विमा कंपनी यांनी पूर्ण महाराष्ट्रभर लायक हॉस्पिटल शोध घेऊन त्यांच्यासाठी ही योजना देऊ केली आहे व त्यांना आपल्या पॅनल मध्ये समाविष्ट केले सोळा सालापर्यंत राज्यातील 32 जिल्ह्यातील 488 हॉस्पिटल या पॅनल खाली आली आहेत .
राष्ट्रीय विमा कंपनी व राजीव गांधी योजना या सोसायटीने या सर्व हॉस्पिटलांना एकत्र कम्प्युटर नेटवर्क द्वारे अशी अनेक योजनांची सुविधा प्राप्त करणारे परिवार आपल्या सर्व माहिती निशी जोडले गेले आहेत व या सर्व जोडलेल्या हॉस्पिटलला नेटवर्क रुग्णालय असेही म्हटले जाते.
विमा घेतलेले रुग्ण
विमाधारक प्रत्यक्ष अशा नेटवर्क रुग्णालयात जाऊन वैद्यकीय सुविधा प्राप्त करून घेऊ शकतात वा त्याला सोयीस्कर व जवळ असणाऱ्या कोणत्याही सरकारी इस्पितळात जाऊन उपायोजना करून घेऊ शकतात.
आरोग्यमित्र
राज्यातील व त्यातील जिल्ह्या मधील जेथे नेटवर्क रुग्णालयाची सोय सरकारद्वारे झाली आहे तेथे तेथे सरकार द्वारा आरोग्य मित्राची स्थापना केली गेली आहे .याद्वारे आरोग्य कार्ड, रेशन कार्ड तसेच, आणखी महत्त्वाची दस्तऐवज वर निगराणी ठेवली जाते व हेच तो काम करतो व सर्व महत्त्वाची पत्रके नीट असतील तर नेटवर्क रुग्णालयातील क्वेशन ना तेथे ऍडमिट करण्याचे काम करते व विमा कंपनी राष्ट्रीय विमा कंपनीला ऑनलाइन प्रथम विनंती करते ज्याद्वारे राजीव गांधी आरोग्य योजना सोसायटीतर्फे पुन्हा अवलोकन होऊ शकते. पूर्वसूचना अनुसार व विनंतीमुळे एका दिवसाच्या आत या कृतीला सुरुवात केली जाते व एकदम गंभीर परिस्थितीत नेटवर्क रुग्णालय एन आय सी ला फोन करून माहिती पुरवतात .व लगेच होकार ही देऊ शकतात.
आरोग्यमित्र
राज्यातील व त्यातील जिल्ह्यातील जेथे नेटवर्क रुग्णालयाची सोय सरकारद्वारे झाली आहे तेथे तेथे सरकारद्वारा आरोग्या मित्रा ची स्थापना केली आहे .
याद्वारे आरोग्य कार्ड व रेफरल कार्ड आणखी महत्त्वाचे दस्तऐवज व निगराणी ठेवण्याचे काम तो करत असतो व सर्व महत्त्वाची पत्रके नीट असतील तर नेटवर्क रुग्णालयातील पेशंट ना तेथे ऍडमिट करण्याचे काम करते विमा कंपनीला ऑनलाइन प्रथम विनंती वजा सूचना देते व ज्याद्वारे राजीव गांधी सोसायटीतर्फे पुनरावलोकन होऊ शकते
पूर्व सूचनेनुसार किंवा विनंतीनुसार समजा एका दिवसाच्या आत या कृतीला सुरुवात केली जाते व एकदम कंपीर परिस्थितीत नेटवर्क रुग्णालय एन आय सी ला फोन करून माहिती पुरवतात व लगेच होकार ही देऊ शकतात.
रुग्णालयीन खर्च
ज्यावेळी अशा सरकारी किंवा नेटवर्क रुग्णालयात पेशंटना हलवल्या नंतर त्याच्या संदर्भातील सर्व निधी हॉस्पिटल द्वारा केला जातो व नंतर हॉस्पिटल विमा कंपनी ते फेडण्यासाठी देयक देते या सर्व निधी मध्ये जनरल वॉर्डच्या कोटीच्या खर्च व वैद्यकीय तपासणी खर्च राहण्याची निधी व रुग्णा वर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा खर्च तसेच लागलेल्या उपकरणाचा शस्त्रक्रिया थिएटरचा खर्च ही अंतर्भूत असतो ऑपरेशनची साधने ,औषधोपचार, काही अनैसर्गिक उपकरणे ब्लड, बॉटल्स ,एक्स-रे ,टेस्ट, रुग्णांना देण्यात आलेल्या जेवणाचा खर्च तसेच ॲम्बुलन्स मागवावी लागली तर वाहतुकीचा खर्च त्याचं रुग्णाला नेणे आणणे विशेष म्हणजे रुग्ण जर घातलेल्या कपड्यानिशी जरी प्रवेश करता झाला व त्या क्षणी तो आपल्या वरच्या वैद्यकीय उपचार यावर एक रुपयाही न देता पूर्णपणे बरा होऊ शकतो
125 प्रक्रिया
विमा कंपनीने रुग्णासाठी ज्या सोयी केले आहे त्यात विमा कंपनी द्वारा फुकट मध्ये उपदेश किंवा सल्लाही दिला जातो त्यांच्या यादीनुसार 125 काही औषधोपचार करिता प्रक्रिया दिल्या जातात त्या पेशंटचा त्या 125 प्रक्रियेमध्ये आजार असेल तर रुगणालय पेशंटच्या घरी सोडण्याच्या दिवसापासून एक वर्षाकरिता पाठपुरावा उद्देश व क्रिया औषधांचा खर्चही संरक्षित करते
नक्की वाचा : Frontline Insurance In Marathi
नेटवर्क हॉस्पिटल व ए बी एच ऑडिट
ज्या हॉस्पिटलमध्ये विम्याचे नेटवर्क दिले गेले आहे त्यातही अ गटातील सरकारी हॉस्पिटल आला रुग्णावर होत असलेल्या पूर्ण खर्च परतून मिळतो त्या खालच्या ग्रेड असलेल्या अनेक सरकारी हॉस्पिटल आला परत मिळत असलेल्या दहा टक्क्यांहून अधिक कमी दिली जाते
आरोग्य संस्था शिबिरे
राजीव गांधी संस्थेद्वारे आयोजित होते .राष्ट्रीय विमा कंपनी एमडी इंडिया हेल्थ केअर तिसरा गट हा शासक म्हणून कार्य करतो. यासारखे शिबिरांची जागा कलेक्टर करवी ठरवले जाते . नंतर सर्व आरोग्य अधिकारी कलेक्टरची विचारविनिमय करून बसले शिबिराचे आयोजन करतात व या योजनेत काही त्या त्या प्रदेशातील स्वयंसेवी सामाजिक संस्थाही सहभागी होऊ शकतात.
आरोग्य शिबिर व ध्येय
यांचे मुख्य द्या म्हणजे ज्यांना या संस्थेचा फायदा मिळवायचा आहे की आलेली व्यक्ती ही तीच आहे ना याची खात्री करून देणे व या विमा पॉलिसी विषयक माहिती देऊन जाणीव करून देणे व तेथे काम करणाऱ्या डॉक्टर व सहकाऱ्यांना ज्या 971 ची यादीतील आजार व शस्त्रक्रिया आहेत त्यांचे ट्रेनिंग देणे ज्याद्वारे आलेल्या पेशंट शारीरिक नेटवर्क रुग्णालयात भरती करतील या शिबिरात सामील होणाऱ्या पेशंट्सना अत्यावश्यक गरजा, छाया ,फॅन ,शेअर पाणी नाश्ता वेगळे दिले जाते.
अशीही राजीव गांधी विमा योजना आहे या विमा योजनेचा खूप मोठा फायदा हा खालच्या घटकातील लोकांना होतो त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत खालावलेली आहे व दुर्धर असे आजार आहेत ज्याच्यावर उपायोजना करावयाचे असेल तर खूप पैसा खर्च करावा लागतो अशा व्यक्तींसाठी ही योजना सर्वात श्रेष्ठ ठरते त्यामुळे दारिद्र्यरेषेखाली लोकांनी योजना आपल्या आरोग्या बाबतीत वैद्यकीय उपचार करण्यासाठी निश्चितच घेणे आवश्यक आहे व ज्याला या योजनेबद्दल माहिती आहे त्यांनी अशा तळागळातील लोकांना ती माहिती देऊन त्यांची जी मदत करावी सरकारनेही खूपच चांगली योजना केलेली आहे.
Visit Also : Top 5 Small Business Ideas in Marathi 2022
अजच्या या आर्टिकल मध्ये आपण राजीव गांधी आरोग्य योजना | Rajiv gandhi health insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.
Tags : राजीव गांधी आरोग्य योजना | Rajiv gandhi health insurance,राजीव गांधी आरोग्य योजना | Rajiv gandhi health insurance in marathi
1 thought on “राजीव गांधी आरोग्य योजना | Rajiv gandhi health insurance in marathi 2022”