Mobile phone insurance |मोबाईल फोन विमायोजना 2022

mobile phone insurance | मोबाईल फोन विमायोजना

mobile phone insurance |मोबाईल फोन विमायोजना 2022


mobile Insurance : मोबाईल फोन जरी आज सगळीकडे उपयोगात आणले जात असले तरी त्याची किंमत ही अधिक असते व त्यामुळे त्याचे कोणतेही प्रकारचे नुकसान झाले तरी त्याचा खर्च हा अधिकच येतो जसे की फोन पडला व स्क्रीन खराब होणे तुटणे वेगळे मागच्यावेळी दुरुस्तीच्या खर्चात दुसरा नवीन मोबाईल घ्यावा लागू शकतो अशावेळी दुरुस्तीचा खर्च हा परवडण्यासारखा नसतो अशावेळी जर मोबाईलचे नुकसान झाल्यास विमा कंपनी विमाधारकाला मदत करू शकते यासाठी कोणत्या गोष्टी विचारात घेण्याची आवश्यकता नाही की विमाधारकाच्या चा फोन नवीन आहे?

की जुना? तो कुठे राहतो? आपल्या देशात वा परदेशांत? मोबाईल विमा त्याला आर्थिक संरक्षण देतो तसेच विमा धारकांचा फोन अन्य व्यक्ती वापरत असतील तरीही त्याला संरक्षण मिळते विमा ही एक ऑनलाईन मोबाईल विमा ची सुविधा आहे या योजनेमुळे विमाधारकाला कोणत्या नुकसानीचे आर्थिक संरक्षण मिळते

2) जर एखादी दुर्घटना झाली असेल व त्यामुळे मोबाईल वा त्याच्या स्क्रीनचे नुकसान झाले असल्यास विमा कंपनी त्याला आर्थिक मदत करते तसेच एखाद्या तरल पदार्थ वा पाण्याद्वारे झालेले नुकसान ही भरून काढण्यासाठी विमा कंपनी बाध्य राहते

मोबाईल फोन विमायोजना कमी किंमत | mobile phone insurance price

 1. मोबाईल फोनची नुकसानभरपाई हा अगदी फोनचा स्क्रीन कार्ड च्या पैशात मिळू शकतो
 2. मुख्य म्हणजे विमाधारक काही कामानिमित्त बाहेर परदेशी केला असेल व तेथे त्याचा मोबाईल खराब झाला तरीही भारतातील विमा कंपनी दुसऱ्या देशातील त्याला मोबाईल संदर्भात झालेल्या नुकसान ना भरून काढण्यास मदत करतात.
 3. विमा योजना ही दुजाभाव न करता सर्वजण देऊ शकतात त्यासाठी कोणतेही निर्बंध किंवा अटी नाही

मोबाईल विमा विकत घेत आहे

मोबाईल विमा विकत घेण्यासाठी फारसे काही करायची गरज नाही तो घेणे सहज सोपे आहे
1) विमा घेण्यात उत्सुक अशा व्यक्तीने स्वतःच्या फोन मध्ये स्क्रीन टेस्ट या लिंक घरातील
दुसऱ्या फोनमध्ये डाऊनलोड करावे त्यामुळे विमाधारकाच्या मोबाइल स्क्रीन वरून फोनच्या आतील व बाहेरील गोष्टीबद्दल व त्यातील झालेल्या बिघडा बद्दल विमा कंपनीला अंदाज येतो ते विमा कंपनीला निश्चित समजते

2) विमाधारकाच्या मोबाईल बिघाडा मुळे ज्या दुसऱ्या या फोनचा उपयोग करत असेल त्या फोनवर पाठवलेल्या लिंकद्वारे आणि माझा धारकाला मोबाईल विमा घ्यावयाचा आहे त्यामुळे खराब फोनचा व्हिडिओ करून तो अपलोड करावा विमाधारकाच्या खराब झालेल्या मोबाईल फोनला पूर्वी काही नुकसान झाले नाही व जो व्हिडिओ अपलोड केला आहे तो निश्चित उपयोगास येतो 3)विमाधारका द्वारे विमा रक्कम भरल्यावर मोबाईल विमा योजना कागदपत्र विमाधारकाला ई-मेल द्वारे पाठवली जातात.

विमा दावा करायचा असेल तर ?|mobile Insurance claim


विमाधारक का च्या मोबाईलचे नुकसान झाल्यावर दोन दिवसाच्या आत विमा कंपनीला फोन केला पाहिजे विमा कंपनी ऑनलाइन विमाधारकाच्या फोनची तपासणी करत असते व चेकिंग करिता लिंग पाठवून स्क्रीन खराब झाली का ते पाहिले जाते तसेच विमाधारकाच्या दुरुस्त झालेल्या फोनचा व्हिडीओ वपिल हे विमा कंपनीकडे पाठवावे लागते त्यामुळे विमा कंपनी विमाधारकाला मोबाईल साठी ची किंमत देऊ करते

आय एम ई आय लिंक संरक्षण


आय एम लींग संरक्षण आजकल मोठ्या पेक्षा छोट्या च्या हातात जास्त मोबाईल फोन आढळतो अशावेळी त्यांच्या हातून वा विमाधारकाच्या हातून मोबाईल कडून त्याची मोडतोड झाली त्याप्रसंगी सुद्धा विमा कंपनी विमाधारकाला नुकसान भरपाई देते म्हणजेच विमाधारकाच्या फोन घरातील कोणत्याही सदस्य द्वारे खराब झाल्यास ही विमा कंपनी आर्थिक भरपाई देते डिजिट मोबाईल विमा हा विमाधारकाच्या फोनच्या आय एम आय ला जोडला गेला आहे तो फोन कोण वापरतो यावर नाही

विमा निधी | Mobile phone insurance fund


आपल्याला आपली स्वतःची कर्तव्य व जबाबदाऱ्या माहीत असतातच विमा कंपनी ही विमाधारका ला हवेत्या ठिकाणी त्यांच्या मोबाईल ला दुरुस्त करण्यास परवानगी देते
व विमाधारकाच्या विमा निधी होईपर्यंत विमा कंपनी पैसे देऊ करते.

Reed Also : ड्रोन विमा | Drone Insurance In Marathi

फोन स्क्रीन | mobile phone screen insurance


mobile phone screen insurance सर्वसामान्यपणे पुन्हा जमिनीवर पडल्यामुळे खराब होताना दिसतो म्हणजे स्क्रीन तुटणे क्रॅश पडणे वगैरे व मोबाईल साठी त्या व्यक्तीच्या विम्याचे नुकसान भरून काढले जाते विमाधारकाच्या स्क्रीन ला नीट मदत करण्याकरिता मोबाईलची किंमत व त्यामधील 20 टक्के खर्च येत असतो स्क्रीन गार्ड साठी द्यावी लागणारी किंमत ही मोबाईल विमा तुमच्या फोनला स्क्रीनचा सगळा खर्च हा संरक्षित केला जाऊन त्यासाठी लागणारा स्वतःचा खर्च आपण थांबवू शकतो

दावा | Mobile insurance Claim


दावाही करताना खूपच त्वरित वाघ तणावरहित असतात विमाधारकाने फोन व इमेल द्वारे ज्यावेळी गरज पडेल तशी मदत करतात विमा कंपनी विमा धारकांची आधी त्याचा मोबाईल फोन नीट झाला आहे का नाही ते पाहून घेते व ते पाहून निश्चिंत होते व त्याचा मोबाईल हे होतो

विमा कंपनी व विमा धारक | insurance company and insurance holder


विमा कंपनी द्वारा वाढविलेल्या दिवसांकरिता जो शब्द दिलेला असतो की त्या त्या प्रोडक मध्येच खराबी दिसून आल्यास विमा कंपनीत तो फोन बदलून घेतील व नीट करून देतील

मोबाईल विमा व अन्य विमा योजना | Mobile insurance and other insurance plans


विमाधारकाच्या मोबाईल ला दुसरी एखादी विमा योजना ही जोडता येऊ शकते हे दुर्घटनेमध्ये विमाधारकाच्या फोन ला कव्हर केले जाते कोण कोणत्या गोष्टीचा रिपेयर केला जातो

या विमा योजनेची काही वैशिष्ट्ये खालील प्रमाणे| Mobile insurance features

 • कोणत्याही दुर्घटनेमध्ये झालेल्या फोनच्या नुकसानीत पैशाचे संरक्षण मिळते
 • आपल्या देशात कोणत्याही राज्यात वा कोणत्याही शहरात विमाधारकाच्या फोनची चोरी केली गेली तरीही विमाधारकाला त्याबद्दल आर्थिक संरक्षण मिळू शकते
 • या विमा योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी विमा दावे सहज व सुलभ पर्याय असतात त्याचा सर्वात चांगला ग्राहकांना सपोर्ट ही दिला जातो
 • विमाधारक एखादा व्यावसायिक वापर देशात शिकावयास असेल अशा लोकांना संपूर्ण जगात ऑनलाइन पद्धतीने जवळजवळ पाच देशात हि विमा संरक्षण दिले जाते
 • आपल्या देशातील विम्याचे संरक्षण दिले जाते तसेच जगात कोणत्याही देशामध्ये आर्थिक संरक्षण भारतातील कंपनी देते
 • भीमा घेतल्यावर दोन व तीन वर्षाचा 25 टक्के व 50 टक्के रिटर्न मिळू शकते सर्‍या व तिसर्‍या वर्षापर्यंत विमाधारकास द्वारा कोणताही प्लॅन केला गेला नसेल हप्त्याच्या रकमेत जवळ जवळ 50 टक्के रिटन येतात
 • मोबाईल फोन ला तुटल्यामुळे ओरखडे झाले असतील ते फुटले असतील तरी विमा संरक्षण हे मिळतेच
 • ज्यावेळी खराब झालेला मोबाईल दुरुस्त नजर होऊ शकेल तर अशा परिस्थितीत विमाधारकाला विमा कंपनी नवीन मोबाईल देते
 • आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल ही अत्यावश्यक गरज झालेली आहे परंतु त्यामुळे त्यात असलेला धोका ही वाढत जातो आणि चोरीचे प्रमाण किंवा इतर मार्गामुळे त्याचे नुकसान झाले तर विमा सारखे नुकसान भरपाई करून देण्यासारखे उत्तम पर्याय दुसरे नाही.

आजच्या या आर्टिकल मध्ये आपण mobile phone insurance |मोबाईल फोन विमायोजना बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Leave a Comment