कॅज्युअलटी इन्शुरन्स | Casuality Insurance In Marathi 2022

कॅज्युअलटी इन्शुरन्स | Casuality Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण कॅज्युअलटी इन्शुरन्स म्हणजेच casuality insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

casuality insurance in marathi
Casuality Insurance 

खूप वेळा माणसाने किती काळजी घेतली किंवा सुविधा केल्या तरी कुठे ना कुठे त्याचे स्वतःचे किंवा त्याच्या भौतिक मालमत्तेचे नुकसान होत असते मग ते पूरग्रस्त परिस्थिती असो वा वादळामुळे असो वा एखाद्या अपघातामुळे शारीरिक दुखापत किंवा घराचे वाहनांचे नुकसान होऊ शकते काही वेळा आपली चूक नसताना तिसऱ्या व्यक्तीमुळे ही आपले नुकसान होऊ शकते अशा नुकसानभरपाईसाठी कोणत्या विम्याचा उपयोग करावा बरे?

कॅज्युअलटी विमा | casuality insurance in marathi

या अपघात विमा ची गणना वैयक्तिक इन्शुरन्स मध्ये ही करता येऊ शकते कारण कोणत्याही कारणामुळे चा स्वतःचे काही नुकसान झाल्यास तसेच शारीरिक इजेमुळे अपंग होणे किंवा स्वतःच्या मालमत्तेचे नुकसान होणे अशा सर्व गोष्टींसाठी उपयोगात येणारा हा विमा होय.

अपघात विमा काय करतो?

या अपघात विमा अंतर्गत ऑटोमोबाईल इन्शुरन्स हाही समाविष्ट होतो या इन्शुरन्स द्वारा जर एखाद्या वेळेस वाहन चालका द्वारे अपघात झाला व त्याची चूक दिसून आल्यास त्याच्या मुळे झालेले सर्व नुकसान हे त्याची विमा कंपनी चुकती करते त्यामध्ये रुग्णालयीन खर्च, औषध उपचार किंवा अन्य प्रकारची भरपाई शामील असते.

मालमत्ता अपघात विमा

अपघात विमा योजना मध्ये मालमत्ता म्हणजे स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या भौतिक संपत्तीचे नुकसान झाल्यामुळे त्या विमाधारकावर खटला भरला गेला किंवा दंड ठोठावला गेल्यास तसेच एखाद्याच्या बहुतेक संपत्ती म्हणजे (घर ,दुकान, गाडी) त्याच्यामुळे नुकसान झाले तर त्याची जोखीम विमा धारकाची विमा कंपनी घेते विमा कंपनी साठी स्वतंत्र मालमत्ता विमा किंवा लाइफ इन्शुरन्स असे वेगवेगळे किंवा एकत्र विमा योजना राबवत असतात.

विमा संरक्षण

एखाद्या विमाधारकाने केलेल्या बेफिकीर वृत्ती मुळे तेव्हा पुन्हा दुसऱ्या व्यक्तींना त्रास होतो त्या वेळेस विमा कंपनी विमाधारकाच्या वतीने आर्थिक भरपाई करत असते विमाधारक किंवा विमा धारकाकडून भौतिक साधन संपत्तीचे नुकसान झाल्यास ही नुकसानभरपाई मिळू शकते. नैसर्गिक नुकसान म्हणजे वादळ सदृश गोष्टी मध्ये विमाधारकाच्या संपत्तीचे तोडमोड होऊ शकते अशा वेळी हा विमा त्याला पैशाच्या रूपाने मदत करू शकतो.

विमा कंपनीची विमाधारकाला होणारी मदत

जो विमाधारक असतो त्याच्यात व विमा कंपनी मध्ये एक कायदेशीर करार झालेला असतो. त्यामुळे विमा खर्च विम्याचा हप्ता भरून झाल्यावर विमा कंपनी त्याची नुकसान झाल्यास जोखीम उचलते आणि विमा कंपनी सारखे ही विमा योजना विमा सारखा आर्थिक मदत करत असते परंतु त्याच्यावर असलेली जोखीम बघून आणि तसेच त्यानंतरचे हप्ते ही ठरवणे योग्य असते परंतु विमाधारक ज्यावेळी विमा दावा करत असतो किंवा करेल असे वाटू लागते त्यावेळी विमा हप्त्याची किंमत मधून विमा दावा ची अंदाजे किंमत ठरवली जाते.

कोणत्या गोष्टींना संरक्षण मिळते

1)जर एखाद्या विमाधारक वाहन चालकाचा वाहन चालवताना अपघात झाला व त्या त्या विमाधारक किंवा दुसऱ्या विमाधारकाला शारीरिक इजा पोहोचली तर विमा कंपनी त्याला संरक्षण देते
2) विमा धारकाचे घर जर नैसर्गिक कारणाने किंवा चोरी झाल्यामुळे नुकसानग्रस्त झाले असेल किंवा त्याच्या एखाद्या कृतीमुळे दुसऱ्या व्यक्तीच्या घराचे नुकसान झाले असेल तर त्याचीही आर्थिक भरपाई ही विमा कंपनी देऊ करते
3) समुद्रावर हि चालणारे अनेक व्यापार सुरू असतात त्यावेळी काही व्यक्तींच्या निष्क्रियतेमुळे किंवा बेफिकीरपणामुळे व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान ही कंपनी भरून काढते.

स्वसंपत्ती व विमाधारक

1)विमाधारकाच्या स्वतःच्या मालकीची त्याची सर्व संपत्ती, प्राणीही त्यात समाविष्ट होतात. त्याचे नुकसान किंवा एखाद्या प्राणी किंवा माणसाला शारीरिक दुखापत झाल्यास त्याचे संरक्षण होते
2)काही विमाधारकाच्या घरात पाळीव प्राणी कुटुंबातील सदस्य सारखे राहतात त्यामुळे त्यांना नुकसान झाल्यास त्यांचा खर्चही विमाधारकास मिळतो
3) घरातील कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे वस्तूंची मोडतोड किंवा खराब झाल्यास त्या वस्तूंची जवळपास किंमत पैशाच्या रूपात मिळू शकते
4) विमाधारक गृह मालक किंवा एखाद्या भाड्याने खोली घेऊन राहणार असेल तरी त्याचे आज झालेले नुकसान हे संरक्षित केले जाते
5)ही विमा योजना एखाद्या छोट्या व्यापारात असलेल्या विमाधारकाला साठी उपयोगी पडू शकते कारण काही वेळा त्या कंपनीत ला कर्मचारी हा दुखावली ला राहतो व त्यामुळे तो नुकसान करू शकतो परंतु त्या नुकसानीची दखल विमा कंपनीत घेते

अपघाती विमा व छत्री

अपघाती विमा हा छत्रीसारखा आपल्या संरक्षणाखाली खूप गोष्टी घेत असतो कारण त्यात गाडीचा विमा ,दायित्व विमा ,गृह विमा असे अनेक प्रकार समाविष्ट आहेत विमा धारकाचे स्वतःच्या बाबतीत झालेले नुकसान किंवा त्याच्या मुळे झालेले नुकसान हे पैशाच्या बाबतीत अधिक खर्च होऊ शकतो व तो खर्च हा विमा कंपनी विमाधारकाच्या वतीने उचलू शकते.

विमाधारक द्वारे दुसऱ्यास होणारे नुकसान

एखाद्या वेळेस एक्सीडेंट झाल्यास विमाधारकाच्या गाडीमुळे एखाद्या व्यक्तीच्या घराला किंवा दुकानाला ठोकर लागली असेल व त्याच्या मालमत्ता किंवा स्वतःचे नुकसान झाल्यास पैशाच्या स्वरूपात संरक्षण मिळू शकते
तसे विमाधारक आपले नुकसान संरक्षित व्हावे म्हणून विमा योजनेवर खर्च करत असतो तसेच आहेत व विमानाद्वारे जर दुसऱ्याची नुकसान भरपाई आहे त्याच्यामुळे झाल्यास तो संरक्षित करतो पण त्यासाठी त्यांचे वर्तन हे कसलीही चिंता न करता बेफिकीरी मुळे झालेल्या वर्तनाचा परिणाम म्हणून झालेले असले पाहिजे

नक्की वाचा : Rajiv gandhi health insurance in marathi

अपघात व व्यापार

विमाधारक व्यक्तीचा स्वतःचा व्यापार असेल तर अनेक मार्गाने त्या व्यक्तीने धोक्याचा किंवा नुकसानीचा विचार करून ठेवावा तसेच आणखीही अपघात विमा यामध्ये विम्याचा समावेश होत असतो तो म्हणजे कर्मचाऱ्यांचा भरपाई विम
कारखानदार यात काम करतेवेळी कर्मचाऱ्यांना काही दुखापत झाल्यास त्याची सर्व जोखीमही कंपनी किंवा कारखान्याच्या मालकावर येथे अशावेळी विमा धारकाचे नुकसान विमा कंपनी ही जोखीम म्हणून उचलू शकते

काही नियम | rules of casuality insurance in marathi

विमा कंपनी संरक्षण देताना संपत्ती व अपघात विमा यांच्यातील वस्तूंचा समावेश करत असते परंतु त्या वस्तू किंवा संपत्ती विमाधारक आर्थिक जोखीम उचलू शकत नाही.अशा गोष्टीना हे आर्थिक संरक्षण मिळू शकते .दायित्व विमा,लायबिलिटी वाहन
विमा द्वारे विमाधारक चालक म्हणून कोणाला त्यांच्याकडून त्रास झाल्यास मात्र त्याच्या संपत्तीचे रक्षण विमा कंपनी करत असते

तृतीय पक्ष

तृतीय पक्ष विमा म्हणजे पहिला विमाधारक दुसऱ्या विमा कंपनी आणि तिसरा हा तृतीय पक्ष असतो
अशा व्यक्तींना विमाधारककडून झालेल्या त्रासाची जोखीम उचलली जाते
बी एस एस व्यापार मोबाईल कंपनी व्यापार करताना स्वतःच्या किंवा इतरांच्या वापराचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई करते

अशी अपघात विमा योजना आहे त्याचा अचानक पणे होणारे व्यक्तीचे नुकसान म्हणून सर्वसामान्य व्यक्तीने नक्कीच फायदा उठवला पाहिजे कारण कोणतीही आपत्ती असो ती माणसाला सांगून येत नाही मध्ये वादळासारखी नैसर्गिक आपत्ती असो किंवा एखादी इमारत कोसळून पडणे किंवा मुद्दामून पाडणे यामुळे आपले स्वतःचे किंवा त्याच्या नातेवाईकांचे शारीरिक नुकसान होऊ शकते तसेच आर्थिक नुकसान मिळू शकते अशावेळी काही अपघात झाल्यास विमाधारका कडून तिसऱ्या व्यक्तीला काही इजा झाली किंवा तिचे नुकसान झाल्यास विमा कंपनी आपल्या विमा धारकाचे नुकसान भरते त्यामुळे तो निश्चितच राहतो.

Reed Also : वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय 2022

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण कॅज्युअलटी इन्शुरन्स | Casuality Insurance  बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags : कॅज्युअलटी इन्शुरन्स | Casuality Insurance कॅज्युअलटी इन्शुरन्स | Casuality Insurance In Marathi 2022

Leave a Comment