त्वचा तज्ञ विमा | Esthetician Insurance In Marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण त्वचा तज्ञ विमा म्हणजेच Esthetician insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

व्यक्तिमत्व :
- प्रत्येक माणसाला आपले व्यक्तिमत्व हे सुंदर व प्रभावशाली असावे असे वाटत असते
- त्यामध्ये आपले रंगरुप, शरीररचना, उठण्या- बसण्याची पद्धत याचा जरी समावेश होत असला
- तरी सर्वात आधी आपला चेहरा हा आपल्या मनातील गुपित बोलून जात असतो
- एक प्रकारे तो आपला आरसाच असतो
- पण सर्वजण सुंदर नसतात मग त्यांचे व्यक्तिमत्व चांगले बनवण्यासाठी काहीजण ब्युटीपार्लरची मदत घेतात
- व शारीरिक आनारोग्यामुळे चेहर्यावरची चमक कमी झाली असेल किंवा काही विकार असतील तर त्वचारोग तज्ञ कडे लोक जातात
- पण या दोघांची मदत घेऊन व्यक्ती आपला चेहरा व व्यक्तिमत्त्व आकर्षक नक्कीच बनवू शकते
● ब्युटीशियन व त्वचारोग तज्ञ ( Esthetician insurance in marathi ) :
★ ब्युटीशियन:
- प्रत्येक माणूस कुठल्याही रंग- रुपाचा असला तरी तो सुंदर हा असतोच
- पण त्यावर थोडे कष्ट घेतले तर त्याची सुंदरता आणखीनच वाढू शकते
- ब्युटीशियन व्यक्तींचे केस त्याच्या चेहरेपट्टी नुसार कापते, चेहरा सुंदर दिसतो
- तसेच मेकअप ने चेहऱ्याचे दोष लपवून फक्त ‘सौंदर्यच ‘कसे नजरेस आणू शकतो याचा प्रयत्न करते
- फेशियल ब्लिचिंग यासारख्या ट्रीटमेंट द्वारा रूपाचा पोत वाढवायचा प्रयत्न होतो
esthetician:( त्वचा तज्ञ)
- आपला आरोग्याचा आरसा हा चेहराच असतो
- त्यामुळे मेकअप ने ही कितीही लपवायचा प्रयत्न केला तरीही काही गोष्टी या लपत नाहीत
- किंवा मेकअपचा थर निघून गेल्यावर परत तोच चेहरा दिसून येतो
- त्यावेळी त्वचा तज्ञ त्वचेच्या आजाराचे मूळ कारण शोधून त्याचा इलाज करतो
- व व्यक्तीला नैसर्गिक सौंदर्य बहाल करत असतो
त्वचा तज्ञ :व्यवसाय ,धोके-
1) त्वचाविकार बरे करताना खूप वेळा काही औषधोपचार किंवा काही प्रक्रिया या चेहऱ्यावर कराव्या लागत असतात
त्यांत वेगवेगळ्या लोकांचे राहणीमान, आहार किंवा शरीर रचनेनुसार विपरीत परिणाम होऊ शकतो
आणि त्यामुळे या वादातून ग्राहक, त्वचा तज्ञवर खटला दाखल करू शकतो
2) त्वचातज्ञ जरी रोजचे काम आपले व्यवस्थित पणाने करत असला तरीही ग्राहकाच्या मनस्थिती किंवा त्याच्या विचार व मतानुसार या ट्रीटमेंट च्या विरोधात ही ग्राहक जाऊ शकतो
त्वचा तज्ञ चे करिअर वरही डाग लावू शकतो व बदनामी होऊन त्याचे भविष्यही अंधकारमय होऊ शकते
3) ग्राहक व त्वचा तज्ञ यांच्या वैचारिक वैमनस्यामुळे
किंवा ट्रीटमेंट बद्दल अविश्वास ठेवल्यामुळे ग्राहक हा त्वचा तज्ञाला वेठीस धरू शकतो
व त्याचा शारीरिक व मानसिक परिणाम हा त्वचा तज्ञवर होऊ शकतो
*तसेच नुकसानभरपाईचा खटला दाखल झाला तर आर्थिक नुकसान ही संभवू शकते
4) एखाद्या ग्राहकाच्या आकस्मिक त्रासदायक खटल्याचा परिणाम हा त्वचा तज्ञ चा पुढच्या करिअर प्रवासातील आत्मविश्वास ढळण्यावर होऊ शकतो
नकळतपणे भीती किंवा नकारार्थी विचाराने त्याच्याकडून चुका ही होऊ शकतात
5) बहुतेक वेळा असे तंत्रज्ञ ग्राहक रुग्णाला ठोस स्वप्न दाखवतात किंवा आश्वासन देतात
त्यामुळे ग्राहक ही निश्चिंत होऊन पैसा व शरीर एक प्रकारचे त्याच्या तज्ञांकडे सोपेवितो
पण त्यांच्या विचारातील प्रतिमा ही ट्रीटमेंट नंतरच्या प्रतिमेशी मिळतीजुळती दिसणारी नसली तर बेजबाबदारपणा ठरवून तज्ञांचे कसंब यावर अविश्वास दाखवून न्यायालयात त्यांच्यावर खटला भरला जाऊ शकतो
6) ग्राहकाच्या वागणुकीच्या परिणामामुळे चांगला चालणारा व्यवसाय ही त्याला बदनामीमुळे किंवा आर्थिक कारणामुळे बंद करावा लागू शकतो
त्वचा तज्ञ व्यवसाय सुरक्षा:
- त्वचातज्ञ जरी ग्राहकास समाधानकारक रीत्या ठीक करावयाचे असले तरीही थोडाफार वैद्यकीय ट्रीटमेंटमुळे कधी प्रतिकूल परिणाम होऊ शकतो
- व त्यामुळे संतापलेल्या ग्राहकाशी सामनाही करावा लागू शकतो
- अशा वेळी विमाधारकाने व्यावसायिक नुकसान भरपाई विमा काढला असेल
- तर आर्थिक तणावापासून किंवा नुकसानीपासून विमा धारकाची मुक्तता होते
या गोष्टीची नुकसानभरपाई मिळू शकते:
1) जर त्वचा तज्ञ ने दिलेल्या कोणत्याही ट्रीटमेंट नंतर ग्राहकाला काही शारीरिक इजा झाली असेल किंवा त्याच्या ट्रीटमेंट दरम्यान तो मरण पावला तर विमाधारक आवर खटला करावा लागू शकतो खूप मोठी आर्थिक संकट येऊ शकते यामुळे वाचण्यासाठी विमा योजनेचा लाभ हा विमाधारकाने घेतला पाहिजे
2) डॉक्टरचा हे बेजबाबदारपणा केला असा आरोप होतो
तसे त्यांच्या संस्थेमधील त्याच्या तज्ञांचे मदतनीस असतील
किंवा त्यांच्याकडूनही काही बेफिकिरी पणामुळे असा आरोप झाला असल्यास ही त्याची नुकसान भरपाई विमा धारकाचे विमा कंपनी करते
3) एका गोष्टीची मात्र सर्वच विमा धारकांनी काळजी घेतली पाहिजे की आपल्या वर नुकसानभरपाईचा खटला भरला जाऊ लागला तर विमा योजनेच्या ठराविक वेळेआधीच पुरावे सांभाळून ठेवून विमा कंपनीकडे विमा दावा करावा
या गोष्टींना संरक्षण मिळत नाही:
- 1) काहीवेळा जंक फूड खाऊन किंवा मोनोपॉज मुळे तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाचे वजन आटोक्यात राहत नाही
- त्यांचा योग्य वैद्यकीय पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न चालू असेल आणि जर काही शारीरिक नुकसान झाले तर विमा कंपनी या गोष्टींना संरक्षण देत नाही
- 2) अनेक आजार सर्व रोग हे आकस्मिक होत असले
- तरी काही आजार आपण टाळू शकतो
- पण एडस सारख्या आजारा मुळे ट्रीटमेंट घेताना जर काही लाभ मिळाला नाही तर रुग्णाने केलेल्या दाव्यांना संरक्षण मिळत नाही
- 3) जर त्वचा तज्ञाने काही स्वार्थासाठी ,पैशासाठी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू केला
- व त्यानंतरच्या नुकसान भरपाई विमा दावा करून मागितली गेली
- तर विमा कंपनी संरक्षण देऊ करत नाही
- आजच्या तरुणाईत सुंदर दिसण्याचे अतोनात वेड दिसून येते
- त्यामुळे ते निसर्गनिर्मित अवयवाचा आकार, रूप ,रंग बदलू पाहतात
- अशा प्लास्टिक सर्जरीच्या उपाया दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही
विमा कंपनी व विमाधारक|Insurance Company and Insured:
1) विमाधारकाने विचार करून जेव्हा एखादी विमा कंपनी निवडायचा निर्णय घेतला तर सर्वात प्रथम त्याला कंपनीकडून कोणते लाभ व सहकार्य मिळेल याचा शोध घ्यावा लागेल
2) विमा कंपनी विमाधारकावर निष्काळजीपणाचा आरोप करून नुकसानभरपाईचा खटला दाखल केला गेल्यावर विमा दावा करताना आढळून येऊ शकते की आपले नुकसान भरपाई या विमा योजनेच्या नियमात बसतच नाही
* अशावेळी आपल्या विमा योजनेची बारकाईने आपण माहिती ठेवले पाहिजे
3) वैद्यकीय पद्धतीनुसार त्वचाविकार किंवा आजार हे योग्य असतात असेच विमा कंपनी आपल्या संरक्षण देण्यासाठी आपल्या नियमावली ठेवते
जसे कॅन्सर च्या संबंधित किंवा इतर चामखीळ, तीळ वगैरे चेहऱ्यावर आल्यास व ते रुप बिघडवत असतील तर काढणे योग्यच ठरते
कोण कोणत्या गोष्टींवर उपचार होऊ शकतात?
- *कॅन्सर मुळे उद्भवलेल्या समस्या चेहऱ्यावर आलेले ते चामखीळ.. वगैरे
- शरीरावरची बुरशीजन्य रोग, लेसर लाईट ट्रीटमेंट ,चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी मुळे शरीरावर येणाऱ्या गाठी किंवा उमटणारे वळ
त्वचाविकार व विमा योजना ( what is Esthetician insurance in marathi ) :
- या विमा योजनेचा आत्यंतिक लाभ हा सर्वांनी घेतला पाहिजे
- याचे कारण काही वेळा आपल्या शरीरातील दुखण्यासाठी, आजारासाठी जसे आपण ॲलोपॅथी डॉक्टरकडे धाव घेतो
- तसेच त्वचा रोग तज्ञकडे त्वचेच्या विकारांसाठी त्वरित जात नाही
- कारण बहुतेकदा त्वचा विकार याची तपासणी शुल्क हा जास्त असतो
- हे वाटून घरगुती उपचार किंवा ऐकीव माहिती ने घेतलेली औषधे घेतली जातात
- तसेच त्यामुळे झालेले त्वचे वरचे दुष्परिणाम हे वाढून कधी मोठे होऊ शकतात
- यामध्ये जास्त वेळही जातो व त्वचा विकार वाढीस लागतो
- काही वेळा फक्त त्वचाविकार याच्या रंगांमधील फरक किंवा त्रास देत नसतात
- त्यामुळे व्यक्ती त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून चालतात पण त्याचा परिणाम पुढे मोठ्या आजाराची नांदी होण्यात होऊ शकते
- व त्यामुळे जर हा विमा काढला असेल तर ती विमा योजनेची मर्यादा संपण्याआधी एकदा त्वचारोग तज्ञ करून तपासणी करून घ्यावे
- जेणेकरून स्वतः आपण निर्धास्त व आरोग्यवान राहू
विमा योजनेचे प्राधान्य:
- वैद्यकीय उपचारात प्राधान्य:
- कर्करोग( कॅन्सर) चे विविध प्रकार आहेत
- त्यातील त्वचेचा कर्करोग असेल तर तो एक त्वचा विकार असल्याने त्वचा रोग तज्ञ व विमा योजनेत त्याचा समावेश होऊ शकतो
ब्युटी थेरेपी :
- आजकल लोक सौंदर्याचा ही खूपच बारकाईने विचार करतात
- छोट्या-मोठ्या कारणासाठी जास्त पैसा खर्च झाला जरी सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी ब्युटी थेरेपी करून घेताना तरुणाई दिसते
- पण या सर्व थेरपीसाठी त्वचा तज्ञाला व्यावसायिक नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत मिळू शकते
- परंतु जर ग्राहकाने आरोग्य विमा साठी तो विमा दावा केला असता त्याला त्याचे संरक्षण मिळू शकत नाही
व्यवसाय व विमा दावा:
- ज्यावेळी तुमचा’ त्वचा तज्ञ’ म्हणून व्यवसाय चालू असतो व व्यवसायासाठी व विमाधारक त्वचा तज्ञ यांची वेग -वेगळी विमायोजना असू शकते
- व्यवसायिक काही नुकसान भरपाई करण्यासाठी तुम्हाला आपल्या वैयक्तिक विमा योजने ची नुकसान भरपाई भरून देण्यास मिळू शकत नाही
- कारण वैयक्तिक म्हणजे तुम्ही स्वतः विमाधारकच फक्त त्यासाठी संरक्षित होत असतात
- वैयक्तिक व व्यवसायानुरूप विमा योजनेचे प्रीमियम तसेच नुकसान भरपाई ही भिन्न -भिन्न असू शकते
विमा संरक्षणाचे प्रकार:
1) अमर्यादित संरक्षण
2) घटना फॉर्म संरक्षण
1) अमर्यादित संरक्षण:
- या विमा योजनेअंतर्गत तुमची नुकसान भरपाई झाल्यास विमा कंपनी कडे दावा केला जातो
- तो मर्यादित कालावधीसाठी असतो
- तो ठराविक काळासाठी मर्यादित नसतो
- त्यामुळे व्यवसायात बहुतेक वेळा काही नुकसान भरावे लागले तर एकदाच घेतलेल्या विमा योजनेद्वारा त्याची नुकसान भरपाई होऊ शकते
Reed Also : व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ?
2) घटना फॉर्म संरक्षण:
या विमा योजनेअंतर्गत फक्त एखादी घटना घडली की त्या घटनेने पुरती विमा कंपनी नुकसान भरपाई देण्याची हमी देते
ती घटना भूतकाळातच जमा झाल्यानंतर मग विमा दावा केल्यानंतर नुकसान भरपाई मिळत नाही
त्वचा तज्ञांसाठी कोणती विमा योजना उपयुक्त ठरते?
1) व्यवसायिक दायित्व:
त्वचा तज्ञ आपला स्वतःचा व्यवसाय चालवत असतात त्यामुळे जर काही त्यांच्या व्यवसायासाठी नुकसानदायक घडले तर या विमा योजनेद्वारे त्याला नुकसान भरपाई मिळू शकते
2) उत्पादन दायित्व:
त्वचा तज्ञ आपल्या ग्राहकांच्या त्वचा विकारावर उपचार करत असताना काही औषधे किंवा साधने उत्पादने उपकरणे त्यांना देत असतात पण त्यात काही त्रुटी आढळल्यास आर्थिक नुकसान झाल्यामुळे ग्राहक विमाधारक आवर खटला भरतो अशावेळी त्याची प्रत्यक्ष चूक नसेल तरीही त्याला आर्थिक नुकसान भरपाई भरून देण्याचे काम विमा कंपनी करते
3) सामान्य दायित्व:
विमाधारक हा एक व्यावसायिक असतो अशावेळी व्यवसायात दरम्यान एखादेवेळी ग्राहकाला तेथे पाणी किंवा केमिकल मुळे घसरून पडल्यामुळे शारीरिक इजा होऊ शकते किंवा पायाचे हाड मोडणे, जखम होणे अशा वेळेस या ग्राहकाच्या औषधोपचार व वैद्यकीय खर्चाची जबाबदारी ही विमा धारकाची विमा कंपनी घेते.
नक्की वाचा : Weather Insurance In Marathi
हा एक त्वचा तज्ञांसाठी व त्यांच्या व्यवसायांसाठी आधार म्हणून किंवा संरक्षण म्हणून करण्यात आलेला विमा आहे या विमा योजनेमुळे चूक नसताना सुद्धा निष्काळजीपणाचा आरोप सिद्ध होऊन जर पैसे भरावे लागत असतील तर विमाधारक म्हणून त्याची विमा कंपनी ही जोखीम उचलते आणि विमाधारकाला एक प्रकारचे स्थैर्य मिळू शकते
अजच्या या आर्टिकल मध्ये आपण त्वचा तज्ञ विमा | Esthetician Insurance In Marathi बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा
Tags : Esthetician Insurance , त्वचा तज्ञ विमा | Esthetician Insurance In Marathi
1 thought on “त्वचा तज्ञ विमा | Esthetician Insurance In Marathi 2022”