अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया व विमा | Organ Transplant Insurance Coverage In Marathi 2022

अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया व विमा | organ transplant insurance coverage in marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया व विमा म्हणजेच organ transplant insurance coverage in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

organ transplant insurance coverage in marathi
Organ Transplant Insurance

( Organ Transplant Insurance Coverage In Marathi)

जगातील जवळजवळ प्रत्येक माणूस हा आपल्या प्रगती यश व सुख शोधण्यासाठी तसेच ते मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतो पण हे सर्व जरी त्याला संपत्तीसाठी हवे असले तरी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे त्याचे आरोग्य आजच्या फास्ट लाईफ मध्ये इतकी खाण्यामध्ये भेसळ झाली आहे तसेच हवा पाणी यामध्येही वाढलेले प्रदूषण माणसं लवकर पैसे मिळवण्यासाठी अन्नधान्याच्या गोष्टींवर रासायनिक प्रक्रिया ही करतात व या सर्व गोष्टींमधून माणसाचे आयुष्यमान वाढले जरी असले तरी रोगराई व आजारपणाने परिसीमा गाठली आहे जर अशाच एखाद्या आजारपणामुळे माणसाचे अवयव ही खराब व्हायला लागले निकामी व्हायला लागले तर त्याचा खर्चही भरमसाठ असतो यावर सहाय्यक कोण देणार?

माणसाचे अवयव | what is organ transplant insurance coverage in marathi

मानव असो वा प्राणी त्याचे अवयव शाबूत असतील तर तो व्यवस्थित जीवन जगू शकतो ज्यावेळी माणसाच्या एखाद्या अवयवात आजारामुळे बिघाड होतो तो अवयव चालेनासा होतो त्यावेळी सर्व शरीराचे संतुलन बिघडण्यास सुरुवात होते व त्यांना नियंत्रित करण्यासाठी विविध वैद्यकीय सुविधा व प्रणाली आपलीशी करावी लागते अर्थात वैद्यकीय प्रणाली तशीच खूप प्रगतीशील झाली आहे दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी वैद्यकीय जगतात एक चांगला आरोग्यदायी प्रकाश आणत आहेत देशोदेशीचे शास्त्रज्ञ ,डॉक्टर या मध्ये मोलाची साथ देतानाही आढळतात

वैद्यकीय शास्त्र व प्रगती

आजकाल एखाद्या आजारी किंवा निकामी झालेल्या अवयवाला काढून टाकून त्यांच्या जागी नवीन दुसऱ्या व्यक्तीच्या अवयव लावले जाऊ शकतात व तेही एखाद्या मृत व्यक्तीचे त्यामुळे खूपच मदत होते या सर्व अवयवा बद्दल जी प्रक्रिया होते त्याला अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया असे म्हणतात

कोण कोणत्या अवयवांवर प्रत्यारोपण केले जाते?

यकृत, मूत्रपिंड, हृदय ,फुफ्फुस अस्थिमज्जा या आणि अशा अनेक अवयवांचे प्रत्यारोपण होत असते वेळी पंधरा-वीस लाख रुपयांपर्यंतचा खर्च हा येऊ शकतो हाच खर्च तर अत्यंत गरजेचा असतो त्यामुळे पुन्हा आपले जीवन सर्वसामान्यांसारखे सुरळीत विमाधारक जगू शकतात. यासाठी एकता स्वतःच्या कष्टाची जमापुंजी वापरावी लागेल किंवा आपली स्वतःच्या मालकीची वस्तू घर वस्तू गहाण ठेवावी किंवा विकावी लागेल.

त्यानंतर येणार्‍या पुढच्या आपत्तीसाठी मग तो काय करेल? विम्याचे संरक्षण घेतल्याने त्याचा उपयोग होईल का?

प्रत्यारोपण खर्च

या प्रत्यारोपण प्रक्रियेत खूप जास्त खर्च होत असतो कधीकधी ऑपरेशनद्वारे  कॉम्प्लिकेशन ही निर्माण होऊ शकतात त्यावेळी ही खर्च आटोक्यात आणताना त्रास होऊ शकतो

विमाधारक व आरोग्य विमा योजना | organ transplant insurance coverage in marathi

विमाधारकाला आपल्या आजारपणासाठी किंवा अवयव प्रत्यारोपणासाठी आरोग्य संरक्षण विमा व कामगारांच्या आरोग्य बाबतीतला विमा ठराविक रकमेपर्यंत असतो परंतु खूप जास्त आजाराला विमा द्वारे संरक्षित करावयाचे झाल्यास एखाद्या डॉक्टरांनी केलेल्या सुरुवातीच्या निष्कर्षावर व मार्गदर्शनावर एकत्रपणे एकसंघ रकमेचा फायदा मिळू शकतो

आरोग्य विमा योजना

विमाधारकाला एखाद्या जीवावर बेतणारे आजार झाला असेल व त्यामुळे एखादा अवयव पूर्णपणे काम करत नसेल किंवा  हार्ट अटॅक एक बाजू लुळी पडणे कॅन्सर अवयव निकामी झाल्यामुळे नवीन अवयव लावणे म्हणजेच प्रत्यारोपण सारखा आजार म्हणून गणले जाऊ शकते त्यामुळे ही प्रक्रिया करण्यासाठी खास शल्यचिकित्सक लागतात व सर्वसामान्य ठिकाणी ती सुविधा उपलब्ध हि नसते म्हणून याकरिता

म्हणजेच प्रत्यारोपण अल्जाइमर सारखा आजार अशा आजारांना गंभीर आजार म्हणून गणले जाऊ शकते त्यामुळे ही प्रक्रिया करण्यासाठी खास शल्यचिकित्सक की लागतात व सर्वसामान्य ठिकाणी ही सुविधा उपलब्ध ही नसते म्हणून याकरिता अधिक पैसे खर्च करावे लागतात व एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली तरीही डॉक्टरांकडे वारंवार चेकअपसाठी जावे लागते व याचा ही

खर्च अधिक असतो आरोग्य संबंधित विमा घेतल्यास खूप गंभीर आजार असतील तर त्याला संरक्षण देते तसेच आकस्मिकपणे जीवावर बेतू शकणाऱ्या आजाराच्या समस्येसाठी ही आर्थिक संरक्षण देते मुख्यता अवयव प्रत्यारोपण करताना ही प्रक्रिया अधिक क्लिष्ट असते त्यावेळी येणारा खर्च हा सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करणाऱ्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विमाधारक आकडे नसेल तर स्वतः कडचा निधी वापरावा लागतो

क्रिटिकल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी

हा विमा अशा आजारांसाठी असतो की ज्यामधून गंभीर अशा आजारांना आर्थिक सुरक्षा तसेच संरक्षण मिळेल त्यामुळे जिवाला जोखीम असणाऱ्या अशा आजारांचा खर्चही अधिक असतो तो विमा द्वारे संरक्षित केला जातो व यामध्ये अवयव प्रत्यारोपण ही समावेश केला गेला आहे या प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसी मुळे एखाद्या विमाधारकाच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते विमाधारकाच्या एखादा अवयव काम करण्यास बंद झाला व आजारामुळे तो काढावा लागला त्यावेळी पैशाच्या मदती द्वारे नवीन अवयव बसवता येऊ शकतो हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेताना विमाधारक योग्य आर्थिक संरक्षण देणाऱ्या योजना व ऑनलाईन ही करू शकतो त्यामुळे विना त्रास सहज सहभागी होऊ शकते

क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स पॉलिसी कशी मदतीस येते?

हा गंभीर आजारांना आर्थिक संरक्षण प्रदान करणाऱ्या विमा आहे व अशी योजना इतर हेल्थ इन्शुरन्स योजना थोडी वेगळ्या प्रकारे कार्यरत असते विमा योजनेत समावेश झालेला कोणत्याही आजाराबद्दल कळाल्यावर विमाधारक योजनेचा लाभ होऊ शकतो व यासाठी विमा दावा करण्याकरिता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची ही गरज नसते ज्यावेळी विमाधारक रुग्णाला गंभीर आजार झाला आहे हे सिद्ध झाल्यानंतर एक महिन्यापर्यंत विमा कंपनी त्याला एकदम इन्शुरन्स खर्च एकत्रितपणे देऊ करेल व त्याने हे सर्व पैसे आपल्या वैद्यकीय गोष्टीसाठी किंवा त्या संबंधित निकडी करिता उपयोगात आणले पाहिजे

अवयव खर्च

ज्या अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया करावयाची आहे त्यासाठी तो अवयव उपलब्ध झाल्यावर प्रत्यारोपण केले जाते व त्या करिता क्रिटिकल इलनेस म्हणून संरक्षण मिळवण्याकरिता विमा दावा करावा लागतो व त्यानुसार मिळालेला निधी पुढच्या ट्रीटमेंट साठी उपलब्ध होऊ शकतो

विमा योजनेमध्ये व काही गोष्टींना संरक्षण नाही

1) या विमा योजना करिता काही मर्यादित 36 असे आजार यांचा अंतर्भाव केला गेला आहे

2) आर्थिक सरक्षण पुरवणारे या विमा कंपनी द्वारा काही परिवर्तन ही होऊ शकते

3)काही आजार हे मद्यसेवन  व धुम्रपाना सारख्या व्यसना द्वारे होतात अशा आजारांना या विमा संरक्षण आतून बाहेर काढले जाते

4) तसेच काही जण आपल्या काही अवयव किंवा त्वचेमध्ये फरक पडण्यासाठी वेगवेगळे वैद्यकीय शस्त्रक्रिया किंवा प्रक्रिया करून घेतात याला ही संरक्षण मिळत नाही

5) दाता बाबतीत अनेक जणांना काही ना काही त्रास असतोच व तो लहान-मोठ्या सर्व जणांना सहा यावर खर्च करावा लागतो व खर्चही अधिक असतो पण यासाठी ही विमा आर्थिक संरक्षण देत नाही

6) काही स्त्रियांना प्रेग्नेंसी च्या त्रासामुळे महागड्या उपायोजना करून गर्भधारणा करावी लागते व यासाठी ही खूप खर्च येतो पण या खर्चाचाही विमा योजना आर्थिक संरक्षण देऊ करत नाही

7) काहीवेळा दुर्घटनेत हात पाय किंवा अन्य अवयव जायबंदी होऊन निकामी होतात त्याची कारणे युद्धामुळे किंवा दंगलीमुळे तसेच आतंकवादाचा सारखे ही असू शकतात तरीही त्या गोष्टींमध्ये ही विमा आर्थिक संरक्षण देऊ करत नाही

कर संबंधी फायदे | benefits of organ transplant insurance coverage in marathi

विमाधारका कडून काही गंभीर अशा आजाराकरिता विमा योजना घेतली असेल तर 1961 च्या कायद्यानुसार टॅक्स फ्री चा फायदाही मिळू शकतो काही रकमेपर्यंत त्याला सूट मिळू शकते तसेच 80d या ॲक्टनुसार पंधरा हजार पर्यंत तर कमी वयातील गटांना तर सीनियर सिटीजन ला 20 हजार रुपयांचा लाभ मिळवता येतो

नक्की वाचा : What Is Film Insurance In India In Marathi

क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स विकत घेताय?

ही विमा योजना विकत घेतेवेळी विमाधारकाला आवश्यक असलेली अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेला संरक्षण मिळते ते ही पहावे विमा कंपनीचे नियम हे सतत बदलत असतात म्हणून संरक्षण विकास घेतेवेळी योजना बाबत सूक्ष्म अध्ययन करणे योग्य

आय आर डी ए आय त्यामध्ये विमा कंपनीकडून कमीत कमी अशा क्रिटिकल आजाराबाबत आर्थिक मदत करणे गरजेचे आहे व जास्तीत जास्त ठिकाणी अवयव प्रत्यारोपण या महत्त्वाच्या घटकाबाबत आर्थिक मदत मिळावी

आर्थिक लाभ मिळवण्यासाठी चा वेळ

विमा कंपनी द्वारा विमाधारकाला देणाऱ्या आर्थिक संरक्षणाचा निश्चित असा काळ असतो तो सतत परिवर्तित होऊ शकतो हा काळ शक्यतो दोन महिन्यापासून चार महिन्यापर्यंत हा असू शकतो अशा परिस्थितीत क्रिटीकल आजार म्हणजे एक एक दिवस हा महत्त्वाचा असतो अशावेळी कमी कालावधीत विमा योजनेचा आर्थिक संरक्षण मिळवता येईल अशी विमा योजना विमाधारकाने निवडावी

हॉस्पिटलायजेशन

विमाधारक रुग्णास त्याच्या गंभीर आजारामुळे रुग्णालयात भरती केले गेल्यास झालेल्या ऑपरेशनचा खर्च हा विमा कंपनी देऊ करते व अवयव ट्रान्सप्लांट ची किंमत ही अदा केली जाते परंतु अवयव हा दुसऱ्या व्यक्तीचा असतो व तो ट्रान्सप्लांट करतेवेळी ही कालावधीही जातो अशा वेळी ती प्रक्रिया झाल्यावर तर विमाधारकाला तो सूट झाला नाही किंवा अतिरिक्त त्रास झाला विमाधारक आजारी पडला तर अशावेळी मात्र विमा कंपनी आर्थिक संरक्षण देऊ करत नाही तर ते नाकारते अशाही काही विमा कंपन्या आहेत ज्या सहा महिन्यापर्यंत हॉस्पिटल मध्ये भरती असेल तर आर्थिक संरक्षण हे भरभक्कम देते यामुळे विमा योजना ही वरवर न पाहता एजंटच्या छोट्या-मोठ्या गोष्टींवर विश्वासून राहता बारीक-सारीक तपशील वार माहिती घेतली पाहिजे.

Reed Also : व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ?

दक्षता/ निर्बंध

काहीवेळा अवयव ट्रान्सप्लांट ला आर्थिक संरक्षण काही निर्बंधाच्या अधीन ही असते विमा कंपनी द्वारा विमाधारकाकडे येईस्तोवर त्यात बदल होतात त्यामुळे अवयव ट्रान्सप्लांट प्रक्रिया करिता किती आर्थिक मदत मिळते ते समजून घेणे अगदी योग्य ठरेल व मिळणाऱ्या इतर सवलतीही पहाव्यात जर ब्रोशर योजना अशी लिखावट असेल तर बारकाईने नियम समजून घ्यावे लागतील अशा प्रकारच्या आजारांचा अधिक खर्च पाहून जी विमा कंपनी अधिक आर्थिक संरक्षण देईल अशी योजना प्राप्त करा

अशा या अत्यंत आवश्यक अशा गोष्टीसाठी म्हणजे प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी विम्याची गरज आहेच किंवा लागते कारण माणसाचा अंतर्गत एखादा अवयव निकामी झाला असेल तर तो जास्त दिवस जगू शकत नाही त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक व भावनिक दृष्ट्या ही खूप मोठे नुकसान होते वैद्यकीय शास्त्राने केलेल्या प्रगतीने प्रत्यारोपण सारखे सुविधा आपल्याला दिली आहे ज्यामुळे एखाद्या जिवंत किंवा मृत व्यक्तीच्या शरीरातील अवयव काढून तो निकामी झालेल्या रुग्णाच्या अवयवाच्या ठिकाणी लावला असता पुन्हा आपले काम करण्यास तो सक्षम होऊ शकतो परंतु अशा प्रकारच्या प्रक्रिया किंवा प्रत्यारोपण या अत्यंत महाग असतात लाखाच्यावर याचा खर्च असतो व सर्वसामान्य व्यक्तीला किंवा रुग्णाला परवडणार आहे

नसतो परंतु अशा रुग्णाने विमाधारक म्हणून या विमा योजनेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याला नवसंजीवनी प्राप्त होईल व जीवनाचा आनंद पुन्हा तो लुटू शकेल!

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया व विमा | Organ Transplant Insurance Coverage बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags : अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया व विमा | Organ Transplant Insurance Coverage,अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया व विमा | Organ Transplant Insurance Coverage In Marathi 2022

1 thought on “अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया व विमा | Organ Transplant Insurance Coverage In Marathi 2022”

Leave a Comment