वैयक्तिक प्रशिक्षण विमा | Personal Trainer Insurance In Marathi 2022

वैयक्तिक प्रशिक्षण विमा | Personal Trainer Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण वैयक्तिक प्रशिक्षण विमा म्हणजेच Personal trainer insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Personal Trainer Insurance In Marathi
ersonal Trainer Insurance

व्यायाम आणि तंदुरुस्ती:

  • आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाचे आयुष्य हे एका गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशां सारखे झाले आहे असे वाटते
  • सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टींसाठी माणूस स्वतःला बांधून घेत असतो
  • आता तर मोठ्या प्रमाणे लहान मुलांची ही यातून सुटका होत नाही
  • अनेक प्रकारच्या शिकवण्या व अभ्यास या दोन्ही वर पाय ठेवून करावी लागणारी कसरत सर्वांनाच जमते असे नाही
  • मोठ्या पासून छोट्या पर्यंतही या ताण तणाव व प्रचंड व्यापामुळे अनेक आजार पाठीस लागलेले मात्र दिसून येतात

योग व व्यायाम:

  • शरीराची कसरत केल्याने शरीर तंदुरुस्त राहते
  • पण अंगातील जास्तीची चरबी कमी होऊन अंग लवचिकही होते
  • तसेच माणसाच्या अंगात उत्साह ही संचारतो आणि अंगातला आळस झटकला जातो
  • अशा या शारीरिक व्यायामाबरोबर आत्मिक व मानसिक शांती मिळण्यासाठी योग हा प्रकार सर्वांचाच आज प्रिय बनला आहे
  • मन अस्वस्थ होऊन मनाचे आजार व मनामुळे शरीराचे ही आजार जडू शकतात
  • आणि यासाठी एकच करायचे की आता व्यायाम, योगा शिकून घेऊन धडाकेबाज व्हायचे

व्यायाम आणि प्रशिक्षक:

  • आपण जन्मापासूनच उपजत ज्ञान ग्रहण करू शकत नाही
  • ते आपल्याला प्रशिक्षित शिक्षकाकडून शिकावे लागते
  • मग तो अभ्यास असो वा कोणतेही कसंब
  • व्यायाम शिकावयाचा झाला तर, मन वाटले, कोणी सांगितले म्हणून असा आपण व्यायाम करू लागलो
  • तर आपले नुकसानच जास्त होऊ शकते
  • प्रशिक्षक आपल्यात काय कमी आहे ? कोणता कमकुवतपणा आहे ?
  • हे बरोबर ओळखतो व आपल्याला कोणत्या गोष्टींची कमतरता भरून काढायची आहे?
  • आणि शरीरयष्टी कशी मजबूत करता येईल ?याकडे लक्ष देत असतो
  • त्यामुळे व्यायाम करतेवेळी आपल्याला योग्य प्रशिक्षक असणे अतिशय आवश्यक आहे

प्रशिक्षित प्रशिक्षक व त्याची गरज:

  • योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी योग्य प्रशिक्षकाची आवश्यकता असते
  • आपल्यातल्या चुका किंवा कमजोरी समजावण्यासाठी तसेच आपल्यातल्या चुका सुधारून परत तंदुरुस्त बनवण्यासाठी व चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला प्रशिक्षक आवश्यक असतो

वैयक्तिक प्रशिक्षक ( Personal trainer insurance in marathi ) :

  • आपण आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी , शरीर सुदृढ व बांधेसूद ठेवण्यासाठी व्यायाम योगा करत असतो
  • यासाठी आपण एखादी व्यायाम- शाळा किंवा योगा क्लासेस ना नाव घालतो
  • पण तेथेही आपल्यासारखेच अनेक जण रांगेत उभे असलेले आपल्याला दिसतात
  • अशावेळी सर्वां बरोबर प्रशिक्षण घेताना एकत्रच सर्व प्रशिक्षण दिले जाते
  • परंतु व्यायाम शाळेत येणाऱ्या प्रत्येकाच्या समस्या या भिन्न -भिन्न असू शकतात
  • त्यामुळे म्हणावा तसा लाभ हा त्याना उठवता येत नाही
  • परंतु जर आपण वैयक्तिक प्रशिक्षक नेमला तर तो आपल्याकडून हवा तसा व्यायाम, कसरत करून घेऊ शकतो
  • पूर्णपणे आपल्यासाठी वेळ देऊ शकतो
  • छोट्यात -छोटी गोष्ट किंवा मोठ्यात -मोठी गोष्ट तो बारकाईने पाहून त्याबद्दल आपल्याला योग्य सल्ले देऊ शकतो
  • आणि आपल्याकडून ते नीट प्रशिक्षण करवून घेऊ शकतो
  • जरी वैयक्तिक प्रशिक्षकाला अधिक पैसे गेले तरी व्यायाम शाळेत जाण्याचा आपला उद्देश सफल होईल
  • आणि आरोग्य तर चांगलेच राहील
  • सर्व जण म्हणतात ना ? ‘सिर सलामत तो पगडी पचास ‘ते काही खोटे नाही
  • आरोग्य चांगले तर पैसा कधीही कमावता येईल

वैयक्तिक प्रशिक्षक व विमा ( What is Personal trainer insurance in marathi ) :

  • वैयक्तिक प्रशिक्षकांसाठीची विमा योजना घेण्याची गरज आहे का ?
  • तर हो ,कारण प्रशिक्षक जरी मन लावून प्रशिक्षण देत असला तरी व्यायाम शिकवण हे ही जोखमीचे काम आहे
  • त्यामुळे त्याला ही योजनेची गरज लागू शकते

विमा योजनेची गरज ( requirement of Personal trainer insurance in marathi ) :

  1. प्रशिक्षक कसरतपटू ना व्यायाम शिकवीत असताना चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी व्यायाम केला तर त्याला त्रास होऊ शकतो
  2. प्रशिक्षक शिक्षण देताना कधीकधी लवचीकता कमी पडली तर व्यायाम घेणाऱ्याला शारीरिक त्रास व्याधींची सामना करावा लागू शकतो
  3. त्यामुळे विद्यार्थी आपल्या प्रशिक्षकाच्या विरोधात खटला दाखल करू शकतात आणि आर्थिक नुकसान भरपाई ही मागू शकतात त्या वेळी ती नुकसान भरपाई विमा कंपनी स्वतः भरते
  4. विद्यार्थी आपली व्यायामाची साधने, उपकरणे स्वतःची स्वतः आणत असतो किंवा विमा धारकाची ती वापरत असतो काही उपकरणे खूप महाग असतात आणि ती जर चोरीस गेली किंवा अन्य प्रकारे त्याचे नुकसान झाले तर त्याचे आर्थिक नुकसान भरपाई ही विमा कंपनी देऊ करते आणि त्यामुळे विमाधारक ही निर्धास्त राहतो
  5. प्रशिक्षकाच्या व्यायाम शाळेत शिकवीत असताना कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा जर विद्यार्थ्याला झाली जसे की काही साधन त्याच्या पायावर किंवा कोणत्याही अंगावर पडून विद्यार्थी जबर जखमी होऊ शकतो त्यामुळे जर विद्यार्थ्याने प्रशिक्षकाच्या विरोधात खटला दाखल केला तर त्याची आर्थिक नुकसान भरपाई ही विमा धारकाची विमा कंपनीस देते
  6. अनेक वेळा प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्ती आपल्या शिक्षकांकडे सर्व गोष्टी उघड करत नाहीत जसे की कोणताही आजार त्यांना असेल तर प्रशिक्षण घेणाऱ्या ला जरी त्याचा आजार एकदम साधा वाटला तरी व्यायामाच्या एखाद्या प्रकाराने त्याला शारीरिक त्रास होऊ शकतो आणि हे सर्व ते आपल्या प्रशिक्षकांवर टाकून त्यांना बेजबाबदार ठरवू शकतात
  7. अशा वेळी करण्यात आलेली नुकसानभरपाईची आर्थिक मागणी विमाधारकाच्या डोक्यात ताण देऊन जाऊ शकते अशा वेळी विमा कंपनी त्याच्या मदतीस उभी राहते
  8. एखादी स्त्री प्रशिक्षण घेत असली तर तिच्यासाठी साध्यासुध्या वाटणार्‍या गोष्टी व्यायाम करताना जीवावर बेतू शकतात अशावेळी प्रशिक्षकांना आर्थिक मदत विमा योजनेची होते
  9. प्रशिक्षकांनी विमा योजना स्वीकारल्यामुळे पूर्ण आत्मविश्वास व निर्धास्तपणे तो शिकवू शकतो

★थोडक्यात विद्यार्थ्याला प्रशिक्षित करताना जर काही विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर त्याची जोखीम विमा धारक प्रशिक्षकाची विमा कंपनी घेत असते

Reed Also : भावना व विचार या मधे अंतर काय ?

कोणकोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणासाठी ही विमा योजना संरक्षण देते:

  • छोट्या मुलांच्या तंदुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षण
  • नृत्य शिकवणाऱ्या प्रशिक्षकाला
  • पाण्यातील व्यायाम प्रकार शिकवणाऱ्या अनेक प्रकारच्या प्रशिक्षकांना विमा योजना संरक्षण देते

● प्रशिक्षक व खास व्यक्ती:

1 कलाकार :


काहीवेळा कलाकार हे आपल्या रोजच्या कामाच्या व्यापात वेळात सांभाळू शकत नाही परंतु त्यांच्यासाठी फिट राहणं हे सर्वात जास्त आवश्यक असते त्यामुळे त्यांच्या खास प्रशिक्षक त्यांच्या मोकळ्या वेळा पत्रकानुसार त्यांना हवे तेथे योग्य ते प्रशिक्षण देऊ शकतो
खेळाडूनाही आपल्या वाढत्या खेळाबरोबर आपल्या खेळातल्या प्रगतीचा आलेख ही वाढताच ठेवावयाचा असतो अशावेळी त्यांच्या वैयक्तिक तंदुरुस्ती तसेच लवचिकता वाढवण्यासाठी स्वतःसाठी खास मेहनत करून खेळणारा प्रशिक्षक हवा असतो


3 सुप्रसिद्ध व्यक्ति:


(वक्ता ,राजकीय नेते, लेखक, वैज्ञानिक, व्यवसायिक)
अशा सर्वांकडे पुष्कळ पैसा असतो पण आरोग्याच्या तक्रारी कडे बघायला मुबलक वेळ मिळत नसतो अशा वेळी त्यांचा ही खास प्रशिक्षक असू शकतो जो त्यांच्या आरोग्याची चांगली काळजी घेतो
★ अशा सुप्रसिद्ध श्रीमंत अशा व्यक्तींना प्रशिक्षण देताना प्रशिक्षकाला ही खूप विचार करावा लागतो कारण त्याच्या एका दुर्लक्षामुळे किंवा चुकीमुळे खूप मोठ्या आर्थिक नुकसानीचा भार सोसावा लागू शकतो परंतु विमा योजना प्रत्येक धोक्याच्या वेळी संरक्षक कवच म्हणून विमाधारकाच्या भोवती उभी राहते

प्रशिक्षक व स्वसंरक्षण:

  • प्रशिक्षक जरी नीट प्रशिक्षित असले तरीही कधीही त्यांचा ही अपघात होऊ शकतो
  • अनुभव असला तरी कुठे तरी तो कमी पडू शकतो तर व्यायाम करतेवेळी पाय घसरून पडणे व त्यामुळे पायाचे हाड मोडणे किंवा अपंग होणे काही शारीरिक दुखापतीमुळे खूप दिवस अंथरुणावर खिळून राहणे असे होऊ शकते
  • पण अशा वेळी व्यायाम हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असले तर औषधोपचाराचा प्रचंड खर्च काही वेळा ते उचलण्यास अयशस्वी ठरतात अशा वेळी त्यांची विमा योजना त्यांच्या मदतीस येऊ शकते

★ व्यायाम शिकवताना अनेक गोष्टीवर लक्ष द्यावे लागते काही वेळा हाड मोडणे, चामडी फाटणे किंवा एखाद्या मसल्स तुटल्यामुळे अपंगत्व येणे किंवा यापेक्षाही जीवावर बेतणार
★ या गोष्टी घडू शकतात त्यात विमा आर्थिक नुकसान भरपाई करून तुम्हाला मदत करत असतो
★प्रशिक्षकाचा प्रशिक्षण हाच व्यवसाय -नोकरी असल्या कारणाने या कालावधीसाठी त्याचे काम बंद असेल तर या कालावधीतील विमा योजनेच्या नियमानुसार जवळजवळ वर्षभर आर्थिक सहाय्य हे त्याला विमा कंपनीकडून मिळू शकते
★ प्रशिक्षक व मदतनीस प्रशिक्षकाची प्रशिक्षण संस्था मोठी असली तर त्याने त्याच्यासारखेच प्रशिक्षक जर इतरांना प्रशिक्षित करण्यासाठी ठेवले असतील
★आणि त्यांना जर शारीरिक दुखापत झाली तर त्यांचे नुकसान भरून देण्याची हमी विमा धारकाची विमा कंपनी घेते

खेळ व प्रशिक्षक:

1 खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षणाची सर्वात जास्त गरज असते अशावेळी प्रशिक्षकांच्या थोड्याशा नजर चुकीमुळे जर खेळाडूला दुखापत झाली तर त्याची करिअर पणास लागू शकते व तो मोठा खटला दाखल करु शकतो यासाठी प्रशिक्षकाने विमा योजना घेतली पाहिजे
2 तसेच खेळा मधील काही प्रकार विमा योजनेत समाविष्ट आहेत थोडे प्रकार त्यात समाविष्ट नाही त्यामुळे प्रशिक्षकांनी ते आधी तपासावे

● विमा दावा करतेवेळी:

  • प्रशिक्षकांनी त्याची परिस्थिती कितीही जटिल असली तरीही नियमात ठरवलेल्या वेळेआधी दावा सादर केला पाहिजे
  • त्याची प्रशिक्षण देताना ची जे सामान किंवा साधन असतील ते चोरीस गेले किंवा तुटले असतील तर –
  • ते कधी घेतले आहेत ?
  • याचा पुरावा म्हणून बिल पत्र ही सादर केले पाहिजे
  • प्रशिक्षकाची साधनेही किती जुनी व नवीन आहेत ?
  • त्या कालावधीनुसार मूल्यांकन करून विमा कंपनी विमाधारकाला नुकसान भरपाई देऊ करत असते

वैयक्तिक प्रशिक्षक विम्याचे प्रकार:
1 सामान्य दायित्व विमा
2 व्यवसायिक व विमा

1 व्यवसायिक दायित्व विमा :

* या योजनेद्वारा तुमच्या व्यवसायातील काही कारणांमुळे नुकसानीची परिस्थिती आली तर या योजनेची मदत होऊ शकते
* तुम्ही प्रशिक्षण करत असलेल्यालं जर दुखापत झाली आणि त्याने सर्व नुकसानीस प्रशिक्षकाच्या बेजबाबदारपणास ग्राह्य ठरवल्यास व त्याच्यावर खटला दाखल केल्यास दयाव्या लागू शकणाऱ्या आर्थिक नुकसानभरपाईची हमी विमा धारकाची विमा कंपनी उचलते

2 सामान्य दायित्व विमा:

  • या विमा योजनेमुळे सर्वसामान्य नुकसान भरपाई ची जबाबदारी ही विमा कंपनी घेत असते
  • या योजनेअंतर्गत आपल्यावर प्रशिक्षिताने जर त्यांचे नुकसान झाल्याचे म्हणून न्यायालयाकडे धाव घेतली असेल तर भरावी लागणारी नुकसान भरपाई ही विमा कंपनी द्वारा मिळू शकते
    ★प्रशिक्षकावर त्याचा ग्राहक कोणताही खटला भरू शकतो प्रशिक्षक हे शिस्तबद्ध असतो आणि त्याला प्रशिक्षित करत आहे
  • त्याला थोडी कुचराई न करू देता तो पुष्कळदा खूप कसरत करून घेत असतो
  • पण हेच कारण प्रशिक्षितावर खटला भरण्याचे असू शकते * अत्याधिक जास्त दबावामुळे मर्यादेपेक्षा अधिक कसरत करून घेतल्यामुळे शारीरिक दुखापत झाली असे सांगण्यात येऊ शकते
  • आणि त्यामुळे विमाधारकाने प्रशिक्षण देतेवेळी पूर्ण लक्ष दिले पाहिजे व तरीही जर नुकसान झाले तर त्याची भरपाई देण्याची पाळी आल्यावर विमा कंपनी मदत करते.

नक्की वाचा : Esthetician Insurance In Marathi

विमा कंपनी करत असलेले मूल्यांकन:

  • विमाधारकाने विमा दावा केल्यानंतर कशासाठी? किंवा कोणत्या कारणासाठी कोणत्या नुकसानीच्या भरपाईसाठी दावा केला आहे ते बघावे
  • विमा धारकाचे नुकसान हे चुकून किंवा अन्य कोणत्या कारणाने झाले आहे
  • विमाधारकाने हे जाणून- बुजून तरी केले नाही ना ?
  • हेही शोधले जाते
  • वैयक्तिक प्रशिक्षक कोठे? व्यवसाय करतो ?ती जागा कोणती ?त्यांचे मूल्य मापन कसे केले जाते ?साधनसामग्रीचे नुकसान झाल्यास ते कोणते? ते किती जुनी आहे ते पाहिले जाते
  • तुमच्याकडे किती कर्मचारी आहेत? आहे त्यांची संख्या किती? किंवा वाहने जर व्यवसायासाठी पूरक असतील
  • तर किती उपयोगात आणले जातात हे सर्व विमा दावा केल्यानंतर विमा कंपनीचे अधिकारी पडताळणी करून घेतात

★अशाप्रकारे प्रत्येक शरीर कमावून देणाऱ्या प्रशिक्षकाने किंवा कसरतपटू ने आपल्या या नुकसान भरपाईची मदत
घेण्यासाठी योग्य वेळी विमा योजना स्वीकारली पाहिजे

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण  वैयक्तिक प्रशिक्षण विमा | Personal Trainer Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा

Tags : वैयक्तिक प्रशिक्षण विमा | Personal Trainer Insurance In Marathi ,

1 thought on “वैयक्तिक प्रशिक्षण विमा | Personal Trainer Insurance In Marathi 2022”

Leave a Comment