सायबर लायबिलिटी इन्शुरन्स | cyber liability insurance in marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण सायबर लायबिलिटी इन्शुरन्स म्हणजेच cyber liability insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

तंत्रज्ञान व मानव
आजच्या शहरीकरणामध्ये औद्योगिकीकरण झाले असले सर्वांना कामधंदे मिळाले असले तरी बेरोजगारी ही तितकीच वाढलेली दिसून येते व याचे प्रमुख कारण तंत्रज्ञानातील प्रगती हेच होय तंत्रज्ञानाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल केला हे खरे आहे ,परंतु शेकडो लोकांचे काम हा एक संगणक करू लागला आणि हजारो फाईल्स व त्याची माहिती सर्व एकत्र साठवली जाऊ लागले पण अतिरिक्त तंत्रज्ञानातील प्रगतीने डेटाची चोरी होण्याची प्रकरणे ही दिवसागणिक वाढलेली दिसून येतात
सायबर लायबिलिटी इन्शुरन्स ( what is cyber liability insurance in marathi )
सायबर लायबिलिटी इन्शुरन्स हा नेमका डेटा चोरी यामुळेच निर्माण करण्यात आलेला दिसून येतो ज्यावेळी अशा चुकीच्या डेटा पद्धतीचा गैरवापर केल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान हे या विमा योजनेत अंतर्भूत होत असते
इन्शुरन्स व व्यापारी
व्यापार धंद्यामध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी एखाद्या संस्था व कंपनी यामध्ये आपल्या डेटाच्या देवाण-घेवाण करण्यासाठी अर्थात कॉम्प्युटरचा उपयोग करताना दिसून येतो त्यामध्ये व्यवसायिक यांच्या अनेक गुप्त गोष्टी या गुप्तपणे ठेवण्यास ची गरज असते कंपनीचे झालेले व्यवहार सर्व बिले ,सांभाळून ठेवलेल्या भविष्यातील योजना आर्थिक भरपूर गोष्टी असू शकतात पूर्ण व्यवसायाचा लेखा जोखा हा त्यांत बंदिस्त केलेला असतो
डेटा बाबतीत धोके
काही महत्त्वाचे दस्तावेज, प्रकल्पाची पूर्ण माहिती व त्याची साठवणूक ही त्यात केली गेलेली असते
ती सुरक्षित राखण्यासाठी अनेक युक्त्या केलेल्या असतात परंतु तरीसुद्धा ती माहिती मिळत नसल्यास किंवा ती कोणाकडून गायब केली केली असेल तर एवढ्या वर्षांची सर्व माहिती पुन्हा येणे अशक्य प्राय होत असते व खर्चिक ही असते तसेच ती विरुद्ध पक्षाच्या हाती मिळाली तर आपल्या पुढील योजना व रेकॉर्ड ही त्यांना मिळवून आपले सर्वतोपरी नुकसान होऊ शकते
डेटा संरक्षण कसे करावे
ज्यावेळी काही माहिती आपल्याला गुप्त ठेवावीशी वाटत असेल त्यावेळी त्या फाईल लॉक लावून ठराविक अधिकारी किंवा व्यक्तीनेच आपण एखादे संरक्षित नंबर ठेवावे
अर्थात आपल्या क्रेडिट सारख्या किमतीत काढला आपण न विसरलेले बरे !
आणि सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे सायबर लायबिलिटी योजना घेऊन आपल्या व्यापारात या घटनेमुळे होणारे नुकसान हे आपण सुरक्षित करू शकतो
सायबर विम्याची गरज | cyber liability insurance in marathi
हा सायबर दायित्व विमा हा माहिती नकळत काढून घेऊन कोणत्याही व्यावसायिकाचे पैशाच्या बाबतीत नुकसान करत असेल ,तर विमा हवाच!
परंतु या सुरक्षित ते पायी सायबर संरक्षण प्रदान करणाऱ्या कंपनी या आपले नियम व अनेक गोष्टी वारंवार फेरफार करत असतात तरीसुद्धा खूप वेळा विमा योजनेद्वारे विमाधारक व त्याच्यामुळे नकळत दिसल्या पक्षावर ताणाला किंवा पैशाच्या बाबतीत यांचे काही नुकसान झाले तर त्यांना संरक्षणाची हमी असते.
या कारणामुळे हा विमा अत्यंत गरजेचा ठरतो
प्रथम पक्ष तसेच तृतीय पक्षात सुरक्षितता
ज्या विमाधारक व्यावसायिक हा विमा घेतो व सर्व डेटा हा सुरक्षित राहावा म्हणून प्रयत्न करतो त्यासाठी तो विमा कंपनीशी करार करून विमा खर्च व हप्ते ही भरतो
पण अचानक त्याच्या डेटा बाबतीत कुणाकडून छेडछाड झाली तर विमाधारकांना अपेक्षा नसलेला खर्च हा विमा कंपनी स्वतः उचलते
व आपल्या विमाधारकास त्याची तोशिश लागू देत नाही
तिसऱ्या पक्षा बाबतीत सुरक्षितता
विमाधारकाकडे सुरक्षित असलेल्या डेटा बाबत झालेल्या गैर प्रकारामुळे तिसऱ्या पक्षाचे नुकसान होते
त्यामुळे तो विमाधारकाकडे नुकसानभरपाई मागू शकतो
त्याला झालेल्या शारीरिक इजा बाबतीत किंवा अन्य कोणत्याही संदर्भात तर हा खर्च विमाधारकाच्या वतीने विमा कंपनी देऊ शकते
उदा .
एखाद्या वकील किंवा डॉक्टराकडे त्यांच्या ग्राहकाच्या खर्याखुर्या व सर्व वैयक्तिक बारीक-सारीक टिप्पणी असतात
त्या फक्त दोघांत अवलंबित असतात पण त्या जर चोरी होऊन अन्य माध्यमाद्वारे गुप्त माहिती पसरवली गेली
तर त्या तिच्या पक्षाचे खरच अनेक मार्गाने नुकसान होऊ शकते!
व त्यामुळे तो विमाधारकावर खटलाही भरू शकतो
परंतु अशावेळी विमा कंपनी ही विमाधारकाच्या पाठीशी पैशांच्या बाबतीत ठाम उभी राहते
डेटा ची परत साठवणूक
वेगवेगळ्या गोष्टी मुळे सायबर देताच नुकसान होऊ शकते
जसे –
एखादे समाजविघातक व्यक्ती हॅकर बनणे
एखाद्या संगणकातील माहिती काढून घेणे किंवा काही कारणाने डेटा जमा करून ठेवलेला आहे तो काढून टाकला गेला तर पुन्हा तो तसाच संगणकामध्ये सेव करावा लागू शकतो
तो संगणकातील एखादा कार्यक्रम किंवा सॉफ्टवेअर असू शकतो पण यासाठी खूप पैसा खर्च होऊ शकतो
ती रक्कम विमाधारकाला त्याची भरपाई करण्याकरिता व विमा कंपनी देते
नक्की वाचा : Hospital Indemnity Insurance In Marathi
इतर प्रकारचे संरक्षण व विमा कंपनी
डेटा गायब झाल्यामुळे किंवा चोरीला गेल्यामुळे व्यापारी विमाधारकाच्या व्यवसायाचे व पर्यायाने त्यांच्या उत्पन्नाचे नुकसान होऊ शकते
या सायबर हंल्यामध्ये अनेक वेळा शत्रुपक्ष किंवा शत्रू देश हे विषाणू द्वारा हमला करून देशाचीही सिक्रेट गायब करू शकतात
त्यामुळे या समस्यांमुळे खूप काळापर्यंत आपले संगणक हे आजच्या काळात काही मिनिटे जर संगणक बंद राहिला तर प्रचंड आर्थिक उलथापालथ होऊ शकते
कारण माणसाची ती सर्व कामे ही संगणकच करत असतो
हो त्यामुळे लवकरात लवकर संगणक चालू करून नवीन डेटा त्यात टाकणे आवश्यक असते व प्रत्येक व्यवसायात प्रत्येक गोष्टींसाठी ठराविक निधी आधीच निश्चित केलेला असतो
मग ही रक्कम विमाधारकाला खूप मोठ्या प्रमाणात वैयक्तिक स्वरूपात द्यावे लागू शकते
पण त्याची जोखीम ही त्याची विमा कंपनी घेते
काही विमा कंपनी या डेटा चोरीप्रकरणी जर एखाद्याचा नुकसाना मुळे व्यापारच बंद झाला तर व्यापार ठप्प पडला त्या पैशाची मदत विमाधारकाला पुरवीत असते
त्यामुळे तो पुन्हा व्यवसायात स्थापन करू शकतो
कारण खूप वेळ या व्यवसायाला पूरक असे माहिती पुरवठा करणे, तसेच डिस्ट्रीब्यूटर यांच्या डेटा उडाल्यामुळे व्यापार बंद पडू शकतो
संरक्षण खर्च असा ही
मोठमोठे व्यवसायही अब्ज रुपयांचा व्यापार करत असतात त्यांच्या छोट्या छोट्या व मोठ्यात मोठी गोष्ट चुकली तर करोडोंचा घोटाळा होऊ शकतो
अशा वेळी अनेक हॅकर्स ही त्यांना थांबवायला किंवा लुबाडायला टपलेले असतात
डेटा गायब करण्याची धमकी देत त्या बदल्यात व्यापाऱ्याकडून कितीतरी पटीने ते कमवत असतात
अश्यावेळी अशी रक्कम देणे म्हणजे ही एक प्रकारचे कंपनीच्या उत्पन्नाची घट होण्यासारखे आहे पण येथेही विमा कंपनी त्याला साथ देते व अशा हाकेर्सनी मागितलेल्या अनैतिक मार्गांचा चे पैसे देण्यास ही जोखीम उचलते तसेच अशा व्यक्ती ही तडजोड करताना येणारा खर्च त्यात अंतर्भूत असतो.
समस्या व त्यांचे निवारण
व्यापार म्हटला की अनेक धोके त्याच्या अडचणी येतच असतात त्यासाठी खास नीधी ही विमा कंपनीने ठेवलेला असतो
त्यामध्ये
संरक्षण खर्च,
न्यायालयीन कारवाई चा खर्च नुकसान भरण्यासाठी लागणारे पैसे
संगणकाचे खास तंत्रज्ञ असतात त्याचाही खर्च
अंतर्भूत असतो काही अशा अधिकार्यांची नेमणूक केली जाते
ते दोन पक्षांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम करीत असतात त्यामुळे जरी कंपनीच्या महत्त्वपूर्ण गोष्टींचे नुकसान झाले तरी पसरवणाऱ्या अफवा व कंपनीची पद्धती सुरक्षित ठेवण्याचा खर्च हा विमा कंपनी त्या व्यक्तीला देते.
गुप्त माहिती व विमाधारक
एखाद्या वेळी कंपनीचे अधिकारी किंवा मालकाच्या बेफिकीरी वृत्तीमुळे डेटा उडू शकतो
किंवा केलेल्या एखाद्या क्षुल्लक चुकीमुळे ही डेटा गायब होऊ शकतो
किंवा तो सुरक्षित ठेवता न येणे व त्यामुळे झालेले नुकसान या सर्व गोष्टींमुळे या विमा योजनेची मदत आर्थिक रूपात काही वेळा होऊ शकते
परंतु जर कंपनीची वाईट बाजू प्रसिद्ध झाली तसेच काही गोष्टींमुळे ग्राहक ती तुटू शकतात त्यामुळे त्यांची भरपाई ही कंपनी देते
संरक्षण नाही
काहीवेळा या सायबर हल्ल्यात काही जणांना शारीरिक इजा ही होते किंवा संपत्तीची हानी होऊ शकते
किंवा लढाई सारख्या घटनेस किंवा अतिरिक्त हल्ल्यात झालेल्या नुकसान व पैशाची भरपाईही विमा कंपनी देत नाही
अशा अनेक गोष्टी आहेत की त्यामध्ये या योजनेचे फायदेही मिळतात
तो पर्यंत विमा योजना समजून घेताना दोन्ही बाजूने विचार करून घेतला पाहिजे.
Reed Also : मेंदू आणि रासायनिक बदल
विमा योजना
विमा योजना घेताना ती खरोखरच आपल्याला योग्य आहे का ?
त्यातून आपल्याला कोणते लाभ होणार याचाही आपण विचार केला पाहिजे.
अजच्या या आर्टिकल मध्ये आपण सायबर लायबिलिटी इन्शुरन्स | Cyber Liability Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.
Tags : सायबर लायबिलिटी इन्शुरन्स | Cyber Liability Insurance ,सायबर लायबिलिटी इन्शुरन्स | Cyber Liability Insurance In Marathi 2022 सायबर लायबिलिटी इन्शुरन्स | Cyber Liability Insurance In Marathi 2022
1 thought on “सायबर लायबिलिटी इन्शुरन्स | Cyber Liability Insurance In Marathi 2022”