Insurance Claims & Types of insurance|विमा दावा व त्याचे प्रकार 2022

Insurance Claims & Types of incesura |विमा दावा व त्याचे प्रकार

Insurance Claims & Types of insurance|विमा दावा व त्याचे प्रकार 2022

Insurance Claims : विमा हा विमाधारक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यासाठी तसेच आपल्या कुटुंबीयांच्या आर्थिक संरक्षणासाठी काढत असतो भविष्यात कधी आकस्मिक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती येतील हे सांगता येत नाही मग त्यासाठी आधीच विमा योजना घेऊन आपण परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार राहिले पाहिजे हो ना ?
एखादी चांगली विमा कंपनी बघून त्यातील अनेक विमा योजना या एक- दुसऱ्याशी तुलना करून आपल्याला भविष्यात येऊ पाहणाऱ्या अडचणी व समस्या यांचा विचार करून विमा योजना निवडावी व कधीकाळी अशा आपत्ती जन्य परिस्थितीशी दोन हात करावा लागलाच तर विमा कंपनीकडे नुकसान झालेल्या परिस्थितीचे फोटो पुरावे त्वरित पाठवून विमा दावा करावा.


जेणेकरून विमा दावा केल्यावर विमा कंपनी आपल्या अधिकार्‍यांतर्फे परिस्थितीची पडताळणी करेल व खरेच असे झाले आहे का ?
याची सत्यता पाहून विश्वास पटल्यावर विमा दावा मंजूर करून नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करील! अर्थात यापैकी भरलेली रक्कम ही विमाधारकाने भरलेली हप्त्याची रक्कम असते.

विमा दावा | Insurance Claims

विमाधारक हा विमा दावा त्याच्यावर कोसळलेल्या आपत्तीच्या वेळी झालेल्या आर्थिक नुकसान याची परतफेड पुन्हा त्याला मिळावी या उद्देशाने कळत असतो व विमा कंपनी ही त्याला नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देऊ करते

विमा दावा कोणत्या परिस्थितीत करावा लागतो?

एखाद्या वेळी विमा कंपनी देखील विमाधारकाला नियमावर बोट दाखवून गैरप्रकार करू शकते व या परिस्थितीत विमाधारकाने हवालदिल न होता आपल्या वकिलाशी विचार विनिमय करून स्वतःच्या हक्कासाठी कायदेशीर मदत मागितली पाहिजे विमा दावा हा भाड्याने राहणाऱ्या विमा धारकाचा आपल्या गृह मालकाविरुद्ध असू शकतो वा वाहन विमा दावा असेल तर एखादी नैसर्गिक पुरा सारखी किंवा आगीसारखी घटना घडली तर त्यामुळे होणारी आतोनात नुकसानाची ही आर्थिक जबाबदारी विमा कंपनी घेऊ शकते

विमा दावा म्हणजे नेमके काम काय करतो?|What exactly does an insurance claim do?

विमा दावा हा एखादी दुर्घटना किंवा संकट आल्यावर लोकांचे पैशाचे नुकसान होते ते भरून काढण्याचे काम करतो व विमाधारकाला जोखीम पासून आर्थिक संरक्षण देतो विमाधारक आपल्या मालमत्ता, गृह, वाहन अशा भौतिक संपत्ती चा विमा दावा काढतो व त्यानंतर त्या वस्तूंचे किंवा वास्तूचे कोणत्याही कारणाने नुकसान झाले असेल व त्याच्या दुरुस्तीकरिता पैसे लागणार असतील तर ती वस्तू नवीन घेण्याकरिता वा दुरुस्तीकरिता विमा कंपनी ही विमाधारकाला पैशाची तरतूद करून देते कारण विमाधारक व्यक्ती सर्वसामान्य असले तर छोट्यात छोटी व मोठ्यात मोठी गोष्ट ही खूप परिश्रमाने घेत असतो

एक-एक पैसे जुळवून वा कर्ज घेऊन ती वस्तू विकत घेत असतो पण त्याची नासधूस व नुकसान झाले तर मात्र त्याला मोठा आघात होण्याची शक्यता असते अशावेळी विमा कंपनी विमा धारकाचे आर्थिक सुरक्षा कवच बनते
त्यामुळे विमा दावा हा लोकांची रिस्क घटवण्याचा वा त्यांच्यावर आदळणाऱ्या दुर्घटनेच्या परिस्थितीचा आघात सौम्य करण्याचा एक प्रयत्न असतो.


विमा दाव्यामुळे विमाधारकाच्या वर्तमान आर्थिक परिस्थितीवर काही प्रतिकूल परिणाम होत नाही म्हणजे मनावर तर काही प्रमाणात संवेदना होतील परंतु तेवढे धक्का बसणार नाही कारण भक्कम विमा कंपनीची साथ असते व त्यामुळे विमाधारका चे जीवन हे आपत्ती येऊनही पहिल्यासारखे सहज व सुरळीत चालू राहते

‘वाईट विश्वास विमा’ म्हणजे आहे तरी काय?|What is ‘bad faith insurance’?

खरंतर विमाधारक आपल्या भविष्यातील आपत्तीपासून स्वतःला संरक्षित करण्या करिता विमा कंपनीशी संधान बांधतो
अशावेळी नुकसान झाल्यावर त्वरित या परिस्थिती संबंधित विमा कंपनीला कळवले पाहिजे तेव्हा त्या विमा कंपनीचे अधिकारी पडताळणी करून हो खरोखरच अशी परिस्थिती घडली आहे का ?
व ती कारणे आपल्या विमा कंपनीच्या नियमात बसतात का ?


ते पाहिले जाते यात सर्वात मुख्य भूमिका असते ती विमा कंपनीच्या त्या पडताळणी अधिकाऱ्यांची!
परंतु काही वेळा विमा उद्योगात जास्त पडताळणी न करता विमा उद्योगाचा एक तरी ने फायदा घेऊन अधिकारी वर्ग काम नीट न करता प्रत्येक विमा दाव्याला पडताळणी न करता पैसे देऊ करतात याचा विपरीत परिणाम हा विमा जगतावर होऊ शकतो व त्याचाच परिणाम म्हणून विमा कंपनी ही आर्थिक नुकसानीत जाऊ शकते व जो खरच परिस्थितीने नाडला गेला आहे व गरजू आहे त्याला पुढे आर्थिक संरक्षण मिळेल असे नाही त्यामुळे विमा कंपन्यांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष न करता कायदेशीर नीट प्रत्येक गोष्टींची खोलवर माहितीही घेतली पाहिजे

विमा कंपनीने योग्य वेळी विमा दाव्याची दखल घेऊन नीट पडताळणी करणे गरजेचे आहे व निश्चिंती आल्यावर विमाधारकाच्या योग्य विमा दाव्याची रक्कम दिली पाहिजे व जर असे करण्याबाबत इतर विमा कंपनीला यश आले नाही तर कायद्याच्या चौकटीत ते वाईट विश्वास असे मानले जाते

विमा कंपनी व विमा दावा संबंधित विमाधारका शी वर्तन

विमाधारक हा सर्वस्वी आपल्या भविष्यातील नुकसानात संरक्षण देण्याकरिता विमा कंपनीची संधान बांधून पण विमा कंपनी निवडताना योग्य विमा योजना घेताना व हप्ते भरताना एक विश्वास असतो की आपल्या प्रतिकूल परिस्थितीत विमा कंपनी आपल्याला नक्की मदत करेल पण जर विमा कंपनीचा आपल्याशी नीट वागत नसेल तर आता ते कसं ते पाहू या-

1) विमा दावा केल्यावर विमा कंपनी ही तुम्ही वकिलाला न बोलावणार या अटीवर पैसे देण्याचे कबूल करते

2) विमा धारकाचे नुकसान जेवढे झाले आहे तेवढे न देता त्यापेक्षा कमी पैशाची नुकसान भरपाई ज्यावेळी विमाधारकाला ऑफर दिली जाते अशा वेळी

3) विमा दावा सारखे पुन्हा बदलण्यास सांगत राहतात या सर्व परिस्थितीत विमा करतानाचे विमा कंपनी विमाधारकाचे योग्य वागत नसल्याचे कळून येते

विमा दाव्याचे ही काही प्रकार असतात ते पुढील प्रमाणे

1)आकस्मिक

खरं तर सर्वसामान्य माणसेही भविष्यातील आकस्मिकपणे येणाऱ्या आपत्ती करिताच विमा कंपनीची मदत घेत असतात अशा कोणत्या गोष्टी तर आजारपण आपल्याला सांगून येत नाही व एकदा झालेला मोठा आजार व त्यातून बरे होण्याकरिता वैद्यकीय खर्च डॉक्टरांचे औषधोपचार खर्च रुग्णालय खर्च शस्त्रक्रिया करावी लागली तर त्याचाही खर्च अधिक असतो त्यामुळे ही खर्च आकस्मिक वा खूप मोठा आपण गृहीत धरू शकतो

2 दुर्घटना

दुर्घटना ही वाहन चालवताना व रस्त्यावरून चालताना कधीही होऊ शकते त्यात प्रत्येक वेळी आपली चूक असेल असे नाही समोरच्या व्यक्तीच्या अनवधानाने मुळीच दुर्घटना होऊ शकते व त्यानंतर येणारा आकस्मिक खर्च हा फार मोठा असू शकतो व नोकरीवर न गेल्यामुळे वेतनाची तुट ठेवू शकते नैसर्गिक घटनेमुळे आग पूर यासारख्या परिस्थितीमुळे घर मालमत्तेचे ही नुकसान होऊ शकते व या सर्व गोष्टींकरिता विमा योजना खरेदी करावी लागते परंतु दुर्भाग्य विमा कंपनी आपल्या स्वार्थासाठी काही अशा गोष्टी करते

त्यामुळे विमाधारकाला जेवढा फायदा हवा तेवढा मिळत नाही विमा कंपनीकडे जर विमा दावा केला गेला तर त्यांच्याकडून काही न सांगता सवरता विमाधारकाला नुकसान भरपाई पैशापेक्षा खूप कमी पैसे देऊ शकतात अथवा ज्यावेळी विमाधारकाला पैशाची गरज असते म्हणून तो विमा दावा करतो अशा वेळी पैसे देण्यासाठी मुद्दाम हून उशीर करणे टाळाटाळ करणे या गोष्टी होऊ शकतात या सर्व गोष्टी टाळण्याकरिता विमाधारकाला आपल्या कायदेशीर अधिकार काय आहेत ते समजून घेणे गरजेचे ठरते

पहिला पक्ष इन्शुरन्स क्लेम

एखाद्या विमाधारकाने स्वतःसाठी विमा योजना विकत घेतली असेल व ज्या वेळी विमाधारकाला एखाद्या दुर्घटनेमुळे किंवा आजाराने त्रस्त असेल वा विमाधारकाच्या प्रॉपर्टीचे नुकसान झाल्यास विमाधारक विमा दावा करू शकतो ज्या वेळी विमाधारक विमा दावा विमा कंपनीकडे भरपाई करता करतात त्यावेळी ते पहिले पक्ष संरक्षण मानले जाईल विमा दावा केलेल्या विमा धारकाची विमा कंपनी चांगल्या भावनेने वागले पाहिजे असे जर नाही झाले तरीही विमाधारक हा विमा कंपनीच्या विरुद्ध इन्शुरन्स क्लेम करू शकतो

विमा दावा

विमाधारकाने घेतलेल्या आर्थिक संरक्षणाची मर्यादा ही देण्यात येणारी रक्कम व नंतर देऊ शकणारी बिले याबाबत काही संघर्ष होऊ शकतो विमा योजना खरेदी करतेवेळी चुकीच्या मार्गाने सांगितल्या गेलेल्या विमा कंपनीकडून देण्यात आलेल्या आर्थिक संरक्षणाच्या रकमेवर वाद होणे शक्य आहे

वाहन विमा दावा

जे विमाधारक स्वतः ची गाडी बाळगतात त्यांना वाहन विमा योजना घेणे गरजेचे असते
काही विमाधारक स्टेट मिनिमम संरक्षण खरेदी करतात तर कित्येक गाडीची किंमत कमी होते दुर्घटना तसेच दुर्घटनेत दुसऱ्या व्यक्तीला होणाऱ्या शारीरिक इजा या सर्व प्रकारच्या विमा दावा यांमधून स्वतःचा विमा काढण्याकरिता एक्स्ट्रा महिन्याचा हप्ता भरतात जर एखादा वाहन विमा असते वेळी दुर्घटना झाली असता

प्रथम पक्ष संरक्षण केल्यास विमा धारकांची विमा कंपनी ही तुम्हाला लागणाऱ्या रकमेची तरतूद करेल हे नुकसान विमा योजनेच्या मर्यादेत नाही म्हणून विमा कंपनी विमा दाव्यात दाखल केल्यावर ती नुकसान भरपाई देण्यास नकार देऊ शकते किंवा विमा कंपनीकडे बाबत जास्त पडताळणी न करणे वा चुकीच्या प्रकारे विमा दावा निकालात काढतात व या परिस्थितीत विमाधारक हा विमा कंपनी विरुद्ध क्लेम करु शकतो

Read Also : वाहन विमा काळाची गरज | Vehicle Insurance In Marathi

अशाप्रकारे विमा दावा हा विमाधारकाला मिळणारा एक मिळणारे वरदानच आहे विमाधारकाने विमा कंपनी संगनमत केल्यावर त्याच्या नुकसान झाल्यावर विमा कंपनी कडे विमा दावा केल्यावर आर्थिक मदत मिळते परंतु ती घेताना अनेक विमा कंपनी हात वर करू शकतात त्यामुळे आपल्या वकील व विमा योजनेच्या अटी याही लक्षात ठेवल्या पाहिजेत व नेहमी सतर्क राहिले पाहिजे.

Leave a Comment