चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी | Child Plan Insurance In Marathi 2022

चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी | Child Plan Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी म्हणजेच child plan insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

child plan insurance in marathi
Child Plan Insurance

विमा आपण माणसे भविष्यातील आकस्मिक आपत्ती मदत व्हावी म्हणून काढत असतो व आपल्या भविष्यात आपल्या मुलांचे स्थान हे खूपच अनन्यसाधारण असे असते मुलांच्या वाढत्या गरजा शैक्षणिक खर्च व इतर गोष्टींकरिता आपल्याला पैशाची नेहमीच गरज भासत असते व विमा काही प्रमाणात आपल्याला मदतही करत असतो .मुलां चे आजारपण, अपघात व चांगल्या गोष्टी करीता ही पैसे हवे असतात. जसे की शिक्षण, लग्न इत्यादी. व मुलांचा लवकरच विमा काढला तर त्यांचे फायदे ही आपल्याला चांगल्या प्रमाणात उपभोगता येतील!

चाइल्ड इन्शुरन्स | what is child plan insurance in marathi

चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे लाइफ इन्शुरन्स कंपनीची इन्शुरन्स पॉलिसी आहे. त्याच्यामुळे विमाधारकाच्या भविष्यातील ध्येयाना आर्थिक आधार मिळाला जातो. विमाधारक मुलांच्या भविष्याची व त्यांच्या चांगल्या शिक्षणाची स्वप्ने पाहू शकतात. मुलांच्या विवाह संबंधी येणारा मोठा खर्च आवश्यक व आनंददायी घटने करिता पैशांची जुळवाजुळव करून ठेवण्याकरिता चाईल्ड विमा पॉलिसी सारखी दुसरी योजना नाही.

मुलांचे भविष्य व विमाधारक

विमाधारक आई किंवा वडील आपल्या अपत्याच्या चांगल्या भविष्यासाठी नेहमीच चिंतीत असतात व यासाठी ते प्रयत्नशील असतात!

काही वेळा त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होण्याआधी विमाधारक पालक मृत्युमुखी पडले तर मुलांच्या भविष्यासाठी विमा पॉलिसी उभी राहते व पालकांच्या मृत्यू नंतर इन्शुरन्स पॉलिसी कॉर्पसला संरक्षण देऊ करते व त्यांचे उद्दिष्ट ,स्वप्न अपूर्ण राहू नये म्हणून पालकांच्या वतीने आपण त्याच्या शिक्षणासाठी चे पैसे देत राहते .यामुळे विमाधारकाच्या वतीने मिळणारी मॅच्युअर्ड होणारी निधी आपल्याला मिळू शकते.

चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी | child plan insurance in marathi

अशा प्रकारच्या या चाइल्ड विमा योजना लहान वयातील मुलांच्या आर्थिक साधनाचे एक अंग आहे असे म्हटले तरी चालेल!

त्याद्वारे मुलांची शिक्षा पॉलिसी अंतर्भूत आहे. या विमा योजनेत इन्शुरन्स व पैसे गुंतवणूक हे दोन्ही एकत्र येत असते  ज्यामुळे विमाधारकाच्या मुलांची भविष्यविषयक पैशाबाबत सुरक्षा दूर करते .या वेगवेगळ्या योजनेमध्ये मुदतीच्या अखेर एकत्रितपणे निधी देऊन त्याद्वारे जीवन सुरक्षितता देतात म्हणजे लाईफ संरक्षण दिले जाते

एकत्रित रक्कम

वेगवेगळया विमा पॉलिसी आपले अनेक प्लॅन बनवित असतात व मुलांचे भविष्याला संरक्षण प्रदान करीत असतात. यातील काही मुख्य कंपन्या म्हणजे एकरकमी पे आऊट तर आहेच ,पण बॅनर या एच एस बी सी ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स .विमा योजने द्वारे नियतकालिक रक्कमही आहे. या नियतकालिक देयक विमाधारकाच्या मुलाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण अशा घटना शिक्षण, लग्न वगैरे मध्ये साहाय्यभूत ठरतात!

विमाधारक व  बाल विमा

जे विमाधारक पालक आहेत तो मूल झाल्यावर विचार करतो व त्यानुसार त्याच्या मुलाच्या वाढत्या वयानुसार वाढत्या गरजा ही लक्षात घेत त्याच्या आयुष्याचे विविध महत्त्वपूर्ण टप्पे जे त्यांच्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान देणारे असतात व त्यासाठी लागणारा खर्चही खूप असतो. त्यानुसार वयाच्या अंदाजाने ठराविक गुंतवणूक विमा कंपनीकडे केली जाते. यामध्ये विमा योजना आहे त्यांनी वेळोवेळी मदत करून खूप वेळा तर विमाधारक जीवित असो वा नसो त्या वेळी ही जबाबदारी विमा कंपनी उचलते आता ही विमा योजना कोणते काम करते व कसे ते आपण पाहू-

बाल विमा योजना विमा उद्योगात चांगलेच लाभ उपलब्ध करून देणारे आर्थिक साधन आहे व खूपदा  विमा कंपनी किंवा विमा दलाल  अनेक प्रकारच्या विमा घेणाऱ्या ग्राहकांना जवळ आणण्यासाठी विविध रायडर्स ही देऊ करतात.

मुले व हार्दिक हमी

मुलांमध्ये प्रत्येक पालकांचे मन हे गुंतलेले असते व अशा वेळी त्यांची इच्छा महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन ही विमा योजना देते बाल इंडोमेंट योजना विमाधारकाच्या निधी करिता संरक्षण ठेवणारा बचतीचा एक चांगला पर्याय आहे व विश्वासार्ह मॅच्युरिटी चे लाभही पुरवितात आणि जर आपल्याला मुलाच्या ठराविक वर्षात मिळणारी ठराविक रक्कम ही मिळणार आहे हे माहीत असतं त्यावेळी विमाधारक चिंतामुक्त व निर्धास्त जीवन जगतो

पैसे परत करण्यासंबंधीची योजना

यास पैसे परत करण्यासंबंधी मनी बॅक पॉलिसी ही आपण म्हणू शकतो. काय रे विमाधारकाच्या भविष यासंदर्भात पैसे पद्धतीकरिता दूरपर्यंत पैसे संरक्षित करण्याचा पर्यायही मिळतो या योजना खूपच चांगल्या असतात कारण विमाधारकाला आपल्या अपत्याच्या शिक्षणाच्या किंवा अन्य स्वप्नासाठी पुढच्या काही वर्षांमध्ये निधीची गरज पडणार असेल म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला की बारावी झाल्यावर चार वर्षाची डिग्री असते व त्यासाठी लागणारी निश्चित रक्कम व तीही वेळीच लागते त्यासाठी मनी बॅक पॉलिसी विमाधारकाला पद्धतीमध्ये प्रगतीमध्ये आणखी भर टाकण्यासाठी कोनसी देऊ करतात व या प्रकारची मिळणारी बोनस रुपी रक्कम ही विमाधारकाच्या विमा योजनेच्या मॅच्युरिटी मूल्यामध्ये ही वाढ करवते

यु एल आय पी

ही चाइल्ड पॉलिसी लहान मुलांच्या शैक्षणिक प्रगती करता युलिप योजना या विमाधारक म्हणून पैसे गुंतवणारा म्हणून जास्त अधिकार देतात विमाधारकाने अपत्या करिता भरलेल्या पैशामध्ये किती जोखीम ठरवायची हे विमाधारक आवरत निर्भर असते प्रत्येक जण आपापल्या नोकरी-व्यवसायात गुंतलेला असतो पण तरीही त्याला बाल विमा योजनेच्या सतत संपर्कात राहावे असे वाटत असेल तर स्वतंत्रपणे चालू शकणारी पोर्टफोलिओ योजनेची मदत घेऊ शकता हीच चाइल्ड युलिप विमा पॉलिसी दुरच्या बचतीच्या योजनेकरीता खास एक्स्ट्रा बोनस म्हणजे निधी देऊ करते व पाच विमा योजनेची कॉर्पस मधून झाल्यानंतर ज्या संचयीत अशा कॉर्पस मधुन रक्कम काढणे सहज होते विशेष म्हणजे ही रक्कम फ्री आहे त्यामुळे लोक इनपोलिसी  काळानंतरही विमाधारकाला केव्हाही पैसे मिळू शकतात.

इतर काही योजना

यु एल आय पी युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन, समानता विमा इतकेच नव्हे तर आकस्मिक विमाधारकाच्या मरणानंतर किंवा अपघातात अपंग झालेत आपण त्याचे शिक्षण व विवाह संदर्भातील स्वप्न विमा कंपनीच्या मदतीने पूर्ण करता येते योजना मुदती चा मध्ये जीवन विमा ची निधी परिवर्तीत करण्यासाठी ही अनेक साधने किंवा योजना आहेत .

इतकेच नव्हेतर आकस्मिक विमाधारकाच्या मरणा उपरांत किंवा अपघातर झाल्यास अपत्याचे शिक्षण व विवाह संदर्भातील स्वप्न हे विमा कंपनीच्या मदतीने पूर्ण करता येते.

संपूर्ण जीवन विमा योजना

आशाही आयुष्यभरासाठी काही संरक्षण देणारे अनेक ऑप्शन्स असणाऱ्या योजना आहेत व अशाच योजनेतून विमाधारकाला विश्वास आश्वासन मिळतेच व वेळोवेळी मिळणाऱ्या अतिरिक्त निधी द्वारे विमाधारकाच्या बचती मध्ये ही प्रगती होत जाते विमाधारक आपली नोकरी सांभाळत अशा मुलांच्या भविष्याला संरक्षण देणाऱ्या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतो अशा वेळी त्याला नोकरीच्या ठिकाणी वेळोवेळी चौक कर भरावा लागतो त्या बाबतीत तो चिंतामुक्त होतो कारण गुंतवणूक दाखवल्यामुळे त्याला कर माफी मिळते

मुलांचे भविष्य व उपयोगी पोलिसी

बाल विमा योजनेच्या विविध योजनांमुळे विमाधारक मुलांचे भविष्य चिंतामुक्त होते त्यात युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन तर आहेच! पण स्वतः चालणारा पोर्टफोलिओ किंवा ठराविक नंतर टॅक्स फ्री द्वारे काही पैसे ही काढणे होऊ शकते. बचती मध्ये मुलांच्या भविष्यातील ठराविक  काळातील येणाऱ्या महत्त्वाच्या घटना सर्व मुख्यत: एकाच बचती मध्ये  मुलाच्या भविष्यातील ठराविक काळातील महत्त्वाच्या सर्व घटनांना आर्थिक संरक्षण मिळू शकते

चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी व काही विशेषता | about child plan insurance in marathi

विमाधारकाचा मृत्यू व मुलांचे भविष्य

हा एक महत्वाचा पर्याय व लाभ म्हणता येऊ शकतो कारण आजचे जग हे एकदम जलद गतीने चालू आहे अशावेळी वाढते औद्योगिकरण असते वेळी कधीही कोणाचा मृत्यू होऊ शकतो. जर विमाधारकाने मुलाची बाल विमा योजना घेतली असेल व तो आकस्मिक रित्या मृत्युमुखी पडला तर मुलांचे शिक्षण लग्न व इतर ध्येय पूर्ण करण्याची जबाबदारी ही विमा कंपनी च्या शिरा वर येते. व विमा धारकाचे मुला बाबतीतले स्वप्न अपुरे न ठेवता आर्थिक साहाय्य देते.

आयुष्या भराचे संरक्षण

जीवन संरक्षीत करणारी जीवन विमा कंपनीची गुंतवणूक बचत पॉलिसीचा एक मुख्य अंग आहे. मध्येच काही दुर्घटना किंवा अन्य कारणांमध्ये ही अपत्याला आर्थिक संरक्षण मिळू शकते.

पैसे काढणे व पर्याय

याचा इन्शुरन्स पॉलिसी व  एंडोमेंट च्या शेवटच्या काही मुदतीत योजनेद्वारा विमाधारकाला रक्कम हवी असल्यास ती घेण्याचाही पर्याय दिला जातो व पुढे पुढे विमाधारक आपण त्याला येणाऱ्या पैशाचा संबंधित आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ही आधार देता येतो

बोनस

यु एल आय पी पॉलिसी रॉयल्टी ऑडिशन म्हणून काही घटक वाढवत त्याद्वारे रक्कमे मध्येही  वाढ करतात इंडोमेंट व मनी बँक बाल विमा वर्षभरात जमा झालेली रक्कम बोनस स्वरूपात विमाधारकाला दिले जाते

कर व लाभ

या विमा योजनेद्वारे बचती मधून  काही ठराविक रक्कमे नंतर टॅक्स फ्री ची सुविधा प्राप्त होणे कर विभागाच्या कायद्यानुसार ऍक्ट80 c मध्ये दीड लाख इतके लोक इन काळानंतर पॉलिसी द्वारे थोडे थोडे पैसे काढू शकता वही सर्व कलम ही टॅक्स फ्री आहे

रक्कम व गुंतवणूक

बाल विमा योजनेकरिता भरलेल्या विमा  हप्त्याच अंशतः हा का ही रक्कम बाजाराशी असलेल्या गोष्टी करिता घातली जाते विमा कंपनी विमाधारकाला आणि फंड देऊन विविध पर्याय देते अर्थात त्या म्हणजे फंड इक्विटी डेट किंवा मनी बाजार अशा उत्पादन आधारे गुंतवले जातात.

हप्ता व क्षमे चा लाभ

या योजनेद्वारे अत्यंत खास वैशिष्ट्य म्हणजे हप्ता व क्षमेचा फायदा विमाधारकाच्या आकस्मित मरण पावल्यामुळे त्याचा नोमिनी जो असतो त्याला विमा कंपनी निधी देते व विमा कंपनीचा मुदत पूर्ण होण्याच्या अगोदर राहिलेला हप्ता भरण्यास प्रारंभ करते

बाल विमा योजना घेताय?

चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी हा बचतीचा एक प्रकार म्हटला जाऊ शकतो जो विमाधारकाच्या अपत्याच्या भविष्याची स्वप्न रंगवताना चितारलेली एक भक्कम रचना म्हणून स्थान देऊ शकतो मुलांचे शिक्षण क्षेत्र असो वा काही कसंब शिकायचे असेल अथवा लग्नातील खर्च ही विमा योजना अपत्याच्या प्रत्येक वयाच्या वळणावरची जबाबदारी योग्य त्या प्रमाणात उचलण्यासाठी मदत करते व मुख्य म्हणजे मुलाच्या आवश्यकता भासल्यास नंतर विमाधारक आर्थिक रकमेची बचत वाढ व उपयोग करण्यास उपयुक्त ठरते मुलाला आपल्या प्रगतीत प्रत्येक शिडी पार करण्यास पैशाची मदत मिळेल.

विमा योजना केव्हा घ्यावी? व कोणी घ्यावी?

ही विमा योजना जेवढे होईल तितक्या लहान वयात मुलांच्या घेतली गेली पाहिजे कारण जेवढी मुले लहान तेवढे त्यांना फायदेही चांगले मिळू शकतात जसे की स्वतंत्रपणे चालणाऱ्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचा ही उपयोग केल्यास येणाऱ्या धोक्या तीव्रतेनुसार बचती सह शिक्षणाच्या रक्कम व महागाईवर जय प्राप्त करू शकतो बोनस व अतिरिक्त मिळणारी आकस्मित रक्कम विमाधारकाच्या अपत्त्याचे भविष्य अगदी सुलभ व आनंददायी करेल मग अशावेळी विमाधारक हयात असेल वा नसेल क्वचितप्रसंगी अपंगत्व आल्यास खर्चामध्ये ही घट करावी लागते अशावेळी आकस्मिक आपत्तीत काही रक्कम काढणे व लोन सारख्या उपायोजना घेण्याकरिता प्लॅन परिवर्तित करणे व असे पैसे गुंतवून किंवा काढते वेळी आपत्याच्या बचत निधी संपूर्ण घरापासून संरक्षित ठेवू शकता.

नक्की वाचा : Goosehead Insurance In Marathi

चाइल्ड पॉलिसीचे लाभ | benefits of child plan insurance in marathi

1) विमा निधीत परिवर्तन

बहुतेकदा विमाधारक विमाधारकांना हप्ता भरताना काहीही न बदल करण्याविषयी पॉलिसी टर्म समोर वाढवण्याची संमती देते

2) लवचिकता

या चाइल्ड इन्शुरन्स मध्ये पे आऊट ची लवचिकता दिसून येते मुलांच्या ठराविक महत्त्वपूर्ण वर्षांमध्ये पैशाची आवश्यकता पुरी करण्यास साहाय्यभूत ठरते

3)कर्ज

या विमा योजने  वर विमाधारक काही अचानक पैसे हवे असल्यास लोन ही घेऊ शकतात

4) टॅक्स फ्री

नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कर भरण्याचा नेहमीच असतो पण अशा या विमा योजनेमध्ये पैसे गुंतवणूक दाखविल्यास कर मुक्ततेचा लाभ मिळू शकतो

विमा योजना घेताना लागणारे दस्तऐवज

ही विमा योजना घेते वेळी अनेक दस्तऐवज लागतात ते खालील प्रमाणे

1)विमा योजना फॉर्म

या फार्ममध्ये योजने बद्दल सर्व माहिती असते

2) ऍड्रेस प्रूफ

3) इन्कम प्रूफ

4) आयडेंटी प्रूफ( पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड,)

5) वयाचा पुरावा

6)ओळखपत्र पुरावा

कर व विमा

आयकर विभागाची ही कलमे आहेत त्यानुसार कलम क्रमांक दहा द्वारे मॅच्युरिटी झाल्यावर कर फ्री होऊ शकते 2021 अनुसार दोन नियम पाहिले जातात

1)वर्षभरासाठी जी  रक्कम विमा धारक गुंतवत असेल त्यावेळी योजनेमध्ये लाइफ कवर करतेवेळी 10 टक्केहून अधिक रक्कम नसावी.

2) यु एल आय डी बाल योजना नुसार पूर्ण रक्कम अधिक नसावी वर्षभरात अडीच लाख पर्यंत मर्यादा असावी

चाइल्ड इन्शुरन्स व मुलांचे संरक्षण

इंडोमेंट पोलिसी

ही चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी विमाधारकाला स्वतःच्या अपत्याच्या आवश्यकतेनुसार एक रक्कम साठवण्यास सहाय्य करते अपत्याच्या आवश्यक ते च्या वेळी तो निधी त्याला मदतीस

येईल

पैसे परत पॉलिसी

या योजनेअंतर्गत एखादा विमाधारक स्वतःच्या अपत्यासाठी विमा हप्ता भरत असेल व ती वार्षिक रक्कम जरा जास्तच असेल तर अशावेळी बारा महिने अनुसार महिन्याला किती रक्कम पडेल? याचा विचार करून पैसे गुंतवावे व हप्ता  भरावा अपत्त्याची उद्याची महत्त्वाची मोठी गरज ही आजच्या लहान बचतीवर अवलंबून असते.

यु पी आय पी

या योजनेमध्ये लहान बाळा चे शारीरिक स्वास्थ्य नेहमी च चांगले असते असे नाही नाही तर कमी अधिक होतच असते अशा बाल विमा योजनेतील आर्थिक निधी थोड्याफार प्रमाणात काढू शकतो त्यामुळे त्याला मुलाच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यास मदत होऊ शकते.

Reed Also : बिझनेस सुरु करताना काय काळजी घ्यावी 

चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी विकत कोणी घ्यावी?

चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी लहान मुलांसाठी आहे पती आपल्या मुलांच्या पालकांनी मुलं जन्माला आलेल्या दिवसापासून पंधरा वर्ष होईपर्यंत घेणे फायदेशीर ठरते कारण तसे त्यांचे वय वाढत जाते तशा त्यांच्या आवश्यकता व गरजा जास्त होत असतात मग त्या पुरविण्याकरिता पैसेही लागत असतात अशा वेळेस आधीच  जर तरतूद केली असेल तर विमाधारकाला मुलाचे आयुष्य ताणविरहित फुलवता येईल

अशाप्रकारे चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी आहे प्रत्येक जागृत व दूरदशीपणाने विचार करणाऱ्या पालकांनी अशी विमायोजना मुलाच्या जन्मानंतर लवकरात लवकर घ्यावी जेणेकरून मुलाच्या वयाच्या प्रत्येक थांब्यावर त्याला आवश्यक असणारी आर्थिक मदत मिळू शकेल व पालकाचे ही तणाव रहित साथीने मुलां च्या  जीवनासही योग्य वळण लागेल!

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी | Child Plan Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags : चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी | Child Plan Insurance ,चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी | Child Plan Insurance In Marathi 2022

1 thought on “चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी | Child Plan Insurance In Marathi 2022”

Leave a Comment