आरोग्य विमा | What Is Health Insurance In Marathi 2022

आरोग्य विमा | What Is Health Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण आरोग्य विमा म्हणजेच what is health insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

What Is Health Insurance In Marathi
Health Insurance

 विमा म्हणजे नेमकं काय?

भविष्यातील आपल्या जीवनातील जबाबदार्या ओळखून केलेली तजवीज किंवा पुढे येणाऱ्या आकस्मिक आपत्तींना तोंड देता यावे म्हणून केलेली पद्धतशीर दूरदर्शीपणा ने तसेच स्वतःची व कुटुंबाची घेतलेली काळजी म्हणजे विमा आपण म्हणू शकतो

दूरदर्शीपणा:

भविष्यात आशावादी राहणं नेहमी चांगलं परंतु तरीही डोळसपणे विचार करणे अगदी योग्य पुढील दुकान साठी त्यासाठी माणसे नेहमी स्वतःला मानसिक रीत्या तयार ठेवत असतात परंतु जर आर्थिक दृष्ट्याही ते तसेच सबल असतील तर………?

आरोग्य व आजार:

अनेक ऋतू बदलतात त्याप्रमाणे हवामानही बदलत राहतात आणि बदलत्या हवामानाचा फरक माणसाच्या प्रकृतीवर होतो होतो सर्दी ताप खोकला हे काय नवीन नाही पण वाढत्या वयाबरोबर या प्रदूषणामुळे माणसा च्या बदलत्या जीवन शैलीमुळे अनेक आजारही त्याला चिकटू लागतात काही आजार हे थोड्या काळासाठी असतात पण काही आजार किंवा रोग हे मरेपर्यंत आपली साथ सोडत नाही पण जगायचे असेल तर औषधांची ही चाहता द्यावी लागते आणि तेव्हा लागते आपली खरी कसोटी

उदाहरणार्थ: कॅन्सर सारखे आजार क्लेशकारक असतात वेदनादायक अशी त्याची औषधे व चाचण्या असतात किमोथेरपी रेडिएशन ऑपरेशन असे विविध प्रकार असतात अशा आजारात लाखो रुपये ची गरज लागते

रोगांच्या साथी जसे कोरोना:

आज का लोकांच्यासाठी ही भयानक रित्या वाढले आहेत कोरणा ने तर पूर्ण जगामध्ये कहरच केला आहे सर्दी ताप खोकला यासारखे आजार इतके भयानक वाटू लागले आहेत कारण कोरोना मध्ये सुरुवात अशाच लहान-लहान आजाराने होते कारण एका माणसाबरोबर अस घरात आल्यावर ते पूर्ण कुटुंबातील व्यक्तींना किरण करू पाहात असतात आणि संसर्गजन्य असल्याने नातेवाईक सख्खे शेजारी देखील मध्ये 30 येऊ शकत नाही किंवा हवी तशी मदत करू शकत नाही त्यामुळे मन आधीच घाबरलेले असते आणि जर रुग्णालयात दाखल करायचे झाल्यास हा मोठाच यक्षप्रश्न उभा असतो

आरोग्य विमा | health insurance in marathi

जर आपण आरोग्य विमा काढला असेल तर मात्र आपल्याला घाबरायची गरज राहत नाही कारण एका सच्च्या मित्रासारखे विमा कंपनी आपल्याला वेळोवेळी मदत करीत राहते त्यामुळे आजारातून लवकर बरे होण्यास आपल्याला आर्थिक व मानसिक बळ नक्कीच मिळते

आरोग्य विमा आहे तरी काय? | what is health insurance in marathi

विम्याचा आरोग्य विमा हा एक प्रकार आहे जो विमा पॉलिसी मध्ये आजारी किंवा दुर्घटनेत अपघातात झालेल्या जखमांचा वैद्यकीय खर्च सामावून घेतो हा एखाद्या सच्च्या मित्रासारखा अडचणीच्या आकस्मिक क्षणी आलेल्या आजारात आपल्याला रुग्णालयाच्या तसेच औषधे वैद्यकीय चाचण्या यांच्या बिलाची परतफेड करत मदत करतो किंवा आपल्या रूग्णालयाला ते थेट पैसे पुरवतो

उदाहरणार्थ:

  • रुग्णालयांमध्ये भरती करणे
  • डे-केअर प्रक्रिया
  • घरी वैद्यकीय सेवा पुरवणे
  • रुग्णवाहिका शुल्क देणे
  • औषधोपचार
  • वैद्यकीय चाचण्यांचा खर्च

असे अनेक खर्च हे आरोग्य विमा पॉलिसी घेतली असेल तर आपल्याला मिळतात व आधुनिक काळामध्ये एक नवीन मैत्रीचा हात विमा कंपनी द्वारा मिळतो आता याचे प्रकार इ आहे ढोबळमानाने दोन प्रकार आपण म्हणू शकतो.

  1. वैयक्तिक आरोग्य विमा
  2. कुटुंबीय आरोग्य विमा

सुरवातीच्या काळात आरोग्य विमा विषयी दृष्टिकोन:

कोरोना सारखे विषाणू येण्याआधी बहुदा सर्वसाधारण व्यक्ती म्हणजेच घरातील कर्ता व्यक्ती  विमा कडे भविष्या  ची बचत किंवा भविष्यातील आकस्मिक आपत्ती ची सोय याच दृष्टिकोनातून पहात होते म्हणूनच घरातील कर्ता व्यक्ती जो कमविता व अविवाहित असेल तर वैयक्तिक आरोग्य विमा काढत असे त्यामुळे ती व्यक्ती जर आजारी पडली जखमी झाली तरच हा विमा उपयोगी पडत असे पण आता करून सारख्या रोगाची पार्श्वभूमी पाहिल्यावर कुटुंबाचा विमा म्हणजे सर्वसमावेशक असावा असा काढल्यास खूपच चांगले असे वाटू लागले वैयक्तिक विमा काढल्यामुळे एकट्या विमा धारका ची सोय होऊन जाते स्वतः प्रीमियम भरून आपली जोखीम तो विमा कंपनीला देऊ करतो
 

आताची परिस्थिती व आरोग्य विमा बद्दल मत:

व्यक्तिक आरोग्यविमा पेक्षा आता माणसांना कुटुंबाची काळजी जास्त भेडसावू लागली आहे याचे मुख्य कारण अर्थात कोरोना सारखे विषाणू हेच म्हटले पाहिजे आपल्या कुटुंबात अनेक सदस्य असतात आई वडील पती पत्नी मुले सासू सासरे आणि प्रत्येकाला प्रति आपली काही जबाबदारी ही असते घरचा जबाबदारी खेळणारा व्यक्ती असेल तर वैयक्तिक विमा ऐवजी कुटुंबाचा एकच विमा काढला किंवा पॉलिसी काढली तर उत्तमच कारण एकाच प्रीमियम मधून त्याला पूर्ण कुटुंबाचे आरोग्य सांभाळता येईल रुग्णालयात एका कुटुंबाच्या सदस्या बरोबर आणखी ही  सदस्य भरती करण्याची वेळ आली तर धावपळीत बरोबरच आपल्याला विमा कंपनीची आर्थिक मदत होऊ शकते तसेच विवाहित दाम्पत्य यामध्ये नवीन सदस्य येऊ पाहत असेल तर त्यालाही आपण आपल्या या कौटुंबिक आरोग्य विमा मध्ये दाखल करून घेऊ शकतो खरं च आरोग्य विमा म्हणजे सर्वसमावेशक होतो

आरोग्य विमा आणि विमा कंपनी

आकस्मिक होणाऱ्या दुर्घटना किंवा अपघातात जखमी झाल्यास किंवा आजारामुळे त्यावरील खर्चाच्या तणाव पासून सुटका करण्यासाठी आरोग्य विमा हा चांगला पर्याय म्हटला जाऊ शकतो चांगल्या विमा कंपनीकडून एखादा योग्य आरोग्य विमा काढून आपण एखादा करार केला असेल तर पुढच्या प्रतिकूल परिस्थितीत तो अतिदक्ष रुग्णालयात दाखल होणारा खर्च चा विरुद्ध कव्हरेज देतो पण याव्यतिरिक्त आरोग्य विमा कायदा 1961 च्या कलम 80 डी अंतर्गत प्रेमियम वर कर लाभ देण्याची योजना आखतो

आरोग्य विम्याचे मुख्य प्रकार | Types of health insurance in marathi

  1. वैयक्तिक आरोग्य विमा योजना
  2. कुटुंब आरोग्य विमा योजना
  3. वरिष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना
  4. प्रसूती आरोग्य विमा योजना
  5. गंभीर आजार आरोग्य विमा योजना
  6. वैयक्तिक अपघात विमा संरक्षण
  7. गटा आरोग्य विमा योजना
  8. कोरोनाव्हायरस विमा योजना
  9. युनिट संबंधित आरोग्य विमा योजना

आता या सर्व विम्याविषयी आपण थोडक्यात माहिती करून घेऊ पहिला प्रकार म्हणजे-

वैयक्तिक आरोग्य विमा योजना-

ज्यावेळी मनुष्य तरूण व अविवाहित असतो अशा वेळी तो वैयक्तिक आरोग्य विमा योजना घेण्यास तयार असतो फक्त स्वतःचा विचार करून घेतलेली ती एक योजना असते आजची जीवनशैली म्हणजे धकाधकीचे जीवन रोगांच्या साथी चलनवाढीचा खर्च पाहता अनपेक्षित आजार किंवा दुखापत झाल्यास हा आरोग्य विमा विमाधारकाच्या ैद्यकीय अनिश्‍चितता कव्हर करते आणि आवश्यक ते वेळी गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचारही देण्यास मदत करते स्वतःला परवडेल अशी योजना व गरज आवश्यकता पाहून केलेला विचार तसेच महिन्याला भरू शकेल असा प्रीमियम त्यामुळे हा सहज परवडतो

कुटुंब आरोग्य विमा योजना

कोरोना काळात कुटुंबात जास्तीत जास्त लोकांना आकस्मिक रित्या रूग्णालयात हलवण्यात येत असते त्यामुळे पूर्ण कुटुंबासाठी मदत होईल असा फॅमिली इन्शुरन्स काढला असेल तर त्याचा नक्कीच उपयोग होतो ही विमा योजना म्हणजे एका प्रीमियम मध्ये पूर्ण कुटुंबाचा विमा त्यात कव्हर केला जातो जसजशी जबाबदारी वाढत जाते कुटुंबाच्या नवीन सदस्य बरोबर कर्तव्यही येते आणि आर्थिक जबाबदारीही अशावेळी एका प्रीमियम मधून पूर्ण कुटुंब च्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण होत असतील तर असा आरोग्य विमा नक्कीच चांगला नाही का?

कुटुंबाच्या व्यक्ती या आरोग्यविषयक गरजा ओळखून त्याची पूर्तता होते आणि मुख्य म्हणजे कुटुंबासोबत तुम्हीही अर्थात संरक्षित  होता तुमचे नातेवाईक मुले सर्वांचा यात समावेश असतो
प्रत्येकाचा वेगवेगळा विमा काढल्याने होणारा खर्च हा वाढतो परंतु एकाच कुटुंबा साठी एकच प्रीमियम जास्त  खर्चिकही होत नाही तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या आजारपणातील तसेच अपघातातील जखमींना जोखमीचा खर्च विमा कंपनी उचलते covid-19 यांचाही त्यात समावेश आहे

वरिष्ठ आरोग्य विमा योजना:

वरिष्ठ आरोग्य विमा योजना म्हणजे सीनियर सिटीजन साठी केलेला किंवा घेतलेला एक योग्य निर्णय ज्याच्या मुळे आपण आपले कर्तव्य निभाव तोच पण आपल्या पालकांना एक आपलेपणा विश्वास ही मिळतो वृद्धापकाळात थकलेले हात चिंतेने डोक्यावर न लावता आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी नक्कीच उचलतील हो ना?

माणूस कितीही आरोग्यवान असला तरी उतारवयात त्याला काहीना काही कारणाने रुग्णालय किंवा  दवाखाना जवळ करावाच लागतो  अशावेळी सुरुवातीलाच मुलानी ्यांना आश्‍वस्त करण्यासाठी ही योजना सुरु केली पाहिजे

  • या योजनेद्वारे केवळ विमाधारकाला सह सर्वसमावेशक विमाच नाही तर ओपीडी आणि निरोगीपणा चा लाभ देखील घेता येतो
  • आपले सर्व आरोग्यविषयक खर्च त्यात समाविष्ट असतात
  • सर्वांना परवडणाऱ्या किमतीत या विमा योजना केल्या आहेत
  • वृद्ध व्यक्तींसाठी भारतात तर सर्वात कमी प्रीमियम भरून जास्तीत जास्त लाभ देण्याच्या योजना विमा कंपनीने सुरू केले आहेत
  • मेडिकेअर सारखे सरकारी कार्यक्रम ही त्यात अग्रेसर आहेत ज्यात 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी कोणत्याही वयोगटातील अपंग किंवा शेवटच्या या अवस्थेच्या मूत्र रोगाने पीडित व्यक्तीलाही आरोग्यविमा प्रदान केला जातो

गंभीर आजार आरोग्यविमा:

विमाधारकाने आरोग्य विमा काढला असेल तर त्याला किंवा कुटुंबा तील कुणा व्यक्तीला गंभीर आजारात त्याचा उपयोग करता येतो त्यांना –

रुग्णालयात भरती करणे

  • रुग्णवाहिकेचा खर्च
  • औषधोपचार
  • रुग्णालयातील विविध चाचण्या त्याचा खर्च
    अर्थात कॅन्सर सारखे आजार व कोरोना विषाणू च्या साथी यांचाही समावेश केलेला आहे

प्रसूती आरोग्य विमा:

शरीराबरोबर आज-काल ग्रामीण भागात देखील स्त्रियांच्या गरोदरपणाचा व बाळंतपणाचा खर्च हा सर्वाधिक झालेला दिसून येतो नवीन बाळ जन्म खेळणी यात पूर्ण उत्सुकता व भरपूर आनंदच असायला हवा परंतु
गरोदरपणाच्या सोनोग्राफी किंवा इतर चाचण्या
बाळंतपणात रूग्णालयातील राहण्याचा खर्च कृत्रिम किंवा नैसर्गिक बाळंत पणाचा चा खर्च औषधे खूपच जास्त झालेला आढळतो अशा वेळी बाळ व त्याच्या आईवर झालेला खर्च विमा कंपनी आपल्या खांद्यावर घेते त्यामुळेच पालकांना आपल्या अपत्याच्या येण्याचा निर्भेळ आनंद उपभोगता येतो फक्त योग्य विमा कंपनी व आरोग्य विमा  मुळे नक्कीच
परवडणाऱ्या प्रीमियम असल्यामुळे आजच्या महागाईच्या काळात रुग्णालयातील खर्च सहज सोपा वाटून जातो तसेच विमा कंपनी सर्व खर्च उचलते त्यामुळे मुलाच्या जन्माचा आनंद आई-वडील म्हणून विना काळजीने ते उपभोगू शकतात

गट आरोग्य विमा योजना:

गट म्हणजे समूह बनवून त्या गटासाठी केली गेलेली योजना काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून योजना राबवितात कंपनीचे कर्मचारी क्लब खेळाडू संघटनेचे सदस्य इत्यादी असे शकतात सदस्याला विविध तरतूद कायदा एक खाली दोन दुसरा अन्वये आणि कर्मचाऱ्यांना विमा ऑफर करणे अनिवार्य केले आहे

गट विमा योजनेचा मुख्य फायदा म्हणजे या विमानाचा प्रीमियम भरतेवेळी संघटनेचा किंवा संस्थेचा अर्धा प्रेमियम भरतो व उरलेला विमाधारक किंवा सदस्य भरतो

  • कर्मचारी व नियुक्त्या दोघेही सहकार्याने रक्कम भारत असल्याने सामान्य दहा कर्मचाऱ्यांना वैयक्तिक विमा पॉलिसी पेक्षा अधिक कव्हरेज मिळवण्याचे कडे कल असतो

गट विमा पॉलिसी चे प्रकार पुढील प्रमाणे:

  1. गट जीवन विमा
  2. गट अपंगत्व विमा
  3. गट आरोग्य विमा
    गट विमा योजना हा असा विमा प्रकार आहे की जो सामायिक असला तरी एकल तथा एकसंघ आहे वकील डॉक्टर सहकारी बँका चे सदस्य इत्यादी समावेश असू शकतो या योजनेतील सदस्यांना काही आजार किंवा दुखापत झाली कायमस्वरूपी किंवा तात्पुरते अपंगत्व आले तर अशांना या विमा योजनेतून फायदा मिळविता येतो आताच्या करूनच या मारली तर खूप महत्त्वाचा असा ही विमा योजना ठरे.
  4. गट जीवन विमा:

या विमा योजनेत एखादी संघटना संस्था किंवा कार्यालय खेळाडूंची क्लब एकत्रितरीत्या अशा विमा योजनेचा फायदा उचलू इच्छितात

  • एकत्र तेने सर्वांचा समावेश होतो
  • प्रीमियम भरतेवेळी इतरांचा सहभागामुळे खर्चाचे दडपण येत नाही
  • सहकारी तत्वावर असते
  • करुणा सारख्या आजच्या विषाणूच्या हल्ल्यामुळे एकत्रितपणे वेढले गेले असतील तर सर्वांना या विम्याची मदत होतेच
  • खेळाडू नाही खेळण्यासाठी एकत्र यावे जावे लागत असते

त्याचा अपघात होऊ शकतो दुर्घटना अपघात अपंगत्व जखमा होऊ शकतात अशावेळी विम्याचा फायदा त्यांना खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो

या विमा प्रकाराचे पण दोन प्रकार आहेत:
A अंशदानात्मक
B अंशदान नसलेले

A या विमा योजनेत कर्मचारी काही रक्कम देतात व उरलेली रक्कम नियोक्ता प्रीमियम स्वरूपात भरतात दोघांचा अंशतः महाग असतो सामायिक करत असल्याने कर्मचाऱ्यांन वैयक्तिक विमा पालिसी पेक्षा अधिक कव्हरेज मिळू शकते
 
B या योगदान प्रकारात कर्मचारी किंवा सदस्य कोणत्याही पैशाचे योगदान करत नाहीत पूर्ण प्रीमियम ची रक्कम मालक स्वतः पडतो त्यामुळे फायदा कर्मचाऱ्यांना किंवा सदस्यांना मिळतो परंतु भार फक्त कंपनीच्या मालकाला वरच पडत असल्यामुळे कर्मचारी निर्भयपणे आपले काम करू शकतात

गट आरोग्य विमा कर्मचारी बँकेचे क्रेडिट कार्डधारक इत्यादी सारख्या सर्व सामान्य गटासाठी ज्यादा फायदे मिळवू शकतो

Reed Also : पॉडकास्ट म्हणजे काय? 

या सदस्य किंवा कर्मचाऱ्यांना-

  1. रुग्णालय खर्च
  2. शस्त्रक्रिया खर्च
  3. रक्तसंक्रमण
  4. ऑक्सिजन
  5. एक्स-रे चाचण्या
  6. केमोथेरपी
  7. डायलेसिस
  8. औषधोपचार खर्च
    इत्यादी सुविधा मिळतात

गट विमा योजनेचे फायदे:

  • गट असल्याने भागीदारीत प्रेमियम खूपच कमी भरावा लागतो त्यामुळे आर्थिक खर्च कमीच येतो
  • काही वेळा मालकास सर्व प्रीमियम भरत असल्याने प्रीमियम चा खर्च हा कर्मचाऱ्यांना उचलावा लागत नाही पण लाभ मात्र घेता येतो
  • कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे त्यांचे कार्य बल वाढवणे हे फायदे देता येतात
  • आर्थिकदृष्ट्या सबल कर्मचाऱ्यांना बनवता येते
  • सर्व सदस्य कर्मचाऱ्यांना मानसिक शांती मिळू शकते
  • एक फायदेशीर कमी खर्चिक व कार्यक्षम योजना म्हणून याचा उल्लेख केला जाऊ शकतो

कोरोनाव्हायरस योजना:

करोना विषाणू च्या भयानक के चा अनुभव साऱ्या जगाने घेतलेला आहे त्यामुळे माणसाच्या आयुष्यावर आरोग्यावर खूपच विपरीत परिणाम झाला आहे त्यामुळे त्याच्याशी दोन हात करण्यासाठी अशीच फक्त विमा पॉलिसी योजना घेणे आवश्यक झाले आहे देवा कोरोनाव्हायरस मुळे एका रुग्णाला रुग्णालयात भरती किंवा होम कारण टेन राहावे लागते तेव्हा कोरुना कवच पॉलिसी अंतर्गत आपल्याला कोरोना वर उपचार कव्हर केले जाणारी योजना मिळू शकते त्यामध्ये

  • पी पी ई किट
  • ऑक्सिजन खर्च
  • रुग्णालयात भरती चा खर्च
    सर्व विमा कंपनीकडे दावा केल्यास मिळू शकतो त्यामुळे सर्वात आजच्या काळात हाच हेमा आपल्याला कोरोना विरुद्ध लस्सी बरोबरच कामाला येऊ शकतो तुम्हाला काय वाटते?

नक्की वाचा : Covid 19 Health Insurance In Marathi

युनिट संबंधित विमा योजना:

ही योजना एक युनिक म्हटले जाऊ शकते आधुनिक काळात त्याच्यासारखी कल्पक योजना नाही युनिट लिंक विमा योजना म्हणजे विमा पॉलिसी यांनी गुंतवणूक उत्पादनाची जोडणे यामध्ये प्रीमियम चा काही भाग इक्विटी किंवा डेट फंडात गुंतवला जातो यात विमा गुंतवणुकीचे एकत्रीकरण पाच वर्षाच्या लोगिन काळा सह असते जोगणी नुसार ग्राहकांना मोठ्या मध्यम किंवा स्मॉल्कॅप कर्ज किंवा संतुलित 
करण्याची संधी मिळते या दोन पर्याय मिळू शकतात

  1. पेन्शन
  2. इंडोव्हमेंट
    यात सर्वात महत्त्वाचे आपली गुंतवणूक म्हणजे बचत तर होतेच पण लाईफ कव्हर म्हणूनही दुहेरी फायदा होतो अशाप्रकारे आरोग्य विमा व त्याच्या अनेक प्रकारांनी आपण आपल्या जीवनामध्ये भविष्यकाळात येणाऱ्या आकस्मित खर्चासाठी बचतही करू शकतो किंवा आपले व आपल्या कुटुंबाचे दुर्घटने किंवा आजारात यात संरक्षणही करू शकतो

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण आरोग्य विमा | What Is Health Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags : आरोग्य विमा | What Is Health Insurance ,What Is Health Insurance In Marathi 2022

3 thoughts on “आरोग्य विमा | What Is Health Insurance In Marathi 2022”

Leave a Comment