कौटुंबिक प्रवासाचा विमा | Family Travel Insurance In Marathi 2022

कौटुंबिक प्रवासाचा विमा | Family Travel Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण कौटुंबिक प्रवासाचा विमा म्हणजेच family travel insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Family Travel Insurance In Marathi
Family Travel Insurance

प्रत्येक समस्येवर साथ विम्याची :

● यात्रा करताय ?

  • आपल्याला बहुतेक वेळा हे माहितीच नसते की आपली विमा कंपनी आपल्यासाठी किती प्रकार च्या विमा योजना बनवत असतात ?
  • त्यामुळे आपण कोण- कोणत्या नुकसानीपासून वाचू शकतो ?
  • किंवा त्याची भरपाई ही आपल्याला मिळू शकते
  • भारतात अनेक विमा योजना आहेत ,त्या कोणकोणत्या ?
  • आपल्याला त्या पदोपदी सहाय्य ला येऊ शकणाऱ्या अशा या योजना आहेत
  • ज्या अज्ञानामुळे आपण कधी विचारच करत नाही
  • फक्त एखादे घर विकत घेतले की आपण विमा काढतो
  • स्वतावर कुटुंब पूर्णपणे निर्भर असेल तर या धकाधकीच्या ताण-तणावाच्या आयुष्यात घाबरून आपण जीविताच्या संदर्भात विमा उतरवतो
  • तर कधी आपण वाहन खरेदी करतो आणि मग ते दोन चाकी असो किंवा चार चाकी त्याची सुरक्षितता राखण्यासाठी आपण नक्कीच विमा योजना घेतोच
  • पण आपल्याला माहिती नसल्यामुळे इतर विमा योजने पासून आपण अनभिज्ञच राहतो

तर आज आपण अशाच एका विमानाच्या प्रकाराची माहिती करून घेऊ-

★ यात्रा विमा योजना ( family travel insurance in marathi ) आणि त्याचे प्रकार-

आपण काही कारणामुळे आपल्या देशात किंवा परदेशात प्रवास करत असतो

★ आता ती प्रवासाची ​कारणे कोणती ? ते आपण पाहू-

1 उच्च शिक्षण घेण्यासाठी बहुतेक विद्यार्थी हे परदेशात जाऊ इच्छितात
2 कामाच्या जबाबदारीच्या दगदगीतून थोडा निवांतपणा काही दिवसांसाठी तरी मिळावा यासाठी सुद्धा काही लोक परदेशात किंवा देशातल्या देशात प्रवास करतात
3 काही माणसे व्यवसायानिमित्त किंवा नोकरीसाठी  प्रवास करतात
4  तर काही ज्येष्ठ मंडळी आयुष्याच्या संध्याकाळी, उतारवयात जबाबदारितून मुक्त होऊन ,काही वेळ स्वतःसाठी काढत असतात त्यासाठी त्यांना मोकळा वेळ निसर्गाच्या सानिध्यात काढायचा असतो म्हणूनच ते प्रवास करतात

  • अशा परिस्थितीत मंडळी  यात्रा विमा काढून आपल्या भविष्यातील आकस्मिकपणे येणाऱ्या अपघात किंवा घटनांपासून संरक्षण होण्यासाठी विमा योजना काढत असतात.

यात्रा विमा ( family travel insurance in marathi ) का काढावा ?

  • बरीचशी मंडळी जी रोज दगदगीतून निवांतपणा शोधायला गेलेली असतात पण त्याच वेळी काही अघटित घटना ही त्यांच्याबरोबर घटू शकतात अशा वेळी त्यांना यात्रा विम्याचा आधार मिळू शकतो
  • विद्यार्थी काहीवेळा वयाने आणि अनुभवाने सुद्धा लहान व आजाण असतात त्या वेळी अपघात सदृश्य घटनेत त्यांना आर्थिक मदत त्याची विमा कंपनी करू शकते
  • यात्रा करताना बहुतेक जण दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या राज्यात फिरावयास आलेले असतात , ज्या प्रदेशात ते प्रवास करत असतात त्या प्रदेशाची त्यांना नीट माहिती नसते
  • अशावेळी जर त्यांना स्वतःला रुग्णालयात भरती करावे लागले किंवा त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत हवी असेल तर यात्रा विमा कंपनी विमाधारकाला एखाद्या मित्रासारखी हात देते
  • कुटुंबापासून प्रवासी खूप दूर असल्याने अनोळखी ठिकाणी आकस्मिक घटना घडली असेल तर कोणाची मदत घ्यावी ? हा तर मोठाच प्रश्न उभा असतो
  • अशावेळी आपण यात्रा विमा काढला असल्यामुळे विमा कंपनी आपल्या नुकसानाची नुकसान भरपाई करण्यास मदत करते
  • आपली महत्त्वाची कागदपत्रे किंवा बॅग हरवली तरी सुद्धा विमा कंपनी आपल्याला मदत करण्यास तयार असते
  • व ते कागदपत्रे पासपोर्ट नवीन बनवण्यास किंवा डुप्लिकेट पासपोर्ट बनवून देण्यासही आपल्याला हातभार लावते
  • उशिरा येण्याने विमानात आपण बसू शकलो नाही किंवा विमान उशीरा सुटल्यामुळे विमा धारकाचे अनेक ठिकाणी आर्थिक नुकसान होऊ शकते
  • अशा परिस्थितीत ही विमाधारकाला विमा कंपनी मदत करीतच असते त्यामुळे आर्थिक नुकसान आतून त्याची सुटका होते

●यात्रा विमा चे प्रकार:

1 आंतरराष्ट्रीय यात्रा विमा
2  गट किंवा समूह यात्रा विमा
3 वैद्यकीय यात्रा विमा
4  घरगुती यात्रा विमा
5 ज्येष्ठ नागरिक यात्रा विमा
6  एकल आणि बहु ट्रिप यात्रा विमा योजना

  • असे अनेक प्रकारचे विमा फक्त प्रवाशांसाठी म्हणजे यात्रा करणाऱ्यांसाठी उत्सुक असलेल्या यात्रेकरूंसाठी असलेल्या आढळतात
  • त्यापैकी आपण एका विमा योजनेचा प्रकाराची आज माहिती घेऊ-

● घरगुती यात्रा विमा | family travel insurance in marathi

” देशातल्या देशात यात्री म्हणजेच विमाधारक प्रवास करताना जेव्हा त्याना दुर्देवाने काही आकस्मिक अडचणी चा सामना करावा लागतो ,त्या वेळी जो विमा त्याची नुकसान भरपाई देण्यास मदत करतो त्याला घरगुती यात्रा विमा असे म्हणतात”

● घरगुती यात्रा विमा योजना घेतल्याने आपली कशी मदत होते ?

  • जावे यात्रेकरू विमाधारक आपल्या देशातल्या देशातच काही कारणात्सव प्रवास करीत असतो आणि त्या वेळी कोणतेही आकस्मित समस्या निर्माण झाली
  • उउदाहरणार्थ-

​सामानाची चोरी होणे, त्याच्या बॅग हरवणे  किंवा अपघात होणे ….वगैरे )
अशावेळी त्याचे नुकसान होते व जर त्याने हा घरगुती यात्रा विमा काढला असेल तर विमा धारकांची विमा कंपनी त्याच्या नुकसानाची जोखीम उचलते व विमाधारक आर्थिक मदत मिळाल्याने निश्चिंत होऊ शकतो

● घरगुती यात्रा विमा आणि विमा धारकाची सुरक्षितता:

  • देशांतर्गत प्रवासात प्रवाशा च्या नुकसानाची नुकसान भरपाई करून विमा त्याला साथ देतो
  • प्रवासादरम्यान कोणतीही समस्या वा अडचण आल्यास हा विमा त्याला आर्थिक संरक्षण देतो
  • हा विमा काढल्यानंतर प्रवासादरम्यान अपघातात तात्पुरते अपंगत्व आले किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास विमाधारक किंवा त्याच्या कुटुंबीयांचे होणारे आर्थिक नुकसान याची भरपाई ही विमा कंपनी करते
  • प्रवासादरम्यान त्याच्या बॅग किंवा सामान हरवले तर अशावेळी ही आर्थिक रक्कम देऊन त्याच्या नुकसानाची भरपाई ही विमा कंपनीस करते
  • वाहनांमुळे त्या विमाधारक प्रवाशांना प्रवास करताना विलंब झाला असल्यास त्याच्या वेळेमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई ही विमा कंपनी देऊ करते
  • विमाधारकाचा अपघात झाल्यास रुग्णालयात भरती करावे लागले आणि त्या वेळीही पैशाच्या रुपाने विमा कंपनी त्यांची आर्थिक मदत करते
  • भारतामध्ये प्रवास करणारा कोणताही भारतीय हा घरगुती प्रवास विमा खरेदी करू शकतो
  • तसेच भारतात काम करण्यासाठी परवाना मिळालेले विदेशी व्यक्ती ही भारतात प्रवास करण्यासाठी घरगुती प्रवास विमा खरेदी करू शकतात.

● कोणत्या गोष्टी या यात्रा विमा मा मध्ये समाविष्ट असतात-

1 यात्रा प्रवास रद्द झाल्यास त्याची नुकसान भरपाई देणे
2  प्रवासात व्यत्यय आल्यास त्याच्या नुकसानाच्या नुकसानाची जोखीम उचलणे किंवा अडचणींची भरपाई करणे
3  वैद्यकीय विमा
4 सामान हरविल्यास त्याची जबाबदारी घेणे
5 सर्व प्रकारच्या आकस्मिक अडचणींमध्ये विमा मदत करतो.

विमा काढताना काय काळजी घ्यावी ?

( फॉर्म भरते वेळेची जागृकता )
★ फॉर्ममध्ये जेथे आपण सही करतो त्या ठिकाणी काही वेळा ठिपक्यांच्या ओळी असतात व त्यात काही बारीक अक्षरात लिहिलेले असते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण ते आवश्यक असू शकते म्हणून ते नीट वाचावे
★ फॉर्ममध्ये काही बारीक अक्षरात नमूद केलेले पॉईंट असतात ते आपण आळस करून दुर्लक्षित करतो आणि महत्त्वाचे असलेले मुद्दे आपण नजरेआड करतो त्यामुळे तेही काळजीपूर्वक वाचावे
★ काही अटी व कायदे हे विमा कंपनी द्वारा ठरवलेले असतात , ते आपण नजरेआड करून विमा एजंट च्या बोलण्याकडे लक्ष ठेवतो
★बाकी पत्रकाकडे ही दुर्लक्ष करू नये

विमा योजना निवडताना :

विमा योजनेचा नियमित हप्ता काय असेल?

 तो आपल्याला परवडणार आहे का ?तेही पडताळून पहावे
◆ आपल्या गरजेनुसार विमा निवडावा
◆ तुम्हाला नव- नवीन गोष्टी या विमा योजनेबद्दल माहीत असाव्यात
◆ सखोल नाही, तरी थोडीफार माहिती असलीच पाहिजे
◆ तुम्ही ज्या विमा दलालांच्या मदतीने विमा योजना घेत असाल त्याची ही माहिती करून घ्यावी
◆ विमा कंपनी बद्दल हि जागरूकतेने माहिती ठेवावी
◆  इतर विमा कंपन्यांमध्ये आपली विमा कंपनी सुरक्षित आहे ना ? ते ही आपण पडताळून पहावे
◆ विमा योजना अनेक कंपन्यांच्या असतात ,त्यांची तुलना करून आपल्यासाठी कोणती यात्रा विमा योजना सुरक्षित आहे? आणि विश्वासार्ध्य आहे? ते ही पहावे

● Covid-19 मध्ये यात्रा विमा कंपनी काय खबरदारी घेतात?

★ आपल्या प्रवासी विमाधारकाने जर घरगुती विमा प्रवास करण्यासाठी काढला योजनेत भाग घेतला असेल आणि त्या व्यक्तीचे प्रवासाचे नियोजन ठरले असेल पण अचानक covid-19 मुळेच त्यांच्या प्रवास करण्यात अडचणी निर्माण झाल्या म्हणजे विमाधारकाला जर covid-19 यांचा संसर्ग झाला असेल तर त्याचा रुग्णालयातील खर्च किंवा औषधोपचार वैद्यकीय खर्च ही विमा कंपनी उचलते
★ परंतु इतकेच नाही तर त्याच्या कुटुंबातील कोणा सदस्याला covid-19 संसर्ग झाला असेल आणि त्यामुळे त्याला पुढचा प्रवास रद्द करावा लागत असेल तर पुढचे सगळे नियोजन रद्द केल्यामुळे त्याला  आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते परंतु सुरुवातीलाच यात्रा विमा योजना काढल्यामुळे त्याच्या नुकसानाची भरपाई ही त्याची विमा कंपनी देते
★ corona मध्ये प्रवास पुढे ढकलला तरीसुद्धा त्याचा नुकसानाची भरपाई कंपनीद्वारा होते

घरगुती यात्रा विमा योजनेत कोणत्या गोष्टींचा समावेश होतो

★ आकस्मिक वैद्यकीय खर्च
★अपघात खर्च
★ विमानास विलंब
★प्रवास रद्द करणे
★सामान वाहतुकीमध्ये खराब होणे व त्याचे नुकसान होणे
★ बॅग हरवणे
★वैद्यकीय औषधोपचाराचा खर्च
★ रुग्णालयात भरती केल्यावर चा खर्च
असे आकस्मिक उद्भवणार्‍या समस्या आणि त्यातून होणारे विमाधारकाच्या नुकसान हे विमा कंपनी भरून देत असते त्यामुळे िमाधारक निश्‍चिंत असतो

Reed Also :इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग स्टेशन व्यवसाय कसा करायचा

विमा कंपनीच्या विमा धारकाकडून चा पेक्षा किंवा अटी :

★ हा विमा प्रकार वैयक्तिक स्वरूपाचा आहे
★ या विम्याची मदत हे अठरा वर्षावरील व पद 65 वर्षापर्यंत         
वयोगटातील लोकांसाठी आहे

घरगुती यात्रा विमा व विमाधारक:

★ देशांतर्गत प्रवास करतेवेळी विमाधारकाने घरगुती यात्रा विमा काढला असेल त्याला कोणतेही घाबरण्याचे काम उरत नाही कारण त्याची सुरक्षा आहे विमा कंपनीस घेत असते त्यामुळे तो निश्चितच राहून आपल्या प्रवासाचा आनंद लुटू शकतो

★ भारतातील एखाद्या प्रदेशातून त्याला दुसऱ्या प्रदेशात प्रवास करायचा असेल तर विमा कंपनी विमाधारकाला संरक्षण देते
★विमा कंपनीच्या मदतीत नियमितपणा व सातत्य दिसून येते
★ तुमची विमा योजना एक वर्षानंतर रिन्यू करावी लागते

◆ जर विमाधारकाने कोणत्याही साहसी खेळांमध्ये भाग घेतला असेल आणि त्यामुळे त्याला अपघात झाला असेल तर मात्र विमा कंपनीत याची या नुकसानाची जोखीम उचलत नाही
◆ जसे की स्कुबा ड्रायविंग घोडेस्वारी इत्यादी खेळ सहाशे मारले जातात आणि त्यामुळे पडल्यावर अपघात झाला असेल तर विमा कंपनी काहीही नुकसानभरपाई देत नाही
◆ विदेशी  हल्ले किंवा तत्सम हल्ल्यांमुळे काही नुकसान झाले असेल तरीसुद्धा विमा कंपनी त्याला नुकसान भरपाई देत नाही
◆ घरगुती यात्रा विमा योजने मध्ये आधीचे वैद्यकी आजार जर लपवले असतील तर तर विमा कंपनी त्याला नुकसान भरपाई देत नाही

अशा प्रकारची घरगुती विमा योजना आहे त्याचा सर्वसामान्य लोक एक फायदा घेऊ शकतात कारण बहुतांशी मध्यमवर्गीय लोकांना आपल्या देशांतर्गत प्रवास करणे परवडत नसते आणि अशा वेळी आपण विमा खरेदी करून विमा योजनेमध्ये भाग घेऊ शकतो याबद्दल त्यांना काहीच माहिती नसते छोटा प्रवास असला तरीसुद्धा किंवा देशांमध्येच प्रवास विमा काढला असेल तर त्याना जो निवांत पणा आणि निश्चिंत पणा अनुभवास मिळेल तो सर्वात यात मोठा आनंद असेल त्यामुळे निश्चितच त्यांनी अशा प्रकारच्या विमा योजनेत भाग घ्यावा

★ भारतातील एखाद्या प्रदेशातून त्याला दुसऱ्या प्रदेशात प्रवास करायचा असेल तर विमा कंपनी विमाधारकाला संरक्षण देते
★विमा कंपनीच्या मदतीत नियमितपणा व सातत्य दिसून येते
★ तुमची विमा योजना एक वर्षानंतर रिन्यू करावी लागते

◆ जर विमाधारकाने कोणत्याही साहसी खेळांमध्ये भाग घेतला असेल आणि त्यामुळे त्याला अपघात झाला असेल तर मात्र विमा कंपनीत याची या नुकसानाची जोखीम उचलत नाही
◆ जसे की स्कुबा ड्रायविंग घोडेस्वारी इत्यादी खेळ सहाशे मारले जातात आणि त्यामुळे पडल्यावर अपघात झाला असेल तर विमा कंपनी काहीही नुकसानभरपाई देत नाही
◆ विदेशी  हल्ले किंवा तत्सम हल्ल्यांमुळे काही नुकसान झाले असेल तरीसुद्धा विमा कंपनी त्याला नुकसान भरपाई देत नाही
◆ घरगुती यात्रा विमा योजने मध्ये आधीचे वैद्यकी आजार जर लपवले असतील तर तर विमा कंपनी त्याला नुकसान भरपाई देत नाही.

नक्की वाचा : Animal Insurance In Marathi

अशा प्रकारची घरगुती विमा योजना ( family travel insurance in marathi ) आहे त्याचा सर्वसामान्य लोक एक फायदा घेऊ शकतात कारण बहुतांशी मध्यमवर्गीय लोकांना आपल्या देशांतर्गत प्रवास करणे परवडत नसते आणि अशा वेळी आपण विमा खरेदी करून विमा योजनेमध्ये भाग घेऊ शकतो याबद्दल त्यांना काहीच माहिती नसते छोटा प्रवास असला तरीसुद्धा किंवा देशांमध्येच प्रवास विमा काढला असेल तर त्याना जो निवांत पणा आणि निश्चिंत पणा अनुभवास मिळेल तो सर्वात यात मोठा आनंद असेल त्यामुळे निश्चितच त्यांनी अशा प्रकारच्या विमा योजनेत भाग घ्याव

1 thought on “कौटुंबिक प्रवासाचा विमा | Family Travel Insurance In Marathi 2022”

Leave a Comment