कमर्शियल विमा | Commercial Insurance  In Marathi 2022

कमर्शियल विमा | Commercial Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण कमर्शियल विमा कंपनी म्हणजेच commercial insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

commercial insurance in marathi
commercial insurance

(कमर्शियल विमा | Commercial Insurance)

समाजात प्रामुख्याने पैसे कमविण्यासाठी दोन पर्याय निवडले जातात .नोकरी किंवा धंदा व जे मोठी किंवा छोटी रिस्क उचलू इच्छित नसतात किंवा त्यांना भले कमी पैसे मिळो, पण सुरळीत व शांततेत नियोजित आयुष्य जगायचे असते ती मंडळी नोकरी हा पर्याय निवडताना दिसतात .आणि ज्याची स्वप्ने क्षितिज गाठण्याची असतात अशी माणसे मोठी जिगर ठेवून अनेक धोक्याची लढायला तयार होतात आणि आपल्या व्यापारी मित्रांनी जर आधीच व्यवसायिक दायित्व विमा काढला असेल तर प्रश्नच नाही विमा कंपनी आपत्तीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभी राहते.
पण हे झाले आपल्या देशातले पण ,मियामी मध्ये व्यवसाय दायित्व विमा नेमका कोणती भूमिका निवडतो? त्याचा आपण एक आढावा घेऊया-

व्यवसायिक दायित्व व विमा (commercial insurance)

व्यापारी वर्गावर कधीही कोणत्या प्रकारची आपत्ती येईल हे सांगता येणार नाही !त्यामुळे त्याची तयारी त्याने आधीच व्यावसायिक दायित्व विमा काढला असेल तर ठीक होईल .मियामी मधील विमा दलाल या विम्याचे संरक्षण देण्यात सदैव तत्पर असतात.

व्यावसायिक दायित्व विमा कोणत्या गोष्टींना संरक्षण करतो

जर विमाधारक व्यापाऱ्याला अपघात झाला किंवा शारीरिक इजा झाली तसेच कोणत्याही आपत्तीमुळे व्यापाराच्या ठिकाणी सामानाची मोडतोड झाली किंवा नासाधुस झाल्यास अनेक मार्गांनी विमाद्वारे संरक्षण मिळू शकते! जनरल लाइफ इन्शुरन्स ,प्रॉपर्टी इन्शुरन्स ,सारखे इन्शुरन्स विमाधारक व्यावसायिकांच्या सर्वसाधारण व सामानांच्या नुकसान यासाठी आर्थिक मदत करू शकतो

विम्याची मदत कशा प्रकारे होते?

1) ही विमा योजना व्यावसायिकाने व्यापारासाठी घातलेल्या पैशाचे संरक्षण करण्यासाठी मदत करते
2) बी आणि जी इन्शुरन्स द्वारा व्यापार्‍याला आर्थिक संरक्षण देणारी विमा योजना शोधण्यास मदत करते

सामान्य दायित्व विमा

1)जनरल लायबिलिटी इन्शुरन्स द्वारे व्यापारी आपल्या व्यापाऱ्याच्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीतुन सुरक्षित ठेवते
2)त्यात दुकानदार किंवा व्यापाराला पूरग्रस्त परिस्थितीत सापडल्याने व्यापाराच्या क्षेत्रात पडझड होऊन शारीरिक इजा झाली असेल किंवा त्याला औषध उपचार रुग्णालय खर्च यासारखी मदत हवी असेल तर विमा कंपनी मदत करते
3) व्यापाराच्या ठिकाणी भौतिक संपत्तीची पडझड होऊन नुकसान झाले असेल तर त्याच्या सर्व पैशाच्या रूपाने विमा कंपनी त्याला मदत करते

अम्ब्रेला इन्शुरन्स

छत्री नाव घेतल्यावर आपल्यासमोर एक चित्र उभे राहते की असे साधन चे आपल्याला पाऊस व उन्हापासून संरक्षित करते तसेच हा व्यावसायिक छत्री विमा आपल्याला अनेक गोष्टींपासून विमाधारकाचे व त्याच्या व्यवसायाचे आपत्तींत झालेल्या नुकसानी पासून संरक्षण करताना दिसते

प्रॉपर्टी इन्शुरन्स

प्रॉपर्टी इन्शुरन्स म्हणजे मालमत्ता विमा योजना होय! जर वादळ आल्यावर किंवा पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच चोरी सारख्या घटनेमध्ये व्यवसायिका च्या जागेचे व तेथील प्रॉपर्टी चे नुकसान झाले असेल तर ही विमा योजना त्याचे संरक्षण करण्‍यास मदत करते

मियामी व्यवसायातील घोडदौड

मीयामी मध्ये खूपच लवकर औद्योगीकरण झाल्यामुळे अनेक सुविधा वाढलेल्या दिसतात नवनवे उद्योग व व्यापार यांची गर्दी झाल्याचे दिसते आणि व्यापार हा आहे तर व्यापारासंबंधी धोके, नुकसान तर असणारच ना ?
मियामी हे शहर काही वर्षापूर्वी औद्योगिक प्रगतीमुळे उच्चांकावर गेलेली दिसून येते

मियामी तील व्यवसाय विम्याचे संरक्षण प्रकार

1)नियमित अनेक छोटे छोटे धंदे वाढत असल्या कारणाने मियामी मध्ये त्यांच्यासाठी अनेक धोकेही वाढलेले जाणवतात
2)अशामुळे विमा योजनांची जबाबदारीही वाढत जाते
3) हा विमा व्यापार व त्यांच्यावर येणाऱ्या आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे संरक्षण देण्याचे काम करत असतो
4)अर्थात मीयामी प्रत्येक व्यापाऱ्याला निरनिराळ्या प्रकारच्या विमा योजना किंवा विविध प्रकारचे संरक्षण देऊ शकते
5) ज्या व्यापाऱ्यांचा छोटा व्यवसाय आहे त्यांच्या व्यापारासाठी असलेल्या विम्याचे ही प्रकारअसतात

आपण खाली पाहू

व्यवसाय मालमत्ता विमा,
कमर्शियल प्रॉपर्टी इन्शुरन्स या विमा योजनेमध्ये व्यापाराच्या जागेचे तसेच व्यवसायात उपयोगी आवश्यक असलेल्या साधनाना सुरक्षित ठेवण्‍यास विमा कंपनी सहाय्य करत असते

जनरल लायबिलिटी इन्शुरन्स

मियामी असलेल्या व्यवसायाच्या बाबतीत एखाद्याने जर खटला जारी केला तर त्या न्यायालयीन खटला भरला गेल्यास येणाऱ्या खर्चाची जबाबदारी ही विमा धारकांची विमा योजना घेत असते यामध्ये व्यवसायातील माल, उपकरणे, साधने ,दुकान, कारखाना यांचे झालेले नुकसान तसेच व्यापाराला यश मिळवण्यासाठी ऍडव्हर्टाईस करताना दिसतात पण एखादे वेळेस त्याच ऍडव्हर्टाईस च्या प्रसारामुळे एखाद्या विमा धारकाचे किंवा एखाद्या ग्राहकाचे शारीरिक नुकसान किंवा मालमत्तेचे नुकसान ही संभवू शकते व अशा नुकसानस ही विमा कंपनी मदत करते

व्यवसाय व्यत्यय विमा

या विमा योजनेमध्ये एखाद्या आपत्तीमध्ये व्यापाराचे नुकसान झाल्यामुळे येणारा लाभ तेथेच थांबतो किंवा त्याच्यात अडचणी निर्माण होतात अशावेळी अंदाजे नुकसानभरपाई हा विमा संरक्षणाचे रूपाने देण्याचा प्रयत्न करतो

बी ओ पी म्हणजे काय?

बी ओ पी म्हणजे दोन वेगवेगळ्या विमा योजना एकत्रित करून त्याचे एकत्रित लाभ मिळविणे! जसे जनरल लायबिलिटी इन्शुरन्स व प्रॉपर्टी इन्शुरन्स हे वेगवेगळे इन्शुरन्स पॉलिसी असल्या तरी एकमेकांशी संलग्न आहेत त्यामुळे त्यांना विमाधारक स्वतंत्र विमा योजना घेऊ शकतो किंवा एकत्रितरीत्या त्याचा लाभ व संरक्षण मिळवू शकतो

मियामी तेथील व्यापारी विम्याची गरज

प्रत्येक राज्यात तसेच देशात भौगोलिक व सामाजिक तसेच आर्थिक परिस्थिती ही वेगवेगळी असू शकते. त्यानुसार आपत्ती ही कमी अधिक प्रकारची किंवा तीव्रतेची दिसून येते .त्यामुळे मीयामी कडे हीच परिस्थिती आढळते काही ठिकाणी कमीत कमी चार पेक्षा अधिक कर्मचारी असावेत अशा वेळी त्यांना आर्थिक संरक्षण हे दिली जाते.

मियामी मधील कर्मचारी वर्ग

मीयामी मध्ये ही कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना आहे. कारण व्यापाराच्या ठिकाणी जर कामगाराचा काम करतेवेळी अपघात झाल्यास किंवा त्याला बरे नसल्यास विमा योजना रुग्णालय खर्च औषधोपचार खर्च ही विमा कंपनी देऊ करते. अपघातामुळे किंवा आजारामुळे त्या दिवसा चे उत्पन्न त्या कर्मचाऱ्यांचे बुडालेले असते तो खर्चही विमा कंपनी भरून देण्याचा प्रयत्न करते

नक्की वाचा : First Insurance Funding In Marathi

मियामी कमर्शियल ऑटो इन्शुरन्स

फ्लोरिडातील व्यापारी वर्गासाठी अनेक विमा योजना उपलब्ध आहेत तेथील वाढते उद्योग व त्यांचे वाढते धोके हे लक्षात ठेवून अनेक विमा कंपनी वेगवेगळ्या योजना राबविताना दिसून येतात त्यात मी आम्ही मध्ये ऑटो इन्शुरन्स ही दिला जातो

डेटा संदर्भात संरक्षण

काही वेळा व्यापाऱ्यांच्या अगदी निजी जीवना ची माहिती चा चुकीचा उपयोग करून त्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला जातो
अशा वेळी झालेले नुकसान कव्हर करण्याचा विमा कंपनीचा उद्देश असतो
डेटाचा दुरुपयोग हा नेट द्वारे ही केला जाऊ शकतो व काही विघातक कारवाई करणाऱ्या व्यक्ती अशा कामात पारंगत असतात

अनेक विम्याचे विविध रूपाने संरक्षण

1) विमा सारख्या संबंधात कोणी चूक केल्यास व त्याचा दंड तुम्हाला ठोठावला गेल्यास त्या दंडाची किंमत भरण्याचे काम विमा कंपनी करू शकते
2) छत्री विमामुळे व्यापारात येणारे धोके संकटे व त्याद्वारे होणारी पैशाची हानी या खर्चाना संरक्षित करण्याचे काम विमा कंपनी करते
3) व्यापाऱ्यांसाठी कार इन्शुरन्स मीयामी मध्ये आहे कमर्शियल प्रोपर्टी इन्शुरन्स, अम्ब्रेला इन्शुरन्स तसेच संबंधित इन्शुरन्स असे अनेक विमा योजना छोट्या व्यावसायिकांसाठी भक्कम भिंती सारखा उपयोग करताना दिसून येतात

व्यापाऱ्यांसाठी विम्याचे महत्त्व | importance of commercial insurance in marathi

व्यवसाय करतेवेळी व्यापारी व त्यांच्या कामगार दिवस-रात्र आपली मेहनत आपला वेळ घालवून व्यापार वाढवायचा प्रयत्न करत असतो परंतु अशी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती येते की पूर्ण श्रम काही अवधीतच मातीमोल होऊन जातात. त्यामुळे व्यापारी पूर्णपणे निराश होऊ शकतो परंतु त्यांना व्यावसायिक विमा योजना घेतल्या असल्यास त्याच्या व्यापाराच्या नुकसानीची जोखीम कंपनी उचलते व विमाधारकाला तणावमुक्त ठेवते.

विमाधारक व्यावसायिकाचा व्यवसाय

हा किती प्रमाणात विस्तारला आहे ?नुकताच छोट्या प्रमाणात सुरू झाला आहे का ?त्यानुसार विमा कोणत्या घ्यावयाचा? यासंदर्भात विमाधारक गडबडू शकतो कारण वर म्हटल्याप्रमाणे मीयामी मध्ये औद्योगिक कारणामुळे अनेक छोटे व्यवसाय उदयास आलेले दिसून येतात व त्यानुसार अनेक विमा कंपनी व विमा योजना ही !
पण यामध्ये इंटरनेटच्या सहाय्याने अनेक विमा कंपन्या व त्यांचे कोट्स पाहून विमाधारक आपल्या गरजा पाहून विमा कंपनीची तुलना करून तो स्वतःला साठी योग्य तो निवडू शकतात.

Reed Also : व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ?

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण कमर्शियल विमा | Commercial Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags : कमर्शियल विमा | Commercial Insurance ,कमर्शियल विमा | Commercial Insurance  In Marathi 2022

1 thought on “कमर्शियल विमा | Commercial Insurance  In Marathi 2022”

Leave a Comment