फ्रन्टलाइन इन्शुरन्स | Frontline Insurance In Marathi 2022

फ्रन्टलाइन इन्शुरन्स | frontline insurance in marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण फ्रन्टलाइन इन्शुरन्स म्हणजेच frontline insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

frontline insurance in marathi
Frontline Insurance

विमा कंपनी व सुरक्षा

पावसाळा जवळ आल्यावर मन हिरवळी सारखं हिरवंगार होतं परंतु त्या सुखद थंडाव्या बरोबर वादळामुळे मनाला शरीराला तसेच घरादाराला बसणारे हादरे पाहताच कोणाची आळवणी करू? असे होऊन जातं! देव तर असतोच बरोबर पण विम्याचे संरक्षण म्हणजे खरोखरच मिळणारी मनाला उभारी असते. विमा कंपनीकडून आपण स्वतंत्रपणे विमा योजना खरेदी करत असतोच व त्या नवनवीन सुविधा आपल्याला देत असतात आणि अनेक प्रकाराने संरक्षणही करत असतात. अशाच विमा कंपन्यांचा एक गट करतो तरी काय ते आपण याचा आपण अंदाज घेऊ-

फ्रन्टलाइन इन्शुरन्स एक ओळख | frontline insurance in marathi

वेगवेगळ्या देशात अनेक स्वतंत्र ही विमा कंपनी आपले काम करत असतात. विमाधारकांना नवनवीन योजना देत असतात .तशाच काही स्वतंत्र विमा कंपनीच्या गटाने फ्लोरिडा, अलाबामा, नॉर्थ कॅरोलीना, दक्षिण कॅरोलीना मध्ये मिळून विमा योजना पुरवणाऱ्या सुरक्षा देण्याचे काम हाती घेतले आहे. एक विमा कंपनी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी किती नवीन योजना आमलात आणतात? मग सर्व स्वतंत्र विमा कंपनी एकत्र येऊन किती विमा धारकांसाठी संरक्षण कवच बनवू शकतील नाही का??

फ्रन्टलाइन इन्शुरन्स विमाधारकाची मदत कशी करतात?

  1. फ्रंटलाईन इन्शुरन्स हा एक अनेक विमा कंपनीचा गट एका विशिष्ट विमा कंपनी पेक्षा अधिक कार्यरत असतो
  2. या विमा कंपनी विमाधारकाच्या छोट्या-मोठ्या सर्व आपत्तीजनक गोष्टींना संरक्षण देण्याचे काम करतात
  3. या कंपनीद्वारे आणण्यात आलेल्या अनेक विमा योजना या विमाधारकाच्या आदर व विश्वास या दोन्ही पातळीवर उतरणाऱ्या असतात
  4. त्यामुळे विमाधारक तणावमुक्त व निर्धास्त जीवन जगत असतो
  5. दक्षिण समुद्रकिनाऱ्यावरील घरात राहणाऱ्या लोकांना मदत करण्याचे हे काम फ्रन्टलाइन विमा करतो
  6. अशा किनारपट्टीवर च्या घरी राहणाऱ्या लोकांना नेहमीच अनेक नैसर्गिक गोष्टींचा सामना करावा लागत असतो व पुन्हा पुन्हा संरक्षणाची गरज भासत असते
  7. त्यांचे होणारे नुकसान तसेच आपत्तीची कल्पना येऊन त्याप्रमाणेच या विमा कंपनी त्याच्यासाठी विमा योजना तयार करत असतात
  8. वारंवार नैसर्गिक आपत्ती येत असल्याने होणारे नुकसान हे पुन्हा होत असते
  9. अशा वेळी विमाधारक म्हणून ग्राहकांनी केलेले विमा दावे हे विमा कंपनीला व्यवस्थित नोंद करून ठेवावे लागते

स्पर्धा अन फ्रन्टलाइन विमा | competition and frontline insurance in marathi

ज्या क्षेत्रात स्पर्धा अधिक असते अशा ठिकाणी रिझल्ट ही खूप छान दिसून येतो कारण ,स्पर्धेमधून एक चुरस निर्माण होते व विमाधारक जसे आणखी काय ?हा प्रश्न मनात घोळवत नवनवीन तेव्हा कंपनी व विमा योजनेची तुलना करून चाचपणी करत असतात .तसेच विमा कंपनी ही स्पर्धा पाहून आपलं वेळोवेळी नवीन परिवर्तन आणत असतात. अशावेळी त्यांना आपली धोरणे ही लवचिक ठेवावी लागतात .तसेच त्यांच्या विमा कंपनीच्या गटामध्ये सहभागी असणाऱ्या कंपन्या व निष्णात असे विमा दलाल यांच्यामुळे सर्वच बाबतीत नुकसानापेक्षा लाभच जास्त पदरी पडतो व स्पर्धेच्या किमतीमध्ये अनेक योजना व गृह विमा शोधणे कठीण जात नाही.

फ्रन्टलाइन व विशेष सेवा

फ्रन्टलाइन विमा योजना चा गट हा प्रामुख्याने फ्लोरिडा ,अलाबामा, उत्तर व दक्षिण कॅरोलिना अशा समुद्रकिनाऱ्यावर च्या गृह- मालकांसाठी काढलेल्या दिसतात. ही सेवा जवळ -जवळ दहा वर्षे निरंतर चालू आहे .ज्या वेळी हवामानात बदल होऊन समुद्रात वादळे ,चक्रीवादळे होतात अशा वेळी सर्वात जास्त नुकसान तथा आर्थिक फटका हा या ग गृह मालकांना होतो .अशा वेळी त्यांना विमाधारकांना भक्कम विम्याचा आर्थिक आधार देऊन संरक्षण करण्याचा प्रयत्न या कंपनी करतात.

विमा कंपनीची भूमिका

युनायटेड स्टेटस व काही शहराच्या समावेश हा या विमा कंपनी आपल्या सेवेमध्ये करत असताना दिसतात. फ्रंट लाइनच्या व्यापारामध्ये एजंट नि वापरलेले वेब पोर्टल ही महत्त्वाची गोष्ट असते. या पोर्टल द्वारे
विमा कंपनी दलालांना नवीन व्यापार लिहून पाठवणे
किंवा नवीन निर्माण केलेल्या विमा योजनेची ओळख देणे
किंवा काही कल्पना नियम किंवा धोरणे असल्यास त्यांना पारित करणे नवीन बिलिंग पद्धती वापरण्यात आणणे
विमा दावा
विमा योजना याची माहिती घेणे
अशा अनेक बाबी या केल्या जातात

आय बी एम आय सी

विमा कंपनीने एकत्रीकरण करून विमाधारकाच्या हाती अनेक प्रकारे सुविधा शक्ती दिली व विमाधारकांना अधिक विमा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी आय बी एम आय सिस्टिम द्वारा माहिती व लॉजिक कॉपी करणे अनावश्यक ठरवले.

समुद्र किनारा व विमाधारक

घरमालक मुख्यतः फ्रन्टलाइन विमा हा अशा समुद्रकिनाऱ्यावर घर असणाऱ्या लोकांच्या अफाट झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठीच बनला आहे व वारंवार या समस्या त्यांच्या जीवनात येतच राहतात व आपल्या स्वतःच्या बचतीचा उपयोग करत राहिल्यास ही विमाधारक त्रस्त होऊन जातो अशा वेळी काढलेल्या विमा योजना त्याला नुकसानीची भरपाई करण्यास मदत करत असतात. समुद्रकिनाऱ्यावर विमाधारक ज्यांनी आपल्या घराच्या नुकसानभरपाईसाठी किंवा जोखमीसाठी घराचा विमा काढला असेल त्यांच्या नेहमीच्या काही आवश्यकता असतात व फ्रन्टलाइन विमा हा त्यांना अगदी कमी रकमेत विमा योजना दिली जाते अनेक प्रकारच्या त्या योजना असतात विमाधारकाने स्वतःच्या गरजेनुसार त्या घेतल्या पाहिजेत तुफान यासारख्या भयंकर परिस्थितीतही फ्रन्टलाइन विमा दलाल नेहमी आपल्या विमाधारकास सहकार्य करण्यास तत्पर असतात.

नक्की वाचा : Policy Number On Insurance Card In Marathi

अनेक नैसर्गिक आपदा व फ्रन्टलाइन

हो ,जवळजवळ पंधरा /वीस वर्षे फ्रन्टलाइन कंपनी विमा धारकासाठी टिकून आहे व आपल्या चांगल्या सेवेत आपले नावही त्यांनी केले आहे .मग परिस्थिती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित वादळ, तुफान सारखी स्थिती हो किंवा कोविड 19 या कंपनीने सर्व विमाधारक ग्राहकांची जोखीम उचलण्याची ठरविले आहे

ठिकाण व गृह विमा संरक्षण

ऑनलाइन विमा अनेक घराच्या मालकांसाठी देत असतात .पण प्रत्येक ठिकाण व त्या ठिकाणच्या विमा योजनेचे नियम ,अटी या निश्चितच वेगवेगळ्या असतात. याचे एक कारण म्हणजे तेथील भौगोलिक परिस्थिती वारंवार वादळ, पाऊस, भूकंप येत असेल तर तेथे विमा दर विमा संरक्षण मध्ये इतर क्षेत्रांत पेक्षा काही फेरबदल केलेले असू शकतात.

विमाधारक घरमालकाच्या गरजा

जे विमाधारक घरमालक स्वतःच्या घरासाठी विमा योजना खरेदी करत असतो .त्यांच्या काही आवश्यकता तसेच निकडही असू शकतात. हे विमाधारक व्यक्ती समुद्रकिनाऱ्याचे असतात .त्यामुळे त्याला होणारे जवळपास रोजचे नुकसान हानी घर किंवा तत्सम संपत्तीचे नुकसान किंवा काहीजण दुसऱ्यांच्या घरी पैसे देऊन राहत असतात त्यांचे नुकसान भरून काढतो यामध्ये अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपदा यांचा समावेश होतो गारा पडून नुकसान, अति वर्षावामुळे पाण्याची लेवल वाढून घर संपत्तीचे नुकसान होणे हे सर्व फ्रन्टलाइन विमा भरून काढते.

फ्रन्टलाइन विमा व विमा धारकांची मते

प्रत्येक गोष्टींवर लोकांची चांगली किंवा वाईट मत असतातच तसेच विमाधारक ज्यांनी या फ्रन्टलाइन विम्याचा अनुभव घेतला आहे त्याची चांगली वा वाईट दोन्ही मते आपल्याला अनुभवता येतील. काही जणांच्या मते नुकसानीची भरपाई करण्यासाठी उत्कृष्ट अशी विमा योजना आहे व बहुतेक जण यावर नाखूष ही आहेत कारण वादळ हे कमीअधिक तीव्रतेची व अनेक प्रकारांनी लहान मोठे नुकसान करणारी दिसून येतात. अशावेळी कंपनी विमा धारकांची नुकसान भरते वेळी स्वतःच्या कंपनीचा फायदा बघते वेळी ते नियम व अटी ही परिवर्तित करतात किंवा काही वेळा अचानक हा त्याच्या किमती काही टक्‍क्‍याने वाढ ही करताना पाहिले किंवा अनुभवले आहे तेव्हा नाण्याच्या दोन बाजू असतात.

तशाच विमा कंपनी ही आपल्या फायद्यासाठी कार्यरत असते अर्थात विमाधारकाच्या नुकसानीची जोखीम अंगावर घेऊन सेवा असली तरीही .अशावेळी सुजाण विमाधारकाने आपले राहण्याचे ठिकाण वेळोवेळी घरावर येणारी नैसर्गिक आपदा यांचा विचार करून हप्ते ,विमा खर्च व विमा कंपनी विषयी आधीच्या विमा धारकांची मते अनुभव याच्याकडे दुर्लक्ष नक्कीच करू नये व डोळसपणे आपली विमा कंपनी व विमा योजना निवडावी.

Reed Also : Allu Arjun biography in hindi |अल्लू अर्जुन जीवन परिचय

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण फ्रन्टलाइन इन्शुरन्स | Frontline Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags : फ्रन्टलाइन इन्शुरन्स | Frontline Insurance,फ्रन्टलाइन इन्शुरन्स | Frontline Insurance In Marathi 2022

2 thoughts on “फ्रन्टलाइन इन्शुरन्स | Frontline Insurance In Marathi 2022”

Leave a Comment