E आणि O विमा योजना | E And O Insurance In Marathi 2022

E आणि O विमा योजना | E And O Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण E आणि O विमा योजना म्हणजेच e and o insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

E And O Insurance In Marathi
| E And O Insurance

विमा एक संरक्षण दाता:

आपल्या व्यवसायात किंवा आपल्या मालमत्ता वा घर किंवा घराच्या कर्त्या धर्त्या व्यक्तीचे नुकसान झाल्यास त्याची जोखीम उचलून झालेल्या नुकसानीची आर्थिक भरपाई देण्याचे काम करत असतो
त्यामुळे विमा घेणारा विमाधारक आपले काम खूपच निर्धास्तपणे व पूर्ण लक्ष एकाग्रपणे ठेवून करू शकतो

व्यवसायिक दायित्व व विमा:

 • हा विमाचाच एक प्रकार असून या विमा योजने द्वारा विमाधारकाला त्याच्या व्यवसायात होणाऱ्या नैसर्गिक हानी किंवा मानवनिर्मित हानी किंवा नुकसानाची भरपाई ही त्या विमा धारकाची विमा कंपनी उचलते आणि त्यामुळे व्यवसाय करतेवेळी विमाधारकाला आपल्या खिशातील पैसे भरावे लागत नाही
 • आणि त्यामुळे ते नुकसान म्हणून भरावी लागणारी रक्कम तो आपल्या दुसऱ्या कोणत्या कामात गुंतवू शकतो
 • आणि त्यामुळे व्यावसायिक विम्याच्या व्यावसायिकांना खूप लाभ होऊ शकतो

त्रुटी आणि वगळता विमा:

 • ही विमा योजना म्हणजे व्यवसायिक दायित्व विमा योजनेचा एक भाग म्हणता येऊ शकतो
 • हा ही व्यावसायिकांसाठी उपयुक्त असा विमा आहे

या गोष्टी संरक्षित होतात:

 • व्यवसायिक कर्मचारी तसेच त्यांच्या चुकीमुळे किंवा अपूर्ण राहिलेल्या कामामुळे विमाधारकाला पडलेला आर्थिक फटका हा या योजनेद्वारा मदतीस येतो

कोणकोणत्या व्यावसायिकांना मदत करतो:

 • विमा विक्रेते
 • आर्थिक व्यावसायिक
 • डॉक्टर
 • वकील
 • विमा योजना राबवणाऱ्या( एजंट )
 • अशाप्रकारे व्यवसायास पूरक असा हा विमा असतो

व्यवसायिक दायित्व विमा कसा उपयुक्त ठरतो ?

 • वकील, डॉक्टर यासारखे व्यावसायिकांवर दिवस-रात्र काही ना काही आरोप हे होतच असतात
 • कधी ग्राहकाचा बेजबाबदारपणा असतो तर कधी डॉक्टर किंवा वकिलाची निष्काळजीपणा या दोघांमुळे ग्राहकाचे मोठे नुकसान होऊ शकते
 • व त्यामुळे अशा व्यावसायिकांवर तो खटला दाखल करू शकतो
 • यामुळे जर विमाधारक व्यवसायिकाने हा विमा काढला असेल आणि त्याने विमा दावा केला तर त्याला ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम ही विमा कंपनी देऊ करते
 • व त्यामुळे विमा धारकाचे स्वतःचे व व्यवसायाचे नुकसान होण्यापासून वाचते

व्यवसायिकांना संरक्षण:

 • नुकसान झाल्या क्षणी जेव्हा विमाधारक विमा कंपनीकडे विमा दावा सादर करतो
 • अशा वेळी त्याला चांगले संरक्षण केले जाते
 • व्यावसायिकाने विमा योजना घेतल्यानंतर कोणती त्रुटी राहिली असेल किंवा काही गोष्टी या वगळल्या असतील किंवा झालेल्या बेफिकीरी मुळे जर विमाधारक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले तर मात्र विमा कंपनी आर्थिक संरक्षण देऊ करते
 • सायबर दायित्व ,डेटा संबंधित तंत्रज्ञान असलेल्या धोक्यांना हा संरक्षित करत असतो
 • ही विमा योजना वैद्यकीय गैरवापरामुळे झालेल्या नुकसानभरपाईची हमी देते
 • इस्टेट एजंट म्हणून काम करतात त्यासाठी e and o इन्शुरन्स उपयोगी पडतो
 • यात सर्व विमा चा एक सारखाच नियम आढळून येतो तो म्हणजे विमा दावा करतेवेळी विमा योजनेच्या नियमानुसार ठरलेल्या दिवसातच करावा

विमा योजना व खबरदारी ( e and o insurance in marathi ) :

 • विमाधारकाने विमा योजना निवडताना अनेक गोष्टी चाचपून पाहिले पाहिजे
 • काही वेळा शब्दांच्या खेळाचे प्रकरण आपल्याला धोका देऊ शकते
 • त्याची स्पष्ट रूपाने माहिती करून घेतली पाहिजे
 • ही त्रुटी योजना महत्वपूर्ण आहे कारण शब्दांचे मुलांमा देऊन दाखवत
 • एक व अर्थ दुसरा असे होऊ शकते ते आपण समजायला हवे
 • काही महत्त्वपूर्ण विमा योजनेतील शब्द हे कार्यालयीन असे दिसले तरी त्यातून अर्थ वेगळा उमटू शकतो
 • जसे निष्काळजीपणा किंवा त्रुटी किंवा चूक एक कायदेशीर पत्र उपयोगात आणते वेळी त्रुटी किंवा वगळता असे शब्द असलेले आणि त्यामुळे जर विमाधारकाला नुकसान झाले
 • तरीही विमा कंपनी भरपाई करण्यात मदत करून त्रुटी आणि चुकणे ही योजना विमाधारकाच्या दाव्यामुळे बेफिकीरी कृतीपासून त्याला सुरक्षित ठेवते
 • बँकेच्या संस्था किंवा जेथे या व्यवसायात ग्राहकाने जर चुकीसाठी दावा केल्या असल्यास त्याच्याविरोधात रक्कम देऊन सुरक्षित केले जाते

★वैधानिक जबाबदारी :

 • ही वैधानिक जबाबदारी म्हणजे ठराविक कायद्यामुळे विमाधारकाला त्याचे उत्तरदायित्व मानले जाते
 • असे असले तर त्या कायद्यामुळे वगळण्यासाठी कायद्याने हे नियोजन केले आहे

त्रुटी आणि वाघाचा विमा एक ओळख:

 • या विमा योजनेचा उपयोग समाजातील सेवा देणाऱ्या अडचणीच्या सामान्य सामना करणाऱ्या लोकांना मार्गदर्शनपर सल्ले देण्याचे काम करणाऱ्या व्यावसायिकांवर त्यांचे ग्राहक त्यावेळी असतात अशा वेळी सगळ्या आर्थिक भार हा विमाधारकाला चा त्याची विमा कंपनी घेत असते

गैरप्रकार विमा आणि eअंड oविमा:

 • या विमा अंतर्गत आर्थिक उलाढाली करणाऱ्या व्यापाऱ्यांना सोडून अन्य संस्थेसाठी उपयोगी पडतात
 • असे सामान्यपणे सांभाळणाऱ्या संस्था ,कॉन्ट्रॅक्टर, तंत्रज्ञानाशी निगडित संस्था, लग्नाचे सर्व नियोजन करणाऱ्या संस्था हा विमा काढून आपल्या व्यवसायातील धोके या पासून होणारे नुकसान भरपाई पासून त्या वाचू शकतात

e and oविमा ( what is e and o insurance in marathi ) :

 • या विमा योजनेची रक्कम वेगवेगळ्या गोष्टींवर निर्भर असते
 • विमाधारकाचा कोणता व्यवसाय आहे?
 • त्याच्या व्यवसायाची जागा कुठे आहे ?
 • या विमा योजनेचा लाभ त्यांनी पहिल्यांदाच विमा दावा करून उठविला आहे का?
 • इतर योजनेच्या दृष्टीने यांची किंमत अधिक असल्याचे वाटून यांच्याकडे बघण्याचा विमाधारकाच्या कल ही प्रतिकूल आहे असेच वाटतं

E अंड oविमा योजनेतून मिळणारे लाभ ( benefits of e and o insurance in marathi ) :

 • या विमा योजनेतून मिळणारे लाभ कोणते ?
 • लाभ मिळतील हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी हा विमाधारकाच्या विमा कंपनी कडे असते

या गोष्टी संरक्षित होत नाही:

 • विमाधारक का विरुद्ध न्यायालयीन खटले चालू असतील तर
 • गुन्हेगारी खटला लावला गेला असेल तर
 • दिवाणी न्यायालयात सादर करण्यात आलेले खटल्यांना मात्र विमा धारकाची विमा कंपनी संरक्षण करत नाह
 • जाणून -बुजून जर विमाधारकाने चूक केल्याचे आढ ळवल्यास त्याची नुकसान भरपाई मिळत नाही
 • तसेच विमाधारकाने केलेल्या कायदेशीर कराराच्या उलट चूक असेल तरी ती मान्य केली जात नाही

विमा कंपनीची फसवणूक:

 • विमा कंपनीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला गेल्या सही आर्थिक मदत कंपनी करत नाही
 • विमा कंपनी व विमाधारकाला दरम्यान चे काही नियम बाध्य केले गेले आहेत त्या गोष्टीची जबाबदारी विमा कंपनी घेते
 • विमाधारकाच्या इतर जबाबदाऱ्यांची जोखीम उचलत नाही

★फसवणुकी मध्ये संरक्षण:

 • व्यवसायामध्ये काहीवेळा ग्राहकांची फसवणूक होऊ शकते व ती होऊ नये म्हणून नोटरीची उपाय योजना केली आहे
 • *परंतु जर या नोटरी विरोधात प्रकरण गेले असता विमाधारकास या विमा योजनेची खूप मदत होऊ शकते

विमा रचना :

 • या विमा योजनेची रचना अशी केली आहे की ज्यामुळे ग्राहकाला जरी त्रास झाला किंवा त्या त्रासाची नुकसान भरपाई मागितली असता विमाधारक का कडून जर ती चूक नजरचुकीने झाली असेल तर विमा योजनेद्वारा ग्राहकाला त्याचे नुकसान भरपाई करून दिली जाते
 • चुक होऊन सुद्धा व्यवसायिक विमा धारकाची आर्थिक नुकसानी पासून सुटका करतो

e and o ची आवश्यकता:

 • या योजनेचे सर्व व्यवसायात विमाधारकाला संरक्षण मिळावे असे वाटत असेल तर सर्व नाही पण काही व्यवसायिकांना मात्र या योजना आणि अनिवार्य असतात
 • जर काही व्यवसायिक हे सल्लागार, निर्देश करण्याची सेवा किंवा काम करत असतील
 • त्यानी तर ही योजना घ्यायलाच हवी कारण एखाद्या चुकीचा सल्ला किंवा समोरच्या ग्राहकाने त्याचा अर्थ चुकीचा घेतला आणि कृती केली तर त्याचे नुकसान निश्चित असते
 • त्यावेळी ग्राहकाने विमाधारकाच्या विरोधात केलेला खटला आणि मागितलेली नुकसान भरपाई ही विमा कंपनी भरून देते.

नक्की वाचा : Business Interruption Insurance In Marathi

विमा योजनेतील भरपाईस योग्य कारणे:

 • *विमाधारक व्यावसायिकांवर बेजबाबदार कृती करण्याचा आरोप असतो
 • विमाधारकाच्या व्यवसायातील कर्मचाऱ्या द्वारा केलेले नुकसान ही विमाधारकाला बंधनकारक असते
 • एखाद्या ग्राहकाला विमाधारक किंवा त्याच्या सहाय्यकाच्या नजर- चुकीमुळे दुखापत झाली असेल किंवा तो मृत्युमुखी पडला तर त्याचे अप्रत्यक्षपणे उत्तर दायित्व हे त्या विमा धारकाचे होऊ शकते
 • अशा वेळी जर ग्राहकाचे मत चुकीचे ठरले तर विमाधारकाला विमा कंपनी आर्थिक मदत करते व तो हतबल होण्यापासून वाचतो

★ अशीही विमा योजना व्यवसायिक लोकांना केलेल्या आरोप व लादलेल्या नुकसान भरपाईस भरण्यासाठी साहाय्य करते

Tags : E आणि O विमा योजना | E And O Insurance In Marathi 2022 ,E And O Insurance

1 thought on “E आणि O विमा योजना | E And O Insurance In Marathi 2022”

Leave a Comment