संचालक आणि अधिकारी दायित्व विमा | Director And Officer Liability Insurance India In Marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण संचालक आणि अधिकारी दायित्व विमा म्हणजेच director and officer liability insurance india in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

◆ आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी करणाऱ्या लोकांच्या समोर अनेक प्रलोभने असतात.
★ तशाच छोट्या-मोठ्या स्पर्धाही आपापसात असतातच!
★ एकत्र स्पर्धा करताना एकमेकांवर कुरघोडी कधी ते करू लागतात याचं त्यांना भान ही राहत नाही .
आणि अशा वेळी काही ऑफिसर किंवा संचालकांना त्यांच्या छोट्या चुकीच्या गोष्टींची फळे ही नोकरीवर गदा आणण्यापर्यंत मिळू शकतात!
त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान तर होतेच, अशा वेळी “संचालक आणि अधिकारी दायित्व विमा ” याची मदत घेऊ शकतात
◆ एखाद्या संचालकावर कार्यालयीन कारवाई केली गेल्यास त्यांच्याबरोबर त्यांच्या ऑफिसर वरही कारवाई केली जातेच!
अशावेळी त्यांची मदत कोण करू शकेल बरं?

संचालक आणि अधिकारी दायित्व विमा ( director and officer liability insurance india in marathi ) :
★ संचालक समूह ऑफिसर यांच्यावर जर काही आरोप केले गेल्यावर त्यांच्यावर कायद्याद्वारे दबाव आणला जातो व अनेक परीक्षा या त्यांच्या पाठिं मागे लागतात
★अनेक आरोप-प्रत्यारोप झालेले असतात त्याना शह -काटशह देण्यासाठी न्यायालयाच्या व वकिलांच्या कार्यालयाच्या वारंवार फेर्या माराव्या लागतात
★ व यात विमाधारका चे आर्थिक खूप नुकसान होत असते व त्यावेळी अशा विमा योजना त्याच्या आर्थिक नुकसानीची जोखीम उचलते.
या कायदेशीर कारवाईत येणारे संभाव्य खर्च:
★ न्यायालयातील खेटे व प्रक्रिये साठी चा खर्च
★ वकिलांची फी, पुरावे जमविण्यासाठी चा खर्च
★ अनेक सर्वेक्षण ही होत असतात. चाचण्या ,तपासण्या याही चालू असतात त्यात अनेक कागदपत्रे द्यावी लागतात
★आरोप झाल्यामुळे तात्पुरते सस्पेंड ही केले गेले असल्यास पगार ही बंद असू शकतो
★ कौटुंबिक दर माही खर्च तर असतोच !
★पण या विमाद्वारे पैशाची बाजू संरक्षित केले जाते
कार्यालयीन आदेश तथा संचालक:
★ खूप वेळा संशयावरून संचालक व त्यांच्या ऑफिसर यांना आरोप केल्यावर स्वतःला निर्दोष करेपर्यंत नोकरीतून वजा केली जाते
★ अशा वेळी विमाधारक आरोपी म्हणून सर्व बाजूंनी संकटात सापडतो
★बदनामी तर होतेच पण पुरावे जमा करण्यासाठी लागणारी आर्थिक व शारीरिक मदत ही कमी पडत असते
★ काही कार्यालयातून विमाधारकाच्या नुकसानीची परतफेड केली जाते
★परंतु काही संस्थेचे कडक निर्देश असतात त्यामुळे नुकसान भरपाई त्यांना मिळू शकत नाही.
विम्याचे संरक्षण कोणाला मिळू शकते ?व कधी ?
त्याचा आता आपण विचार करू-
त्याचा आता आपण विचार करू-
★ जर विमाधारकावर चुकीचा आरोप केल्यामुळे त्याचा झालेला खर्च किंवा नुकसान भरून देण्याचे महामंडळ त्यावेळी पैशांच्या कमतरतेमुळे मनाई करते अशा वेळी विम्याचे संरक्षण हे विमाधारकाला मिळत असते
दावा व विमा कंपनी:
★ दावेही कंपनीवर अवलंबून असतात एखाद्या अधिकारी किंवा संचालकांनी जर संस्थेचे नुकसान करून स्वतःच्या स्वार्थासाठी संस्थेच्या संपत्तीचा विनियोग केला असेल तर तो हे संबंध दाखविण्यात अपयशी ठरला असेल तर कायद्याद्वारे आर्थिक संस्था संरक्षण दिले जाते
★ दाव्यांमध्ये सार्वजनिक धंदेवाईक व वैयक्तिक व्यापारी यांच्यातील कुरघोडी वरही दावे झालेले दिसून येतात
★काही संस्थेच्या विरुद्ध हे त्यांचे स्पर्धक व्यापारी त्यांच्या चुकां किंवा फसवणुकीच्या आरोप करतात
★या सर्वांवर खटले चालू झाल्यावर खर्च हा होतोच पण विमा योजनेमुळे त्यांच्या या खर्चाची जबाबदारी ही विमा कंपनी घेते
डी अँड ओ विमा आणि विम्याचे संरक्षण:
★ डी अँड ओ ही विमा योजना कोणत्याही कंपनीच्या संचालक अधिकारी आपल्या नुकसानाच्या भरपाईसाठी ठेवू शकतो
★ डी एड ओ विमा योजनेचा लाभ हा संचालकाला स्वतःवर भरल्या गेलेल्या खटल्याची भरपाई करण्यासाठी होतो
★ विमाधारकाने जरी विमा दावा केल्यानंतर विमा कंपनीने भरपाई करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही खटला भरून शकतात
★ कारण आधीच संचालकाच्या विश्वासघात केल्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे संचालकावर संस्थेचे आधीच केस केलेली असू शकते
★ त्यामुळे विमाधारकाला विमा कंपनीकडून संरक्षण मिळणे कठीण होऊ शकते
डी अँड ओ विमा योजना आणि प्रकार:
★ साईड ए ,साईड बी, साईड सि
★ साई A संरक्षण हा विमा कंपनीच्या विमा योजनेचा पहिला प्रकार आहे
★ ज्या वेळी संचालक अधिकारी यांच्यावर आरोप केल्यामुळे स्वतःला निर्दोष साबित करते वेळी अनेक खर्चाना तोंड द्यावे लागते
★परंतु त्या खर्चाची संस्थेकडे किंवा कार्यालयाकडे मागणी केल्यास ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे समजताच विमा कंपनी आपल्या विमाधारकाला आर्थिक संरक्षण देते
★त्यामुळे विमाधारक संचालकाचे स्वतःच्या संपत्तीचे होणारे नुकसान टळू शकते
★ साईड बी :
या प्रकारामध्ये ही संचालक तथा अधिकाऱ्यांचे होणारे नुकसान हे संरक्षित होते
★यामध्ये विमा ही कंपनी चा काढला गेल्यामुळे त्याच्या व्यवसायाचे नुकसान झालेले असते
★अशा वेळी त्याच्या व्यावसायिक संपत्तीचे नुकसान संरक्षित केले जाते
★ या प्रकाराद्वारे ही व्यावसायिक संस्थेने आपला विमा काढल्यामुळे झालेले व्यापाऱ्यांचे नुकसान भरून देण्याचे काम हे विमा कंपनी देऊ करते
संचालकावर, अधिकाऱ्यावर होणारे आरोप व भरले जाणारे खटले:
◆संचालक का कडे संस्थेचा सर्वेसर्वा म्हणून बघितले जाते
★ त्यामुळे अधिकारही त्याच्या जवळ असतातच
★ पण त्या वेळी तर कंपनीच्या हिताचे उल्लंघन केले गेल्यास स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी असा जर आरोप असेल
★ तसेच व्यापाऱ्यांच्या निमित्ताने अनेक कारणे सांगून स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी संस्थेच्या अधिकाधिक पैसे वापरले गेले असतील असा आरोप असू शकतो
★ कंपनीचे काही गुप्त गोष्टी यांचीही दुसऱ्याच विरुद्ध कंपनीला माहिती पुरविली गेल्यावर
★असे अनेक आरोपांची जबाबदारी मुख्य म्हणून संचालकावर अस येत असते
◆ संचालक व खटला भरणारे संचालक तसे त्यांच्या अधिकाऱ्यांवर साशंक पणे काही आरोप झाल्यामुळे खटला भरला जाऊ शकतो
★तसेच एखाद्या कार्यालयात काम करणारे कामगार यांना काही चुकीचे वाटल्यास तेही आपल्या अधिकाऱ्यांविरुद्ध खटला भरू शकतात
★ स्पर्धक म्हणून समोर उभे असणारे कारखानदार एखाद्या कृतीसाठी किंवा चुकीसाठी त्यांना कैचीत पकडायचा प्रयत्न करू शकतात
★ विमाधारक कंपनी किंवा विमाधारक संचालकाच्या व्यवसायाद्वारे चे उत्पन्न तयार होते त्यांच्या विरोधात खरेदी करणारा म्हणून सामान्य माणूसही खटला भरू शकतो
★ पण खटला भरल्यावर विमाधारकाला जर आर्थिक भरपाई देण्याचा प्रसंग आलाच तर मात्र त्याची विमा कंपनी त्याला मदत करते
नक्की वाचा : Root Insurance In Marathi
विमा कंपनी भरपाई कोणकोणत्या काढण्यासाठी करते ते आता आपण संक्षिप्त रूपात पाहू:
★ कंपनीवर खटला भरला गेल्यास त्याची भरपाई करताना कायद्याद्वारे ही अनेक कारवाई करण्याचा खर्च त्याच्यावर पडतो तो खर्च ही विमा कंपनी विमाधारकाला देऊ करते
★ तसेच एखाद्या व्यवसायाच्या उत्पादनामधील खराब उत्पादनामुळे जर ग्राहकाने खटला भरला असेल तर विमाधारक तर त्यावेळी खटला भरला तर त्या ग्राहकाशी समझोता करण्यासाठी काही रक्कम त्याला अनेक ठिकाणी द्यावी लागते व याची भरपाई विमा धारकाचे विमा कंपनी देऊ करते
विमा या गोष्टींना संरक्षण देत नाही:
★ जर विमाधारक त्यांच्या संच- लकावर स्वतःच्या स्वार्थासाठी कंपनीचे भवितव्य धोक्यात घालत असेल तर
★पैशासाठी व्यवसायामध्ये फसवणूक केली गेली असेल तर
★ किंवा विमाधारकावर लैंगिक छळ केल्याचा आरोप असेल तर
★ आपल्या पदाचा अतिरिक्त वापर करून कर्मचाऱ्यांवर दबाव आणणे किंवा गुन्हा करण्यास भाग पाडणे
★आरोप सिद्ध झाल्यास विमा कंपनी भरपाई देण्यास नाकारते.
विमा योजना घेताना काही दक्षता ही घ्यावे लागतात | director and officer liability insurance india in marathi:
1 आपण विमा योजना घेतली व ती आपल्या सर्वच बाबतीत संरक्षण देईल असा विचार न करता
★ त्यात कोणकोणत्या करण्यासाठी संरक्षण आहे ?★तसेच त्यांच्या अटी काय आहेत?
★ याचाही विचार केला पाहिजे एखादी कंपनी ही विमाधारक म्हणून ही योजना घेते याचे कारण त्यांचे आपल्या व्यवसायातील मंडळावर इतका विश्वास नसतो त्यामुळे विमा कंपनी वर विश्वास ठेवून ती जोखीम उचलेल
हा विश्वास असतो
★अशा वेळी योग्य विमा कंपनीची निवड करावी
★तृतीय पक्षाच्या नुकसानीच्या भरपाईचा समावेश होईल का ते पाहावे
◆ अशी ही विमा योजना आहे त्याचा लाभ आरोप झालेल्या संचालक व अधिकाऱ्यांनी घेतल्यास त्यांच्या वर झालेल्या चुकीच्या आरोपावर त्यांच्या स्वतचा झालेला खर्च भरून काढण्यासाठी त्यांना विमा कंपनीचे नक्कीच मदत होईल
अजच्या या आर्टिकल मध्ये आपण संचालक आणि अधिकारी दायित्व विमा | Director And Officer Liability Insurance India बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा
Visit Also : Biographystyle.com
Tags : Director And Officer Liability Insurance ,संचालक आणि अधिकारी दायित्व विमा | Director And Officer Liability Insurance India In Marathi 2022 ,संचालक आणि अधिकारी दायित्व विमा | Director And Officer Liability Insurance India
1 thought on “संचालक आणि अधिकारी दायित्व विमा | Director And Officer Liability Insurance India In Marathi 2022”