गृह विमा | House Insurance In Marathi 2022

गृह विमा | House Insurance In Marathi | benefits of house insurance in marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण गृह विमा म्हणजेच what is house insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

House Insurance In Marathi
House Insurance 

दूरदर्शीपणा:

माणसे दूरदृष्टी पणामुळे नेहमीच भविष्य काळाबद्दल विचार करत असतात व वर्तमान काळातच उद्या येऊ शकणाऱ्या अघटीत गोष्टींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात हे त्यातलेच एक उदाहरण आहे असे म्हटले तर योग्य ठरेल.

विमा:

विमा कंपनी विमा धारकांनी स्वतःसाठी योग्य असलेला विमा व त्याचे परत असलेले प्रीमियम पाहता त्याला काही गरज लागलेली म्हणजेच आपत्तीमध्ये तर विमा दावा केल्यानंतरच काही रक्कम आर्थिक संरक्षण वरून म्हणून देते व त्याच्या नुकसानभरपाईचे जोखीमही उचलते आणि यालाच आपण विमा म्हणतो

विमा आणि बचत:

व्यक्तीच्या भौतिक अर्ज या खूप असतात तसेच भविष्यातील गरजा व त्याच्या जबाबदारी हे त्याला पूर्ण करावयाच्या असतात मग त्यासाठी तो काही ना काही बचत करत असतो.

उदाहरणार्थ-

अविवाहित तरुणांनी आपल्या वयाच्या ठरवलेल्या वर्षी आपली काही स्वप्न पूर्ण करायची योजलेले असते विवाह गाडी घेणे घर घेणे अशाप्रकारे आज अविवाहित असल्यामुळे त्याच्याकडे नोकरी असली तरी जबाबदाऱ्या अशा फारशा नसतात तो एक ठराविक वर्ष समोर ठेवून त्या त्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी बचत करु लागतो व या सगळ्या गोष्टी विमा च्या साह्याने ही तो चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो

विमा व आर्थिक संरक्षण:

कधीकधी व्यक्तीने घेतलेल्या संपत्तीचा काही नैसर्गिक कारणाने किंवा चोरी आग लागणे यासारख्या कारणाने शेती पोहोचली तर त्याची आर्थिक खूप मोठे नुकसान होते पण अशा वेळी त्यांनी काही नवीन गोष्टी खरेदी केल्या आणि त्याचा विमा काढला असेल तर त्याची विमा कंपनी संरक्षण देऊन त्याच्या आर्थिक नुकसानीची भरपाई करते काही धनादेश देते त्यामुळे त्याला खूपच मदत होते.

उदाहरणार्थ:

विनय नावाचा एक 28 वर्षाचा तरुण आयटी क्षेत्रात कामाला आहे त्याला वयाच्या 24 व्या वर्षी नोकरी मिळाली आणि त्याने स्वतःसाठी गाडी कार किंवा बाईक घ्यायची ठरवले तर तो विमा द्वारे लक्ष प्राप्त करून ती गोष्ट खरेदी करू शकतो पण खरेदी केल्यावर त्या गाडीचा ही विमा काढला असेल तर अपघातात किंवा त्याच्या गाडीची लातूर झाली किंवा ती चोरीला गेली तर विमा दावा केल्यावर विजय ला कंपनीद्वारे पैशाच्या स्वरूपात काही निश्चितच पैसे मिळू शकतात

सामान्य विमा:

विम्याचे अनेक प्रकार आहेत पण मुख्यतः आपण त्याचे दोन प्रकार म्हणू शकतो-
1 जीवन विमा
2 सामान्य विमा

1) जीवन विमा या विम्यामध्ये मनुष्याच्या जीवित हानी ची जोखीम उचलली जाते मग ती नैसर्गिक किंवा दुसऱ्या कोणत्या कारणामुळे विमा धारकाची स्वतःची असो किंवा त्याच्यामुळे झालेली दुसऱ्या व्यक्तीची असो त्याची जोखीम किंवा आर्थिक जबाबदारी ही विमा कंपनी उचलते त्यामुळे विमाधारक कोणत्याही परिस्थितीत निश्चिंत असतो.

2) सामान्य विमा:

सामान्य विमा याला इंग्रजीमध्ये जनरल इन्शुरन्स ही म्हणतात यामध्ये मनुष्याच्या भौतिक संपत्ती बाबत जोखीम विमा कंपनी उचलते व विमाधारक प्रीमियम भरून निश्चिंत होतो उदांता वाहन विमा गृह विमा वैगेरे…….

स्वप्न घराचे:

माणसाच्या मुख्यतः तीन अत्यावश्यक गरजा मानल्या जातात
1 अन्न
2 वस्त्र
3 निवारा


निवारा म्हणजे घर किंवा गृह .


वाढत्या बेरोजगारी व लोकसंख्येचा वाढलेला भस्मासुर पाहता शहरात स्वतःचे हक्काचे घर घेणे म्हणजे एक स्वप्नवत झालेले आहे.
 देशातील मोठमोठ्या शहरात कित्येक माणसे ही टीचभर
 जागेत म्हणजेच वन रूम किचन मध्ये राहतात व संसारही करतात .काही भाड्याने राहणे पसंत करतात व  काही  नोकरदार वर्ग एका छोट्या घरात खूप माणसे एकत्र राहून आपली निवाऱ्याची गरज भागवित असतात. अशा वेळी इतक्या अत्यावश्यक व मौल्यवान वास्तूचे संरक्षण करणे हे आपले जीविता इतकेच महत्त्वाचे नाही का?

  • आपण आपल्या घराचे संरक्षण कसे करू शकतो?
  • जर असे स्वप्नवत घराला आग लागली
  • मोठ्या वाहनाच्या ठोकरे मुळे अपघातात घराचे अतोनात नुकसान झाले
  • पूरग्रस्त प्रदेशात आपली घरे असतील व त्यामुळे ते नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली
  • भुसखलन झाल्यामुळे तसेच भूकंपामुळे देखील करायचे अतोनात नुकसान होते


ही काही घरावर आपत्ती यायची नैसर्गिक कारणे होती त्यावर मनुष्य स्वतःचे नियंत्रण ठेवू शकत नाही निसर्गासोबत आपण लढणे आपल्याला सहज शक्य नाही मग अशा बिकट परिस्थितीत आपल्या मदतीस कोण येऊ शकते? आपल्या नुकसानीची भरपाई कोण घेऊ शकते??



गृह विमा | what is house insurance in marathi


विमाधारकाने आपल्या घराचा गृह विमा काढला असेल आणि दुर्दैवाने त्याच्या घराचे नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप पूर वादळ पुसलं इत्यादी किंवा मानव निर्मित कारणांनी जसे चोरी घरफोडी अपघात यामुळे नुकसान झाले असल्यास विमा कंपनी विमाधारकाला त्याच्या घरा ची
 नुकसान भरपाई देते.



गृह विमा घेण्याचे काही फायदे | benefits of house insurance in marathi

  1. गृह विमा  योजना घेतली म्हणजे फक्त गृह म्हणजे घराची विमा कंपनी जोखीम उचलते असे नाही .
  2. जर आगीसारख्या अन्य घटनेत घरा बरोबर अन्य महत्त्वपूर्ण गोष्टीही घरांमध्ये असतील त्यांचाही समावेश गृह विमा मध्ये केला जातो सर्वांची नुकसानभरपाई मिळण्याची हमी विमा कंपनी घेते
  3. नैसर्गिक आपत्तींना तोंड देणे मानवास कठीण असते जसं वादळ, पूर, भूकंप ,भूस्खलन अशा वेळी त्यामध्ये कुणा व्यक्तीचे घर त्यात सापडले असेल तर त्याची पूर्णपणे  वाता- हत होते विमा काढला असेल तर पुन्हा एकदा घर उभं करण्यासाठी विमा कंपनी त्याला मदत करू शकते
  4. जर एखाद्या विमा धारकाचे घर कोसळले किंवा काही तत्सम कारणाने घराचे नुकसान झाले व त्यात घरातील कुटुंबीय ही जखमी झाले असतील तर गृह विमा कंपनी घराच्या डागडुजी च्या खर्चाबरोबरच आपल्या कुटुंबीयांना वैद्यकीय खर्चही प्रदान करू शकते

गृह विमा का घ्यावा??

1 आपल्यासाठी आपले घर एक मौल्यवान ठेवा असतो त्यामुळे त्याला सुरक्षित ठेवणे ही आपली प्रथम जबाबदारी आहे
2 कृपया कितीही प्रयत्न केले तरी ही आपल्याला घराचे संरक्षण करता येत नाही .

 उदाहरणार्थ -पूर ,भूकंप असो वा चोरी होणे ,आग लागणे पण आपल्याला त्याबद्दल नुकसान भरपाई विमा कंपनी देऊ करते


3 घराची नासाधुस होणे किंवा पूर्णपणे क्षतिग्रस्त झाल्या वर आपली मानसिक शांती ही खूप वेळा बिघडू शकते पण जर आधीच गृह विमा काढला असेल तर आपले कधीही नुकसान झाले तर आर्थिक मदत मिळते व मानसिक सुख ही कोणीही आपल्या कडून हिरावून घेऊ शकत नाही


4  चोरी ,घरफोडी झाल्यास ही विमा कंपनीकडून त्याच्या साठी मदत मिळते


5 काही विमा योजनेद्वारा जर घराला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असेल तर त्यातील किमती वस्तू म्हणजेच लॅपटॉप ,कॉम्प्युटर तत्सम वस्तूं ची पण भरपाई मिळू शकते


6  जर आपले स्वतःचे घर नसेल आणि आपण भाड्याच्या घरात राहत असणार तरीसुद्धा तुम्ही गृह विमा काढू शकता
 कारण त्या राहत्या घरा बरोबरच त्यातील कुटुंबीय व आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी ही विमा कंपनीस घेत असते
7  घरातील दागिने ,फर्निचर ,किमती वस्तू, लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ही नासाधुस झाली तरी विमा कंपनी घराबरोबर त्याचीही जोखीम उचलते.

8  आकस्मिकपणे काही आपत्ती येतात सांगून काही अडचणी येऊ शकत नाहीत. त्यामुळे आपण बेफिकीर राहतो व सर्व नुकसान झाल्यावर ते परत जागेवर आणताना पुन्हा आपली आयुष्यभराची कमाई असते ती त्यात घालावी लागते म्हणून सुरुवातीलाच दूरदृष्टीने सावधतेने पाऊल उचलत गृह विमा आपण घेतला तर पुढचे नुकसान नक्कीच टाळू शकतो.

नक्की वाचा : Pravasi Bharatiya Bima Yojana In Marathi

गृह विमा या गोष्टीची जोखीम उचलत नाही:

  1. जर विमाधारकाच्या स्वतःच्या हलगर्जीमुळे त्याच्या घराचे नुकसान झाले असेल तर विमा कंपनी त्याची जोखीम उचलत नाही
  2. घरातील जुन्या विद्युत वाढीमुळे किंवा केस विस्फोट यामुळे तुमच्या निष्काळजीपणामुळे घराचे नुकसान झाले असेल तर त्याचीही भरपाई विमा कंपनी देऊ शकत नाही
  3. तुम्हाला जर घराची पुनर्बांधणी करावयाची असेल व जुने घर कोसळले किंवा अंतर्गत तोडफोड करताना नुकसानीत आले तरीसुद्धा विमा कंपनी त्या नुकसानाची याची जबाबदारी घेत नाही
  4. तुम च्या घरातील स्वतःच्या काही वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात जसे तुमचा मोबाईल फोन त्याची भरपाई घर विमानात कव्हर होत नाही
  5. घराच्या भीमाच्या पैशासाठी तुम्ही स्वतःहून घराची तोडफोड केली नसतोच केली असेल व नुकसान झाल्याचे विमा कंपनीला पटवून देण्याचा प्रयत्न करीत असाल तरीही विमा कंपनी तेल हुशार व जागरूक माणसे लास्ट सीमा चे कारणे शोधूनच विमा नुकसान भरपाई देतात सहजासहजी तुम्हीही विमा कंपनीची फसवणूक करू शकत नाही
  6. दहा वर्षाहून अधिक तुमच्या घरातील जुन्या वस्तूंची ही नुकसान भरपाई विमा कंपनी करू इच्छित नसते
  7. तीर्थ झाल्यास किंवा विदेशी आक्रमणामुळे तुमच्या घराचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास विमा कंपनी याही परिस्थितीत तुम्हाला नुकसानभरपाई देत नाही

विमा कंपनी आणि त्यांची विमाधारकाला दिलेली हमी/ सुविधा-

  1. काही विमा कंपनी विमा आपल्याच कंपनीकडून घेण्यासाठी विविध सुविधा देताना डिस्काउंट ऑफरही देत असतात
  2. विमा कंपनी काही काही वेळा पंचवीस पंचवीस लाख पर्यंतच्या घरातल्या वस्तू ना कव्हर करण्याचाही जावा करत असतात
  3. आपल्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जसे लॅपटॉप कॉम्प्युटर यांची जोखीम पण त्या विमा कंपनी उचलू पाहतात
  4. आगीसारख्या भयानक आपले देत आपले घर भक्षस्थानी पडले असेल तर कंपनी विमा दावा केल्यावर  त्यांना मदत करते
  5. कधी कधी आपले निवासस्थान काही कारणामुळे (विम्यातील अंतर्भूत कारणे )तुम्हाला राहण्यास ठीक नसेल तर दुसरी तात्पुरती सोय किंवा हॉटेलमध्ये राहण्याचा खर्चही विमा कंपनी उचलते
  6. आतंकवादी हल्ले दंगे या मानव निर्मित घटनेतील ही बहुतेक जणांची घरे आगीमध्ये स्वाहा झालेली दिसून येतात अशा वेळी ही विमाधारकांना विम्याची मजबूत संरक्षण मिळते

गृह विमा कोणासाठी आवश्यक :
1 घर मालक (स्वतःचे घर असणारा)
2 भाडेकरू

1) घर मालक:


ज्या व्यक्तींचे स्वतःचे घर असेल तर अशा व्यक्तीने नक्की च आपल्या सुंदर स्वप्नांचा महाल गृह विमा घेऊन सुरक्षित ठेवावा कारण या गृह विमा मध्ये तो स्वतःलाच त्याचे कुटुंबीय व त्याचे मौल्यवान सामान तसेच मुख्य म्हणजे घर ही सुरक्षित राहते जसा आपण बाहेर कुठे जात असू तर बिनधास्त दरवाज्याला टाळे लावून जातो .कि ते टाळे आपल्या घराचे रक्षण करेल .पण ,आग लागली ,चोरी झाली   तर ….व इतर कारणांचा आपल्याला तात्पुरता  तरी विसर पडलेला असतो. परंतु ,हा विचार विमा कंपनी करते आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने टाळे लॉक चे संरक्षित करण्याचे काम आपला  गृहा विमा करतो.



2) भाडेकरू:


त्याचं स्वतःचं घरं असेल त्यांनीच फक्त गृह विमा घ्यावा. बाकी भाडेकरूंना काय कामाचा गृह विमा ?असं नसतं .कारण, घरं भाड्याचं असलं तरी ,त्यातील किमती वस्तू आपल्याच असतात आणि व्यक्ती ही .त्यांना संरक्षित करणे ही पण आपली जबाबदारी असते. आणि ती आपल्या वतीने विमा धारकाची विमा कंपनी उचलत असते.

भाड्याचे घर असली तरी त्यामध्ये भाडेकरू अकरा महीने किंवा तीन तीन वर्ष निर्भयपणे आपल्या कुटुंबासह राहत असतो काही महिने किंवा वर्ष असली तरी त्या वेळी पुढचं ते त्याचं खरं असतं त्याचा संसार त्या त चालू असतो मग अशावेळी भाडेकरू नाही संरक्षण देण्याचा गृह विमा योजने तर्फे प्रयत्न असतो आणि हे नक्कीच उल्लेखनीय व व प्रत्येक व्यक्तीसाठी सुरक्षित असे आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार भविष्यकाळाचे साठी बचतीबरोबरच गृह विमा ( house insurance in marathi ) ही काढावा हे निश्चितच !

Visit Also : Hindishaala

1 thought on “गृह विमा | House Insurance In Marathi 2022”

Leave a Comment