विमा आणि विमा दावा | Insurance Claim In Marathi | what is insurance claim in marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण विमा आणि विमा दावा म्हणजेच insurance claim in marathi बद्दल जाणून घेणार आहोत .

तरतूद भविष्याची:
आपल्या भविष्याचा मागोवा घेत बहुतेक जण दूरदृष्टीने विचार करत असतात भविष्यात आकस्मित आपत्तीला तोंड देण्यासाठी व्यक्ती विमा पॉलिसी घेत असतात भविष्यात दुर्देवाने कधी नैसर्गिक किंवा कृत्रिम धोका जर स्वतः किंवा त्याच्या कुटुंबीयां ना होऊ नये तसेच अशी दुःखद घटना घडल्यास त्याला व त्याच्या कुटुंबियांना आर्थिक आधार प्राप्त व्हावा म्हणून विमाधारक विमा घेतात अर्थात यात त्याच्या दृष्टीने मौल्यवान असणारी वस्तू खर गाडी कारखाना शेत पिके ही असू शकते
विमा कंपनी आणि जोखीम | Insurance company and risk:
विमा कंपनी आपल्या कंपनीच्या नियमाप्रमाणे विमाधारकाला झालेला खर्च व नुकसान भरून देण्यास जबाबदार असते व पूर्ण जोखीमही ती उचलून घेण्याचा प्रयत्न करते विमाधारकाला मात्र आपल्या जीवनात असे काही घडल्यास लगेच विमा कंपनीकडे दावा केल्यास ती विमा कंपनी आपल्या ठरलेल्या नियमानुसार किंवा करारानुसार नुकसान भरपाई देण्यास पात्र ठरते
विमा दावा | what is insurance claim in marathi
विमा दावा पॉलिसीधारकाला द्वारे विमा कंपनीला कव्हर झालेल्या नुकसानभरपाईसाठी विमा कंपनीकडे औपचारिक दावा करते व तो दावा ठरलेल्या नियमामुळे कंपनी मान्य करते ते मंजूर झाल्यामुळे कंपनी देखील विमाधारकाच्या विमा व त्याचे कवरेज पाहून त्या व्यक्तीचे नुकसान भरून देते कधीकधी विमा धारकाकडून अपघात झाल्यास दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान टाटा वाहन किंवा व्यक्तीचा मृत्यू विमा कंपनी ही भरून देते यामुळे विमाधारक आलेल्या विपरीत परिस्थितीत तणावरहित राहू शकतो
उदाहरणे :
एखाद्या क्ष व्यक्ती ची गाडी म्हणजेच मोटार असेल व त्याने तिचा विमा उतरवला असेल पण काही अपवादात्मक परिस्थितीत या वाहनांचा अपघात झाला तर विमा कंपनीकडे विमाधारक दावा करतो व जेणेकरून विमा कंपनी त्याच्या गाडीचा दुरुस्तीचा खर्च भरून देते म्हणजेच त्याची जोखीम उचलण्याचे काम करते
आता आपण दुसरे उदाहरण पाहू
जर एखाद्या क्ष व्यक्तीच्या गाडीचा वाहन विमा काढला असेल पण त्याच्या गाडीमुळे दुसऱ्या गाडीचा अपघात झाला असेल णि त्या दुसऱ्या गाडीचे नुकसान झाले किंवा त्या दुसर्या वाहन चालकाचा मृत्यू झाला किंवा तो जायबंदी झाला असेल तर ही विमा कंपनी आपल्या क्षया विमाधारकाच्या वतीने पैशाच्या रूपाने त्याचे नुकसान भरून देण्यास प्रयत्न करते आणि विमाधारकाच्या भांबावलेल्या परिस्थितीत विमा कंपनी एका अर्थाने त्याला सबला आधार च देत असते
Reed Also : ईमेल मार्केटिंग मराठी माहिती
विमा दावा करून फायदा कसा उचलता येतो
विमा दाव्यामध्ये जीवन विमा पॉलिसी वरील मृत्यूच्या फायद्यापासून ते रुटीन पर्यंत ज्या काही वैद्यकीय चाचण्या असतात सर्व काही त्यात संबंधित असते धीकधी तिसर्या व्यक्ती विमाधारकाच्या वतीने दावा दाखल करण्यास सक्षम असतात परंतु खूप वेळा त्या पॉलिसीधारक व्यक्तीच दावा करण्यास पात्र ठरतात
विमा दावा पत्रक क्लेम फॉर्म | Insurance Claim Form Claim Form::
प्लॅन फॉर्म हा एक महत्त्वाचा दुवा असतो कारण त्यांच्या माध्यमातून विमा कंपनीला विमाधारक आपल्यावर आलेल्या परिस्थितीची माहिती देत असते अपघात किंवा या आजाराबद्दल तपशीलवार सांगू शकतात परंतु आपण ज्या दाव्याचा दावा करत आहोत तो विमा योजनेत समाविष्ट आहे का हे मात्र त्यांनी निश्चितच पडताळून पाहणे आवश्यक आहे त्यासाठी विमा दावा ( insurance claim in marathi ) फॉर्म वरील सविस्तर माहिती पाहणे अधिक चांगले असेल
विमा दावा करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी | how to claim insurance in marathi
- विमाधारक जेव्हा आपल्या नुकसानभरपाईसाठी विमा कंपनीकडे दावा करत असतो त्यावेळी जर इति विमा कंपनी करारानुसार आपणास आर्थिक मदत करत असतील तरीच पुढे जाऊन आपला प्रीमियम चा हप्ता ही वाढण्याची शक्यता असते
- पॉलिसी खरेदी करतेवेळी प्रपोजल फॉर्म मधील माहिती भरणे हे विमा एजंट कडे सोडून देऊ नका लक्षपूर्वक त्याकडे बघा
- चुकीचे स्पष्टीकरण विशेष वैद्यकीय स्थिती मध्ये पुरेशी माहिती नसल्याने पुष्कळदा विमा दावा हरण्याचे ते कारण बनू शकते
- तणाव मुक्त विमा दाव्याचा अनुभव घेण्यासाठी फॉर्म पूर्ण वाचून समजून घेऊन भरला पाहिजे कोणा एजंट वर किंवा दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहता कामा नये
- महत्त्वाच्या बाबींची थोडक्यात माहिती किंवा स्पष्टीकरण तसेच चुकीचे कामचलाऊ स्पष्टीकरण यामुळे पुढे जाऊन तुम्ही अडचणीत येऊ शकता
- विमा दावा करते वेळी आपण मृत्यु दाव्याच्या स्थितीत आपला वारसदार कोण हे निश्चित ठरवलेले असावे ते विचारांती ठरवावे
- कोणत्याही परिस्थितीत विमा दावा करतेवेळी विमा एजंट किंवा कोणाच्याही प्रभावाखाली कोणत्याही प्रलोभनांना खाली तसेच कोणाच्याही धमकावण्यात बळी पडू नये
- विमा दावा करतेवेळी कोणा अधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही हे समजून जावे
- दावा करतेवेळी विमा पत्रके व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे ठेवलेली असावीत
- आपल्या मदतीसाठी धावा पत्रक सूची कंपन्या वेबसाईटवर माहिती टाकत असतात त्याची आपणास मदत होऊ शकते
शक्यता:
दावा करते वेळी त्याची तपशीलवार कागदपत्रे लागतात परंतु काही वेळा गावातील पूरग्रस्त परिस्थिती आली असल्यास कागदपत्रे वाहून जात जातात कारखान्यात किंवा घरी शॉर्ट सर्किटमुळे किंवा अन्य कारणामुळे आग लागली असल्यास त्या वास्तू बरोबर कागदपत्रेही जळू शकतात मग अशा स्थितीत काय केले पाहिजे तर आपल्या पॉलिसीचा नंबर सॉफ्ट कॉपी द्वारा आपण शोधू शकतो
- आपल्या नुकसानाची लिस्ट बनवून ती विमा कंपनी कडे सुपूर्त करावी
- दावे करताना आपण ज्या आपत्तीत असाल ती दुर्घटना आपल्यासोबत घडून गेल्यानंतर आहे त्याच स्थितीत ठेवून नष्ट झालेल्या संपत्तीचे निरीक्षण करण्यासाठी संबंधित विमा कंपनीला प्रथम बघावयास बोलवावे त्यामुळे आपण विमा कंपनीकडे नुकसानभरपाईचा दावा करण्यास पात्र ठरू शकतो
- विमा कंपनीकडे दावा करतेवेळी कधी नुकसान समजून ही असमाधानकारक त्यांचे मत बनवू शकते त्यांच्या नियमां मध्ये आपले नुकसान पूर्णपणे कव्हर होत नसेल तर विमा कंपनी व रस्ता वाउचर देते परंतु ते वाउचर सही करतेवेळी त्यांच्या मूल्यांकनावर नजर टाकने आवश्यक ठरते
- विमा दावा करतेवेळी कॅशलेस किंवा तरी एम्बर्स मेंट पद्धतीने विमाधारकाला विमा दावा करता येतो काही रुग्णालयात कॅशलेस सोय नसते अशा वेळी विमाधारकाला सर्व रक्कम असतात भरावी लागते आणि विमा कंपनीकडे दावा करता येतो
- रुग्णालयात रुग्णाला भरती करताना जर विमा कंपनीला आधीच कळवावे असेच तर किंवा आपत्कालीन स्थिती चोवीस तासाच्या आत विमा कंपनीला काव्याबद्दल कळवावे लागते
आरोग्य विमा काढला असल्यास विमा दावा करतेवेळी लागणारी कागदपत्रे:
- रुग्णालय सोडण्याआधी डिस्चार्ज समरी
- अन्वेषण अहवाल प्रत
- बिले
- प्रेस्क्रीप्शन
- औषधांची बिले
नीट जपून ठेवावीत विमाधारक जर आधी ठरवून रुग्णालयात दाखल झाला असेल तर फॉर्म मधील काही भाग रूग्णालयाला ही भरावयाचा असतो त्यावर रुग्ण व डॉक्टर यांची स्वाक्षरी लागते विमा कंपनी किंवा टी आर व वेबसाईट वर अर्ज डाऊनलोड करता येतो.
विमा कंपनीकडून दावा नाकारण्याची कारणे कोणती असू शकतात:
- विमा सारखा चा मृत्यू झाला असेल तर दोन वर्षे होण्याआधी दावा दाखल केला पाहिजे
- खूप वेळा विमाधारकाच्या मृत्यू आकस्मिक रित्या झाला व मुले लहान असतील किंवा त्यांना माहिती नसते की आपण विम्याचे वारसदार आहोत
- विमाधारक आचा अचानक मृत्यू झाला व विम्याच्या दाव्याची रक्कम खूप मोठी असेल तर पहिलं काम विमाधारकाच्या मृत्यूची कारणे शोधण्याचे विमा कंपनी हाती घेते अर्थात नैसर्गिक मृत्यू झाला आहे की घडवून आणला आहे हे शोधणे त्यामागचे मुख्य कारण असते
- बहुतेक वेळा जुन्या आजार व औषधोपचार विमा पॉलिसी खरेदी करतेवेळी विमाधारक लपवून ठेवतो ते नंतर कळल्यावर विमा कंपनी विमा दावाही नाकारू शकते
- आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात अनेक व्याधी आजार ठाण मांडून बसलेले दिसतात विमा कडे लोकांचा कल वाढलेला दिसतो या आकर्षण आपली खाजगी विमा कंपनीचा तर खच पडलेला दिसून येतो आणि विमा दावा स्वीकारण्यापेक्षा तोडावर होण्यासाठी नियम व अटी कारणे शोधली जातात
- विमा खरेदी केल्या पासून एका वर्षाच्या आत विमा खरेदीदाराचा मृत्यू झाल्यास काहीही रक्कम मिळत नाही याबाबतीत सरकारी व खाजगी दोन्ही कंपनी चे नियम समानच असतात .
वारसदाराने विमा दावा दाखल करताना घेण्याची काळजी:
- कितीही बिकट मानसिक परिस्थिती किंवा दोलायमान स्थितीत असला तरीही कोणाच्या सांगण्यावरून कोऱ्या कागदावर सही करू नये
- विमा विक्री प्रतिनिधी ने पूर्ण भरलेल्या अर्जावर सही करावी
- विमा दावा करतेवेळी खरी खरी उत्तरे द्यावी काहीही लपवून ठेवू नये
- विमाधारकाने आपला वारसदार म्हणून ज्या ठरवलेले असेल त्याला त्याची कल्पना द्यावी
विमा दावा करतेवेळी हे कटाक्षाने टाळावे:
आपण बघता विमा पॉलिसी धारण करते वेळी पुढे येणाऱ्या खर्चाच्या वेळी आपल्याला विम्याची मदत होईल अशी आशा ठेवतो प्रेमियम भरत राहतो परंतु खूप वेळा असेही होऊ शकते की दावा काही कारणामुळे अडकून हा तो व आपल्याला त्या वेळेत ती मदत हवी असेल त्या वेळेस विमा कंपनीकडून ती मदत मिळत नाही म्हणून पुढचाही गोष्टींचा विचार विमाधारकाने करून ठेवला पाहिजे
विमा दावा नाकारणार्या काही सत्य घटना:
- एका विमाधारकाने स्वतःचा विमा उतरवला होता व वारस तरी निश्चित केला होता त्या विमाधारकांना अति वाद्य पिल्यामुळे श्वास कोंडून मृत्यू झाला पारस त्यांनी विमा कंपनी कडे विमा दावा केला होता परंतु कंपनीने ही तो दावा अमान्य केला याचे कारण देते विमा कंपनी ने नियमानुसार काही आकस्मिक दुर्घटनेत मृत्यू झाला असता तर मदत झाली असती असे सांगितले
विमा दाव्यात द्वारे शेकडो कोटींची कमाई फसवणूक:
- गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीत द्वारे चोरीच्या विमा डेटा बनावट मिरचीची प्रमाणपत्रे शेकडो बँक खाती आणि बनावट डाव्या भोवती तयार केलेली टोळी सापडली जवळ जवळ दहा हजार बनावट मृत्यू जीवन विमा याद्वारे शेकडो कोटींची कमाई झाली होती.
नक्की वाचा : Fire Insurance In Marathi
आपत्तीनंतर साथ विमा कंपनी ची:
दुर्घटना होऊन गेल्यानंतर आपण लवकरात लवकर त्यातून बाहेर पडावे हे आपल्याबरोबरच विमा कंपनी ना ही वाटत असते म्हणूनच आपण तात्पुरती किंवा कायमस्वरूपी दुरुस्ती आणि दुरावस्थेत ईल सामान पुनर्स्थित केल्यावर आपल्याला आपली विमा कंपनी अनेक धनादेश देऊन पुन्हा उभा राहण्यास मदत करते त्यासाठीच आपल्याला विमा निवडण्यापासून प्रीमियम भरेपर्यंत तसेच आपत्ती आल्या पासून त्यातून बाहेर पडेपर्यंत भावनिक न होता डोळ्यात तेल घालून पॉलिसी पेपर सुरक्षित व्यवस्थित ठेवून विमा कंपनीशी प्रामाणिक राहिल्यास विमा कंपनी कडूनही आपल्याला विमा दाव्यानंतर मदत राकेश मिळू शकते
निवडा योग्य विमा पॉलिसी
भविष्यात दुर्घटना आल्या जरी किती
विमा दावा केल्याने दूर होईल सर्व भीती