एम्प्लॉयमेंट प्रॅक्टिस लायबिलिटी इन्शुरन्स | Employment Practice Liability Insurance In Marathi 2022

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण एम्प्लॉयमेंट प्रॅक्टिस लायबिलिटी इन्शुरन्स म्हणजेच employment practice liability insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

एम्प्लॉयमेंट प्रॅक्टिस लायबिलिटी इन्शुरन्स | Employment Practice Liability Insurance In Marathi

Employment Practice Liability Insurance In Marathi
Employment Practice Liability Insurance

नोकरी मिळवण्यासाठीचे सायास:

नोकरी आपण उदरनिर्वाहासाठी फक्त करत नसतो .
तर, आपलं एक समाजातील स्थान निर्माण करण्यासाठीही आपण करतो!
तसेच प्रगतीपथावर जाण्यासाठी एका पायरी सारखा आपण नोकरीचा उपयोग करत असतो.
ही नोकरी मिळवणे इतके सोपे असते का?
व्यवस्थित शिक्षण घेणे, त्यामध्ये चांगली टक्केवारी मिळवण्यासाठी दिवस-रात्र अभ्यास करणे, असे अनेक सायास केल्यावर एकदाची ती नोकरी पदरात पडते .
पण नोकरी मिळाल्यावर ती टिकवणे देखील तशी तारेवरची कसरत आहे .

नोकरी व अडचणी:

नोकरी मिळाल्यावर जितके आपण खूश असतो तितकेच ती चालू राहील यावर तोच आनंद टिकूनच राहील .
अनेक अडचणींचा सामना ही करावा लागू शकतो.
खूप वेळी नोकरीच्या ठिकाणी स्त्री-पुरुष हा भेदभाव ठळकपणे केल्याचे आढळते.
पदोन्नती फक्त गुणवत्ता असूनही ती स्त्री आहे म्हणून टाळली जाते.
ती तरुण, सुंदर ,नोकरदार वर्ग असल्यास आणखी अनेक अडचणी तिच्यासमोर येऊ शकतात !
गुणवत्तेत कमी आणण्यासाठी भावनेवर आघात करणे असे अनेक त्रास स्त्री-पुरुष नोकरदारांना सहन करावा लागतो मग त्यासाठी घेणे कोणता पर्याय निवडावा.

कामगार दायित्व विमा:

हो ,याच्यावर एखादे उत्तर आहेत ते म्हणजे कामगार दायित्व विमा.
हा विमा प्रकार व्यावसायिक दायित्व विमा चाच एक भाग आहे.
याद्वारे कामगार या बाबतीत काही चुकीचे होत असेल तर ही विमा योजना त्याला मदत करण्यास सज्ज असतील.

या विमा द्वारे अनेक गोष्टींचा मिलाफ ( employment practice liability insurance in marathi ) :

त्या कामगारांच्या दायित्व विम्यामध्ये कामगारांच्या सर्वंकश गोष्टीचा विचार केला जातो.
त्यात कामगारांच्या नागरिक म्हणून हक्काच्या कायद्याची मदत होते.
तसेच कामगारांच्या वयोमर्यादा व त्यातील हे सर्व कामगारांच्या संरक्षणामध्ये अंतर्भूत होते .
तसेच कामगारांच्या कुटुंब व सुट्टी बाबत चे नियम व कायदे तसेच प्रत्येक कामगाराला परिचित संधी मिळायला हवी या सर्वांच्याच विम्यात त्याचा समावेश असतो.

ई इ ओ सी भेद प्रकार:

इ इ ओ सी म्हणजे समान रोजगार संधी आयोगाद्वारे एखाद्या काम करायच्या बाबतीत भेदभाव केला गेला असेल तर त्याचे अनेक प्रकार आहेत-
ते आपण बघू
पगार :
पगार याबाबत लिंगभेद, वयाची भेट ,जाती ,धर्म ,भेद वेगवेगळे प्रकार लावले जातात.

अपंग :
एखाद्या व्यक्तीला नोकरी करताना त्याच्या शारीरिक वैगुण्य दाखवून भेदभाव केले जातात वंशभेद हा तर अमेरिकेसारख्या प्रगत म्हणणाऱ्या देशात प्रमुख होतो.

ई पी एल ई:

या विमा योजनेमुळे कामगारांबाबत होणाऱ्या शोषणाविरुद्ध संरक्षण देण्याचे काम विमा कंपनी करते

विमा दावा:

कामगारांवर भेदभाव किंवा शोषण केल्यामुळे आपल्या अधिकार्‍यांविरुद्ध केस न्यायालयात केली जाते.
त्यात आणखी भर पडलेली दिसून येते .
अर्थात यामध्ये लहान व मोठ्या असा भेदभाव केलेला दिसत नाही.
लहान कंपन्यांना संरक्षित करण्यासाठी बीओ पी व्यवसाय मालक धोरण अवलंबिले आहे.

कर्मचाऱ्यांचे दावे व संरक्षण:

कामगारांच्या अनेक मालका विरोधात केलेल्या दाव्यांना संरक्षित ठेवण्याचे काम ई पी एल आय करते.
त्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो
एखाद्या नोकरदार व्यक्तीच्या बाबतीत शारीरिक शोषणाचा प्रकार झाल्यास किंवा गुणवत्ता सोडून अनेक गोष्टी या नोकरीसाठी आवश्यक नाही त्या गोष्टींना प्राधान्य देऊन त्रास देणे

ई पी एल आय सुरक्षितता रक्कम

विम्याचे संरक्षण हे आर्थिक बाबतीत वेगवेगळे असते त्यांचे अनेक निकष ठरलेले असतात.
तसेच ई पी एल आय चे हे काही निकष लावून आर्थिक मदत विमा करत असतो.

ते कोणते ते आपण पाहू-

 • विमाधारकाकडे किती लोक काम करतात
 • विमा कंपनी धोक्याची जबाबदारी उचलते?
 • पण त्यावेळी यापूर्वीही काही विमा द्यावे केले गेले आहेत का?
 • याचा इतिहास ची तपासणी
 • यांची मदत नोकरदार व्यक्तीला आपल्या कंपनी विरोधात न्यायालयात लढताना मदतीस येऊ शकते.

ई पी एल आय हे सहसा करत नाही:

 • विमाधारकाने खटला भरल्यावर त्याच्यावर ही न्यायालयातर्फे काही रक्कम दिवाणी किंवा फौजदारी मध्ये भरावी लागते.
 • पण ही रक्कम विमा कंपनी भरण्यास तयार होत नाही
 • या विमा योजनेतून वेगवेगळ्या योजनेद्वारा मिळणारा कर्मचाऱ्याची नुकसान भरपाई असणाऱ्या गोष्टींचा समावेश केलेला नाही.

नक्की वाचा : Event Insurance India In Marathi

कंपनी व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा नियम:

 • कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय टाळण्यासाठी अनेक गोष्टी कंपनी व्यवस्थापन करू शकते
 • लिखित नियम त्यात स्पष्ट शब्दात भेदभाव काढण्याबाबत सांगू शकतात
 • कडक कारवाई ही अशा अधिकाऱ्यांवर करावी जे आपल्या नोकरदार वर्गांवर कोणत्याही बाबतीत भेदाभेद करत असतील
 • स्त्रियांवर कोणत्याही प्रकारचा वाईट दबाव येणार नाही याची वेळोवेळी काळजी घ्यावी
 • अधिकारीवर्ग विरुद्ध कर्मचारी किंवा कर्मचारी विरुद्ध कर्मचाऱ्यांचा दुसरा गट यामध्ये भांडणे, मतभेद असतील तर ती निपटून काढावित.

एम्प्लॉयमेंट प्रॅक्टिस लायबिलिटी इन्शुरन्स व रचना ( structure of employment practice liability insurance in marathi ) :

 • या दायित्व विम्याची रचना कामगारा च्या प्रगती बाबतीत प्रतिकूल वातावरण बनविल्यास किंवा त्याचा आर्थिक बाबतीत परिणाम होणार असेल तर त्याचे संरक्षण करण्याचे काम हा विमा करतो.
 • मुख्यतः कंपनीच्या अंतर्गत विषयाचे संरक्षण करण्याचे काम करतो
 • विमा कंपनी, विमा धारक, अधिकारी किंवा मालक यांची जोखीम उचलण्याची आहे
 • त्याच्या कंपनीची नुकसान भरपाई झाल्यास त्याची काही विमा दावा केल्यानंतर झालेल्या खर्चाचा विमा कंपनी जबाबदार राहते
 • परंतु जर त्या व्यक्तीवर ठोठावला असेल तर ती रक्कम भरण्यास पात्र विमा कंपनीचा ठाम नकार असतो.

ई पी एल आय विमा रक्कम:

ई पी एल आय या विमा योजनेची रक्कम अनेक कारणावर ठरवली जाते
त्या कंपनी किंवा कारखान्यात विमा घेतला आहे ती लहान आहे की मोठी ?
व्यापार कसला आहे ?
त्यातील फायद्याचे प्रमाण?
पाहून या सारख्या गोष्टी व धंद्यातील लहान मोठे धोके व त्यातील नुकसान याचा चांगलाच विचार केला जातो.

भविष्यातील विमा योजना निवडताना घ्यावयाची दक्षता:

 • कोणतीही विमा योजना निवडताना विमाधारक व्यक्ती किंवा संस्थांनि सारासार विचार करून ती निवडावी
 • आपल्याला आपत्तीमध्ये मिळणारी भरपाई किती आहे? तेही त्याने पाहिले पाहिजे.
 • काही नियम अटी आहेत का? हेही नीट लक्षपूर्वक वाचले पाहिजे.
 • विमाधारकाच्या आवश्यकता काय आहेत?
 • व त्यासाठी कोणती विमा योजना संरक्षित करू शकते?
 • तेही पहावे.

covid-19 व कंपनीतील बदल:

 • Covid-19 च्या काळात अनेकांना अनेक गोष्टींमध्ये अडचणींचा सामना करावा लागला .
 • अनेकानी जीव गमावला किंवा नोकरी गमावली
 • जीवनात थोड्याफार प्रमाणात अस्थैर्य आले.
 • आणि याच वेळी विमा कंपनी संरक्षण प्रदान करताना आपल्या नियमांमध्ये अनेक फरक व परिवर्तन करताना दिसल्या.
 • विमा योजनेची किंमत काही 25% टक्के तर काही ठिकाणी 75% टक्के पर्यंत वाढलेली दिसून आली व त्यांच्या दरातही वाढ झाली.

विमा कंपनी व ई पी एल योजना:

 • Covid-19 चा फटका हा अनेक जणांना अनेक कामगार तसे म्हटले तर प्रत्येकावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला.
 • त्यामुळे विमा कंपनी सुरुवातीला अनेक गोष्टींसाठी विनातक्रार व सहज संरक्षण देत असे
 • त्या नियमात ही कपात करायला सुरुवात झाली.
 • अटीही कडक केल्या गेल्या व त्यांच्या किमतीत वाढ करण्यात आली
 • विमा योजनांचे रिन्यू करतेवेळी ही काही नवीन अटी करण्यात आल्या
 • कारण ज्यावेळी परिस्थितीमुळे एखाद्या विमाधारकाला आर्थिक संरक्षण हे अनेक गोष्टींची हवे असते त्यामुळे आर्थिक संरक्षण ही तसेच वाढू शकते.

विमा दावा व ई पी एल:

 • आजच्या काळात इ पी एल सारख्या विमा योजना सर्वांच्या उपयोगी पडताना दिसून येतात
 • नोकरदारांना काही कारणास्तव अचानक नोकरीतून काढणे किंवा त्यांना त्रास देणे या सर्व गोष्टींमुळे कंपन्यांची नुकसान होऊ शकते.
 • परंतु आताच्या परिस्थितीमुळे खटल्याचे दर व व्याप्ती ही इतर वेळेपेक्षा अधिक आहे.

सहायता कर्मचाऱ्यांना समायोजन :

अनेक धोके व त्यावर उपाय देण्याचे काम हे विमा कंपनी सुचवते.
एखाद्या नोकरदारा ला जर अचानक काही कारण देऊन काढत असतील तर त्यासाठी किमान त्याला दोन महिन्याच्या आधी सूचना द्यायला पाहिजे असे सांगितले गेले
संरक्षण देताना नोकरदारांन मध्ये वाद जितके कमी होतील याची काळजी घेतली जाते

रोजगार व ई पी एल विमा:

नोकरदार वर्गाच्या पगारावर या गोष्टीमुळे अनिष्ट परिणाम होतात अशा गोष्टींना विमा अधिकार वाढवतात.
याद्वारे अधिकाधिक हप्ता देणारा संरक्षण दाता मिळत असतो.

Visit Also : Hindishaala.in

विम्या ला रिन्यू करताना:

विमाधारक जेव्हा आपला विमा रिन्यू करत असतो
अशावेळी ही आपला नुकसान, व्यापार ठिकाणी या सर्व गोष्टींचा परिणाम होत असतो
त्याबद्दल व विमा कंपनी विमा कंपनी वर हा त्यांचा परिणाम कसा होतो ते आपण पाहू- .

◆ संरक्षणातील अंतर
विमा न घेतलेले
भरू न निघणारी हानी,
विम्याचे हप्ते
नुकसानास अटकाव ,विमा दावे असे प्रकार आहेत याचा परिणाम विमा खरेदी करणाऱ्या कंपन्यांवर प्रभाव पडतो.

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण  एम्प्लॉयमेंट प्रॅक्टिस लायबिलिटी इन्शुरन्स | Employment Practice Liability Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा

Tags : एम्प्लॉयमेंट प्रॅक्टिस लायबिलिटी इन्शुरन्स | Employment Practice Liability Insurance,Employment Practice Liability Insurance In Marathi 2022

1 thought on “एम्प्लॉयमेंट प्रॅक्टिस लायबिलिटी इन्शुरन्स | Employment Practice Liability Insurance In Marathi 2022”

Leave a Comment