लिस्ट ऑफ कार इन्शुरन्स कंपनी | List Of Car Insurance Companies In Marathi 2022

लिस्ट ऑफ कार इन्शुरन्स कंपनी | List Of Car Insurance Companies In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण लिस्ट ऑफ कार इन्शुरन्स कंपनी म्हणजेच list of car insurance companies in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

list of car insurance companies in marathi
Car Insurance

वाहन एक गरज (List Of Car Insurance Companies)

आपण पूर्वीच्या गोष्टी कहाणी ऐकताना नेहमीच ऐकत असतो की लोकांना एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी अनेक दिवस लागत .तसेच जंगलातून जाताना चोर चिलटांची भीतीही वाटत असे. पण वाहने ज्यावेळी वापरण्यास सुरुवात झाली तेव्हा पासून माणसांचे श्रम काहीअंशी कमी झालेले दिसतात. आज स्वतःच्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर ने माणसे कधीही कोठेही फर फेरफटका मारू शकतात. आगगाडी, बस किंवा ट्रान्सपोर्टची अन्य साधने आपल्या जीवनास खूपच सुलभ करत आहे. पण अशा या कार च्या किंवा वाहनाच्या किमतीही अधिक असतात व आपण स्वतः पैसे जमवून ते वाहन घेतले व काही आपत्तीमुळे किंवा मानवी हल्ल्यामुळे तर त्याची मोडतोड झाली किंवा खराबी आली तर नुकसान भरपाई म्हणून कोण मदत करू शकेल?त्यासाठी विम्याची मदत होईल का??

वाहन विमा | list of car insurance companies in marathi

वाहन विमा हा विमाधारक मनुष्य आपल्या मौल्यवान ,किमती गाडीसाठी काढत असतो. जेणेकरून त्याच्या गाडीला कोणत्याही कारणामुळे जर नुकसान झाले तर त्याची भरपाई विमा कंपनी आपल्या हाती घेते. आर्थिक संरक्षण विमाधारकाला देते .त्यामुळे तोही तणावमुक्त जीवन जगू शकतो.

कार विमा कंपनी ( list of car insurance companies in marathi )

भारतात तसेच जगभरात वाहन विमा देणाऱ्या कंपन्या अनेक आहेत .पण त्यांचा दर ,हप्ते, नियम, उद्देश्य हे वेगवेगळे असू शकतात .अशा वेळी विमाधारक ऑनलाइनच्या सुविधेद्वारे स्वतःला आवडेल व खिशाला परवडेल अशी विमा योजना खरेदी करतो. विमा कंपनी देखील विमा- धारकाचे नुकसान न झाल्यास व त्याने विमा दावा दाखल केल्यास त्याच्या आर्थिक संरक्षण हे करत असते व त्याची जोखीमही ती उचलत असते.

कार विमा का घेतला जातो?

प्रामुख्याने एखादा विमाधारक गरज म्हणून आवड म्हणून किंवा अन्य कारणामुळे एक वाहन खरेदी करत असतो .अर्थात त्याची किंमत ही लाखांच्या घरात असते .एखादे वाहन खरेदी केल्यावर प्रथम विमाधारकाच्या मनात त्याच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहत असतो व उत्तर तर सोपे असते, वाहन विमा काढणे विमा हा सुरुवातीला ऐच्छिक होता. परंतु आता कायदेशीर रित्या विमा हा काढलेला दिसला पाहिजे नाहीतर दोन हजार रुपये पर्यंत ची रक्कम भरावी लागते आणि पुन्हा पुन्हा चक्रात केल्यास त्याची शिक्षा म्हणून डबल पैसे विमाधारकाला भरावे लागतील.

कार विमा व भारत

सुरुवातीला 1988 मध्ये मोटार वाहन कायदा हा निर्माण केला गेला आणि भारतातही या बाबगीत जागरुकता दिसून आली व त्यामुळे वाहन विमा कंपन्या किंवा योजना या भारंभार आपल्याला दिसतात. आणि विमाधारक ग्राहक आणि स्वतःच्या गरजा बजेटनुसार हवी ती विमायोजना शोधू शकतात.

भारतामधील अनेक वाहन विमा देणाऱ्या कंपन्या व त्यांची नावे

1) बजाज अलायन्स जनरल विमा को-ऑपरेटिव लिमिटेड
2)भारती एक्स जनरल विमा को-ऑपरेटिव्ह लिमिटेड
3)एचडीएफसी एरगो जनरल विमा को-ऑपरेटिव्ह लिमिटेड
लिमिटेड जनरल इन्शुरन्स लिमिटेड
4)कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स लिमिटेड

या व अशा अनेक हजारो वाहन विमा पुरवणाऱ्या कंपन्या आपल्याला आढळून येतील यातील काही कंपन्या 1906 2009 /2013 अशा स्थापन झाले आहेत व प्रत्येक विमा कंपन्यांचे विशेष असा काही सुविधा असतात जेणेकरून त्या विमाधारकांना सर्वात बेस्ट देऊ इच्छितात .पण अन्य विमा कंपनी पेक्षा ते काही तरी वेगळं असते.

विमा पॉलिसी पुरविणाऱ्या संस्था

विमा योजना या विमाधारका पर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक जण कारणीभूत ठरतात अशा विमा कंपनी असतात तसेच प्रत्यक्ष भेटून कन्व्हिन्स करणारे विमा एजेट असतात किंवा कोणत्याही अशा संस्था ही विमाधारकांना विमा योजनेचे महत्त्व विशद करून ती योजना घेण्यास भाग पाडतात.

पोर्टल मदत

हो ,पोर्टल द्वारा संक्षिप्त मध्ये अनेक विमा कंपन्या आणि बद्दल विमाधारक घरबसल्या थोड्याच वेळात विविध वाहन विमा कंपन्यांच्या बाबतीत माहिती घेऊ शकतो व अन्य विमा देणाऱ्या संस्था किंवा कंपन्यांची स्वतःच्या योग्य निर्णयासाठी तुलनाही करू शकतो हे माध्यम चांगले आहे.

वाहन विमा घेताना योग्य कंपनीची निवड

वाहन विमा घेण्याचे एकदा विमाधारकाने ठरविले की नंतर कोणत्या कंपनी द्वारा ती खरेदी करावी ?हा प्रश्न असतो
व त्यासाठी विविध कंपन्यांची तुलना करावी लागते
मग त्यासाठी विमाधारकाने कोणते निकष लावावेत ?
याच्यावर एक प्रकाश झोत आपण टाकू –

1प्रसिद्धी

एखाद्या कंपनीचे नाव घेतल्यावर माणसे पुढे काही शंका उठवतच नाहीत! जसे बजाज , टाटा, रिलायन्स अशी नावे घेतली की मग माणसाच्या मनात या ब्रँड बद्दल विश्वासार्हता निर्माण होते. अर्थात खूप वर्षांच्या मेहनतीने कंपनीने आपले नाव त्याच्या उद्योगा स्थापन केलेले असते .पण घरबसल्या आपल्या मोबाईल द्वारे अनेक कंपन्या बद्दल विस्‍तृत माहिती घेऊ शकतो व इतरांच्या विमाधारकाने तो विमा आदी घेतला असेल तर अश्या व्यक्तींची अनुभवी व तेही त्यात लिहिलेली असतात त्यामुळे आपण विमाधारक ग्राहक म्हणून पूर्ण कोरी पाटी घेऊन नसतो.

आय आर डी ए आय

आपण निवडू इच्छित असलेला विमा व विमा कंपनी ही (आय आर डी ए आय एन ए) पारित केलेला असावा
आय आर डी ए आय म्हणजे भारतातील विमा नियामक आणि विकास प्राधिकरण ही संस्था. आपल्या राष्ट्रात विमा संबंधित कोण कोणत्या घडामोडी होत आहेत व त्यावर लक्ष ठेवण्याचे काम करत असते व या म्हणजे मुख्य संस्थेकडे रजिस्टर केलेल्या विमा कंपन्या तसेच विमा दावे केले असतात या संदर्भातील काही गोष्टी जतन केलेल्या असतात.

वाहन विमा व हप्ता

प्रत्येक विमाधारक मग तो कोणताही विमा योजनेचा धारक असो तो मात्र विमा योजना घेताना जो दर ,हप्ते ठरले असतील त्याप्रमाणे विमा हप्ते भरत असतो .मग आपल्या भावनांच्या बाबतीत चोरी किंवा अन्य कोणतीही सुरक्षा हवी असली तरीही विमाधारकाला नियमित पैसे हा त्याच्या रूपाने भरावेच लागतात.

दावा निपटारा गुणोत्तर

हा दावा निपटारा गुणोत्तर विमाधारकाच्या गरजेला धावतो व विमाधारकाने विमा दावा केल्यावर त्याला ही शक्ति प्रदान करण्याचे काम त्वरित पूर्ण होते.

विमाधारकाच्या जवळ विमा कंपनी

खूप वेळा विमाधारकाला वेगवेगळ्या कारणांसाठी विमा कंपनीची आवश्यकता भासते. किंवा विमा योजना घेतल्यानंतर त्यात काही फेरबदल झालेले असतील किंवा करायचे असल्यास बिना पैसे देऊन दुरुस्तीची मान्यता दिली जाऊ शकते.

विमा संरक्षण व जलद कृती

विमाधारक हा विमा कंपनीकडे विमा दावा हा करतो .ज्या वेळी त्याच्या गाडीचे नुकसान झाले आहे .आणि आर्थिक संरक्षणाची गरज असेल तेव्हाच !अशा परिस्थितीत तो स्वतःच पहिल्यांदा तणावमुक्त असू शकतो .अशा वेळी त्वरित विमा दावा मंजूर व्हावा असे त्याला वाटत असते. आणि त्याच वेळी खरोखरच विमाधारकाने विमा कंपनीकडे विमा दावा केल्यावर संरक्षण मिळण्याची रीत अगदी सुलभ आहे आजकल covid-19 च्या काळात डिजिटल माध्यमाद्वारे ही दावा केलेला असेल तरी ही पद्धती उपयोगाची दिसते.

कार विमा कोणाकडून विकत घ्या | list of car insurance companies in marathi

  1. विमाधारक ज्यावेळी आपले वाहन खरेदी करतात त्यावेळी तो डीलर कडून विमा घेण्यास उत्सुक असतो परंतु त्यापेक्षा जर विमा कंपनी द्वारे विमा योजना विकत घेतल्यास विमाधारकाला अनेक लाभ मिळू शकतात
  2. आता वाहन विमा घेताना जर एखाद्या डीलर्स कडून विमाधारक विमा घेत असेल तर तो एक खास निवडक गट बनवतो
  3. त्यात तो विमाधारकाला विविध सवलत व आपल्या विम्याच्या सुविधा प्रदान करत असतो
  4. परंतु विमाधारक स्वतः गरजू असतो आपत्तीची आशंका असते अशावेळी त्याच्या आवश्यकतेच्या पुरती करणाऱ्या गोष्टी त्यात असतीलच असे नाही
  5. वाहन विमा घेताना डीलर चे संपर्कात थोड्या थोडक्यात पुरवणाऱ्या संस्था असतात 6)त्यामुळे विमाधारकावर मर्यादा येऊ शकतात
  6. विमा घेताना विमाधारक ज्या द्वारे विमा योजना घेतो. अशावेळी डीलर्सच्या विमा कंपनी ना विमा धारकाचे नाव सुचवत असतो त्या बदल्यात काही पैसेही कमिशन रुपात घेत असतो
  7. अशावेळी दोन्ही ठिकाणच्या खर्चाचा भार हा विमाधारकाच्या खिशावरच पडतो.

विमा कंपनीचे तिसऱ्या पक्षाचे संरक्षण

विमाधारकाला आज वाहन घेताना अत्यावश्यकतेचा भाग उरलेला नाही कारण जरी वाहनांची किंमत लाखात असली तरीही ती मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारी झाली आहे. त्यामुळे विमाधारक वाहन खरेदी करतो पण मौल्यवान असल्याने त्याचा विमा खरेदी करतो .आता तृतीय पक्ष म्हणजे काय ?तर विमाधारक वाहन चालवताना अपघात झाल्यास त्याच्या वाहनामुळे त्याच्याशी टक्कर झाली आहे त्याच्याशिवाय तिसरयाच कोणा व्यक्तीच्या मालमत्तेचे किंवा व्यक्तीचे नुकसान झाल्यास भरपाईही विमा कंपनी देते नैसर्गिक आपत्तीमुळे जर विमाधारकाच्या गाडीला नुकसान झाले असेल व त्या गाडीमुळे तिसर्‍या व्यक्तीला किंवा गाडीला टक्कर लागली असेल तर त्याची जोखीमही विमा कंपनी घेते

नक्की वाचा : Organ Transplant Insurance Coverage In Marathi

विमा कंपनी चा विमाधारकाला आधार

अशा विमा कंपनी तर अनेक आहेत त्या वाहन विम्याच्या द्वारे विमाधारकाला आर्थिक संरक्षण मिळवून देतात तसेच तृतीय पक्षाच्या ही बाबतीत ही जोखीम उचलावी लागत नाहीये हा विमा प्रत्येक वाहन मालकाला कम्पल्सरी आहे व त्यामुळे अनेक विमा कंपन्या या स्पर्धेत दिसतात आपल्या देशात जवळजवळ तीस/ पस्तीस जनरल इन्शुरन्स कंपन्या आहेत व त्यापैकी 31 या वाहन विमा योजनेकरिता आहेत व विमा कंपन्या वाहन विमा साठी अधिक असल्याने त्याही स्वतःची जबाबदारी ओळखून विमा धारकासाठी नवनवीन सुविधा देताना दिसतात.

वाहन विमा कंपनी व त्यांच्याकडचे लाभ | list of car insurance companies in marathi

1) टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

या कंपनीद्वारे ची विमा योजना आहे. त्यात ऍड ऑनची सुविधा असते .त्यामुळे आर्थिक संरक्षण वाढवायचे असल्यास ते करता येते व विमा दावा पद्धती सहज, त्वरित, तणावमुक्त असते.

2)एचडीएफसी ॲग्रो जनरल विमा कंपनी लिमिटेड

या विमा कंपनीकडे करोडो विमाधारकाने भाग घेतलेला आहे. यावरून त्या कंपनीने आपले विमा क्षेत्रात स्थान सुरक्षित केलेले दिसून येते. याची विशेष सुविधा म्हणजे जर काही कारणाने वाहन खराब झाले व विमा दावा केला गेल्यास एका रात्रीच्या अवधीमध्ये ते नीट करून दुसऱ्या दिवशी विमाधारकाकडे पाठवले जाते किंवा आर कोड मुळे ऑनलाइन द्वारा अर्ध्या तासाच्या आत त्वरित विमा दावा केला जातो

3) आय सी आय सी आय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कॉपरेटिव लिमिटेड

या कंपनीचे ही विमा क्षेत्रात एक नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे इन्शुरन्स क्लेम केल्यावर त्याचे संरक्षण हे दिले जाते. व अशा विमा दिव्यातून भरपाई मिळवून राहणारे विमाधारक 94 टक्के पर्यंत दिसतात व काही मिनिटातच याची भरपाई मिळत असते.

भारती ए एक्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

या विमा कंपनीला खरंच मुजरा केला पाहिजे .कारण, या कंपनीच्या निर्माणानंतर सत्तावीस दश लक्षापेक्षा जास्त विमा योजना बनवल्या आहेत. वैशिष्ट्य म्हणजे च्या वार्षिक विमाधारक द्वारा विमा दावा केला गेला नसेल त्या वेळी नो क्लेम बोनस ही मिळू शकेल.

रिलायन्स

ही विमा कंपनी दिवस, तास ,मिनिटे नाहीतर काही सेकंदातच विमा योजना खरेदी करण्याचा विश्वास देते. काही शेकडा रुपयाच्या वाहन विमा योजना मध्ये फ्री मदतीचे संरक्षणही मिळत असते.

अशा या भारतातील वाहन विमा देणाऱ्या विमा कंपन्या आहेत प्रत्येक कंपन्यांची वैशिष्ट्ये लिहू शकत नाही परंतु आपल्याला जर तो विमा घ्यायचा असेल तर त्याची माहिती जरूर घ्यावी व आपल्या सर्व व समस्यांवर वर तोडगे काढावेत

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण लिस्ट ऑफ कार इन्शुरन्स कंपनी | List Of Car Insurance Companies  बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Visit Also : maymarathi.com

Tags : लिस्ट ऑफ कार इन्शुरन्स कंपनी | List Of Car Insurance Companies ,लिस्ट ऑफ कार इन्शुरन्स कंपनी | List Of Car Insurance Companies In Marathi 2022

1 thought on “लिस्ट ऑफ कार इन्शुरन्स कंपनी | List Of Car Insurance Companies In Marathi 2022”

Leave a Comment