जॉब लॉस इन्शुरन्स | Job Loss Insurance In Marathi 2022

जॉब लॉस इन्शुरन्स | Job Loss Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण जॉब लॉस इन्शुरन्स म्हणजेच job loss insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

job loss insurance in marathi
Job Loss Insurance 

(जॉब लॉस इन्शुरन्स | Job Loss Insurance In Marathi)

नोकरी ही प्रत्येक स्त्री असो वा पुरुष सर्वांना आवश्यक असते कारण त्यामुळे जीवनयापन तर होतेच पण एक जीवन जगताना आत्मविश्वास तसेच स्वाभिमान हे मिळतो नोकरीसाठी आपण शिक्षण घेतो नवनवीन कार्य करतो कोर्स करतो व काही वेळा चांगल्या नोकरीसाठी खूप स्पर्धा परीक्षा ही देत असतो इतके सारे करून ही त्याला नोकरीची हमी देता येईल का ऐन उमेदीच्या काळात नोकरी गेली तर असलेल्या जबाबदाऱ्या आणखी चिंताग्रस्त करतील. मग अशा वेळी कोण हमी घेऊ शकेल? आधार देऊ शकेल ?

विमा कंपनी व विमा योजना अशा आकस्मिक नोकरी गेलेल्या व्यक्तीला साहाय्य करू शकतील का ?कसे ते पाहू-

नोकरी सुटल्यावर विमा/ जॉब लॉस इन्शुरन्स | what is job loss insurance in marathi

ही विमा योजना संपूर्णपणे कर्मचाऱ्यांसाठी दिलेले आर्थिक संरक्षण आहे जे विमा धारकाची नोकरी गेल्यास त्याला त्या काळासाठी आर्थिक मदत पुरवते

नोकरी गेल्यानंतर ची रिस्क

विमाधारक व्यक्तीची नोकरी केल्यावर त्याच्यासमोर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात नियमित मासिक खर्च असतो उदरनिर्वाह कुटुंबाची जबाबदारी तसेच महिन्याची वेगवेगळी देयके म्हणजेच बिल भरावयाचे असतात अशा छोट्या मोठ्या खर्चा समोर मोठे प्रश्नचिन्ह येऊन उभी राहते

विम्याची जोबलेस व्यक्तींना मदत

नोकरी गेल्यानंतर सदा विमाधारक व्यक्ती व त्याच्यावर निर्भर कुटुंबही चिंताग्रस्त असते पण त्यांनी जॉब संबंधित विमा योजना घेतली असेल तर नक्की त्याला त्याची मदत होऊ शकेल एखादी नोकरी सुटल्यानंतर दुसऱ्या नोकरीच्या प्रतीक्षेत असते वेळी ज्या खर्चासाठी विमाधारकाकडे काही इतर साधन सुविधा किंवा पर्याय नसेल उत्तर काही ठिकाणी विमा कंपन्या अशा नोकरी सोडलेल्या किंवा सुटलेल्या व्यक्तीला विमा विकतात असा विमाधारक काही अशी आर्थिक बाबतीत निर्भर होतो

विमा लाभ | benefits of job loss insurance in marathi

विमाधारकाला त्याच्या नोकरीवरून उगाचच काढले असेल व त्यासाठी कुठेही चुकत नसेल तर विमाधारक राज्य प्रदत्त बेरोजगारी इन्शुरन्स फायदे घेण्यासाठी लायक ठरतात या लाभा द्वारे विमाधारकाला सुरुवातीला मिळणारे जे वेतन आहे त्याचा एक भाग पैसे मिळतात पण जितके वेतन तेवढा लाभ मिळत नाही स्वतः बेरोजगार असते वेळी विमा अंशतः पैसे देऊन थोडीफार रिस्क कमी करू पाहतो.

जॉब लॉस विम्याची एक ओळख

बेरोजगार व्यक्ती झाल्या असतील तर त्यांना थोडी मदत या विमा योजनेद्वारे होते जर एखाद्या व्यक्तीचा व्यापार ठप्प पडला किंवा नोकरी मधून त्याला डच्चू देण्यात आला किंवा एखाद्या कामांमधून त्याला वेगळे करण्यात आले या सर्व गोष्टींसाठी विमा उत्पन्न मिळवण्यास  प्रभाव टाकला जातो

या गोष्टीतून संरक्षण मिळत नाही

1)जर एखाद्या व्यक्तीने काही कारणास्तव जॉब सोडला किंवा

2)नोकरीतून स्वतःच्या मनाने रिटायर झाल्यास त्याला विम्याचे संरक्षण मिळत नाही

3) नोकरी मधून काही कारणामुळे बॉस ने विमाधारकाला काढले असेल आणि त्या मध्ये विमाधारकाच्या चुका सामील सामील असतील तरीही विमा संरक्षण देत नाही

कोण कोण विमा संरक्षण देऊ करतात?

1.वैयक्तिक पूरक इन्शुरन्स पॉलिसी कंपनीद्वारा देण्यात येणारा पूरक बेरोजगारी विमा

फायदा

2.युनियन पूरक विमासंरक्षण

3  गहाण बेरोजगार विमा देय संरक्षण.

पूरक बेरोजगारी इन्शुरन्स चे फायदे पाहू

या विमा योजनेचा आर्थिक फायदा घेण्यासाठी विमाधारकाला काढून टाकले असेल तरच तो मिळू शकतो जर तो कामातून रिटायर्ड झाला किंवा त्याच्या चुकीमुळे नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले तर त्याला आर्थिक लाभ मिळत नाही.

2)  खूप वेळा अशा जॉब लॉस विमा योजनेला फायदे प्राप्त करण्यापूर्वी दोन महिने ते सहा महिने वाट पाहावी लागते विमाधारकाने योजनेमध्ये नाव रजिस्टर केल्यावर वाट पाहण्यात प्रारंभ होतो

काही विमा कंपनी महिन्याला विमाधारकाला काही पैसे देतात पण नंतर एकत्रपणे सर्व रक्कम मिळवून देतात विमाधारक जे आर्थिक निधी जमा करतो व त्याला त्यासाठी किती पैसे दिले जाईल यावरही नियंत्रण सुरू असते

ही  योजना घेतेवेळी च्या दक्षता

जर विमाधारक पूरक बेरोजगारी इन्शुरन्स योजना घेत असेल तर आधी त्याच्या बाबतीत सर्व माहिती काढणे आवश्यक आहे ज्या मुळे होणारे खर्च तसेच मिळणारी रक्कम व त्यासाठी असणाऱ्या अटी याची रीतसर माहिती होऊन जाईल व मिळणारा सर्व लाभाची ही पूर्ण माहिती मिळेल.

अशा प्रकारच्या बेरोजगारी संबंधीच्या विमा योजना घेते वेळी सत्ता कामकाजाच्या संदर्भात ही विचार करा तुम्हाला भविष्यात येऊ पाहणारे धोके व विमाहप्ता भरतेवेळी विमाधारक येणाऱ्या खर्चास पात्र आहे का ?हेही पाहिले पाहिजे त्यामुळे विमाधारकाने स्वतः जवळच्या खर्चावरही एक प्रकाश झोत टाकला पाहिजे.

करियर

विमाधारक आकडे जॉब वा करिअर निवड असेल तर विमा धारकासाठी हा जॉब लॉस चा काळ हा जास्त असणार नाही विमाधारकाला जॉब मिळवण्यासाठी ही कालावधी थोडा असेल त्यामुळे आर्थिक संरक्षणा ची ही त्यांना गरज नसेल चांगल्या पात्र व्यक्तींना नवीन कामावर पटकन रुजू केले जाईल

आपदा व भरपाई

कार गेम विमाधारकाने स्वतःजवळ अशी बाजूला काही रक्कम ठेवली पाहिजे अचानक येणारा खर्च करावा लागला तर ते पैसे त्यासाठी वापरू शकतो ज्यावेळी विमाधारक नोकरी न करता बेरोजगार असतील त्यावेळी त्या पैशाने आवश्यक खर्चाची भरपाई होईल तसेच काही रक्कम ही आकस्मिक खर्च म्हणून ठेवली गेली पाहिजे कितीही झाले तरी माणसाच्या जीवनात असा तर कधी अचानक खर्च हा येतोय व तो करावाच लागतो मग वैद्यकीय सुविधा  रुग्णालय खर्च लग्न पूजा वगैरे इतर गोष्टी करिता ते मिळू शकतात आपली गरज भागू शकते

कर्मचारी व नियोक्ता

ज्यावेळी मोठमोठ्या कार्यालयात लोक काम करत असतात त्यावेळी कर्मचाऱ्यांची संख्याही अधिक असते व त्या एकत्र येऊन समूह तयार करतात व अशा संघटना व नियुक्त जवळ अनेक कर्मचाऱ्यांना फायदे मिळवून देण्याबाबतीत योजना असतात ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले असेल अशासाठी या संघटना बेरोजगारी भरपाई देऊ करतात विमाधारकाने त्यापैकी एक योजनेद्वारे संरक्षण केले असेल तर विमाधारकाला अशा प्रकारच्या विमा घेण्याची गरज नसते एकत्रित सौदा करार व रोजगार करार असतील तर तेथे संशयित ठेवलेल्या निधी तुम्हाला  पुरु शकतात.

लोन संरक्षण

ज्यावेळी विमाधारक व्यक्तीची नोकरी जाते अशा वेळी त्याने विमा विकत घेतला असेल तर अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे कि विमाधारक हा निवासासाठी कुठे राहत आहे? ती जागा कुठे आहे? यावरही लाभ कसे? व कोणते? द्यावयाचे हे ठरू शकते-

विमाधारक आकडे स्टेट लेवल चे बेरोजगारी बाबतची वेबसाईट असणे आवश्यक आहे व त्यामुळे त्यासाठी कोणत्या पात्रता लागतात ?किंवा अटी  अर्हता कोणत्या? हे समजू शकते व मिळणारे लाभ हे ठराविक मर्यादा काळापर्यंत असू शकतात प्रत्येक राज्यानुसार मिळणारे फायदे व अटी परिवर्तीत होत जातात काही राज्याच्या नियमानुसार सहा-सात महिने इतकीच आर्थिक मदत पुरवली जाते तसेच जास्तीत जास्त भरपाईही विमाधारकाच्या आठवड्याच्या कमाईच्या काही टक्के नुसार असू शकते अर्थात संपूर्ण खर्च हा मिळत नाहीच!

विमाधारक जॉब लॉस विमा | job loss insurance in marathi

विमा धारकाची अचानक नोकरी सुटल्यामुळे जर त्याने विम्याचे आर्थिक रक्षण मिळावे म्हणून विमा योजना घ्यावयाचे ठरवले असेल तर विविध गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात .जसे की आता वर्तमान स्थितीत विमा धारकांची पैशासंबंधी ची स्थिती कशी आहे?

विमाधारकाच्या नोकरीचे ठिकाण व काम यावरूनही खाजगी वा पूरक बेरोजगारी विमा योजना विकत घेणे व त्यासाठी महिन्याचा हप्ता भरणे शक्य आहे ते पाहणे अशावेळी विमाधारक पैसे संजय न करता असाच खर्च करीत असेल तर मात्र नोकरी सुटल्यावर च्या काळामध्ये विमाधारकाला त्याचा इतर संचयित पैसेही मासिक देयके भरण्यास साहाय्यभूत ठरतील.

नोकरी तून पदच्युत करणे विमा संरक्षण

एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीतून काढून टाकल्यावर चा इन्कम स्त्रोत पूर्णपणे ठप्प पडला जातो अशावेळी रोजचा घरखर्च चालवणे ही कठीण होऊन बसते पण विमा कधीही संरक्षण देऊ शकेल तर एखाद्या कामगाराला पूर्णपणे नोकरीतून काढून टाकले जाते व काही काळासाठी त्याला नोकरीतून बडतर्फ केले असेल

विम्याची सतर्कता

विमा घेतल्यानंतर त्वरित आपल्याला आर्थिक मदत मिळत नाही तर विमा कंपनी आपले नियम व अटी यांच्या चौकटीतून पाहते व सर्व योग्य असेल तर आर्थिक साहाय्य करते

1) विमाधारकाच्या कंपनीतील कागदपत्र मधून हे पटवता आले की विमा धारकाची काही चूक झाली नसून त्याला मुद्दामहून नोकरीवरून  काढून टाकले गेले आहे

2) विमाधारक कंपनीला त्याच्या विमा अंतर्गत माहिती घेऊन तो ठीक आहे असे वाटले तरच अशा वेळी ठेवलेले पैसे दिले जातात

जॉब विमा मिळवताना

जॉब विमा योजना घेताना ज्यावेळी विमाधारक एप्लीकेशन सादर करतो त्यावेळी काही गोष्टी पडताळ ल्या जातात

1) जो विमाधारक आहे त्याची काम करत असलेली कंपनी चांगले वेतन पुरविणारे असावी व विमाधारक खात्यात काम करणारा कर्मचारी असून त्याचे रजिस्ट्रेशन ही झालेले असावे ही गोष्ट ज्या विमाधारकाच्या स्वतःच्या स्वतंत्र व्यापार धंदा आहे अशा व्यक्ती करिता उपयोगी पडले जाऊ शकत नाही

नोकरी गेल्यास विमा दावा पद्धती

ज्यावेळी विमाधारकाला स्वतःच्या नोकरीतून काहीही चूक नसते वेळी हात व्हावे लागतात अशा वेळी विमाधारकाने तो बेरोजगार आहे या बाबतीत सक्षम असा पुरावा दाखल करून एप्लीकेशन विमा कंपनीला द्यावे तसेच विमाधारकाने आणखीही काही मदतीस येणारे दस्तऐवज सादर करावे व ते पाहून योग्य असल्याची खात्री पटल्यास विमा कंपनी मग दाव्या मधून मिळणारे पैसे देऊ करते.

विमा दावा व दस्तऐवज

विमाधारक बेरोजगार झाल्यावर आर्थिक चणचण भासू लागल्याने तो विमा कंपनीकडे विमा दावा सादर करत असतो ठराविक दस्तऐवजाची गरज लागत

1) एक म्हणजे विमा दावा फॉर्म भरणे त्यात सर्व योग्य व खरी खुरी माहिती देणे व अंततः सही करणे

2) नोकरीतून बडतर्फ केल्याची कागदपत्रेही लावावित

3) तसेच मागील 90 दिवसाचे वेतन ली फॉर्म व नियोक्ता ची माहिती

4) इमेल आयडी वगैरे

5) विमा योजना पत्रकांची एक प्रत

6)व दावेदार याचा पुरावा तसेच

7)  वयासंबंधीचा योग्य पुरावा माहितीही द्यावी.

कोणत्या गोष्टींना या विमा मध्ये स्थान नाही

काही गोष्टी अशा आहेत की त्यांना या विमा योजनेमध्ये आर्थिक संरक्षण मिळत नाही त्या कोणत्या ?ते आता आपण पाहू

1) एखाद्या व्यक्तीला नोकरीतून काढून टाकण्यात आले असेल पण त्याचे कारण त्याचे  अनैतिक किंवा भ्रष्ट वर्तन कामचुकारपणा तसेच कामात नसलेला प्रामाणिकपणा व हे सारे विमा कंपनीला समजले असेल तर विमा कंपनी त्याला विमा संरक्षण देत नाही.

2) विमाधारकाने आपल्या मनाने स्व निवृत्ती घेतली असेल तरीही त्याला विमा कंपनी द्वारा आर्थिक मदत मिळत नाही.

3) विमाधारकाची नोकरीही काही ठराविक काळापर्यंत मर्यादित असते व अशा हंगामी नोकरी करिता किंवा नोकरी करत असणाऱ्या व्यक्ती साठी सुद्धा विमा योजना काही सहाय्य करू शकत नाही

नक्की वाचा : Banner Life Insurance In Marathi

ऍड ऑन

ऍड ऑन चा उपयोग विमाधारक विमा योजना घेतल्यावर फक्त महिन्याभरात साठी वाट पाहण्याचा काळ सोडला तर त्यानंतर विमा दावा करू शकतो. आता विमा दावा हे

नोकरीतून बडतर्फ करणे, नोकरीवर येण्यास बंदी आणणे, काही काळासाठी  नोकरीतून काढणे ,

तसेच काही तब्येतीच्या कारणामुळे नोकरी हातातून गेल्यास,

व जर दुर्घटने दरम्यान अपंगत्व आल्यास

ही नोकरी तुन हात धुवावा लागू शकतो.

या जॉब इन्शुरन्स ने कशाप्रकारे विमाधारक सरक्षित होतो

ज्यावेळी विमाधारकाला नोकरीवरून काढले जाते मग कारण अपंग झाल्यामुळे असेल किंवा खरा तब्येतीमुळे असेल तर अशावेळी आर्थिक संरक्षण मिळते

नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात जसे की नवीन घर घेतले असेल तेही कर्जावर त्याचा हप्ता भरायचाचा असतो किंवा अन्य खर्चही लागून असतात विमाधारकांना त्यांचे होम लोन व इतर जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 90 दिवसांचा काळ दिला जातो. व त्या काळात विमा योजनेच्या आर्थिक संरक्षण देखील मिळवून जाते त्यामुळे त्या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग विमाधारक नवीन जॉब मिळवण्यासाठी करू शकतो यासाठी काही विमा योजने सारख्या मेडिकल संबंधित चाचण्या परीक्षणे त्याला करावी लागण्याची गरज नाही अशाप्रकारे विमा संरक्षण हा मिळतच असतो

आजच्या धकाधकीच्या काळात किंवा covid-19 सारख्या आजाराने ग्रस्त अशा चिंतेने भारलेल्या वातावरणात प्रत्येक घरासमोर काहीना काही असे छोटे मोठे संकट उभे ठाकलेले असते खुप जणांची अशावेळी नोकरी जाणे बेरोजगार होणे अशा समस्या उद्भवतात त्यावेळी डोक्यावर हात लावून बसण्यापेक्षा जर वेळीच सावध होऊन ज्यावेळी नोकरी असते व सगळे सुरळीत चालू असते अशा वेळेस जॉब संबंधी विमा योजना घ्यायला हवे जेणेकरून जर अगदी मध्यम वयाच्या व्यक्तीची नोकरी केली तर छोटी शिकणारी मुले तसेच मोठ्या मुलांचे महाविद्यालयीन शिक्षण लग्न यासारख्या या गोष्टींसाठी तणाव व्यतिरिक्त काही आहात

आतुरता नाही शहरांमध्ये थोडा प्रयत्न केला तर काही ना काही नोकरी धंदा करू शकतो पण त्यासाठी दोन तीन महिन्याचा काळ हा तणाव विरहित मिळायला हवा आणि जोब लॉस विमा हा नेमका असाच नव्वद दिवसासाठी मदतीस उभा राहतो जेणेकरून विमाधारक स्वतःच्या पायावर उभा राहतो.

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण जॉब लॉस इन्शुरन्स | Job Loss Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Visit Also : Biographystyle.com

Tags : जॉब लॉस इन्शुरन्स | Job Loss Insurance In Marathi जॉब लॉस इन्शुरन्स | Job Loss Insurance In Marathi ,जॉब लॉस इन्शुरन्स | Job Loss Insurance In Marathi

1 thought on “जॉब लॉस इन्शुरन्स | Job Loss Insurance In Marathi 2022”

Leave a Comment