मालमत्ता आणि अपघात विमा | Property And Casualty Insurance In Marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण मालमत्ता आणि अपघात विमा म्हणजेच property and casualty insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

मनुष्य नेहमी नोकरीधंदा करून आपला उदरनिर्वाह बरोबर मालमत्ता ही जपत असतो आणि त्यासाठी त्याला विमा योजने शिवाय पर्याय नसतो.
विमा योजनेचे संरक्षण:
- विमा योजनेचे संरक्षण मिळवण्यासाठी आपल्या स्वतःच्या जीविताचा विचार करावा
- ही मालमत्ता प्रोपर्टी हा गहन प्रश्न सर्वाना कधी ना कधी पडत असेल
- मग काळजी कसली करता??
★मालमत्ता विमा आणि अपघात विमा योजना ( property and casualty insurance in marathi ) विमाधारक
म्हणून स्वतःच्या जिवीताची नुकसान भरपाई देते
★ व आपल्याबरोबर आपल्या संपत्तीचे नुकसान झाले असेल तर त्याचीही संरक्षण करून आर्थिक भरपाई पुरवते
आता आपण मालमत्ता विमा आणि अपघात विमा नेमका आहे तरी काय? ते पाहू | what is property and casualty insurance in marathi –
आणि या वेगवेगळे या विमाच्या एकत्रीकरणामुळे विमाधारकाला लाभ काय मिळतो?
याची ही सविस्तर माहिती घेऊ-
1) मालमत्ता विमा व अपघात विमा विम्याचे एकत्रीकरणामुळे होणारे संरक्षण आहे
2) अर्थात एखाद्या आपत्ती जन्य परिस्थितीमध्ये म्हणजेच ती नैसर्गिक असो व मानवनिर्मित अशा वेळी तर विमाधारकाला शारीरिक दुखापत झाली व त्यांच्या मालमत्तेची नुकसान झाले तर त्या दोघांचे आर्थिक नुकसान भरपाई ही विमा कंपनी देते
दोन्ही विमा योजनेचे लाभ:
या दोन्ही विमा योजना या विमा धारकासाठी फार महत्त्वाच्या असतात
★ एखाद्या आपत्तीमध्ये असताना जर विमाधारक किंवा त्रयस्थ व्यक्ती त्याच्यामुळे शारीरिक आघात झाला असेल व त्याच बरोबर जर वाहन किंवा घराचे ही नुकसान झाले असेल
तर त्या दोन्हीची जबाबदारी ही विमा कंपनी घेत असते.
मालमत्ता व अपघात विमा ( property and casualty insurance in marathi ) :
★ काही विमा योजनेची अंतर्भूत ता केलेली दिसून येते
1)वाहन विमा
2)भाडेकरूंसाठी चा विमा
3) घरमालकाला विमा
आणि इतर बरेच विमा योजना त्यात सामील केले जातात .
1)वाहन विमा :
वाहन चालवणे हे काही स्टेटस साठी तर कोणी स्वतःच्या उदरनिर्वाह करण्यासाठी तसेच कोणी आवश्यकतेनुसार चालवत असतात.
वाहनाच्या नुकसानीच्या काळजीमुळे हा विमा काढला जातो .
पण ‘मालमत्ता विमा अपघात विम्यात त्याचे हे महत्त्व आहे.
कारण जर एखादा टॅक्सी ड्रायव्हर चा भर रस्त्यात अपघात झाला.
तर त्याच्या वाहनांबरोबर त्याच्या ग्राहकाच्या जीवितास तसे त्याच्या स्वतःच्या प्राणास ही धोका संभवू शकतो
पण त्यांनी ही विमा योजना घेतली असेल तर मात्र त्याच्या किंवा ग्राहकाच्या शारीरिक दुखापती साठी रुग्णालय खर्च औषध पाण्याचा खर्च ही विमा कंपनी देईल
पण त्याच्या वाहन दुरुस्तीचा खर्च कधी अधिक ही असू शकतो
तेही विमा कंपनी उचलू शकते. या परिस्थितीत तो टॅक्सी ड्रायव्हर तणावमुक्त राहून आपला व्यवसाय करू शकेल
2) भाडेकरूंसाठी चा ही विमा:
ही योजना जर एखादी व्यक्ती भाड्याच्या घरात राहत असेल व त्या घराच्या मालकाने ही विमा योजना काढली असेल तर त्याच्या तो दुर्देवाने आणि कधी घराला आग वगैरे लागली तर किंवा अन्य आपत्तीमुळे घरातले भाडेकरू म्हणून असताना त्याचे कपडे, लाकडी फर्निचर, मौल्यवान सामान जळून गेले तर त्याच्या घर व सामानाच्या नुकसानीची आर्थिक भरपाई ही विमा कंपनी देऊ शकते
त्यामुळे भाडेकरू ही निश्चित राहू शकतो
3) घरमालकाचा विमा:
जर एखाद्या व्यक्तीने आपल्या भाड्यासाठी देणाऱ्या घराचा विमा काढला असेल तर भाडेकरू असते वेळी तर त्या घरात एखादी दुर्घटना घडली आणि सामान व व्यक्तींचे नुकसान झाले तर त्या सर्व नुकसान जोखिमा घेऊन घर मालक म्हणून त्याची विमा कंपनी उचलू शकते त्यामुळे भाडेकरू तणावमुक्त राहू शकतो.
मालमत्ता आणि अपघात विमा -दायित्व विमा ची मदत:
मालमत्ता विमा योजनेद्वारा जरी विमाधारकाच्या मालमत्तेचे नुकसानीपासून संरक्षण होत असले
तरी विमाधारकाच्या शारीरिक दुखापती साठी डीजे साठी औषध पाहण्यासाठी दायित्व विमा चे संरक्षण दिले जाते
तसेच या विमाधारकांना आर्थिक संरक्षणासाठी हप्ते ही प्रदान करतात
विमा धारकाची संपदा आणि विम्याची नुकसान भरपाई:
★ बऱ्याचदा विमाधारक अनेक नुकसानी तून संरक्षण मिळवण्यासाठी या योजनेचा उपयोग करू शकतो
★ व व त्यानुसार त्याच्या स्वतःच्या मालकीच्या वस्तूची आर्थिक भरपाई या विमा योजनेतून होत असते
★ म्हणजे जर काही कारणाने घरात आग लागली तरीही त्यातील त्याचे आवश्यक व मौल्यवान किमती वस्तू तसेच त्याचे कपडे ,टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल फोन यासारखे इलेक्ट्रॉनिक साधने आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्यास व विमा धारकाचे जरी ते घर स्वतःचे नसले व तो भाड्याच्या घरातही राहत असला तरीही जळून नष्ट झालेल्या वस्तूंची जोखीम या विमाद्वारे होते
नक्की वाचा : Employment Practice Liability Insurance In Marathi
या वैयक्तिक मालमत्ता विम्याचे दोन प्रकार आहेत:
आपल्याला पाहायला मिळतात
1) बदलण्याची किंमत
2)वास्तविक रोख मूल्य
1) बदलण्याची किंमत :
★ही या योजनेचा एक प्रकार आहे भारताची रुपयाची जी किंमत आहे
★ती युरोप खंडातील डॉलर मध्ये रुपांतर करते वेळी वेगवेगळी होऊन जाते
★अशा वेळी पैशाच्या रुपांतर करते वेळी कमी-अधिक रुपयांचे नुकसान हानी होऊ शकते अशा वेळी या नुकसानीची भरपाई ही विमा योजनेतून केली जाते
2) वास्तविक रोख मूल्य :
★हा ही मालमत्ता व अपघात विम्याचा एक प्रकार आहे
★ यानुसार चालू काळातील एखाद्या वस्तूच्या किमतीची परतफेड करताना देणारे रोख मूल्य होत
या योजनेचे मिळणारे संरक्षण:
कशासाठी उपयुक्त होते ते आपण पाहू –
1)आधी या योजनेचे संरक्षण विमा योजनेच्या पत्रकात ठरवलेल्या काल मर्यादेपर्यंतच मिळू शकते
2) जर एखाद्याने आपल्या या विमाधारकाच्या घराचे नुकसान झाल्यास त्यानुसार या घरातील वस्तूंचे ही संरक्षण होत असते
3)त्या वस्तूंची दुरुस्ती किंवा ते नवीन घेण्यासाठी रक्कम विमा कंपनीकडून मिळते
4) मौल्यवान वस्तूची जोखीम जरी विमा कंपनी उचलत असली तरी अति मौल्यवान दागिने वगैरेची जोखीम उचलताना अनेक नियम तथा अटी याही असतात
5) त्यामुळे त्याची भरपाई मिळणे थोडी साशंक असू शकते
6) चोरीला गेलेल्या वस्तूंचे संरक्षण होऊन आर्थिक भरपाई मिळू शकते
7)तृतीय पक्षाच्या नुकसानीची खबरदारी या विमा योजनेद्वारे घेतले जाते विमाधारका मुळे तिसऱ्या व्यक्तीचे नुकसान झाल्यास त्याचाही विचार केला जातो
8)नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजे खराब वातावरण किंवा मौसम यामुळे नुकसान झाले तरीही त्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी देते
अनेक प्रकारच्या विमा योजनेची मदत घेतली जाते
जसे –
1)गृह विमा
2)वाहन विमा
3) वैयक्तिक व व्यावसायिक गोष्टींसाठी चा विमा
★ एखादे काम करते वेळी नजर चुकीमुळे जर काही सामानाची नासधूस झाल्यास विमा कंपनी त्याला मदत करते
★ समुद्रात जहाज बोट चालू असताना खराब वातावरणामुळे झालेल्या गोष्टींचे नुकसान ही विमा कंपनी भरते.
संरक्षण यासाठी मिळत नाही:
★ आगीत किंवा इतर कारणाने घरातील वस्तूंचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळते पण जर त्या वस्तू हरवल्या तर मात्र भरपाई मिळत नाही
★ विमाधारकाने स्वतःबद्दल किंवा मालमत्ते बद्दल तसेच घटलेल्या घटनेबद्दल विमा कंपनी पासून सत्य लपवून ठेवले असेल तर मात्र ही गोष्ट समजल्यावर विमा कंपनी भरपाई देत नाही
★ फसवणुकीची गोष्ट सांगून विमा कंपनी विमा धारकाचे भरलेले हप्ते हे स्वतःच्या कंपनीला मिळालेला लाभ असे समजून विमाधारक का कडे दुर्लक्ष करते
मालमत्ता व अपघात विमा योजना यांची गरज | property and casualty insurance in marathi :
★या योजनेच्या हप्त्या च्यासमोर विमाधारकाला त्याच्या आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी काही पैशांची मदत मिळते
★ही योजना विमाधारकाने घेतल्यावर विमा कंपनी विमा धारकांनी दिलेल्या हप्त्या च्यासमोर त्याच्या नुकसानीची रक्कम ही देते.
विमा दावा व विमा कंपनी:
★ विमा दावा केल्यानंतर लगेच भरपाई मिळते असेच नाही कारण हप्ते भरल्यानंतर आणि नियम व अटी मध्ये विमाधारकाला अडवले जाते
★ विमा दावा केल्यानंतर रक्कम द्यावयाची झाल्यास तो विमाधारकाच्या हप्त्या द्वारे च चालते
★ विमा दावा करताना कालमर्यादा किती आहे आहे ते पण पहा व आपत्ती घडल्यानंतरच लगेच विमा कंपनीला कळवावे
अशाप्रकारे विमाधारकाला अनेक फायदे एकच विमा योजनेतून घेण्यासाठी ही विमा योजना अगदी सोईस्कर आहे परंतु आपल्या गरजा अपेक्षा विमा ची माहिती नीट समजून घेणे हे आवश्यक आहे.
Visit Also : Biographystyle.com
Tags : मालमत्ता आणि अपघात विमा | Property And Casualty Insurance In Marathi
2 thoughts on “मालमत्ता आणि अपघात विमा | Property And Casualty Insurance In Marathi 2022”