विद्युत कंत्राटदार विमा | Electrical insurance company in marathi 2022

विद्युत कंत्राटदार विमा | electrical insurance company in marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण विद्युत कंत्राटदार विमा म्हणजेच electrical insurance company in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Electrical insurance company in marathi
Electrical insurance company

औद्योगीकरण:(Electrical insurance company)

जगाच्या औद्योगिकीकरणाच्या प्रगती पथांमध्ये इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युतीकरणाच्या हात खूपच जास्त आहे. कारण, इलेक्ट्रिसिटी च्या शोधानंतर अंधारमय ,गूढ अशा प्रत्येकाच्या जीवनात एक प्रकाशाचा किरण दिसू लागला होता .
वेगवेगळे यंत्र ,कारखान्यातील मशीन्स घरातील छोटी-मोठी विद्युत उपकरणे अशा खूप गोष्टी मुळे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींचे जीवन अगदी सुकर झालेले आहे.

विद्युत कंत्राटदार:

इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आपल्या जीवनात प्रकाश आणणाऱ्या व तो सदैव तेवत राहावा म्हणून सदैव धडपड करत असतो.परंतु, आपल्या जीवनातील ते दिवे लावताना त्याला किती तरी सार्‍या धोक्यातून स्वतःला सांभाळावे लागत असते.


हे आपल्याला माहित आहे का?
आपल्या खोलीतल्या छोट्या स्विच बटन दाबून लाइट आणणे सहज सोपे आहे .पण, ती त्या स्विचबोर्ड पर्यंत आणून सोडणे व ती वहन करण्यास कीती तोशिश तो करत असतो ?
त्यामध्ये त्याच्या जीवाला कित्येकदा जोखीम असू शकते. शॉक लागून तो जबर जखमी होऊ शकतो .
किंवा कधी त्याचा मृत्यूही होऊ शकतो
अशा सर्व जोखीम पत्करून तो आपल्यासाठी झटत असतो

कॉन्ट्रॅक्टर व इन्शुरन्स यांचं नातं तरी काय ?ते आपण पाहू ( what is electrical insurance company in marathi ) –

विद्युत उपकरणामुळे घर किंवा कार्यालयात नुकसान होण्याचे काही प्रमुख कारणे म्हणजे-
शॉर्टसर्किट सारख्या घटना असतात.
त्यामुळे जर कंत्राटदाराने आपल्या व्यवसायाच्या सुरक्षेसाठी व्यवसाय विमा काढला असेल ,तर सुरक्षित इलेक्ट्रिशन किंवा कंत्राटदार यांनी बिझनेस ओनर्स योजना काढल्यास उत्तम !
कारण ,त्यात त्यांचे वेगवेगळ्या प्रकाराने संरक्षण होऊ शकते. तसेच ‘सामान्य दायित्व विमा’ यामध्ये इलेक्ट्रिशन ना अनेक धोक्यामुळे स्वतःच्या जीवितास धोका संभवू शकतो.
किंवा जिथे काम करत असतात. मग, ते कोणाचे घर, कार्यालय किंवा हॉस्पिटल काही असेल! अशा भौतिक संपत्तीचे नुकसान ही होऊ शकते .
तर ,त्या नुकसानाची भरपाई करण्याची जोखीम इलेक्ट्रिशन वर पडू शकते .
अशा वेळी त्याला अशा विमा योजना सहायता देऊ शकतात.

व्यवसायिक मालमत्ता विमा:

हा कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीस कसा येऊ शकतो?
ते आपण आता पाहू –
कॉन्ट्रॅक्टर किंवा साधा इलेक्ट्रिशन आपले काम हे घर बसल्या करू शकत नाही.
त्याला ग्राहकाच्या घरी किंवा कार्यालयात जाऊन आपले काम करायचे असते .
अशा वेळी तेथील भौतिक संपदा चे तसेच इलेक्ट्रिक कामा ची अत्यावश्यक अशी साधने यांचीही जोखीम ,’व्यवसायिक मालमत्ता विमा योजनेत’ समाविष्ट होते.
कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होत असतो .
घर ,कार्यालय, इलेक्ट्रिशन ची साधने,स्क्रू ड्रायव्हर ,इलेक्ट्रिकल वायर …..वगैरे
इतर अनेक गोष्टींचा त्यात समावेश होतो .


कधी- कधी इमारतींचे किंवा मोठमोठ्या कार्यालय ,मॉल्स, चित्रपटगृह ,रुग्णालयांची ही संधी विमाधारक इलेक्ट्रिशन ला मिळते.
अशा वेळी थोड्या श्या नजरचुकीने मोठे अपघात होऊ शकतात व त्याची नुकसान भरपाई ही करणे प्रचंड असते.
अशा छोट्या किंवा मोठ्या दुकान किंवा मॉल मध्ये छोटी पण महत्वाची गरजेची उपकरणे हरवणे ,चोरी होणे जरी साधी गोष्ट वाटली तरी त्यामुळे मोठे कामही अडू शकते.

इलेक्ट्रिशन व त्याच्या व्यवसायातील धोके कोणते?

★ जराशा चुकीमुळे मोठ-मोठ्या आगी लागणे व इलेक्ट्रिकल वायरिंग मुळे एका ठिकाण हून दुसऱ्या ठिकाणी वहन होणे अतिशय धोकादायक असते.
★ तसेच, इलेक्ट्रिशन किंवा पुन्हा तिसऱ्या व्यक्तीला इलेक्ट्रिशन मुळे शॉक लागू शकतो.
★ व्यावसायिकांच्या शिरावर स्वतःच्या टीम व इतर लोकांच्या जीविताची जबाबदारीही असते.
★ इलेक्ट्रिक चे काम करणारे कर्मचारी यांनी कर्मचाऱ्यांच्या भरपाई विमा योजना घेतली असेल
★ तर स्वतःच्या धोके असलेल्या क्षेत्रात काम करतेवेळी डॉक्टर चे बिल ,औषधोपचार व इतर फायदेही त्यांना मिळू शकतात.

इलेक्ट्रिशन व दुसऱ्या व्यक्तींचे होणारे नुकसान:

*इलेक्ट्रिकचे काम करणारे जे कर्मचारी असतात ते ज्या ठिकाणी काम करत असतात, तेथील वस्तू ,व्यक्ती किंवा जागेचे काही वेळा विद्युत संबंधित कारणाने नुकसान होऊ शकते. अशा वेळी झालेले नुकसान फेडण्यासाठी इलेक्ट्रिशियन ‘जनरल लायाबीटी इन्शुरन्स’ घेऊन स्वतःला संरक्षित करू शकतो.

इलेक्ट्रिकल टूल्स किंवा उपकरणे:

  1. ★एखाद्या इलेक्ट्रिशन साठी सर्वात महत्त्वाची त्याची साधने असतात
  2. ★ आणि प्रत्येक गोष्टींची दुरुस्ती किंवा नवीन निर्माण करण्यासाठी त्यांची नितांत गरज असते .
  3. ★अशा उपकरणाची नासधूस होऊ शकते.
  4. ★ पावसाळ्यात ग्रामीण भागात जास्त इलेक्ट्रिकचे पोल कोसळणे, किंवा वायरीवर झाडे किंवा झाडाची फांदी पडणे ,fues उडणे अशा घटना तर होतच असतात
  5. ★अशावेळी वायरमेन ला इलेक्ट्रिशियन ना कधी उंच पोला वर चढावे लागते
  6. ★ तर कधी fues घालण्यासाठी भर पावसात काम करावे लागते, अशा वेळी उपकरणे खाली पडून तुटू शकतात किंवा हरवू शकतात
  7. ★ उपकरणे अत्यावश्यक असतात तसे त्याची किंमत ही अधिक असू शकते
  8. ★ अशा वेळी त्या साधनांचा संदर्भात विमा काढल्यास विमा द्वारा सुरक्षितता ही मिळू लागते
  9. ★ कधी कधी काही कारणात्सव इलेक्ट्रिशियन ना आपली उपकरणे भाड्याने ही घ्यावी लागतात आणि जर का ते हरवले किंवा तुटले खराब झाले तर त्याची आर्थिक भरपाई विमा कंपनीत आपल्या मार्फत करून देते
  10. ★त्यामुळे कंत्राटदारांच्या खिशाला कात्री बसण्या वाचून वाचते.

इलेक्ट्रिशन व वाहन संरक्षण :

★ ग्रामीण भाग असो वा शहरी भाग खराब मौसम असो वा वेळेच्या दृष्टीने दूर अशा जागी त्वरित इलेक्ट्रिशियन ना पोहोचावे लागते.
★कारण ,त्याच्या त्वरित पोहोचल्याने वाढत जाणाऱ्या धोका हा कमी होण्याची शक्यता अधिक असते.
★आणि त्यासाठी कधी तो स्वतःचे वाहन चालवतो तर कधी दुसऱ्या व्यक्तींचे वाहन घेतो ★ कित्येक वेळा त्याला भाड्याने ही कार घेऊन चालवत जावे लागते
★ पण जर लवकर जाण्याच्या इच्छेने काहीवेळा त्याचा अपघात होऊ शकतो
★पण त्यामुळे त्याच्या स्वतःच्या किंवा भाड्याच्या किंवा दुसऱ्याचे व्यक्तीचे वाहन हे खराब किंवा तुटू शकते
★यासाठी त्याला ‘वाहन विमा’ चे संरक्षण मिळू शकते
★ अशी परिस्थिती कधी आली तर तो निर्धास्तपणे विम्याच्या मदतीने भरपाई करू शकतो.

स्वसंरक्षण विमानाद्वारे कंत्राटदार कसे करू शकतो?

  1. ★अनेक गोष्टींमुळे त्याला त्याच्या व्यवसायात धोका तसेच नुकसान होऊ शकते
  2. ★पण त्याच वेळी त्याच्यावर अनेक जबाबदारही असतात
  3. ★ त्याच्या स्वतःच्या जिविता बरोबर त्याच्या कर्मचाऱ्यांच्या जीविताचे तसेच त्यांच्या उपकरणांचे आणि भाड्याने घेतलेल्या गाड्याचे संरक्षण होणे आवश्यक असते
  4. ★कारण प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्षपणे कंत्राटदारावरच सर्व गोष्टींची आर्थिक भिस्त असते
  5. ★ पण विम्याची आर्थिक नुकसानभरपाई दिली गेली असेल तर त्यामुळे खूप मोठा कंत्राटदाराला आधार मिळू शकतो
  6. ★ काही वेळा दुर्देवाने त्याच्यासाठी काम करणारे अशी मंडळी कंत्राटदाराच्या कार्यालयात धडपडणे किंवा काही कारणामुळे जखमी होणे अशा घटना घडतात
  7. ★ व त्याच्यामुळे त्याच्या ग्राहकांकडूनच त्याच्यावर खटला भरला जाऊ शकतो व त्याची भरपाई ही ते ग्राहक मागू शकतात
  8. ★ पण या ही परिस्थिती कंत्राटदार आपल्या ‘दायित्व विमा’ या योजनेद्वारे त्यांना औषध पाण्याचा खर्च देऊ शकतो.

छोटे कंत्राटदार व खटले:

इलेक्ट्रिशन म्हणून काही कंत्राटदार आपला छोटासा व्यवसाय उघडत असतो व त्यात एखाद-दुसऱ्या मदतनिस घेत असतो
अशा वेळी त्याच्या किंवा त्यांच्या मदतनिसा मुळे झालेल्या थोड्याश्या चुकीमुळे कोणत्याही ग्राहक किंवा त्यांच्या संपत्तीला नुकसान झाले
तर ,तो खटला दाखल करु शकतो
अशा वेळी छोट्या-मोठ्या मिळकतीमध्ये त्याची भरपाई देणे कठीण असते.
त्यामुळे मदतीला फक्त ‘विमा धारकाची विमा योजना असते. आणि त्यामुळेच कंत्राटदाराने “इलेक्ट्रिकल कंत्राटदार” हा विमा योजना घेण्याचा विचार नक्की करावा .
त्यामुळे त्याचा छोटासा धंदाही व्यवस्थितपणे सुरळीत व सुरक्षित राहील.

नक्की वाचा : Insurance Agent In Marathi

विद्युत कंत्राटदार विमा याची माहिती आपण घेऊ ( electrical insurance company in marathi ) :

★आपल्या आजूबाजूच्या सर्वत्र जिवंत वाटणाऱ्या वस्तू मध्ये प्राण हे विद्युत इलेक्ट्रिसिटी द्वारे भरला जातो.
★ कारण आपण अंधार भरल्या खोलीत बटन दाबल्यावर सर्वत्र प्रकाश पसरतो ,
★झटपट जेवण करण्यासाठी मिक्सर लावून वाटण वाटू शकतो,
★ पंधरा \वीस किलो काही वेळा गहू दळून पीठ करू शकतो
★ पण ही सर्व जादू इलेक्ट्रिसिटी मुळे होते
★त्याला आपल्या घरात योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे हाताळणाऱ्या कंत्राटदाराकडे सर्व श्रेय जाते
★ अर्थात प्रत्येक गोष्ट करताना त्यांना भरपूर जोखीम ही उचलावी लागते
★घरा बरोबरच ,आगगाडीच्या वर असलेल्या विद्युत वायर्स यांचा झटका ज्याला बसतो तो आयुष्यातून उठतो
★असे सर्व धोके आजूबाजूला सतत असताना स्वतःसाठी विमा घेणे आवश्यक आहे.
★ विमा घेण्याची महत्त्वाची कारणे –


1) घर किंवा एखाद्या ग्राहकाच्या मालमत्तेतील वायर यामधील खराबी व त्यामुळे लागणारी आग किंवा होणारे शॉर्टसर्किट
2) कनेक्शन योग्यरीत्या केले नसल्यास त्यामुळेही नुकसान होऊ शकते
3) विद्युत साधने हरवणे ,तुटणे आणि ती भाडयाची असल्यास त्याचे मूल्य चुकवण्यास लागणे
4) धोकादायक जागेवरून कंत्राटदार पडणे व त्त्याला इजा होणे किंवा मृत्यू होणे
5) कंत्राटदारां मुळे ग्राहकाच्या संपत्तीचे किंवा स्वतः ग्राहकाचे शारीरिक किंवा आर्थिक नुकसान होणे

विद्युत कंत्राटदार व विमा खर्च कसा व किती येतो त्याचा आपण आता विचार करू:

  • विद्युत कंत्राटदाराच्या धंद्याच्या स्वरूपावर विमा संरक्षणाची किंमत ठरू शकते.
  • म्हणजे त्याचा व्यवसाय छोट्या स्वरूपाचा आहे की खूप मोठ्या प्रमाणावर तो व्यापलेला आहे ?
  • हे काम किती वर्षे चालू आहे? किंवा अनुभव किती वर्षाचा आहे?
  • हे त्यासाठी विचारात घेतले जाते.

कंत्राटदार जोखीम संरक्षण:

  1. वेगवेगळ्या कारणांनी कंत्राटदाराला जोखीम ही घ्यावी लागते. जसे की उंचावर चढले असल्यास शिडी वगैरे सोबत व्यवस्थित ठेवणे
  2. इमारतीचे वायरिंग चे काम करताना मुख्य स्वीच बंद करणे.
  3. काम झाल्यावर विद्युत प्रवाह पूर्ववत चालू ठेवणे .
  4. असं न केल्यास सात /आठ तास विद्युत पुरवठा बंद राहिल्यास तेथील वास्तव्यास असणारी माणसे त्याच्याविरुद्ध खटला दाखल करू शकतात
  5. आपली भाड्याची किंवा स्वतःच्या उपकरणांची चोरी किंवा हरवल्या पासून काळजी घेणे
  6. खराब वातावरणामुळे सुळसुळीत झालेल्या पोल वर किंवा बांधकामावरून काम करताना स्वतःचा किंवा मदतनिसांच्या जीवाची काळजी घेणे
  7. शॉक हा जीवावर बेतू शकतो त्यामुळे त्यासाठी लागणारे *रबरी हात मोजे,किंवा लाकडी वस्तू वापरणे
  8. आपल्याबरोबर पूर्ण प्रशिक्षित असाच मदतनीस असेल तर त्याकडेच काम करायला देणे
  9. कंत्राटदार म्हणून काम करते वेळी कितीही सावध राहिले तरी कित्येक वेळा काही नुकसान झाले तर –
  10. त्यासाठी लागणाऱ्या विविध विम्याची साथ घेणे-


जसे की


★ सामान्य दायित्व विमा
★ वाहन विमा
★व्यवसाय विमा
★कर्मचाऱ्यांचा साठी चा विमा किंवा
★ कंत्राटदारांना साठी खास बनवलेला विमा
11) या व्यवसायात काम करतेवेळी तुम्हाला जर नुकसान झाले तर तुमचा व्यापार धंदा पूर्णपणे बंद होण्याची पाळी येऊ शकते
12) किंवा कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे किंवा व्यवसाय पुन्हा पूर्ववत चालू ठेवणे यासाठी अशा विम्याचा नियमित प्रीमियम भरावा
★ व स्वतःला व स्वतःच्या व्यवसायाला अगदी सुरक्षित करावे.

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण विद्युत कंत्राटदार विमा | Electrical insurance company बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Vist Also : Biographystyle.com

Tags : विद्युत कंत्राटदार विमा | Electrical insurance company ,विद्युत कंत्राटदार विमा | Electrical insurance company in marathi ,electric insurance company phone number , electric insurance company reviews , electric insurance company rating

1 thought on “विद्युत कंत्राटदार विमा | Electrical insurance company in marathi 2022”

Leave a Comment