कोरोंना व्हायरस व ढाल विम्याची | Covid 19 Health Insurance In Marathi 2022

कोरोंना व्हायरस व ढाल विम्याची | Covid 19 Health Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण कोरोंना covid 19 health insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

कोरोना विषाणू ने जगभरात नुसता हैदोस घातला आहे भारतात सुमारे जानेवारी 2020 ला हा  कोरोना प्रवेश करता झाला आणि आला आला म्हणता त्याने पूर्ण भारतातील लोकांना गिळंकृत करायला सुरुवात केली कोरोना जिवाणू का विषाणू तो कसा त्याची लक्षणे काय तो कुठून आला हे ओळखीचे पर्यंतच भारत जवळ-जवळ अर्धा या विळख्या मध्ये आला होता.

Covid 19 Health Insurance In Marathi
Covid 19 Health Insurance

कोरोना विषाणू

कोरोना हा जिवाणू नसून एक विषाणू आहे हे समजायला जणू कोरोना एक लाट झाली लागली त्यात लक्षणे ओळखणे व प्राथमिक उपचार देण्यावरच भर घालावा लागला फक्त थोड्याफार प्रमाणात इतकं निश्चित केलं गेलं की हा विषाणू चीनमधून आला आहे समाजात एकमेकांमध्ये अंतर ठेवले नाही तर मास्क वापरला नाही तर कोरोना ची लागण झपाट्याने होऊ लागते

भयंकर नुकसान जिवीत हानी:

  • सर्दी ताप खोकला ही त्याची प्राथमिक लक्षणे आहेत श्वास घेण्यास त्रास होणे
  • डायबिटीस थायरॉईड सारख्या लोकांना तर याची जरब च बसली आहे
  • ऑक्सिजनची पातळी बघण्याची चुरसच जणू लागते
  • इंजेक्शने दवाखाने रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत
  • वृद्ध आजारी यांना घेऊन जाणारी पहिली लाट ठरली
  • दुसरी लाट तरुण तंदुरुस्त यांचा कर्दनकाळ बनणारी दुसरी लाट रुग्णा बरोबरच मृत्यूचा दरही वाढवून ठेवणारी ठरली
  • सगळीकडे हाहाकार झाला
  • त्याचाच लसीचा शोध लागला covishield, covaxin,Sputnik
  • कोरोना नोकरीधंदे वाहतूक शाळा कॉलेज बंद केली
  • बेकारी अतोनात वाढली
  • निराशाजनक परिस्थिती जवळ-जवळ जगातच निर्माण झाली

Covid-19 मध्ये पुसटसा पण खंबीर मार्ग विम्याचा :

हो खरे कोरोनाच्या महामारी मध्ये नातेवाईक मित्र कोणी कामाला येऊ शकत नव्हते सगळेच हवालदील व करुणा ला घाबरून होते ज्याला कोरोना ने जखडले होतं ते रुग्णालयात होते कोणी घरी राहून वैद्यकीय सेवा घेत होते पण अशावेळी आरोग्य विमा घेतलेल्या लोकांना खूपच आर्थिक मदत होते

कोरोनाव्हायरस मुळे लोकं अडचणीत व तणावाखाली असतात रुग्णालयाची बिले पाहून जगावे का मरावे हाच प्रश्न त्यांना पडला असावा कारण वाढती महागाई बेकारी सर्वसामान्य बरोबर देशावर ही आर्थिक टंचाई आली होती ज्या ज्या लोकांनी आरोग्यविमा घेतला होता त्यांना तो व्याकरणाच्या हल्ल्यात मदतीचा ला हात देऊन गेला सुरुवातीला आरोग्य विमा मध्ये नाईंटीन चा समावेश नव्हता त्यामुळे विमा कंपनी सुद्धा जास्त लक्ष देत नव्हती पण मेडिक्लेम व आरोग्य विमा मध्ये कोव्हिड उपचाराचा समावेश करणं विमा कंपन्यांसाठी अनिवार्य केले

कोरोना मध्ये विमा ( covid 19 health insurance in marathi ) निवडताना घ्यावी लागणारी जागृकता:

  • कोणाची परिस्थिती असो किंवा दुसरी कोणतीही आपत्ती असो विमा निवडताना जागृकता ही हवीच
  • कोरोना आकस्मिक रित्या आपल्यावर हल्ला करतो अशावेळी औषधोपचार तसेच कोण कोणत्या गोष्टी वेळेत कव्हर होतात ते ही पहावे
  • माहीतगार माणसाकडून नीट समजूनच विमा योजना निवडावी व विमा कंपनी सुद्धा
  • वरवर ओळखीच्या माणसांनी विमा घेतला म्हणून अटी न वाचता विमा कधीही घेऊन  आपल्या गरजा ओळखाव्या
  • आजची परिस्थिती व आपले वर्तमान आर्थिक स्थिती प्रथम लक्षात घ्यावी
  • आपली जबाबदारी कर्तव्य व विम्याचा प्रिमियम ही पहावा
  • विमा कंपनी रेपुटेड आहे ना हे मात्र पडताळावे
  • कमी प्रीमियम न पाहता योग्य त्या गोष्टीचा विचार प्रथम करावा
  • covid-19 परिस्थिती मुळे गडबडून जाऊन अटी व मिळणारा लाभ कधी व केव्हा याचाही विचार करावा
  • विमा कंपनी किंवा विमा पॉलिसी निवडताना इतर विमा पॉलिसी तुला करून आपल्या व आपल्या कुटुंबासाठी योग्य तीच विमा पॉलिसी निवडावि

विमा कंपनी व करुणा संदर्भात विमा नियम:

  1. जस-जशी कोरोना ने भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोग्य विमा योजनेत covid-19 चे नाव नव्हते
  1. सुरुवातीला या गंभीर आजाराकडे विमा कंपनीने पाठ फिरवली होती
  2. सरकारच्या कानउघाडणी नंतर विम्यामध्ये covid-19 चा उल्लेख होऊ लागला
  3. नवीन विमा योजना ही उदयास आल्या उदाहरणार्थ covid- कवच covid- रक्षक

Covid-19 संदर्भात नवीन केलेल्या पॉलिसी:

  1. कोरोना कवच:
    या पॉलिसीमध्ये जाहिरात करताना आधी म्हटले आहे-
    परवडणाऱ्या प्रीमियम किमतीत चांगला आरोग्य विमा ही पॉलिसी
  2. एक स्टॅंडर्ड आरोग्य विमा  पॉलिसी आहे
  3. विशेषतः म्हणजे खास कोरोनाव्हायरस च्या कमी पूर्ण करण्यासाठी ती बनवलेली आहे
     4. जोखीम उचलताना ही या पोलिसी च्या अटी पण इतर विमा कंपनी सारख्याच समान आहेत
  4. वैयक्तिक व कौटुंबिक गरजेनुसार त्यांचे विकल्प ही असतात 6. प्रतीक्षा  अवधी नसल्यातच जमा म्हणजे न्यूनतम असतात
  5. काही ठराविक अटी आहेत
  6. घराच्या भाड्यासाठी सुद्धा ती कव्हर करते म्हणजेच
  7. सर्वसामान्यांच्या आजच्या परिस्थितीला पाहून ती बनविली आहे
  8. घरी राहून औषधे घेत असतील अशा रुग्णांसाठी सुद्धा योजना मदत करते तसेच
  9. रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांना विमा कंपनी वैद्यकीय सेवा पैशाच्या रूपात पुरवते
  10. कोरोना कवच पॉलिसी पी पी इ किट हात मोजे ऑक्सीजन चा खर्च ही उचलते
  11. रुग्णालयात दाखल होण्याअगोदर पंधरा
    दिवस रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 30 दिवसाच्या वैद्यकीय खर्च ही योजना उचलते
  12. ही पॉलिसी covid-19 मध्ये पॉझिटिव्ह आल्यास आयुष्य रुग्णालयात दाखल होण्याचा खर्चही उचलते घेणाऱ्या व्यक्तीला कोविड झाला तर विमा दावा केल्यानंतर पंधरा दिवसात पैसे हातात मिळू शकतात
  13. अनेक रोग रुग्णाला आधीच असतील तसं मधुमेह हृदयरोग तरीसुद्धा covid-मध्ये ही पोलिसी संरक्षण दिली जाते

कोरोना रक्षक पोलिसी ( covid 19 health insurance in marathi )

हे करोना काळात सुरू झालेली दुसरी विमा पॉलिसी आहे त्या बाबतीत आपण थोडक्यात जाणून घेऊया

  • covid-19 च्या भयंकर परिस्थितीत काही विमा कंपनी करुणा रक्षक पॉलिसी विकत आहेत
  • या विमा योजनेचा उद्देश हा आहे की माफक दरात विमा कव्हर करावा
  • या विमा योजनेत विमाधारकाला एकरकमी रक्कम दिली जाते
  • त्याला जवळजवळ बहात्तर तास म्हणजे तीन दिवस रुग्णालयात मात्र दाखल व्हावे लागते
  • या विमा योजनेचा अवधी खूप कमी काढायचा असतो साडेतीन महिने साडे सहा महिने किंवा साडे नऊ महिने असा कमी काळाचा अवधी झाल्यानंतर योजना रिन्यू करावी लागते
  • ही पण एक विश्वास सार्थ विमा योजना आहे
  • तसेच याचा प्रत्यक्ष कालावधी 15 दिवसांचा असतो
  • योजना 18 ते 65 अशा पर्यंतची सर्व व्यक्ती घेऊ शकतात *50 हजार ते अडीच लाख पर्यंत चा विमा मिळू शकतो
  • विमा योजना निवडताना काही वैद्यकीय चाचण्या करायाची गरज नसते
  • या पॉलिसीची अर्थ म्हणजे covidपॉझिटिव्ह असल्यास निदान तुम्ही सरकारी केंद्रातून अस केले पाहिजे
  • बहात्तर तास तरी रुग्णालयात भरती झाले पाहिजे
  • विमा दावा केल्यानंतर तुम्हाला मिळणारा लाभ तुमच्या खात्यात एकदम जमा होतो
    या प्रकारच्या या दोन विमा योजना आहेत या covid- काळातच उदयास आल्या .

Reed Also : ई-कॉमर्स म्हणजे काय? 

कॅशलेस वैद्यकीय उपचार :

  • आधुनिक काळात अनेक नवीन तंत्रज्ञानात सर्वच बाबतीत योग्य व सुलभ सहज ही कॅशलेस पद्धती आहे
  • कमी पैसे असतील किंवा अचानक काही घटना घडली व जास्त रकमेची गरज असेल
  • बँक हॉलिडे असेल किंवा बँकांमध्ये जाण्यासाठी वाहतूक सेवा नसेल अशा वेळी कॅशलेस सेवा सर्वात उत्तम मानली जाते
  • वैद्यकीय उपचार घेतेवेळी तर रुग्णालयात आपण दुर्देवी पणे काही अपघात किंवा आजारात साठी जातो प्रत्येक वेळ सांगून येत नाही अशा वेळी आपल्याला मदत कॅशलेस वैद्यकीय उपचार याची मदत होते
  • रुग्णालयासाठी आपल्याला फक्त पॉलिसी क्रमांक उल्लेख करणे आवश्यक ठरते
  • देशातील बहुतेक रुग्णालयांना प्रत्येक वैद्यकीय विमा कंपनीने जोडलेले आहे
  • पॉलिसी क्रमांक दिल्यावर इतर सर्व गोष्टींची काळजी रुग्णालय व विमा कंपनीकडून घेतली जाते
  • covid-19 मध्ये तर कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांना विषाणूची लागण झाली तर आर्थिक परिस्थिती हाताळण्याचे काम ही विना विमा कंपनी नक्की करते.

Karona दरम्यान व नंतर हे विमा संरक्षण:

रुग्णालयात भरती झाल्यानंतर चा खर्च कोरोनाविषाणू सारख्या आजारात निदान होण्यापूर्वी किंवा नंतरही काही आरोग्याच्या तक्रारीसमस्या असतील तर विमा कंपनी कोरोनाविषाणू मध्ये आपले संरक्षण करते याची सोय विमा पॉलिसी घेताना त्याच्या नियमात केलेली असते

1 (पी एम जे जे बी वाय) प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना:
बेकारी महागाई आर्थिक तंगी यामध्ये करू ना सारख्या विषाणूच्या एकावर एक येणाऱ्या भयानक लाटा लोक डाऊन मुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे त्यासाठी सरकारने अनेक प्रकाराने सामान्य माणसाला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो दिसून येतो विमा योजना ही त्यातलाच एक प्रकार आहे

1 प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना:

  • ही मुदत योजना आहे
  • या विमा योजनेअंतर्गत विमाधारकाच्या मृत्यू झाला तर विमा कंपनी सर्व रक्कम अदा करते
  • या योजनेचे 18 ते 50 वर्षापर्यंत वयाची लोक स्वतःला जोडू शकतात
  • विमा वर्षाच्या कोणत्याही तारखेला काढला असेल तरी 31 मे पर्यंत व्हॅलिड असतो
  • हा विमा वर्षभरासाठी जर असतो दरवर्षी 31 मे ला त्याला रिन्यू करावे लागते
  • रोज नव्वद पैसे भरून दोन लाखाचा विमा काढा अशी जाहिरात तर आहेच
  • ही योजना 2015 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सगळ्या बँकांच्या खातेदारांसाठी सुरू केला होता
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या पीडित कुटुंबाच्या व्यक्तींना 90 दिवसांमध्ये  विमा दावा करावा लागतो.

जनता सुरक्षा विमा योजना:

  • योजना शेतकरी श्रमिक खेडेगावातील कुटुंबासाठी मुख्य रुपाने केलेली आहे
  • शेती आणि त्या संबंधी कामांमध्ये गुंतलेली लोक व शहरी अर्थव्यवस्थेत असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी एक पॅकेज आहे
  • एका कव्हर मध्ये घर घरगुती सामान्यांची पूर वीज पडणे वादळ भूकंप चोरी यासारख्या आपत्तीत लढण्यासाठी विमा सुरक्षा योजना देते
  • वैयक्तिक अपघातात पती-पत्नी पण कव्हर केले जातात
  • या योजनेचा उद्देश्य आर्थिक मागास असलेल्या या लोकांसाठी आहे त्यामुळे फक्त नाममात्र प्रीमियम घेतला जातो
  • या विमानात पूर्ण वर्षभर बारा रुपये प्रीमियम होतो म्हणजे महिन्याला केवळ एकच रुपया भरायचा आणि बारा महिन्याचे 12 रुपये जमा करायचे
  • ज्यांना खरोखरच कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यांना सरकार या योजनेअंतर्गत मदत करते

नक्की वाचा : Vehicle Insurance In Marathi

प्रधानमंत्री योजना आणि फायदे:

  • केंद्र सरकारची ही जनकल्याणकारी योजना आहे
  • ग्राहकांनी आपल्या इच्छेने केली आहे
  • या विमा योजनेची रक्कम एकदमच कमी असते नसल्यात जमा
  • वेगवेगळी कागदपत्रेही यासाठी लागत नाही
  • कधीकधी आपल्या कुटुंबातील व्यक्तीला या योजनेबद्दल सांगायचे राहून जाते अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या बँक खाते बुक वर पहावे बारा रुपये किंवा 330 की एन्ट्री असेल तर विमा दावा करण्यासाठी मदत होते
  • या विम्यात अपघाताचा विमा 12 रुपये आहे आणि दुसरा सामान्य विमा तीनशे रुपये तीस रुपये आहे
  • आपल्या खात्यातून कट होत असतात दोन्ही विमान दावा 2/2 लाख रुपयांचा आहे
  • दोन्ही विमा खात्या धारकांचे असतील व त्यांची covid-19 मध्ये किंवा अपघातात जखमी होऊन मृत्यू झाला असेल तर दोन्ही विम्याचे दोन अधिक दोन मिळून त्यांना चार लाख रुपये विमा दावा केल्यावर मिळू शकतातअशाप्रकारे covid-19 च्या काळात जगात हाहाकार माजला असला तरी विमा कंपनी आणि सरकारने मध्यमवर्गीय गोरगरीब यांना आपल्या नवनवीन विमा योजना तसेच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान विमा योजना सुरू करून सर्वसामान्यांसाठी एक आशेचा किरण देऊ केला आहे आणि तो नक्कीच प्रशंसनीय आहे अधिकाधिक जणांना आपण विमा योजने बद्दल जागृत करत राहिलो तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नक्कीच मदत होईल ही आशा आहे

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण Covid 19 Health Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा

Tags : Covid 19 Health Insurance , Covid 19 Health Insurance In Marathi ,कोरोंना व्हायरस व ढाल विम्याची

1 thought on “कोरोंना व्हायरस व ढाल विम्याची | Covid 19 Health Insurance In Marathi 2022”

Leave a Comment