गूजहेड इन्शुरन्स | Goosehead Insurance In Marathi 2022

गूजहेड इन्शुरन्स | Goosehead Insurlance In Marathi | what is goosehead insurance in marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण गूजहेड इन्शुरन्स म्हणजेच goosehead insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Goosehead Insurance In Marathi
Goosehead Insurance

विमा एजन्सी (Goosehead Insurance)

विमा हा दूरदृष्टीने विचार करणारी माणसे घेतातच !आणि आपल्या आपत्ती किंवा संकट काळात मदत करणारा भक्कम हात म्हणून त्याचे साहाय्य ही घेतात .असा या विमा घ्यायचा कुठून ? व आपल्या साठी कोणता विमा योग्य आहे ?
याची सर्व माहिती त्याला विमा योजना एजन्सीद्वारे मिळू शकते! तर भारताप्रमाणे युरोप खंडातील अनेक विमा एजन्सी आढळतात. त्या पैकी गूजहेड इन्शुरन्स एजन्सी आहे

गूजहेड एजन्सी ( goosehead insurance in marathi )

ही विमा एजन्सी कॉन्टिनेन्टल युनायटेड स्टेट्स मध्ये आहे व ती आपले काम स्वतंत्रपणे करताना दिसते.
आपल्या विमा एजन्सीच्या विमाधारकांना त्यांच्या आवश्यकता गरजा ओळखून कोणत्या विमा योजना घ्याव्यात याचे चांगले मार्गदर्शन करते हे या एजन्सीचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
म्हणजे देशात विखुरलेल्या हजारो इन्शुरन्स कंपन्यांकडे जाऊन ही एजन्सी आपल्या विमाधारक ग्राहका करिता अगदी योग्य असा व चांगल्या किमतीचा विमा खरेदी करते.

Goosehead बद्दल थोडेसे

गुसेहेड विमा एजन्सी ही स्वतःच्या कर्तुत्वावर गतिमान होणारी अशी खाजगी विमा एजन्सी आहे.
यू एस मध्ये म्हणजेच युनायटेड स्टेटस मध्ये ती आपल्या वेगवेगळ्या विमा योजना विमाधारकाला पुरवण्याचे काम हे नवीन दृष्टिकोन ठेवून करते
यां एजन्सीचा आत्मा हा विमाधारक ग्राहक आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी नवनवीन विमा योजना कंपन्यांकडून विकत घेऊन विमाधारकाला त्या चांगल्या दरात विकून सेवा देण्याचे काम ते इमानेइतबारे करत असते.

गुसेहेड एजन्सी व्यवसाय

प्रामुख्याने ही एजन्सी युनायटेड स्टेट मध्ये दिसून येते परंतु तेथील अनेक विमा कंपन्यांचे प्रमुख स्थान घोषविण्याचे कार्य ती करत असते.
अशा जवळपास 140 पेक्षा जास्त विमा कंपन्यांच्या प्रमुख पदाचे काम ते करताना आढळते

गुसेहेड विमा एजन्सीचे काम | works of goosehead insurance in marathi

विमा एजन्सी ही एक असे मॉडेल चालवते व तिचा उद्देश सेवा पुरविण्याचा असतो आणि तो विमा योजना विकण्याचे काम दुसरे करत असतात एजन्सी ही विमा मॉडेल बघून पेपर वर्क करण्याचे कामही करते व विमाधारक ग्राहकांना विमा खरेदी करण्यासाठी चा विश्वास देते

गुसेहेड कंपनीचे दलाल

या एजन्सी साठी काम करणारे दलाल असतात ते स्प्लिट पद्धतीने पैसे कमावताना दिसतात प्रत्येक विक्रीस गेलेल्या विमा योजने मागे त्याला गुसेहेड एजन्सी द्वारा काही टक्के मिळत असतात या दलालांना विमा योजना विक्रीवर प्रथम 80 टक्के कमिशन मिळते व तीच विमा योजना रिन्यू करताना पुन्हा 50 टक्के कमिशन दिले जाते

गुसेहेड विमा आणि विमाधारक | goosehead insurance in marathi

खरंतर गुजहेड एजन्सी विमाधारकांना त्यांच्यासाठी असलेल्या गरजेच्या व चांगल्या विमा योजनेची माहिती करून देते विमा धारकाचे काही मोठी पण अत्यावश्यक अशी स्वप्ने असतात तसे गृह किंवा वाहन विकत घेण्याची व अशा मोठ्या हिकमतीने घेतलेल्या गोष्टी साठी चांगली सुरक्षा प्रदान करणारी विमा योजना तर हवीच ना?
आणि जेव्हा एखादा हुशार विमाधारक गुसेहेड विमा एजन्सीला निवडतो ,तेव्हा त्याचे अर्धे अधिक काम होऊन जाते व फक्त विमा निवडण्यास मदत करून थांबत नाही तर आर्थिक संरक्षणाबरोबरच आणखीही अनेकांनी लाभ विमाधारकाला मिळत रहावेत म्हणून ती नेहमीच प्रयत्नशील असतो

विमाधारकाला गुसेहेड चे मार्गदर्शन

1)या एजन्सीचे दलाल ही दर वेळी अनेक सुविधा व संरक्षण देऊन विमाधारकांना स्वतःवरच विश्वास ठेवण्यास भाग पाडतात
2) अनेक नवनवीन विमा योजनांची अनेक परीने माहिती घेऊन त्या योजनेवर कोणती बेस्ट आहे ती जाणवून देतात
3)प्रत्येक विमा योजनेचा स्वतंत्र खर्च व हप्त्याची रक्कम भरणे असते
4)या सर्व योजना पडताळून पाहून योग्य किंमत कोणत्या विम्याची आहे तेही ही एजन्सी पाहते
5)आणि मुख्य म्हणजे विमाधारकाला आपले नुकसान भरपाई साठी किंवा अन्य कारणासाठी कधीही पैसे लागू शकतात
6) व 24 तास बारा महिने ही सुविधा पुरवण्याचे काम ही विमा एजन्सी करते.

गुजहेड एजन्सी व विमाधारका समोरील पर्याय

विमाधारक हा सर्वसामान्य ग्राहक असतो व तो आपल्या कामकाजात मग्न असतो व त्यामुळे आपल्यासाठी कोणती योग्य विमा योजना आहे हे त्याला समजण्यासाठी तो फारसा प्रयत्न शीलहि नसतो. कारण त्याच्याकडे तेवढा वेळ नसतो त्याचे एक उत्तर हे आहे परंतु एजन्सी आपल्या एका विमाधारकासाठी जास्तीत जास्त विमा योजनांचे निरीक्षण करते त्याची माहिती मिळते आणि योग्य पैसे देऊन विमा धारकासाठी तो खरेदी करते

गुसेहेड विमा एजन्सी ची वैशिष्ट्ये

1) गुड हेड विमा एजन्सी ही आपल्या ग्राहक विमाधारकाला सर्वोत्तम मानते
2)व ती त्यासाठी अनेक विमा योजनेमधून योग्य विमा योजना शोधून काढते
3) तसेच त्यासाठी आपल्या एजन्सी मधील माणसे कर्मचाऱ्यांची निवड ही ती करते
4) व आपल्या एजन्सी बद्दलचा विमाधारक ग्राहकांमध्ये दृढ विश्वास निर्माण होण्यासाठी एजन्सी व त्याचा गट दोघेही साहाय्य करतात

नक्की वाचा : Homesite Insurance Company In Marathi

काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे:

1. ग्राहकांसाठी मदतगार

उजेड विमा एजन्सीचे ब्रीदच आहे की विमाधारक ग्राहकांची संतुष्टी करणे व त्यासाठी ही एजन्सी हर प्रकारे प्रयत्नशील राहते अतिशय प्रयत्न करून ते अनेक विमा योजनेच्या बारीक सारीक माहिती काढून विमाधारकास समोर ठेवून घेतात

2. ग्राहकांच्या आवश्यकताना पहिले स्थान

गूजहेड एजन्सीच्या मध्ये ती व त्याचा समूह हा स्वतःचा फायदा न बघता विमाधारक ग्राहकांच्या फायद्याचा प्रथम स्थान देते फक्त विमा निवडण्याचे स्वातंत्र्य देत नाही तर
अनेक वेळा मार्गदर्शन करणे नुकसान झाल्यास आर्थिक संरक्षण देणे
हे सर्वही केले जाते

3.सर्वोत्तम सेवा

गुसेहेड एजन्सीच्या मते विमाधारकाला सर्व कंपन्यांपेक्षा खास सेवा देण्यासाठी अनेक उपाय योजले अनेक योजना या पाहून त्यातील बेस्ट पाहते नवनवीन प्रयोग कंपनी एकदा ग्राहकाशी जोडली गेली की स्वतःच्या स्वार्था कडे न पाहता विमा धारकांसाठी नवनवीन प्रकारे ती मदत करत राहते.

गुसेहेड व व्यापार

ही एजन्सी म्हणजे एक प्रकारचा व्यवसायच आहे व तो वाढवण्यासाठी ग्राहक आपले कर्मचारी यांचा विचार करतात तसेच विमाधारक एजन्सीद्वारे जोडण्यासाठी अथक प्रयत्नही करीत असतात

गुसेहेडची कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा

आपल्या योग्य कामाच्या अनुभवावरून ते या एजन्सी मध्ये जोडले जातात अर्थात त्या कर्मचाऱ्याने आपल्या कामाबद्दल ची आस्थाही दाखवली पाहिजे

कर्मचाऱ्याने काय करावे ??

1) प्रत्येक विमा योजने बद्दल ची नवनवीन माहिती जमा करावी
2) पूर्णपणे नुकसान व लाभा बाबतीत कर्मचाऱ्यांचे बारीक लक्ष असले पाहिजे
3)आपले कसब विमाधारकांच्या बाबतीत दाखवून देऊन त्यांच्यासाठी किंवा स्वतःसाठी जर समस्या आल्या असतील तर त्या सोडविण्याचे कौशल्य ही त्याच्याकडे असायला हवे
4) कर्मचाऱ्यांकडे नवनवीन चॅलेंज एक्सेप्ट करण्याची जिद्द असली पाहिजे
5)तसेच प्रतिनिधित्व करत विमाधारकांना विमा योजना ही त्यांच्यासाठी योग्यच आहे हे विकण्याचे कौशल्य ही असावे
6) व वेळोवेळी आलेल्या विमा नवीन समस्या ची ओळख विमाधारकाला करून द्यावी व त्यातून मार्गही काढावा..

गुसेहेड ची नवी भरारी

गुसेहेड एजन्सीने आणखी विस्तार करण्याचे ठरवले आहे आणखी नवनवीन राज्यात प्रकल्प राबवण्यात आले आहेत

त्याची खास वैशिष्ट्ये

1. मोठी भव्य इमारत
2. स्वच्छ सूर्यप्रकाश
3. नवनवीन कार्य करण्यासाठी हिलस्टेशन सारख्या ठिकाणचा विचार

गुसेहेडची वाढत चाललेली प्रतिष्ठा

एजन्सी आपल्या चांगल्या कार्य व श्रमामुळे सर्व गोष्टी बाबत नवीन रेकॉर्ड निर्माण करताहेत हुशार व लायक अशा विमाधारकांना परीक्षा द्याव्या लागतात गुसेहेड विमा एजन्सी ही स्वतःच्या नवनवीन प्रकल्पांमध्ये विमाधारकाच्या फायदा शोधते

अशीही विमा एजन्सी आहे ची आपल्या ग्राहकांना संतुष्ट करणे व त्यांना चांगली सेवा पुरवणे हे हे काम करते आपण यूएस मध्ये राहात असाल तर तुम्हीही अनेक एजन्सी पाहून या चांगल्या एजन्सीचे सहाय्य घेऊ शकाल.

Reed Also : सामाजिक मानसशास्त्र म्हणजे काय 2022

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण गूजहेड इन्शुरन्स | Goosehead Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags : गूजहेड इन्शुरन्स | Goosehead Insurance ,गूजहेड इन्शुरन्स | Goosehead Insurance In Marathi

1 thought on “गूजहेड इन्शुरन्स | Goosehead Insurance In Marathi 2022”

Leave a Comment