दंत विमा | Dental Insurance India In Marathi 2022

दंत विमा | Dental Insurance India In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण दंत विमा म्हणजेच dental insurance india in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

dental insurance india in marathi
Dental Insurance

आपले आरोग्य (Dental Insurance India In Marathi)

माणूस सुशिक्षित असो वा अशिक्षित आपल्या आरोग्याच्या बाबतीत एकदम तो जागृत असतो .फरक इतकाच की सुशिक्षित त्वरित डॉक्टरांकडे धाव घेतो, तर कमी शिकलेला किंवा अशिक्षित माणूस हा घरगुती उपचार करण्यास नेहमी प्राधान्य देतो आणि आजार कोणताही असो दात दुखी म्हटली की सर्वांचेच लहान-थोर मंडळींचेही धाबे दणाणून जाताना दिसतात कारण दात दुखी ही साधीसुधी नसते व त्याचा खर्चही खूपच असतो! एखाद्या किडलेला दाताला वाचवण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात आणि हे सर्व जर आपल्या विमा योजनेमधून झाले तर??

दातांच्या समस्या

फक्त कीडणारे दात व त्यामुळे होणारी भयंकर वेदना किंवा आलेली सूज झालेले इन्फेक्शन एवढेच दंत समस्या असते का? नाही! दातांची संपूर्ण काळजी वेळोवेळी घेतली तर पुढे दीर्घकाळपर्यंत आपण आपल्या दाताना व्यवस्थित ठेवू शकतो. काही वेळा जन्मत:च काही माणसांचे दात वेडेवाकडे असतात किंवा आकारातही फरक असतो त्यामुळे सौंदर्याची परिसीमा ही चेहर्या पर्यंत येउन थांबत असते त्यामुळे दातांमुळे पूर्व पूर्ण बाह्य सौंदर्य कमी होऊ शकते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे किंवा अन्य कारणांमुळे ही दात आपोआप गळायला लागतात, दातामध्ये मोठ्या फटीही असतात,

कधी- कधी अपघातात परमनंट दात तूटतो त्यामुळे नवीन कृत्रिम दात लावण्याला ही भरपूर खर्च येत असतो, तसेच काही आजारांमुळे दातांचा रंग पिवळा पडणे त्यावेळी पॉलिशिंग करायला, तसे दुर्गंधीमुळे ही उपचार करावे लागतात अशावेळी हा खर्च व्यक्तीला परवडतो च असे नाही त्यामुळे विमा योजना मदतीस येतो का ते आता आपण पाहू?

आरोग्य विमा

आरोग्य विमा दातांच्या सर्व गोष्टींसाठी जोखीम उचलण्याचे काम करतो व अशा जगातच नव्हे तर भारतातही अनेक कंपन्या आपल्या आरोग्य विमा अंतर्गत दंत खर्चाचे आर्थिक जबाबदारी स्वतःवर घेत असते.

भारत व आरोग्य विमा संरक्षण

दाताच्या काही गोष्टींसाठी आर्थिक संरक्षण देण्याचे काम हा आरोग्य विमा देत असला तरी प्रत्येक कंपनीचे काही नियम, अटी ,तसेच निकषही असतात. प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीबाबत ते आर्थिक संरक्षण मात्र दिले जात नाही .कोणत्या गोष्टींसाठी भरपाई खर्च मिळतो त्यासाठी विमा धारकाचे स्वतःचे साठविलेले पैसे खर्च करावे लागत नाहीत.

भारतातील दातांच्या समस्ये साठी विम्याचे सहाय्य | dental insurance india in marathi

भारतामध्येही आरोग्य विमा मार्फत दाताची काळजी घेतली जाते व खर्च पाहता विमा असावा हे सर्व सामान्य ही झाले आहे आता यात दंत विम्यामध्ये सर्वसाधारणपणे कोण कोणत्या गोष्टींसाठी संरक्षण मिळते?? ते आता आपण पाहू-

  1. दाता मधील किड लागल्यामुळे पोखरले गेल्यास त्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सुविधा
  2. काही वेळा दुधाचे किंवा कायमस्वरूपी दात काही कारणात्सव काढावे लागतात किंवा अक्कल दाढ ही खूप त्रासदायक होते व ती काढण्यासाठी ही अतिशय खर्च होतो अशा वेळी तो खर्चही विमासंरक्षणात येतो
  3. रूट कॅनाल ही एक प्रक्रिया आहे की आतून दात कीड लागल्याने जर पोखरला गेला असेल तरच या वेळी दात वाचवण्यासाठी त्याच्या मुळापर्यंत जाऊन दंतचिकित्सक कीड मारून त्यात सिमेंट भरतात व यासाठी खूप खर्च येतो अशा वेळी आपला विमा मदतीचे येऊ शकतो अन्य ही खर्चिक बाबतीत एक समस्या असतात
  4. पण या विमा योजने सामील केल्या नसल्या तरीही अन्यही अनेक कारणासाठी आपण आरोग्यविमा द्वारे हा दाता साठीची विमा योजना निश्चित खरेदी करू शकतो.

दाता ची समस्या व आरोग्य विमा ची साथ

हो हा प्रश्न असा आहे की खरंच प्रत्येक दातांच्या समस्येचा आपली विमा योजना मदतीस येईल ,म्हणून खूप वेळा जास्त खोलात न जाता माणसे विमा योजना घेऊन टाकतात व जावेळी अतिशय मोठ्या खर्चिक समस्या असतात त्यावेळी विमाधारक चकित होतो कारण त्याच्या विमा योजनेमध्ये त्याच्या समस्येचा उल्लेख नसतो आणि मग आपल्याच जमवलेल्या स्वनिधीतून त्याला खर्च करावा लागतो व तो निराश होऊ शकतो त्यामुळे हाचं विमा काय? कोणताही विमा योजना घेण्यापूर्वी स्वतः बारकाईने तो तपासावा .आपल्या स्वतःच्या गरजा तसेच समस्या ओळखून मदत त्या विमा योजना घ्या स्वतःची फसगत करून घेऊ नका.

स्वतंत्र दाताचा विमा | dental insurance india in marathi

आपल्याला आरोग्य विमा या योजनेमार्फत पूर्ण आरोग्यासाठी संरक्षण मिळवून जाते आणि अशा वेळी त्यात दंतचिकित्सा संरक्षण हेही एक नाव असते पण त्याच्या खोलात शिरल्यास आपल्याला समजते की त्यात फक्त दाताच्या काळजी बाबत व तोंड जबडे दात यांना कसे सुरक्षित ठेवावे? याच्या आटोपशीरपणे सुरक्षित गोष्टी असतात. आणि पूर्ण दंत विम्यात आपल्याला जरा जास्त गोष्टीचे आर्थिक संरक्षण मिळेल अर्थात तेही विमाधारकाने काळजीपूर्वक तपासावे.

दंत योजना कशी घ्यावी

आता तर इंटरनेटच्या काळात आपण एकदम घरबसल्या सहज विमा योजना घेऊ शकतो व अन्य आरोग्य विमा किंवा दंत विमा च्या तुलना करून स्वतःसाठी योग्य अशी योजना घेऊ शकतो. त्यासाठी काय केले पाहिजे? आरोग्य या टॉपिक निवडून विमाधारक ग्राहक म्हणून स्वतःची नाव ,मोबाईल नंबर किंवा दाताचा असलेला त्रास किंवा दाता बाबतीत विचारलेल्या माहिती ना योग्य उत्तर द्यावे व ओके करून त्याचे समोर असलेले अनेक कोट उघडले जातील ,त्यातून स्वतःच्या गरजेनुसार व परवडतील अशा योजना स्वीकाराव्यात व त्यानंतर स्वतःच्या बँकिंग कार्डद्वारे पेमेंट करावे
आता या सर्व गोष्टी करताना काही पेपर वेगळे लागू शकतात का ?
तर हो. ते कोणते?


ते आपण पाहू-
तसे कोणत्याही रजिस्ट्रेशन साठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्याप्रमाणे ॲड्रेस प्रूफ म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट ,आधार कार्ड ,मतदान कार्ड ,पॅन कार्ड व एखादा सद्यस्थितीला फोटो तसेच विमा दावा करतेवेळी विमा दावा भरलेला फॉर्म विमा योजनेची एक प्रत व वैद्यकीय उपचाराची देयके ही सर्व आवश्यक ठरते.

भारतातील प्रसिद्ध आरोग्य विमा कंपन्या | famous dental insurance india in marathi

एचडीएफसी एअरगो, हेल्थ प्लस, टाटा ए आय जी ,मेडिकेअर जामा …..या सर्व अशा अनेक प्रसिद्ध आरोग्य विमा कंपनी आहेत. प्रसिद्ध कंपनी आपापल्या वेगवेगळ्या वैशिष्ट धारण करत असतात प्रत्येकाचे नियम हे वेगळे वेगळे असतात.

योजनेचे लाभ

1)काही आरोग्य विमा या तोंडाची सुरक्षितता तसेच जुजबी आरोग्यसेवा ना संरक्षित करतात
2) महत्त्वपूर्ण गंभीर ऑपरेशन असेल तर त्यालाही संरक्षण केले जाते
3)अन्य सुविधा म्हणजे जो दंत दुखी ने पीडित आहे किंवा कोणा विमाधारक याआधीच दाताना सुरक्षित ठेवू इच्छितो त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम विमा करतो
4) ठराविक विमा योजनेद्वारे दाताचे ब्लिचिंग करून दाताला कॅप लावणे सारखे सर्वसामान्य गोष्टींसाठी खर्च आकारला जात नाही
5)तसेच ब्रॅसिंग वगैरे काही उपचारांवर खर्चामध्ये थोडे पैसे कमी केले जातात
6)दातासाठी सुरक्षा देणाऱ्या योजना निर्धारित वेळेनंतर एकसारखाच फायदा देत असतात

दंत विमा घेताना च्या दक्षता

1)दंत विमा घेतेवेळी आपल्या गरजा त्यात समाविष्ट आहेत का? ते पाहावे
2) बहुतेक विमा योजना त्या काही महिने किंवा वर्षांचा प्रतीक्षा काळ असतो आणि त्याआधी आपल्याला आवश्यकता असल्यास विमाधारकाला स्वतःच्याच बचतीच्या पैशावर अवलंबून राहावे लागते
3) अशी परिस्थिती होऊ नये म्हणून दातांच्या उपचारांचा खर्च विमाने घ्यावयास हवा.

काही महत्त्वाचे

भारतातील काही दाताच्या उपचाराचे संरक्षण हे विमाद्वारे होते
त्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी नजर वळूया
ठराविक दतं रोगाला संरक्षण, काही वेळा दाताना इजा झाल्यामुळे किंवा रोग तसेच आजार झाल्यामुळे शस्त्रक्रिया किंवा मोठा धोका निर्माण होऊ शकतो यासाठी येणारा खर्चही अधिक असतो. त्या खर्चाची जबाबदारी विमा योजना घेते. विमाधारक अपघात संरक्षण जर विमाधारकाला स्वतःलाच अपघात झाल्यास त्याच्या स्वतःच्या दाताचे नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई मिळू शकते.

नक्की वाचा : Jewellery Insurance In Marathi

आरोग्य विमा

काही आरोग्य विमा फक्त विमाधारकाला पुरतेच मर्यादित असतात अशा वेळी दातांच्या विमाधारकाच्या तक्रारी या देखील त्यात समाविष्ट होऊ शकतात.

विमाधारक व विमा दावा

विमाधारकाला जर दाता संबंधी काही त्रास असेल व तो विमा कंपनीच्या मर्यादा कक्षातील रूग्णालयात दाखल झाला असेल तर फक्त विमा योजनेचे आरोग्य कार्ड व महत्त्वाचे पेपर रुग्णालयात दाखवावे व रुग्णालये तसेच विमा योजने संदर्भातील कागदपत्रे कंपनीच्या नियम व निकषानुसार विमा कंपनी द्वारे मिळू शकतात.

कोणत्या गोष्टी साठी संरक्षणात वाव नसतो

अनेक गोष्टी आहेत त्यांना संरक्षण अजूनही मिळालेले नाही. असे रूट कॅनल ,जुना दात निघाल्यास नवीन कृत्रिम दात लावणे, एक्स-रे काढणे काही विमा योजना अन्य खर्चिक उपचारा नाही संरक्षण देत नाही.

विमाधारकाने दातासाठी चा विमा का घ्यावा

हो विमा घ्यावाच !कारण काही कारणामुळे आपल्या दातांची कितीही जपले तरी आजार, अपघात यामुळे नुकसान होऊ शकते. अशा वेळी इतर कुणाकडे पैशाची मदत न मागता विमाधारक स्वतःच्या विमा ची मदत घेऊ शकतो.

मेडिक्लेम व दाताची उपचार पद्धती

आपल्या देशात खूप जण आरोग्य विमा योजना घेतात आणि त्यासाठी होणाऱ्या खर्चाचा बोजा ते विमा योजने द्वारे पूर्ण करतात.

दंत विमा व विम्याची निवड

खरे तर कोणत्याही विमाधारकाच्या समोरचा हा मोठा गहन प्रश्न असतो परंतु कोट च्या साह्याने आपण वेगवेगळ्या कंपनीचे तुलना करू शकतो आणि ते विमा योजनेत लिहिलेले बारीक-सारीक पूर्ण तपशील बारकाईने पाहिले जाऊ शकतात.

Reed Also : भावना व विचार या मधे अंतर काय ?

दंत विमा एक ओळख

आरोग्य विमा विमाधारकाने घेतला तर सर्व आजारांचा त्यात समाविष्ट केला जातो. परंतु जर दंत विमा या खास विम्याची मदत घ्यायचे ठरवले तर दाताच्या बहुदा मुख्य नुकसान व धोक्याच्या संरक्षण दिलेले असते. त्यामुळे विमाधारक स्वतःदाताच्या बाबतीत तरी बेफिकीर राहू शकतो!

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण दंत विमा | Dental Insurance India बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags : दंत विमा | Dental Insurance India , दंत विमा | Dental Insurance India In Marathi ,दंत विमा | Dental Insurance India In Marathi

1 thought on “दंत विमा | Dental Insurance India In Marathi 2022”

Leave a Comment