व्यवसाय दायित्व विमा | Liability Insurance For Small Business In Marathi
liability insurance for small business : नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण व्यवसाय दायित्व विमा म्हणजेच liability insurance for small business in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

● व्यवसाय एक उपजीविकेचे साधन:
- मनुष्य जीवनात अनेक कामे करीत असतात काही माणसे मनाच्या समाधानासाठी ती करत असतात
- बहुतांशी माणसेही व्यवसाय एक उपजीविका चालवण्याचे साधन म्हणूनच करतात
- मग तो व्यवसाय छोटा असो वा मोठा
- थोडे भांडवल करून केलेला धंदा असो किंवा मोठ्यात मोठे भांडवल घेऊन केलेला व्यवसाय
- असो त्या त्या व्यवसायाचे स्वरूप पाहून माणसांची पत्- प्रतिष्ठा ही समज समजू लागते
- असे कितीतरी व्यापारी आहेत ते छोटे-छोटे भांडवल म्हणजे नगण्य रक्कम वापरून ही आज मोठमोठे उद्योगपती झालेले आहेत
- याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आपले मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योगपती श्री धीरूभाई अंबानी होय
- त्यांनी रस्त्यावर आधी कपडे विकण्याचा धंदा सुरू केलेला पण आज त्यांच्या हजारो कंपन्या व कारखानेही आहेत
- अशी उदाहरणे असली तरी ती विरळीच असतात
- कारण खुपदा छोटे व्यापारीच काय पण मोठमोठ्या करोडोंच्या उलाढालीत करणाऱ्या उद्योगपतींच्या ही जीवनात नफा-तोटा यांचा खेळ अगदी सुरू असतो
- व जर कधी या खेळात तोट्याची बाजून जास्त जड ठरली
- तर मग मात्र त्यांची ही ‘ हाती कथिलाचा वाळा ‘ अशी परिस्थिती होऊन जाते
- याचे मुख्य कारण म्हणजे व्यवसायातील धोके आणि योग्य ते आर्थिक संरक्षण मिळणे हे होय
व्यवसायातील धोके:
- व्यवसाय करते वेळी अनेक धोके उभे राहात असतात
- जसे की नैसर्गिक कारणामुळे व्यवसायाचे नुकसान होऊ शकते
- जसे की पूर ,भूकंप ,आग लागणे यासारखी कारणे
- किंवा मानवनिर्मित अडथळे जसे की आग लावणे ,मोर्चे ,संप, दंगली यामुळे होणारे धंद्याचे आर्थिक नुकसान
- तसेच चोरी होणे यामुळेही धंद्याच्या आर्थिक नुकसान होतच असते
व्यवसायातील अडथळे व दायित्व :
- विमा कंपनीचे असं होऊ शकतं की व्यवसाय तुम्ही करा फायदा तुम्ही मिळवा
- आणि जर धंद्यात नुकसान झाले तर आर्थिक नुकसान सोसायचे असल्यास विमा कंपनी.
- त्या नुकसानीची जोखीम घेऊ शकते
- अर्थात विमाधारक व्यापारी, किंवा उद्योजक ताण तणाव मुक्त होऊन जाईल
- व भविष्यात परत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तो तयार राहील
व्यवसाय दायित्व विमा म्हणजे नेमकं काय? | what is liability insurance for small business in marathi
- ज्यावेळी कोणी उद्योजक व्यवसाय दायित्व विमा योजना स्वीकारतो
- त्यावेळी त्याच्या व्यवसाय /धंद्यात जर काही कारणाने नुकसान झाले
- विमाधारकाने नियमित प्रीमियम भरला असेल तर विमा कंपनी त्यांना आर्थिक नुकसान भरपाई भरून देण्याचे काम करते
- यालाच व्यवसाय दायित्व विमा असे म्हटले जाते
व्यवसाय दायित्व विमा योजना ( liability insurance for small business in marathi ) घेतल्यामुळे काय फायदे मिळू शकतात?
1 व्यवसाय दायित्व विमा योजना स्वीकारल्यामुळे विमाधारक व्यापार या या व्यवसायाच्या नुकसानीची जोखीम स्वतः विमा कंपनी द्वारे उचलतो
2 व्यापार्यांना या विमा योजना मुळे आर्थिक सुरक्षा प्राप्त होते
3 विमाधारक व्यापार्यांच्या नुकसानभरपाई बरोबर तृतीय पक्षाच्या नुकसानीची जोखीम ही विमा कंपनी द्वारा उचलली जाते
- शारीरिक अपघातात ही आपल्याला ही विमा कंपनी आर्थिक स्वरूपाची मदत करू इच्छिते
- व्यवसायाच्या ठिकाणी काही कारणामुळे जर तोडमोड झाली किंवा वादळ, पुर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे कार्यालायकच्या ठिकाणची नासधूस झाली असेल
- तर त्याची भरपाई ही विमा धारकाची विमा कंपनी देउ करते
- जरी त्याची व्यापाराची जागा म्हणजे त्याची भौतिक मालमत्ता पुन्हा माणसाच्या अतिरेकी कारवाईमुळे किंवा नष्ट झाली किंवा उध्वस्त झाली तर ही विमा कंपनी द्वारे अशा आपल्या विमाधारकाला पैशाची मदत विमा कंपनी देउ करते
- समजा एखाद्या विमाधारक व्यापाराच्या उत्पादनाचा काही कारणामुळे इतर माणसांवर विपरीत परिणाम झाला किंवा त्यांना त्याच्या मुळे त्रास झाला
- मग तो शारीरिक असो वा आर्थिक तर ते कारण विमा योजनेच्या नियमात बसत असेल
- तर मात्र विमा धारकाची विमा कंपनी त्या ग्राहकाला त्याच्या नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्यास पात्र राहतील
- या विमा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या फायद्यामध्ये विमाधारक उद्योजकाच्या व्यापारातही वस्तूंच्या नुकसानीची तर भरपाई मिळते
- पण त्याचा व्यापार धंदा काही नैसर्गिक किंवा मानवतावादी कारणाने जर बुडाला असेल
- तर मात्र ही विमा कंपनी त्या विमा धारकाची नुकसानीची जोखीम उचलते
- आणि विमाधारकाला अति बिकट परिस्थितीतही तणावमुक्त करते
कोणा -कोणाला या नुकसान भरपाईचा लाभ मिळू शकतो?
- उद्योग चालवणारा उद्योगपती
- किंवा व्यापारी
- औद्योगिक तंत्रज्ञ
- उत्पादन निर्माता
- वाहतुकीचे ने- आण करणारी साधने
- उपहारगृहे
- यांनाही सोयीसुविधा विमा कंपनी द्वारा प्राप्त होतात
- उद्योग करते वेळी येणाऱ्या सर्व अडचणींचे जोखीम ही विमा कंपनी उचलते
- वस्तू हरवणे
- व्यापारात बुडणे
- जखमी होणे
- अनेक कारणे आहेत की ज्यामुळे व्यापार करणाऱ्या चे नुकसान होत असते
Reed Also : Top 10 business ideas marathi
व्यवसाय दायित्व विमा आणि त्याचे प्रकार : Types of liability insurance for small business in marathi
- भारतात अनेक व्यापारी किंवा उद्योगपती वेग-वेगळ्या प्रकारचे या व्यवसायातील धोके पत्करत असतात
- त्यामुळे त्यांचे अतोनात आर्थिक नुकसान ही होत असते
- कधी दुर्देवाने त्यांना पूर्ण व्यापार ही बंद करून हालाखीच्या परिस्थितीत राहण्यास स्वतःला स्वतःच्या कुटुंबाला बाध्य करावे लागते
- पण जर विमा योजनेचा आधारे त्यांना पण मिळाला तर ‘ ‘ ‘सोने पे सुहागा ‘होऊ शकेल.
- आणि अशा या व्यवसाय दायित्व विमा योजने हे प्रकार खालील प्रमाणे आहेत: 1 जनहित व संरक्षण:
- हा जनहीत व संरक्षण विमा ज्या उद्योग किंवा व्यापारांचा जास्त लोकांशी संपर्क येत असतो
- अशा उद्योगपतींसाठी ही ही योजना खास उपयुक्त आहे
- त्यामुळे होणाऱ्या नुकसानाचे विमा कंपनी आर्थिक संरक्षण देत असते
- यामध्ये छोटी दुकाने ,मॉल, क्लब यासारख्या खूप गर्दी होणाऱ्या ठिकाणी जर नुकसान झाले तर त्याची जबाबदारी विमा कंपनी घेत असते
- व त्याची भरपाई ही देते
2 कर्मचारी दायित्व :
- काही वेळा व्यापार-उद्योगात यंत्रसामुग्री ही अत्यावश्यक असते पण त्याच बरोबर काम करतेवेळी काही विपरीत परिस्थिती उद्भवते
- आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास होऊ शकतो
- मग तो एखाद्या दुकानात त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याचेही नुकसानीची जोखीम ही विमा कंपनी उचलत असते
- आणि विमाधारक उद्योजक मात्र तणावमुक्त होत जातात
3 उत्पादनाची जबाबदारी :
- ही पण एक अत्यावश्यक उपयोगी विमा योजना आहे
- ही कंपनीशी संबंधित आहे जे अनेक प्रकारचे उत्पादन करत असतात
- जसे वैद्यकीय व अन्न उत्पादक अशांसाठी ही आवश्यक आहे
3 तृतीय पक्ष दायित्व:
- कंपनी किंवा उत्पादन करतात यासाठी ही उपयोगी अशी योजना आहे
- कारण जर एखाद्या उत्पादन कर्ता यांनी आपल्या उत्पादकाचा विमा काढला असेल आणि जर त्याच्या एखाद्या उत्पादकता मुळे तिसऱ्या व्यक्तीला काही नुकसान झाले तर तिला झालेल्या नुकसानाची भरपाई ही पण विमा धारकाची विमा कंपनी देते
विमा कंपनी कशी ठरवते विमाधारकाचा प्रीमियम ??
- प्रथम तर विमा कंपनी ही व्यवसायासाठी विमा योजना देताना विचार करते
- की हा व्यक्तिगत उद्योग आहे की ही कंपनी बनवून हा विस्तृत व्यवसाय केलेला आहे
- विमा कंपनी विमाधारक उद्योजकांच्या सर्व माहिती घेत असते
- तो माल तयार करतो का?
आणि त्या मालाचे संरक्षण व्हावे म्हणून तर विमा काढला गेला असेल का ? - त्या मालाच्या या उत्पादनाच्या विषयी सर्व तपशीलवार माहिती त्यांना असते
- कारण त्या मालाच्या धोक्याविषयी विचार करून विमा कंपनी आपल्या विमाधारकाचा प्रीमियम ठरवत असते
विमाधारकाने विमा दावा कधी करावा ?
- एखाद्या विमा योजना घेते वेळी त्याची सखोल माहितीही विमाधारक उद्योजक व त्याच्या घरच्यांना असावी
- आपल्याला कोण -कोणत्या परिस्थितीत विमा दावा करता येतो ?
- विमा योजनेच्या पत्रकात स्पष्ट लिहिलेले असते ते काळजीपूर्वक वाचावे
- तर कुणावर व्यक्ती (विमाधारक) वर विमा दावा करण्याची परिस्थिती आली म्हणजे की काही नुकसान झाले तर विमा दावा करण्यापूर्वी रीतसर कल्पना विमा कंपनी व इतर ठिकाणी द्यावी
- आपल्याकडे सक्षम पुरावेही ठेवावेत
- आपत्ती घडल्या बरोबर लवकरात -लवकर विमा कंपनीला कळवावे
- कारण विमा दावा करण्यापूर्वी परिस्थिती सांगण्यासाठी कालमर्यादा ही असते ● व्यवसायिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई म्हणून कोणत्या गोष्टीचे संरक्षण मिळत असते ?
- व्यवसाय छोटा-मोठा कोणताही असला तरी छोट्यातल्या छोट्या कार्यात त्यातले कर्मचारी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- अशा या खालच्या स्तराची काम करताना झालेल्या निष्काळजीपणा किंवा चुकीमुळे नुकसानाची जोखीमही विमा धारकाची विमा कंपनी घेते
उदाहरणार्थ : पिऊन किंवा अन्य कर्मचारी - काही सुशिक्षित कर्मचाऱ्यांच्या हातातून ही चुका होऊ शकतात
- त्यासाठी ही त्यांच्या काम करताना त्यांनी केलेल्या चुकांचे नुकसानीचे परिमार्जन हे विमा कंपनी पैशाच्या रूपात करत असते
- कर्मचाऱ्यांचा काम करतेवेळी मृत्यू झाला किंवा अपघात झाला अथवा तो जखमी झाला दुर्देवाने त्याला एखादा आजार झाला असेल
- तर त्या परिस्थितीतही विमा योजना त्याला सहाय्य करत असते
कोणत्या गोष्टींना विमा योजना संरक्षण देऊ इच्छित नाही:
- आज काल प्रदूषण ही एक समस्या झाली आहे
- मग ते ध्वनिप्रदूषण असो जलप्रदूषण असो वा हवेचे प्रदूषण
- या प्रदूषणामुळे काही उत्पादक किंवा उत्पादन कर्ता किंवा त्यांच्या कंपनीला नुकसान झालेले असल्यास विमा कंपनी त्याची जोखीम उचलत नाही
- जर काही कारणास्तव विमाधारक उत्पादकांनी जाणून बुजून स्वतःच्या कंपनीचे नुकसान करून घेतले असेल तर ही विमा कंपनी नुकसान भरपाई करत नाही
- जर कोणत्याही विमा कंपनीने चुकीच्या किंवा बेकायदेशीर रीत्या काम केले असेल तरी विमा कंपनी त्याला नुकसानाची भरपाई देत नाही.
नक्की वाचा : Texas Insurance In Marathi
विमा दावा करतेवेळी कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात:
- विमाधारकाने आपले जे नुकसान झाले आहे त्याचे फोटो काढून ठेवावेत
- जर नुकसान झालेल्या उत्पादनाची काही कागदपत्रे किंवा पावत्या मिळू शकत असतील तर त्या एकत्र करून सांभाळून ठेवून विमा कंपनीत द्याव्यात
- विमा दावा हा आपत्ती आल्यानंतर लगेच एक दोन दिवसात केला पाहिजे
- कारण त्याची ही कालमर्यादा असते
- काल मर्यादा ओलांडल्यावर आपल्याला विमा दावा करता येत नाही
- व त्यामुळे आपल्याला नुकसान भरपाई मिळू शकत नाही
- या विमा योजने मुळे छोट्या-मोठया व्यवसायिकांना मदत तर होतेच
- पण झालेल्या नुकसानीची भरपाई ही विमा कंपनी देत असते
- त्यामुळे जे उद्योजक किंवा व्यापारी वर्ग सदानकदा धोक्याच्या असुरक्षतेच्या राशीवर उभा असतो
- त्याला तणावमुक्त व निर्भयपणे आपल्या व्यवसायात रस घेता येतो आणि परत स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत होऊ शकते
अजच्या या आर्टिकल मध्ये आपण व्यवसाय दायित्व विमा | Liability Insurance For Small Businesse आश्वासन विमा बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा
Tags : व्यवसाय दायित्व विमा | Liability Insurance For Small Business , Liability Insurance
1 thought on “व्यवसाय दायित्व विमा | Liability Insurance For Small Business In Marathi 2022”