विमाधारक व विमा कंपनी | Insurance holder and Insurance company in marathi
माणसें विमा हा आपल्या भविष्यातील अचानक पणे येणाऱ्या आपत्तीमध्ये मदत मिळेल म्हणून किंवा भविष्याच्या सुरक्षिततेसाठी घेतात पण ते घेताना त्याना विमा कंपनीकडून निश्चिंतपणे त्यांच्या काही अटी समजून घेऊन लेखी करार करावा लागतो.

विमाधारक | what is Insurance holder in marathi
विमा हा विमाकंपनी व विमाधारक ( Insurance holder in marathi ) यांच्यातील एक करार असतो जेणेकरून त्या विमाधारक व्यक्तीच्या बाबतीत दुर्घटना किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याला किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सुनिश्चित रक्कम मिळते वाणिज्य भाषेत विमाधारक म्हणजे पॉलिसीधारक असेही म्हणू शकतो विमा पॉलिसी चा मालक असा संबंध जोडू शकतो
पॉलिसीधारक म्हणून आपण पॉलिसी विकत घेतो आणि तेच नियमित प्रीमियम भरण्यास जबाबदार राहतात आपण विमा पॉलिसी चे मालक म्हणून असल्याने आपण आपल्या नावाखाली विमा पॉलिसी खरेदी केल्यास आपण सर्व तपशील संरक्षित केले ले असतात पॉलिसीधारक अशी व्यक्ती किंवा संस्था असते ज्याच्या नावावर विमा पॉलिसी नोंदणीकृत असते पॉलिसी विकत घेतलेली व्यक्ती असते आणि त्या सर्व फायदे मिळतात त्यांना धोरणात बदल किंवा ते रद्द करण्याची परवानगी असते पॉलिसीधारकाकडे पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त लोक समाविष्ट करण्याचा पर्याय देखील असतो त्यामुळे त्या लोकांकडे विमा संरक्षण असतो विमाधारक दोन मार्गाने पैसे कमवतात विमा उतरवण्याच्या या प्रक्रियेद्वारे विमाधारक जोखीम निवडतात आणि ठरवतात कि प्रीमियम मध्ये किती जोखीम स्वीकारण्यासाठी शुल्क भरावे लागते आणि जोखमीची भरपाई घेतल्यास ती अमलात येत विमा उतरलेल्या पक्षाकडून वसूल केलेले प्रीमियम गुंतवून
विमा कंपनी | what is insurance company in marathi
हेच हितचिंतकांचे काम आधुनिक काळात विमा कंपनी करते म्हटले तर वावगे ठरणार नाही परंतु आपल्यासाठी कोठली ही कंपनी योग्य आहे ते निवडून आले पाहिजे
भारतात अठराशे अठरा मध्ये पहिली विमा कंपनी ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी कलकत्ता येथे सुरू करण्यात आली मुंबई बॉम्बे लाइफ इन्शुरन्स कंपनी आणि मद्रास मद्रास इन्शुरन्स कंपनी अशाप्रकारे हळूहळू भारतात विमा कंपनी सुरू झाल्या नंतर कालांतराने अनेक कायदेही पास करण्यात आले विमा कंपन्या या विमा प्रकारांचे कोणतेही संयोजन विकू शकतात जीवन विमा कंपन्या जीवन विमा यु न्यू ई टी आणि पेन्शन उत्पादने विकतात मालमत्ता अपघात विमा कंपन्या इतर प्रकारच्या विमा ची विक्री करतात विशाल कंपन्या विमाधारकाच्या मालकीच्या असतात तर भागधारक त्यांच्या मालकीच्या विमा कंपन्यांचे मालक असतात आज भारतात खाजगी व सरकारी विमा कंपनी.
अनेक आहेत काही पुढीलप्रमाणे:
- लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
- एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड
- मॅक्स लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड
- आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेट लिमिटेड
- कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड आदित्य बिर्ला लाइफ इन्शुरन्स टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड अशा अनेक कंपन्या कार्यरत आहेत
विमा कंपनी व विमा निवडताना विमाधारकाने घ्यावयाची खबरदारी
- विमाधारकाने कोणत्याही प्रलोभनाला किंवा लालचास भुलू नये
- आपली भविष्याची गरज व आवश्यकता पहावी
- कंपनी खात्रीलायक आहे का ते पडताळून पहाव
- आपण घेणारा विमा व त्याचे मिळणारे फायदे किती व योग्य प्रमाणात आहेत का हे पण पाहावे
- आपलं मासिक उत्पन्न व प्रेमियम याची भविष्यातही सांगड घालता येईल ना याचा नक्की विचार करावा
- स्वतःचे वय व जबाबदाऱ्या पाहून विमा योजना निवडावी कारण वय 24 ते 25 असल्यास कमी हप्ता भरावा लागतो तसेच चारशे किंवा पाचशे तसेच वय व जबाबदाऱ्या अविवाहित असल्यास हप्ता ही जास्त असतो जसं बाराशे रुपयापर्यंत
- मुलांचे लग्न शिक्षण यांच्या भविष्यासाठी त्या तरतुदीसाठी योग्य वयापासून योजना सुरू करावी
- म्हातारपणाची काठी या अर्थाने तरुणपणी पेन्शन साठी गुंतवणूक करणे अगदी योग्य ते ही कंपनी किती फायदे देईल ते लक्षपूर्वक पहावे
- पिक विमा निवडताना पात्र शेतकऱ्यांनी डोळ्यात तेल टाकून करार करावा कारण लोक त्याच्या ऐकण्यात येणार्या परीक्षणानुसार कंपन्याच पाच हजार कोटींचा निव्वळ नफा झालेला दिसून येतो शेतकरी हवालदिल झालेला दिसतो
- प्रीमियम जास्त व नफा त्याच बरोबरीचा की कमी मिळतोय ते आधी तपासा.
- आरोग्य विमा निवडताना तुमची गरज व फायदा याचा विचार करावा.
- पोलिसी कवरेज नीट वाचा.
- काही योजना या वैयक्तिक असतात पण पुढे कुटुंबाला ही त्याचा फायदा होईल का ते पहा कारण आजार अपघात सांगून येत नाही कुटुंबाचे संरक्षण ही झालेच पाहिजे.
- कोणकोणते आजार व हॉस्पिटल होतोय ते पहा जसं कॅन्सरसारखा आजार तसेच करण्यासारखी रोग त्यामध्ये भरमसाठ पैसे लाखो रुपये खर्च होतात अशा वेळी ते ही कव्हर होते का ते पहा
- आजकाल शहरात बाळंतपणाचा खर्च ही आतोनात होतो घरी येणारी गोड बातमी प्लॅन करूनच ठरवली जाते त्यावेळी विम्याचा आधार असेल तर पैशाच्या चिंतेने आनंद कमी होणार नाही
- ऑनलाइनचा पर्यायही निवडा कारण वेगवेगळ्या कंपन्या खेटे मारण्यापेक्षा काही वेळात वेगवेगळ्या कंपनीचे डिटेल्स तुम्ही पाहू शकता तसेच कंपन्याही ऑनलाइन 10 ते 15 टक्के डिस्काउंट देते
- जीवन विमा आरोग्य विमा याचबरोबर अनेक विमा योजनांची माहिती नेहमी घेत राहावी जसे कामगारांसाठी विमा सेवा कामगारांच्या पहिल्या दिवसापासून त्यांची वैद्यकीय देखभाल विमाधारक व्यक्तीच्या आजारपण तात्पुरते किंवा कायमचे आजारपण औद्योगिक अपघात सेवेतील इजेमुळे मृत्यू अशावेळी त्यांच्या कुटुंबांना दरमहा निवृत्ती वेतन मिळू शकते.
नक्की वाचा : House Insurance In Marathi
विमा कंपन्यांच्या मर्यादा:
विमा कंपनी खूप वेळा आपल्या काही मर्यादा गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न करते त्याचा कागदपत्रातील ओटी मध्ये छोट्या अक्षरात छापलेली अक्षरे दुर्लक्षित न करता काळजीपूर्वक वाचावी उदंड हॉस्पिटल आई झाल्यावर खोली लहान-मोठी यावर किती टक्के भाडे मिळेल अशी मर्यादा असते जशी पाच लाखाच्या पॉलिसीमध्ये एक टक्के इतकी मर्यादा असते
आपण खोल या उच्चभ्रु इस्पितळातील तसं करताना त्या खोलीतील साधनांचाही विचार जरूर करावा कारण बाकीचे खर्च या खोल्यांच्या भाड्या शी संलग्न असतात
एखादी स्वस्त पॉलिसी घेण्याकडे लक्ष देऊ नये त्यात त्रुटी ही
असू शकतात
वारंवार फायदे घेण्याचा विचार करता मुख्य गोष्टींकडे गरजांकडे दुर्लक्ष होऊ शकते त्यामुळे आपल्या गरजा काय आहे पहावे।
विमा देणाऱ्या कंपनीचा अनुभव आर्थिक सबलता व सेवेचा अनुभव लक्षात घ्यावा।
तरुण अविवाहित व्यक्ती स्वतःची पॉलिसी विकत घेते परंतु नंतर जबाबदारी वाढली कुटुंबा आले की सगळ्यांची वेगवेगळी पॉलिसी काढणे खर्चिक जाते त्यासाठी फॅमिली फ्लोटर योजनेत कुटुंबातील सदस्यांमध्ये एक गट म्हणून एकूण विमा च्या संरक्षणाचा उपयोग करून घेता येतो
विमा योजना निवडताना प्रीमियमची रक्कम विरुद्ध मिळणारे फायदे यांची सांगड घालता येते ना तेही पहावे त्याची तुलना करावी विमा घेताना सर्व अटी वाचाव्यात जसे इस्पितळात दाखल करण्यापूर्वी आणि नंतर दिवस ओपीडी संरक्षण रुग्णवाहिका सेवा यासारखे फायदे मिळतील ना ते पहावे रुग्णवाहिका सेवा यासारखे फायदे मिळतील ना ते पहावे आजची परिस्थिती
Reed Also : Electric बाईक एजन्सी कशी मिळवायची
2020 ला जेव्हा करोना विषाणू ची साथ येऊन महिने उलटले होते व तरी निश्चित औषधोपचार नसल्यामुळे अनेक जणांना आरोग्य सेवा मिळवण्यासाठी रुग्णालयात जाण्याशिवाय पर्याय नव्हता परंतु करोना विषाणूंचा आधी चा इतिहास नसल्याने विमाधारक थोडे साशंक होते पण त्याच वेळी वेडा या नियामक समितीने करून आजाराच्या खर्चापासून संरक्षण देण्यासाठी विमा योजना मंजुरी दिली करुणा रक्षक ही विमा पॉलिसी सुरू झाली जी अडीच लाख रुपये कमाल मर्यादा आहे
दुसरी करू नाकवाची पॉलिसी पाच लाख मर्यादा असलेली असते करुणा च्या काळात हेल्थ इन्शुरन्स आवश्यक आहे त्यामुळे विविध विमा पॉलिसी सुरू झाले आहेत पंतप्रधान सरकार सर्वांनी मिळून लोकांना हात देण्याचा प्रयत्न केलाय सुरुवातीला फॅमिली प्लॅन चांगले म्हटले जात होते पण विमाधारकांना समोर आजच्या covid-19 त्या परिस्थितीत पूर्ण कुटुंबाला ही धोका जाणवू लागला आहे त्यामुळे प्रत्येकाची वेगळी पॉलिसी
पुन्हा आवश्यक वाटू लागली आहे कारण रुग्णालय त्यात दाखल करताना खूप मर्यादा येतात व त्यामुळे आधीच खूप ताण असतो भीती असते विमा अजूनही पूर्णपणे तो कुटुंबाला संरक्षित करू शकला नाही तर कुटुंबाच्या अडचणी कितीतरी पटीने वाढू शकतात म्हणूनच विमाधारक वेळ कशी ही असली तरी गडबडीत विमा पॉलिसी किंवा विमा कंपनीशी स्वतःला जोडू नका तर तारतम्यता ठेवूनच निर्णय घ्या करोना विषाणू च्या साथीत हेल्थ इन्शुरन्स कव्हर हे नोन इन्शुरन्स कंपनीने दिले आहे
लाइफ इन्शुरन्स कंपनीने ते पहिले पहा जर ते नोन लाइफ इन्शुरन्स कंपनीने कव्हर दिले असेल आणि तुमची इन्शुरन्स कंपनी रक्कम उपचार खर्चापेक्षा जास्त असेल तरी तुम्हाला फक्त उपचार खर्चाची रक्कम मिळते मात्र यामध्ये तुम्ही दरवर्षी इन्शुरन्सच्या रकमेसाठी दावा करू शकता याउलट जर इन्शुरन्स कंपनीने कवर दिले असेल तर तुम्हाला उपचार खर्चासह तुमची सर्व रक्कम मिळते.
1 thought on “विमाधारक व विमा कंपनी | Insurance holder and Insurance company in marathi 2022”