सागरी विमा | Marine Insurance In Marathi 2022

सागरी विमा | Marine Insurance In Marathi | what is marine insurance in marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण सागरी विमा ( marine insurance in marathi ) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Marine Insurance In Marathi
Marine Insurance

सागरी विमा ( marine insurance in marathi ) व्यक्ती आणि प्रकृती :

  1. आपण माणसे नेहमीच्या कामाच्या किंवा ताणा च्या रहाटगाड्यातून  बाहेर पडण्याचीअसंख्य कारणे शोधत असतो
  2. परंतु अधिकाधिक त्यातच अडकत जातो
  3. कामांमधून थोडा विरंगुळा मिळावा आणि निवांतपणाने सृष्टीसौंदर्य निरखतानाचे सुख प्राप्त व्हावे यासारखे दुसरे सुख मानवाच्या जीवनात नाहीच नाही

निसर्ग सौंदर्य :

  • निसर्ग म्हणजे तरी काय? उंच उंच हिरवेगार डोंगर, हिरवळ, झाडांची गच्च झाडी ,पाखरांची गुण गुण आणि रंग बिरंगी फुलांचे गुच्छ
  • पण या सर्वांसोबत निळाशार पसरलेला अथांग समुद्र व त्याचे सौंदर्य पहावयास मिळाले तर क्या बात !

समुद्र नक्षत्राचे लेणे:

  • समुद्र नक्षत्राचे लेणे म्हंटले तर वावगे ठरणार नाही याचे कारण  समुद्रापासून आपल्याला काय काय मिळते?
     ते पाहून ठरवता येईल
  • समुद्राला पाहताना सर्वात आधी आपले मन एक निर्भेळ आनंदाने भरून निघते
  • आपल्या डोळ्यांना एक अद्भुत सुख मिळते आणि त्याचे दृष्टी सौंदर्याबरोबरच खूप काही गोष्टी हा समुद्र आपल्याला देत असतो
  • जसे -अनेक प्रकारच्या खनिज संपत्ती, खनिज तेल, वाळू ,मासे ,मोती ,मीठ
  • शिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आज पर्यंत जाण्यासाठी जर आपल्याला समुद्री मार्गाचा उपयोग करता येतो
  • तसेच  मालाची ने -आण करणे त्याची वाहतूक करणे यासाठी हे समुद्र मार्गाचा उपयोग होतो

जोखीम भरलेली समुद्रसफर:

  • जरी आपण समुद्राच्या निळाशार लाटेत आपले मन गुंतवत असु तरी ह्या समुद्राच्या प्रवासात अनेक अडचणी संकटे लपलेली असतात
  • समुद्रमार्गे फिरताना जोखीम भरलेली असल्याने प्रत्येक पाऊल आपल्याला विचारपूर्वक टाकावे लागते
  • त्यामुळे बहुतांशी रुपाने या प्रकारे काम करणार्‍या लोकांनी विमा काढलेला सर्वात उत्तम असे वाटते

विमा व सागरी सफर :

  • सागरी सफर आपण अनेक कारणांसाठी  करतो
  • फिरणे म्हणजेच एकतर 1 पर्यटनासाठी आणि 2 व्यवसायठी                  
     
    1 पर्यटन:
  • समुद्री ठिकाणी पर्यटनावर चालतात असे म्हटले तर  अस- बंध वाटणार नाही
  • कारण सुट्टीच्या दिवशी जिथे पाणी किंवा समुद्र असतो तेथे देशातील नव्हेतर दुसर्‍या देशातील पर्यटक की भेट द्यावयास येतात
  • आणि निसर्गाचा आनंद लुटत असतात पर्यटना मधील जोखीम :
  • आपण आपल्या नोकरी-व्यवसायाची कामे व मुलांच्या सुट्ट्या हेच लक्षात घेऊन समुद्री प्रदेशात पर्यटन करण्याचे नियोजन करतो
  • पण अशा भागात जाताना तेथील ऋतू तिथले वातावरण किंवा महिना आणि त्या नंतर बदलणारा मौसम याचा व तेथील धोका या गोष्टींचा आपण अतिउत्साहाच्या भरात दुर्लक्ष करतो
  • मग होतं काय कष्ट करून मिळवलेला पैसा अशा गोष्टीत पर्यटनात घालतो
  • आणि अशी वेळ येते की ‘भीक नको पण कुत्रा आवर’
  • कारण पावसाळा मे महिना किंवा वादळे यामुळे तसेच ओहोटी ,भरती समुद्राला आल्यामुळे शांत धीरगंभीर नाही पण समुद्राचे रौद्र रूपच आपणास पहावयास मिळते

★ हे टाळण्यासाठी आपण जर सागरी विमा काढला असेल तर आपली जोखीम विमा कंपनी उचलेना व नुकसान भरपाई ही काही प्रमाणात आपल्याला मिळू शकेल

2 व्यवसाय:

  • बहुतेक वेळा आपण आपला व्यवसाय हा एका शहरात किंवा राज्य वा देशोदेशी   करत असतो
  • आणि त्या वेळी समुद्री मार्ग सर्वात सहज सोपा व थोडा कमी खर्चिक असा आपल्याला वाटतो
  • पण ताणतणाव व जोखीम ही त्यात भलतीच असते
  • निसर्गाचा फटका जर अशावेळी पडला तर आर्थिक नुकसान तर होतेच
  • पण जीवित हानी ही होऊ शकते
  • अशा परिस्थितीत जर सागरी सफर करते वेळी सागरी विमा काढला असेल तर खूपच चांगले नाही का??

सागरी विम | what is marine insurance in marathi

  • समुद्रातील सफर म्हणजे यात्रा करणे
  • प्रवास करते वेळी मग ते कोणत्याही कारणासाठी असो
  • त्यावेळी जर काही अडचणींमुळे सफर करणार्‍या व्यक्ती किंवा जहाज व त्यातील सामानाला धोका उद्भवला असेल तर नुकसान होऊ शकते
  • व या नुकसान आतून भरपाई मिळवायची असेल तर सागरी यात्रा करणाऱ्या व्यक्तीने सागरी विमा उतरवला पाहिजे
  • जेणेकरून त्यांची विमा कंपनी नुकसान भरपाई देऊन आर्थिक मदत करू शकेल
  • सागरी विमा कायदा हा 1963 मध्ये विमा योजनेत रूजु झाला
  • या कायद्यानुसार समुद्र मार्गाचा वापर करतेवेळी होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी ती विमा कंपनी उचलते
  • हे नुकसान भरपाई मालाच्या गोदामा पासून जिथे माल पोह- चावयाचा आहे त्या गोदामा पर्यंत
  • सर्व नुकसानाची जोखीम उचलून त्याची आर्थिक जबाबदारी उचलते सागरी विमा दोन प्रकाराने ( marine insurance types in marathi ) काढला जाऊ शकतो :

1 मालाचा विमा आणि
2 वाहतूक करणाऱ्या साधनांचा विमा

1मालाचा विमा:

  • सागरी विमा यातील पहिला प्रकार हा मालाचा विमा आहे
  • याद्वारे समुद्रामध्ये प्रवास करतेवेळी व्यावसायिकांचा माल समुद्री जहाज किंवा मालवाहक  वाहना मधून जिथे त्याची विक्री केली आहे त्या प्रदेशात पोहोचविण्याचे काम  असते
  • परंतु प्रवासात येणारे धोके पाहून जर आधीच मालाचा विमा काढला असेल
  • तर त्याची नुकसान भरपाई विमा कंपनी द्वारा मिळते जसेकी एखाद्या देशातील माल दुसऱ्या देशामध्ये पाठवायचा असेल आणि प्रवास करतेवेळी समुद्री लुटारूंनी तोमाल लुटला किंवा त्या मलाना आग लागली जहाजा मध्ये स्फोट झाल्यामुळे मालाचे नुकसान झाले  असेल तर विमा कंपनीकडून विमाधारकाला पैशाच्या स्वरूपात नुकसान भरपाई मिळू शकते

2 वाहतूक करणाऱ्या साधनांचा विमा:

सागरीमार्गे व्यवसायाच्या निमित्ताने वाहतूक करताना मालाची ने-आण करताना किंवा प्रवाशांची ने-आण करताना जर वाहतूक साधनाचे काही नुकसान झाले तर विमा कंपनी त्याची जबाबदारी घेते समुद्र सफरीच्या वेळी जर वादळामुळे किंवा आगीमुळे तसेच अन्य काही कारणामुळे जर वाहतूक करणाऱ्या साधनाचा म्हणजेच जहाज मालवाहू  नौका यांचे नुकसान झाले तर या विमा योजनेद्वारे विमाधारकाला आर्थिक नुकसान भरपाई मिळते

सागरी विमा मिळण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी कराव्या लागतात ?

  • विमाधारकाची  विमा योजनेच्या कागदपत्रांवर सही असावी लागते
  • तसेच योजनेचे प्रत्यक्षात हस्तांतरण यामुळे बेचन हे सिद्ध होते
  • काही नुकसान आंशिक असेल तर विमाधारकास  त्याचा थोडा खर्च उचलावा लागतो
  • विमाधारकास हा विमा देण्या अगोदर माल पाठवणाऱ्या चे नाव
    *  त्या माला चे वर्णन
  • माल कशाप्रकारे बांधला आहे ?
  • तसेच प्रवास कुठून कसा होणार आहे ?
  • जोखीम आहे का ?
  • व त्या कोणत्या प्रकारच्या? तेही पाहिले जाते
  • जहाज किंवा मालवाहतुक साधनांचे नाव ?
  • विमा किती किंमतीपर्यंत काढला आहे ?
  • यापूर्वी कोणते नुकसान झाले होते का ?
  • आणि त्या वेळी विमा दावा केला होता का ?
  • या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती घेतली जाते

सागरी विमा मध्ये कोणकोणत्या गोष्टींची जोखीम उचलली जाते :

1  जहाज मालवाहू नौका याच्यासाठी  हा विमा काढला जातो
2  मालाची ने-आण समुद्रमार्गाने करतेवेळी तर कंटेनरला कोणतेही नुकसान झाले तर
3  मालवाहू नेणाऱ्या नौका यांची जोखीम
4 जहाज बुडणे व त्यामुळे होणारे सामानाची व जीवित हानी
5  सागरी विमा हा मालवाहतूक नवका व जहाज नुकसान भरपाई संरक्षित करते

Reed Also : चप्पल बनवण्याचा व्यवसाय कसा करायचा 

कोणकोण या सागरी विम्याच्या योजनेचा लाभ घेऊ शकतो:

1 मालाची आयात व निर्यात देशातल्या देशात किंवा देशाबाहेर करणारे व्यापारी
2  जहाज किंवा नौकांची मालक
3माल खरेदी करणारे एजंट
4 माल कंपनीचे कंत्राटदार

 इत्यादी सर्वजण समुद्र विमा ची सुविधा घेऊ शकतात

सागरी विमा योजनेचे प्रकार :

1 कार्गो विमा
2 हल विमा
3 फ्रेट विमा

● आपण प्रथम सागरी विमा च्या पहिल्या प्रकार याबद्दल माहिती घेऊया :

1 कार्गो विमा

  • राष्ट्रा राष्ट्रात व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या कंपनीचा माल पोहोचवण्यासाठी समुद्राचा उत्तम प्रकार पाहिला जातो
  • जो व्यावसायिक आपला माल जहाजाने किंवा समुद्रमार्गे पाठवितो
  • तो आपल्या मालाच्या सुरक्षिततेच्या  संदर्भात जास्तीत जास्त सुरक्षितता कशी प्राप्त केली जाईल याचा विचार करत असतो .
  • सागरी विमा मध्ये मालाला मालवाहू म्हणतात
    *.जर प्रवास करते वेळी वस्तूंचे कोणतेही नुकसान झाले तरी त्याचीही नुकसान भरपाई त्याच्या विमाधारकास  विमा कंपनी देत असते .
  • वस्तूचे वर्तमान स्थितीतल्या किमतीनुसार प्रीमियम ठरवून त्या किमतीनुसार सागरी विमा उतरवतात

2 हल विमा :

  • समुद्रातील यात्रा म्हणजे तशी धोक्याची सफर असते
  • अनेक नैसर्गिक गोष्टी व समुद्री लुटेरे परदेशी सीमेवर असणारे सैनिक सर्वां पासून काळजी घ्यावी लागते
  • अशावेळी पुढच्या आकस्मिक येणाऱ्या धोक्यांचा विचार करून विमा उतरवला जातो त्याला हल विमा म्हणतात
  • अशा प्रकारचा विमा एखाद्या विशेष प्रवास करते वेळी किंवा प्रवास करतानाच या ठराविक काळासाठी जहाजाचा विमा उतरवलेला असतो

3 फ्रेट विमा :

  • मालाची ने-आण असुरक्षिततेने करता यावी यासाठी शिपिंग कंपनीला हा विमा देऊ केला जातो
  • यामुळे तिला फ्रेट विमा असे म्हटले जाते
  • त्याची मालकी येण्यापूर्वी किंवा सुरुवातीला त्याच्या आधीच रक्कम दिली जाऊ शकते
  • तसेच मालाची वाहतूक करते वेळी जर काही वस्तु हरवल्यास अशा शिपिंग कंपनीना फ्रेट मिळत नाही

सागरी विमा काढल्याने सुरक्षितता कशी मिळू शकते ?
 ते आता आपण पाहू –

  • जर मालाची वाहतूक करतेवेळी कुठल्याही जहाजावरील व्यक्ती पाण्यात बुडला किंवा सामान बुडले
  • फ्रेंड करणे या सारख्या परिस्थितीत विमा दावा केल्यास नुकसानाची भरपाई होऊ शकते
  • मालवाहू नौकेमध्ये माल असताना जर मालाला किंवा त्या जहाजाला आग लागली किंवा कोणत्याही कारणास्तव जहाजामध्ये विस्फोट झाला तर विमा कंपनी ही नुकसानभरपाई देण्यास बाध्य असते
  • वस्तू समुद्र ,रस्ता ,रेल्वे या मार्गे नेली गेली तर
  • हा खूप मोठा धोका असतो माल एका घरावरून दुसर्‍या घरावर नेताना जर समुद्री चाच्यांना त्यांच्या किमतीशी खबर लागली किंवा मालाची खबर लागली तर त्यावर नक्कीच हल्ला करू शकतात आणि त्या चौकी विमाधारकाच्या अतोनात नुकसान होऊ शकतेपाण्या शिवाय इतर कुठल्याही वस्तू सह जहाजांचा संपर्क होणे
  • वस्तू कंटेनर द्वारे वाहतूक करताना ते थोड्या प्रमाणात धोका किंवा त्रास होईल अशा बंदरावर जहाज सोडणे
  • काही प्रदेशात तर अंतर्गत किंवा देशादेशातील   वितुष्ट मुळे काही संप ,युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असेल
  • आणि त्यामुळे  दंगा होऊन मालाची किंवा जहाजाचे नुकसान होऊ शकते
  • काही जहाजांमध्ये खाण्याच्या पदार्थाचे व इतर असे पदार्थ असतात जे लवकर नाशिवंत होऊ शकतात
  • पण नियोजना पेक्षा खूप उशिरा निघाल्यास त्या मालाचे नुकसान होऊ शकते
  • यासारख्या बिकट परिस्थितीत विमा नुकसान भरपाई देऊ परंतु मालाची ने-आण करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते
  • परंतु काही वेळा माल मोठ्या प्रमाणात असतो
  • व तो लगेच जहाजामध्ये हल्लाही होतो
     अशा परिस्थितीत मालाची पॅकिंग नीट केलेली असली पाहिजे
  • ती जर  अपुरी किंवा चुकीची केली तर आले तर विमा कंपनीला तर याचे नुकसान झाले
  • तरी विमा कंपनी नुकसान भरपाई करते
  • भूकंप किंवा पावसाळ्यात वीज पडल्यामुळे मालाचे नुकसान होते

सागरी विमा ( marine insurance in marathi )योजनेमध्ये या गोष्टींना संरक्षण मिळत नाही:

1 जर विम्याची रक्कम मिळवण्याच्या उद्देशाने मुद्दामून मालाचे जाणून-बुजून नुकसान केल्याचे विमा अधिकाऱ्याच्या सर्वेक्षणातून दिसून आले तर नुकसान भरपाई मिळत नाही
2 जहाजातून मालाची ने-आण करते वेळी योग्य प्रकारे मालाची म्हणजे सामानाची बांधाबांध केली गेली नसेल तर
3 निष्काळजीपणाने माल जहाजावर लादला गेला असेल तर त्या जहाजातीळ मालाच्या बांधणीची अधिकारी पाहणी करतात आणि नुकसानभरपाई देण्यास मनाई होते
4 विमा कंपनी विमाधारकाच्या व्यक्तिगत कारणाने झालेल्या नुकसानाची जबाबदारी घेत नाही
5 तसेच बँकेच्या दिवाळखोरी आर्थिक अडचणीमुळे व्यवसायातील नुकसान या सर्वांचे मालाची वाहतूक करण्यासाठी दिलेल्या वेळेमध्ये विनाकारण दिरंगाई केल्याचे विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही
6 युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असेल व्हाट्सअँप नागरिक मोर्चे यामुळे जर नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई ही विमा कंपनी देण्यास बाध्य नसते .

नक्की वाचा : Health Insurance In Marathi

असा हा सागरी विमा सर्वसामान्य प्रवासी तसेच समुद्रावर काम करणारे कर्मचारी, समुद्री जहाज, समुद्री नौका, मालवाहू
वाहतुकीची साधने यांच्याबरोबरच त्याच्यातील लादला गेलेला
★ माल किंवा सामान या सर्वां ची जोखीम ही विमा योजना उचलते व कोणत्याही काढणारे जर नुकसान झाले असेल तर ते भरून देण्याचा कंपनीमार्फत प्रयत्न करते
★ असा हा विमा सर्व सागरी व्यवसायिकांनी काढलाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं?

1 thought on “सागरी विमा | Marine Insurance In Marathi 2022”

Leave a Comment