दायित्व विमा | Liability Insurance In Marathi | what is Liability Insurance In Marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण दायित्व विमा म्हणजेच liability insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

दायित्व प्रत्येकाचे:
- प्रत्येक माणसाला आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून काम करावे लागते
- मग तो विद्यार्थी असो वा मोठा गृहस्थ , पुरुष असो किंवा स्त्री कोणीही असले तरीही प्रत्येक जणांना त्याच्या काही ना काही जबाबदाऱ्या या पार पाडायच्या असतात
- व त्या त्याला आपल्या परीने पूर्ण कराव्याही लागतात
- पण कधी -कधी त्याला आपले कर्तव्य करतेवेळी अडचणीही येत असतात
- आणि संघर्ष करायचा त्याने प्रयत्न केला तरीही त्यांना असफलता ही मिळू शकते
- आणि त्यामुळे नुकसान तर ठरलेलेच
- मग अशावेळी स्वतःची जबाबदारी स्वतः च घ्यावी लागते
- असे असले तरी तर त्या सुजाण व्यक्तीने पुढच्या भविष्यकाळातील होणाऱ्या नुकसानीचा धोका ओळखून सुरुवातीलाच विमा काढला असेल तर??
दायित्व विमा ( liability insurance in marathi ) आणि त्याची ओळख:
- विमा हा सामान्य विमाचा एक प्रकार आहे
- त्याला तृतीय पक्ष विमा असेही म्हटले जाते
- ज्यावेळी विमा धारकाचे कोणत्याही विमा काढलेल्या गोष्टींचे, वस्तूंचे किंवा जागेचे अथवा माणसाचे अर्थात त्यात तो स्वतःही आलाच काही आपत्ती नुकसान झाले
- किंवा कुणी जखमी होण्याची स्थिती झाली वा त्याचा मृत्यू झाला तर त्याला विमा कंपनी आपल्या नियमाप्रमाणे आर्थिक नुकसानभरपाई देऊ करते
- त्यामुळे त्यांचे संरक्षण होते व तो पुन्हा नवीन काहीही करण्यास तयार होतो
दायित्व विमा योजना आणि लाभ ( benefits of liability insurance in marathi )
- या दायित्व विमा योजनेमध्ये सहभागी हा विमाधारक होतो
- प्रीमियम म्हणजे हप्तेही विमा कंपनीकडे विमाधारकच भरत असतो
- तेव्हा त्याच्यामुळे किंवा त्याच्यावर कोणताही धोका उत्पन्न झाला आणि त्यामुळे त्याला नुकसान झाले तर नुकसान समोरच्या पार्टीला विमा कंपनी द्वारे दिले जात नाही
- म्हणजे प्रत्यक्षात प्रीमियम भरतात तरीही त्या विमाधारकाला पैसे न मिळता ज्याचे नुकसान झाले असेल अशा तृतीय पक्षाला पैसे दिले जातात
- विमाधारकाच्या खिशातून तृतीय पक्षाची नुकसानी करण्यासाठी पैसे जात नाहीत
- म्हणजे एक प्रकारे त्याची नुकसानीपासून विमा कंपनी ही सुटकाच करून देत असते
- दायित्व विमा हा विमाधारकाला नुकसानीपासून संरक्षण देण्याचे काम करतो
या गोष्टींना दायित्व विमा द्वारे सरक्षण मिळते:
- जर विमाधारकाकडून कुणा तृतीय पक्षाला शारीरिक दुखापत झाली असेल तर
- त्याला औषध पाणी, दवाखान्यातील खर्च म्हणजेच काही रक्कमही विमा कंपनी ही देत असते
- तर विमा धारकाकडून काही वेळा अजाणतेपणे चुकून दुसऱ्या कुणाच्या मालमत्तेची नासधूस झाली असेल
- त्यांच्या नुकसान खर्चाची जबाबदारी ही त्या वेळी विमा कंपनी घेत असते
- वैयक्तिक पद्धतीने ही नुकसान भरपाई विमा कंपनी करते
- पण बहुतेक वेळा त्यात हा धोका जास्त आढळत असतो
- कारण कामगारांची जीवित हानी असो किंवा यंत्र सामग्रीचे नुकसान झाल्यास त्यालाही विमा कंपनी आर्थिक संरक्षण देते
- एखाद्या कारखान्यातील उत्पादनामुळे जर कुणा ग्राहकाला काही उपद्रव झाला असेल तरीही त्या ग्राहकाला विमाधारकाच्या तर्फे नुकसानाची भरपाई मिळत असते
- आणि ती विमा कंपनी पैशाच्या रूपात देत असते
कोणकोणत्या पेशातील लोकांना हा दायित्व विमा मदत करू शकत असतो ?
- कारखानदार
- उत्पादन निर्माता
- टॅक्सी चालक
- डॉक्टर
- वकील
या सर्वांना तसेच - हॉटेल मालक
यांनाही हा विमा फार उपयुक्त ठरत असतो - एखाद्या व्यक्तीला या व्यावसायिकांकडून काही नुकसान किंवा त्रास झाल्यास
- शारीरिक दुखापत झाल्यास
- या ग्राहक किंवा त्यांना काही नुकसान झाले तर त्यात राजकीय पक्षांनी कायदेशीर नुकसानभरपाई मागितली तर त्यांना जास्त रक्कम द्यावी लागेल
- पण विमा कंपनी द्वारे त्यांच्या नियमात बसणाऱ्या परिणामांची ते भरपाई करायच असतात
- त्यांची भरपाई करण्याची ही
निश्चित असते - नियम व रक्कम असते
- त्यामुळे विमाधारक तणावमुक्त होतो
- कारण त्याला त्याच्या स्वतःच्या खर्चात कपात करावी लागत नाही
- परस्पर ती जबाबदारी विमा कंपनी घेते
दायित्व विमा व त्याचे प्रकार ( Types of liability insurance in marathi )
1 जन दायित्व संरक्षण विमा
2 व्यवसायिक नुकसान भरपाई विमा
3 कर्मचारी दायित्व विमा
1 व्यवसायिक नुकसान भरपाई विमा:
- हा विमा व्यवसायाशी निगडीत लोकांसाठी खूपच उपयुक्त असा विमा आहे
- आणि असे व्यापारी येथे किंवा त्यांच्या परस्पर संवाद हा होत असतो
- ते ग्राहक किंवा डॉक्टर असतील तर रुग्णाशी थेट त्यांचा संपर्कही होत असतो
- अशा लोकांकडून म्हणजेच विमा धारकांकडून काही चुका झाल्या तर ग्राहकांचे नुकसान होऊ शकते
- त्यामुळे अशा व्यावसायिक विमाधारकांना या दायित्व विमा योजनेतील गोष्टींचा खूप फायदा उचलता येतो
- जर कोणी वकील, अभियंता यासारख्या व्यावसायिक असतील तर त्यांचा रोजचा संपर्क हा लोकांशी येत च राहतो
2 कर्मचारी दायित्व:
- बहुतांशी लोक हे धंदा व्यापारा व्यतिरिक्त छोटी-मोठी नोकरी करीत असतात
- पण नोकरी म्हणजे दुसऱ्याच्या हाताखाली काम करावे लागते
- असे असले तरी त्या व्यक्तीला तरी थोडं फार मासिक वेतनामुळे जीवनात स्थैर्यता आल असते
- तरीही नोकरीतही त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत असतो
- नोकरी करते वेळी मशिनरी किंवा यंत्राच्या निगडित कामात त्यांना अपघाती होऊ शकतो
- अशा वेळी तर त्यांना या विमा योजनेद्वारे आर्थिक पाठबळ मिळू शकते
- जे कंपनीच्या मालकाबरोबर वर्ष -वर्ष संघर्ष करून कमी जास्त प्रमाणात मिळालं असतं
- विमा दावा केल्यावर कंपनी मालकाने विमा घेतल्यामुळे सरळ-सरळ त्यांचे नुकसान भरपाई ही कर्मचाऱ्यांना मिळत जाते व तो आश्वस्त होतो
- या कामगारांना
1 रुग्णालयाचा खर्च
2 औषध उपचार खर्च
मिळतो
3 त्यांना जर नोकरी करताना झालेल्या कामामुळे अपघात झाला असेल तरीही त्या तिसऱ्या व्यक्तीच्या रुग्णालयाचा खर्च म्हणजेच येथे खर्च विमा कंपनी घेते
4 ज्यावेळी पुरते अपंग झाले असतील त्या काळाची मजुरी म्हणहजेच नुकसानभरपाई त्यांना मिळत जाते
5 कोणी कामगार काम करतेवेळी मृत्यू पावल्यास नुकसानाची भरपाई म्हणून त्या कामगाराच्या नातेवाईकांना दवाखान्यात काम दिले जाते - किंवा त्यांची परतफेड पैशाच्या रूपात केली जाते
- परंतु काही आजार मात्र या नियमात बसत नाहीत जसे हार्ट अटॅक किंवा अचानक स्ट्रोक येणे
- अशा वेळी मात्र नुकसानभरपाई मिळत नाही
नक्की वाचा : Liability Insurance For Small Business In Marathi
3 जनता दायित्व संरक्षण विमा:
- जनहित व संरक्षण विमा 1991 रोजी अस्तित्वाला आला
- या जन दायित्व संरक्षण विमा योजने हे लोकांशी संपर्क असतो
- व जास्त करून अशा काही संस्था किंवा कारखाने असतात
- त्या लोकांशी प्रत्यक्ष रूपाने संपर्कात येत असतात
- तर एखाद्या चित्रपट सुरु असेल
आणि त्यामध्ये लोकच चित्रपट पाहत असतील - आणि मध्येच चित्रपट गोव्याला आग लागली आणि त्यात तेथील लोकांनी लोक जखमी झाले किंवा मृत्युमुखी पडले तर त्यांना ही विमा धारकाची विमा कंपनी आर्थिक संरक्षण देऊ पाहते
● विमा कंपनीचे नुकसान भरपाई करतानाचे निकष:
- जर एखाद्या व्यक्तीला विमाधारकाच्या कारखान्यातील उत्पादन मुळे काही नुकसान झाले
- म्हणजे शारीरिक दुखापत झाली
- किंवा त्यामुळे काही आजार जडला
- अथवा तो मरण पावला
- तर विमाधारकाच्या तर्फे विमा कंपनी विमा दावा केल्यानंतर नुकसान भरपाई देत असते
2 विमाधारकाच्या एखाद्या * कृतीमुळे जर प्रदूषण झाले
आणि त्या प्रदूषणामुळे जर जमीन ,पाणी किंवा व्यक्ती बाधित झाले
- तर त्या बाधित व्यक्तीने विमाधारकाच्या विरोधात विमा दावा केल्यास त्याला विमा कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागते.
उदाहरणार्थ- - एखाद्या माणसाने कारखाना सुरू केला
आणि त्याच्या कंपनीत नको असलेले दूषित पाणी किंवा धूर वातावरणात पसरत असतो - त्यामुळे आजूबाजूला त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो
- जसे की शेत पिके ,पिण्याचे पाणी, हवा, जमीन यावर तर बाधित व्यक्ती विमाधारका विरुद्ध खटला भरू शकतो
- अशा वेळी विमा कंपनी त्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेते
3 आकस्मिक रित्या विमा धारकाकडून किंवा त्याच्या संस्थेकडून नकळतपणे कोणाला व्यक्तीचा अपघात झाल्यास
- त्याच्या नुकसानीची भरपाई देण्यास ही विमा कंपनी पात्र असते
4 दायित्व विमा योजना चा मुख्य उद्देश हाच आहे की *विमाधारका मुळे होणाऱ्या व नकळतपणे झालेल्या तिसऱ्या माणसाच्या नुकसानीची भरपाई ही विमा कंपनीत देत असते.
दायित्व विमा च्या काही जबाबदाऱ्या:
1 विमाधारका मुळे तिसऱ्या व्यक्तीला होणाऱ्या नुकसानाची भरपाई करणे ही महत्त्वाची जबाबदारी
2 तिसर्या पक्षाच्या नुकसानीपासून बचाव किंवा सुरक्षा करणे ही दुसरी जबाबदारी
3 जे काही विमाधारका द्वारा झालेले नुकसान असेल त्याच्या समोर केलेल्या विमा दाव्याची संतुष्टी करणे
अशाप्रकारे दायित्व विमा ( liability insurance in marathi ) हा सुद्धा सामान्य विमा चा एक भाग भाग असून व्यावसायिक लोक डॉक्टर वकील हॉटेल चालवणारे अशा लोकांना आपल्या नुकसानीपासून वाचवण्याचे काम हा विमा करत असतो त्यामुळे व्यावसायिकाने अशा विमाचा नक्कीच विचार करावा
Visit Also : maymarathi.com
2 thoughts on “दायित्व विमा | Liability Insurance In Marathi 2022”