National Health Insurance Scheme |नॅशनल हेल्थ इन्शुरन्स स्कीम 2022

National Health Insurance Scheme |नॅशनल हेल्थ इन्शुरन्स स्कीम

त्यामुळे देशाचा किंवा देशाच्या सर्वसामान्य लोकांचा विचार केला जातो त्या वेळी सरकार प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीनुसार विमा योजनेला काढत असते अशाच काही विमा योजना आहेत ज्या नॅशनल आरोग्य विमा ही त्यातलीच एक योजना आहे त्याचे जीवन पर नुतनीकरण होऊ शकते या योजनेमध्ये रुग्णालय नेटवर्क ऍड ऑन सुरक्षा रोख रक्कम विमा दावा आणि विविध लाभ मिळत असतात.

National Health Insurance Scheme |नॅशनल हेल्थ इन्शुरन्स स्कीम 2022
National Health Insurance

एन आय सी एल म्हणजे नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सरकारी अशी भारतातील विमा कंपनी आहे यामध्ये काही सानुकूलित हेल्थ इन्शुरन्स योजना आहेत ही विमा योजना हेल्थ सुरक्षा देते वैयक्तिक हेल्थ योजना व पारिवारिक प्लॉट योजना पर्यंत व सीनियर सिटीजन साठी हे इन्शुरन्स पॉलिसी व गट मेडिकल इन योजनेपर्यंत एन आय सी एल आलेल्या मी माझा ग्राहकांच्या आवश्यक त्यांची पूर्ती करण्याकरिता हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी च्या अनेक घटकांची ऑफर दिली जातील.

National Insurance Company NIC | राष्ट्रीय विमा कंपनी एन आय सी

आपल्या देशातील अगदी जुनी ही योजना आहे जवळजवळ 1906 आला ही कंपनी निर्माण करण्यात आली एलआयसी ही योजना विमाधारकाच्या आवश्यकता पूर्ण करण्याची जोखीम घेते एन आय सी च्या फ्लेक्सिबल सर्व सामने इन्शुरन्स साधने बनवण्यासाठी सेक्सी जबाबदार राहतात या कंपनीद्वारा सामाजिक व आर्थिक बाबतीत जसे प्राधान्य द्याल तसे राष्ट्रीय विमा कंपनी विमा धारक व त्याच्या परिवाराच्या दोघांच्या पैशाच्या बाबतीत संरक्षणाच्या आवश्यकता पुऱ्या करण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स उपयोगात आणू शकतात

National Insurance Mediclaim Insurance Scheme |राष्ट्रीय विमा मेडिक्लेम विमा योजना

नॅशनल इन्शुरन्स मेडिक्लेम योजना ही तुझ्यासाठी तसेच गंभीर आजार कमी पडतोय अशांसाठी विमाधारकाला मिळावे म्हणून कंपनी विमा योजना केली

National Health Insurance Policy |नॅशनल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी

राष्ट्रीय आरोग्य विमा ही भारतातील प्रसिद्ध विमा कंपनी आहे भारताला स्वातंत्र्य मिळण्या आधी पासून ही विमा कंपनी सुरू आहे जनरल इन्शुरन्स मध्ये एक्सीडेंट इन्शुरन्स वैद्यकीय इन्शुरन्स प्रोपर्टी इन्शुरन्स मोटार विमा या सर्व घटकांची अंतर्भूत असते विमा कंपनीची संपूर्ण अनेक असे विमाधारक आहेत भारताप्रमाणे नेपाळ या देशात सुद्धा त्याची साधने विकत घेतली जातात हेल्थ इन्शुरन्स बरोबर नॅशनल इन्शुरन्स ओव्हरसीज मेडिक्लेम यासारख्या अनेक चांगल्या विमा योजनाही त्यांच्याकडे असतात

नॅशनल इन्शुरन्स छोट्या व्यवसायांचा एक प्रकार म्हणून साधन विकल्यानंतर ची सेवा व याच गोष्टीवर नॅशनल इन्शुरन्स जास्त लक्ष देते या विमा कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे विमाधारकांना जर विमा कंपनीच्या सुविधेबाबत किंवा सेवेबाबत कोणतीही तक्रार असेल किंवा संशय मनात असेल तर त्यासाठी एक खास असे वेगळे अधिकार या विमा योजने ने दिलेले आहे.

एखाद्या विमाधारकाला जर काही तक्रार असेल तर ते लिहून किंवा टेलिफोन वरून बोलून सांगू शकतात एक टोल फ्री नम्बर असतो त्याच्यावर ग्राहक कॉल करू शकतात किंवा ई-मेल द्वारा आपल्या समस्या अडचणी ही पाठवू शकतात जर ऑनलाइन काही करावयाचे नसेल तर विमाधारक त्याच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही नॅशनल इन्शुरन्स ऑफिस मध्ये जाऊन आपल्या मनातल्या प्रश्नाचे स्पष्टीकरण मागू शकते अशी कार्यालय ही आपल्या देशामध्ये अनेक मेट्रो शहरांमध्ये सापडतात विमाधारक राष्ट्रीय विमा कंपनी कडे कसे दावे करू शकतात

रोख रक्कम विमा दावा

विमा कंपनीने ठरवलेल्या रुग्णालयाच्या बाबतीत कमीत कमी तीन दिवस पूर्वी व संकट आल्यावर किंवा समस्या आल्यावर रुग्णालयात दाखल करतेवेळी राष्ट्रीय विमा कंपनीच्या नेटवर्क रुग्णालयामध्ये दाखल केले पाहिजे व तेथे ॲडमिट केल्यावर एक दिवसाच्या आत विमा कंपनीला विमाधारकाने माहिती दिली पाहिजे त्यामुळे जर नेटवर्क रुग्णालय मिळाले असल्यास रोख रक्कम सुविधा चा ही फायदा घेता येईल व टीपीए द्वारे विनंती करण्याचा किंवा त्याला नकार देण्याचा हक्क ही आपल्याकडे ठेवता येईल

प्रतिपूर्ती क्लेम

विमा कंपनीने आपल्या नियमात ठरवलेल्या नाही रुग्णालयाच्या बाबतीत तीन दिवस पूर्वी विमा कंपनीला कडून हॉस्पिटल मधून घरी जाण्याची परवानगी मिळाल्यावर पंधरा दिवसांच्या मध्ये विमाधारक रुग्णाने प्रतिपूर्ती चा प्लॅन करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी विमा कंपनीकडे सर्व रुग्णालयीन तसेच वैद्यकीय खर्च कागदपत्रे दाखल केली पाहिजे व त्यांचा पुरावाही दिला पाहिजे तसेच विमा दावा करणे आवश्यक आहे विमा कंपनीच्या काही अरे हाती नुसार विमा दाव्याला होकार किंवा नकार दिला जाईल

एन आय सी एल आरोग्य विमा पॉलिसी घ्यावी कशी

एन आय सी एल च्या नजीकच्या कचेरीमध्ये जाऊन तेथील विमा एजंट कडून फॉर्म घेत माहिती गोळा केली पाहिजे तसेच फॉर्म नेट भरून आपल्या एजंट कडे तो दिला पाहिजे काहीवेळा विमाधारकाच्या हेल्थ संबंधी जोखमी चा विचार घेण्यासाठी विमा कंपनी एक व्यक्तीची नेमणूक करते ती विमाधारकाने निवडलेल्या विमा योजनेचा हप्ता चा अंदाज तसेच ऑनलाईन हप्त्याची गणती करून तुमच्या विमा एजन्सी चेक इन करून काढली जाते विमा योजनेची कागदपत्रे सहज किंवा नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर पोस्ट मधून दिली जातात

नॅशनल हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम प्रीमियम

विमा कंपनीच्या आपल्या वेबसाईट असतात व ज्यांना अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईनच इन्शुरन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर विमाधारकाने निवड केलेल्या इन्शुरन्स योजनेवर कोट दिला जाईल व कोणतीही निधी न भरता त्याचा लाभ घेता येईल फक्त विमाधारक म्हणून ड्रॉप-डाऊन बॉक्समध्ये एखादी योजना त्याने पसंत करावी विमा धारकाचे वैयक्तिक विचार करत असे त्याची माहिती त्यांचा जन्म कोठे झाला कधी झाला कोणत्या शहरात झाला त्याची ईमेल कोणते तिचा फोन नंबर या सर्वांना त्यामध्ये घ**** आवश्यक आहे नंतरच विम्याची रक्कम ठरवली जाते व कॅल्क्युलेट हप्ता चे बटन दाबून सह विमा हप्ता रक्कम त्याच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दाखवली जाते

नॅशनल हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम विमा योजनेचे नवीनीकरण केले जाते

ऑनलाइन व पोलिसी

नॅशनल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विमा कंपनीच्या वेबसाईटवर विक्रीसाठी असते याद्वारे जर विमा कंपनीचे संरक्षण घेऊ पाहात असाल तर ते रुपये एक लाख रुपये पाच लाख या दरम्यान असते वैयक्तिक व परिवार मेडिक्लेम पॉलिसी ऑनलाइन मिळू शकतात वैयक्तिक मेडिक्लेम पॉलिसी पन्नास वयोगटांच्या व्यक्ती करिता आहे आणि पाच लाख पर्यंतची इन्शुरन्स ही आहे ऑनलाइन बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वापरून आय सी एल मधून ऑनलाइन विमा हप्ते भरले जाऊ शकतात योजना कोणाकोणाला संरक्षण देते

हे विमा योजना परिवारातील प्रत्येक सभासदांना विमाधारकाच्या जास्तीत जास्त विमा दारापर्यंत संरक्षण देऊ इच्छिते

विम्याची गरज किती

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वर येणाऱ्या आकस्मिक संकटा नुसार विमानाच्या पैशाची आवश्यकता भासते मिळालेला नुकसानाची भरपाई किंवा मदत ही त्या क्षणाला त्या व्यक्तीसाठी खूपच मोठी अशी असते यासाठी काही निकष पण विमा कंपनीने ठरवले आहे त्याच्या मधील पहिला आहे वयोमर्यादा दुसरा आहे त्याचं वार्षिक उत्पन्न जीवन जगण्याची एक पद्धती अशा अनेक गोष्टींवर हे ठरते नॅशनल हेल्थ इन्शुरन्स अधिकाधिक पाच लाखांपर्यंत मिळतो

पोर्टेबिलिटी

पोर्टेबिलिटी याचा अर्थ एखाद्या विमाधारक द्वारा दुसऱ्या विमाधारकाला पर्यंत विमा योजना हस्तांतरित करून देणे व क्रेडिट आणि कौटुंबिक ही त्यांचे आर्थिक संरक्षण करणे

कर्जाला क्षमा

विमा कंपनी जर त्याला योग्य वाटत असेल तर विमा दावा केल्यावर समोर ग्रुप देण्याचा वेळ ही क्षमा केला जाऊ शकतो

फ्री लूक काळ

विमा योजनेचा फायदा घेतल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये फ्री लोक काळ हा विमाधारकांना दिला जातो या कालाम विमाधारक ग्राहकांनी आपल्या यामा मधून जाणे हे स्वीकार केल्यास विमा पुन्हा परत करणे आवश्यक ठरते त्यानंतर विमाधारक माणसासाठी परतफेड म्हणून उत्पन्न केला जाऊ शकतो

रोख रक्कम विमा

ज्यावेळी विमा कंपनीकडून विमाधारक आपली विमा उतरवतो त्यावेळी त्याला एक हेल्थ कार्ड दिले जाते त्याद्वारे विमाधारकाला हॉस्पिटलच्या अनेक सेवांचा फायदा घेताना मदत होते आणि तीही त्या वेळी कोणतीही केस न देता त्यामुळे ह्याला कॅशलेस सुविधा असे म्हणतात कारण त्यावेळी अपघात झाला किंवा इतर आकस्मित अशी घटनेमुळे विमाधारक जर जखमी झाला असेल तर दाखल केलेल्या रुग्णालयात आधी भरती केले जात नाही तर आधी त्याची चौकशी करून पैसे मागितले जातात आणि यालाच कॅशलेस वेदाचे म्हणतात

पूर्व ग्रस्त आजारपण

वेदर विमा योजना घेताना सर्व इतिहास हा विमा कंपनी चा एजंट विचारत असतो त्यामध्ये कोणता आजार आहे का हे पण विचारले जाते पण यावेळी आपल्याला सध्याच्या परिस्थितीत असणारा आजार व त्यासंबंधीचे असलेली कागदपत्रे दाखवणे गरजेचे ठरते या आजारपणासाठी केलेला कोणताही रुग्णालय किंवा औषधोपचार खर्च हा विमा कंपनी विमा संरक्षण तून देत असते

हेल्थ इन्शुरन्स व आयुष्य विमा

आयुष्य विमा विमाधारकाच्या अचानकपणे येणाऱ्या मृत्यूनंतर दिले जाते हेल्थ विषयक अडचणी व विमाधारकाला त्यामुळे होणारे आजार व त्यासंबंधी करावा लागणारा खर्च यासाठी हेल्थ इन्शुरन्स अत्यंत गरजेचा वाटतो मॅच्युरिटी व आरोग्य विमा यांचा खर्च विमाधारकाला विमा योजना घेतल्यावर करावा लागणार नाही मात्र दरसाल नवीनीकरण करणे गरजेचे पडेल

जर एखादा व्यक्ती आरोग्यमान असेल तर त्यांनी आरोग्य विमा घ्यावा

सेक्सी औषधोपचाराची किंवा वैद्यकीय सोयी ची गरज कधी आणि केव्हा लागेल हे कळत नाही आजार रोग किंवा एखाद्या एक्सीडेंट मुळे झालेल्या शारीरिक दुखापती मध्येही हेल्थ इन्शुरन्स विमा धारकाचे आर्थिक संरक्षण करू पाहिल तसेच आरोग्य विमा आकस्मिक येणाऱ्या आजारा च्या खर्चा चा बोजा विमाधारक आवर पडू न देता स्वतःवर घेतो

आरोग्य विमा व पर्सनल हेल्थ इन्शुरन्स

विमा कंपनीने देऊ केलेल्या विमा योजना या खेरीज वैयक्तिक विमा योजना घेण्याचा उपदेश दिला असता कंपनीकडून विमा योजना या सर्वसाधारणपणे समूह इन्शुरन्स पॉलिसी असतात ज्यावेळी विमाधारकाला आपले काम बदलावयाची असेल तर त्यावेळी अडचणी येऊ शकतात वैयक्तिक ची त्यावेळी विमा कंपनी किंवा विमा एजंट आग्रह धरतो

विमा योजना काळ

वराच्या विमा योजना या एका वर्षासाठी असतात त्यानंतर त्याला रिन्यू करायचे असते परंतु थोड्या विमा योजना हा कालावधी दोन वर्षानंतर रेन्यू करण्याचा असू शकतो

हेल्थ इन्शुरन्स किमान खर्च देतो का

या विमा योजनेद्वारे एम आर आय सी टी स्कॅन कसे वैद्यकीय खर्च अंतर्भूत असतं तसेच नैसर्गिक उपचार व होमिओपॅथी औषधोपचार यांचा खर्च मात्र यात समाविष्ट होत नाही

याचं काम कसं चालतं

वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स वयाच्या 18 ते 70 वर्षापर्यंत आहे व पारिवारिक फ्लोटर स्कीम पती पत्नी मुले तसेच आई वडील याना ही संरक्षित करते आपल्या देशामध्ये एन आय सी एल नेटवर्क असलेल्या कोणत्याही रूग्णालयात रोख रक्कम उपचारादरम्यान तुम्ही आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी संरक्षित खर्च घेऊ शकता तसेच राष्ट्रीय विमा मेडिक्लेम योजनेकरिता कोणत्याही वैद्यकीय परीक्षा देणे गरजेच्या नाहीत नाही मराठी विमा योजना घेण्याआधीच असलेल्या आजारासाठी आर्थिक संरक्षण म्हणून 24 महिन्याचा काळ दिला जातो व तसेच आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सह पे ही मिळू शकतो

हप्ता व त्याच्या पद्धती

या विमा योजनेचा हप्ता ऑनलाइन डेबिट तसेच क्रेडिट कार्ड वापरून आपल्या निवासस्थानाच्या नजीक असलेल्या कचेरी मध्ये जाऊन कॅश पेमेंट देऊन आपण भरू शकता किंवा ऑनलाईन पैसे भरण्यासाठी विमा कंपनीच्या वेबसाईट ला पाहावे

नूतनीकरण व विमा दावा

जर विमाधारकाला आरोग्य विमा योजनेचे नूतनीकरण करावयाचे असेल तर नूतनीकरण हप्ता कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तेथे असलेला ऑनलाईन रूपा चा फॉर्म भरला पाहिजे त्यानंतर विमा योजनेचा नंबर व विमाधारकाला ची जन्मतारीख यांचे रजिस्ट्रेशन करुन लॉग इन करावे व विमाधारकाला ज्या प्रकारे ते द्यायचे असतील त्याच्या आवडीनुसार ते निवडावे
विमा कंपनीच्या वेबसाईटवर विमा दावा फॉर्म असतो तो विमा दावा करतेवेळी विमाधारकाने भरावा व विमा दाव्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे ही जोडावे लागतात आणि त्यासाठी नजीकच्या कचेरीत जाऊन ते द्यावे लागतात

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी बंद करावयाचे असेल तर

ज्यावेळी विमाधारकाच्या फ्री लोक काळ असेल त्यावेळी आरोग्य इन्शुरन्स योजनेच्या काही नियम व अटी नवर आक्षेप घेतल्यामुळे विमाधारक विमा कंपनीला ती पुन्हा स्वतःकडे घेण्यासाठी सांगत असेल विमा परतावा ची रक्कम कपात करून दिली जाईल व विमा योजनेचा काळ तसेच हेल्थ इन्शुरन्स योजना बंद करण्यासाठी विमाधारकाच्या विमा योजना चा फॉर्म सह सरेंडर फॉर्म ही आपल्या जवळच्या शाखेमध्ये भरला पाहिजे

अशीही राष्ट्रीय विमा योजना सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी हजर असते.

Reed Also : व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ?

आजच्या या आर्टिकल मध्ये आपण National Health Insurance Scheme |नॅशनल हेल्थ इन्शुरन्स स्कीम बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags: National Health Insurance Scheme |नॅशनल हेल्थ इन्शुरन्स स्कीम ,National Health Insurance Scheme |नॅशनल हेल्थ इन्शुरन्स स्कीम

1 thought on “National Health Insurance Scheme |नॅशनल हेल्थ इन्शुरन्स स्कीम 2022”

Leave a Comment