कार विमा | Car Insurance In Marathi 2022

कार विमा | Car Insurance In Marathi | what is car insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण कार विमा म्हणजेच car insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Car Insurance In Marathi
Car Insurance

वाढत्या अत्यावश्यक गरजा:


सुरूवातीला माणसाच्या गरजा विचारात घेतल्या अन्न वस्त्र निवारा इतका विषयाचा पुढे असायचा पण जस जसे औद्योगिकरण होत आहे खेड्याची ही शहरीकरण व आधुनिकीकरण अगदी झपाट्याने होत आहे त्यामुळे आपल्या अत्यावश्यक गरजा विचारल्यावर अनेक गोष्टी त्यात आपल्याला जोडल्या जाऊ लागतात अन्न-वस्त्र-निवारा तर आहेच पण वाहन हाही एक घटक महत्त्वाचा ठरत आहे माणसाची परिस्थिती मध्यमवर्गीय असो किंवा चांगली तो खेड्यातील असो वा शहरातला प्रत्येकाला आपल्याकडे एक वाहन असावे असे वाटते वाहन असणे कोणाला प्रतिष्ठेचे लक्षण वाटते तर कुणाला स्वतःच्या व कुटुंबाच्या दृष्टीने आवश्यक असलेली एक गरज म्हणून साधंन वाटते कारण आपले वाहन असले की आपण कोणत्याही वेळी कुठेही जाऊ येऊ शकतात

वाहनाची सुरक्षितता:


वाहन फक्त खरेदी करून चालत नाही त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवावे ही लागते ते वेळोवेळी त्याची दुरुस्ती करावी लागते हे झालं स्वतः आपण जे करू शकतो ते प्रयत्न पण काही अशा गोष्टी घडतात त्या सांगून घडत नाहीत त्या आकस्मिक असतात व दुर्देवी ही की ज्यामुळे आपले वाहनाचे नुकसान होते मग ती कारणे नैसर्गिक असो वा मानवनिर्मित जसे की पूरग्रस्त परिस्थिती वादळ, भूकंप ,आग लागणे, आग लावणे, तोडणे अनेक कारणाने आपल्या कार किंवा वाहनांचे नुकसान होते मग ते वाहन जपून नाही शकलो तर झालेल्या नुकसानीची जबाबदारी कोण घेऊ शकेल

कारण आज एक कार घ्यावयाची म्हणजे खायचे काम नाही खूप पैसाही उचला जातो व त्याच्या मेंटेनन्स कडे ही लक्ष ठेवावे लागते पण यासाठी आपण वाहन विमा चा एक प्रकार म्हणजे कारण विमा काढला असेल तर आपल्या गाडीचे यदाकदाचित नुकसान झाले तरी तरीही विमा कंपनी त्याच्या विमाधारकाला त्याची नुकसानभरपाई देऊ करते

कार इन्शुरन्स ( car insurance in marathi ) बद्दल थोडेसे:

  • कार विमा हा सर्व विमाधारकाने काढलाच पाहिजे कारण रस्त्यावर खूप वेळा अशी परिस्थिती येते की ज्या वेळी कारचे नुकसान झालेले असते
  • विमा कंपनी व कार विमाधारक यामध्ये असा एक प्रकारचा करार झालेला असतो
  • विमाधारक ठरलेला प्रीमियम विमा कंपनीला देत असतो
  • पण त्या बदल्यात विमा कंपनी त्याच्या कारच्या नुकसान भरपाईचे आर्थिक संरक्षण देत असते
  • नैसर्गिक आपत्ती ,भूकंप ,पूर आग लागणे अशा परिस्थितीत विमाधारकाच्या कारचे संरक्षण करते
  • मानवनिर्मित घडवून आणलेल्या काही गोष्टी कारला आग लावणे ,तोडफोड करणे या सर्वांची नीट सर्वेक्षण करून विमा कंपनी आर्थिक स्वरूपाची मदत करू इच्छिते
  • आता तर आपल्या सरकारकडून नवे धोरण आले आहे त्यात थर्ड पार्टी इन्शुरन्स योजना ही आवश्यक मांडली
    गेली आहे कार विमा योजना आला का काढणे आवश्यक केले आहे
  • थर्ड पार्टी विमा म्हणजे जर कारच्या अपघातामुळे किंवा टकरी मध्ये तिसऱ्या कोणत्या वाहनाला किंवा कोणा च्या इतर मालमत्तेचे नुकसान झाले असेल तर तेही नुकसान भरपाई विमा कंपनी भरून देते
  • प्रत्येक कार विमा काढणाऱ्यांनी कारचा विमा उतरवताना या योजनेतल्या अटी व माहिती वाचून कोणत्या कंपनीचा विमा योग्य आहे हे पडताळून पाहिले पाहिजे

कार विमा हा कार मालकाची गरज आहे:

  • सर्वसामान्य माणसे हे कार घेताना सर्वात आधी आपली गरज भागवणे व प्रतिष्ठा जपणे किंवा वाढवणे यासाठी येत असतात
  • लांबचा प्रवास व लोकल मधली गर्दी चा भस्मासुर पाहिला ही स्वतःची एक कार असावी असे सर्वांनाच वाटते
  • आपण त्या सुरक्षित व सहज मनमोकळेपणाने बसून प्रवास करु शकतो हे प्रत्येक कार मालकाची इच्छा असते
  • परंतु काही वेळा रस्त्यावरील वाहनांच्या तोबा गर्दी व आवाजाचा चक्रव्यूहात तो अडकतो
  • आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम होतो जसे की अपघात कार ची टक्कर यामध्ये कार चालक व त्यात प्रवास करणाऱ्या जीवावर बेतू शकते
  • तसेच कारच नुकसान होते
  • औद्योगीकरणाला च्या ठिकाणी नुकतीच सुरुवात झाली आहे अशा शांत गावच्या ठिकाणी ही भौगोलिक परिस्थिती अव्यवस्थित रस्ते कारच्या देखभालीची नीट संगोपन न करु शकणारी गॅरेजेस की खुप्दा दृष्टीपथात पडत नाही
    त्यामुळे हे कारचे नुकसान होते
  • अशावेळी कारच्या नित्य देखभालीसाठी कार मालकाला जागरूक व्हावे लागते
  • व रोज काही ना काही कारचे थोडेथोडके नुकसान होत असले तरी पैशाचा ही ओघ कारसाठी नियमित बाजूला करून ठेवावा लागतो
  • पण जर विमा हा कार घेतल्यावर लगेच काढला असेल तर तेवढीच त्याला थोडी आर्थिक विवंचना पासून सुटका मिळू शकते

अपघात व विमाधारकाच्या विमा:

  • कार म्हटले की छोटे-मोठे अपघात ही आलेच
  • आणि अपघात म्हणजे कारचे नुकसान ही येते
  • आणि कारचालकाच्या शारीरिक इजा पण त्यात अंतर्भूत होत असतात
  • अशावेळी जर कार चालकाने कारचा विमा काढला असेल तर मात्र अपघाताचा मानसिक ताण अधिकच कारचालकाच्या डोक्यावर असतो
  • आणि अशा परिस्थितीत आर्थिक फटका बसला तर??
  • पण कार विमा हा कार चालकाचे शारीरिक नुकसान होण्याची जोखीम तर उचलतात
  • पण कारच्या दुरुस्तीचा खर्चही विमा कंपनी देते
  • त्यामुळे कारचालक निश्चिंत होऊ शकतो
  • या कारविम्यानुसार जर अशा आकस्मिक घटनेत अपंगत्व आले तरीही त्याच्या नुकसानाची भरपाई ही विमा कंपनी करत असते
  • थर्ड पार्टी दायित्व:
  • अपघातात अनेक वेळा अनेक गोष्टींचे नुकसान हे होतच असते
  • कार खराब होणे, एखादा कारचा भाग तुटणे ,त्याचा खर्च किंवा चालकाचा हॉस्पिटल व दवाखान्याचा खर्च
  • आणि तिसरा महत्त्वाचा खर्च म्हणजे अशा कार अपघातात कित्येक वेळा दोन घटकांच्या आधारे कोणी तिसऱ्याला त्रास भोगावा लागतो
  • त्यामुळे व्यक्ती असेल तर त्याचा दवाखाना ,औषधे याचा खर्च तसे त्याची कार ,दुकान व घर या अपघातामुळे बाधित झालेले असेल तर त्या नुकसानीची भरपाई ही कार विमा कंपनी आपल्या शिरावर घेऊ इच्छिते

कार विमा आणि कायदा:

  • आतापर्यंतच्या कार संदर्भातील नुकसानाची कल्पना केल्यावर होणारा कार चालकावर चा ताण,
  • व आर्थिक परिस्थितीचा दणका पडल्यामुळे अनेक पळवाटा ही निघू शकतात
  • याच कारणाने सरकारनेही आता कार विमा हा अत्यावश्यक मानला गेला आहे
  • व थर्ड पार्टी देयता अनिवार्य केली गेली आहे
  • त्यामुळे कार विमा चालकांनी जर कार विमा वगैरे न काढल्यास त्याला कायदा आपला बडगा दाखवून दंड ठोठावू शकतो

● कोणत्या नैसर्गिक दुर्घटनेत कार विमा आपल्याला संरक्षण देऊ करतो:

  • आग लागणे
  • भूकंप
  • वादळ
  • विज पडणे
  • विस्फोट होणे
  • पूरग्रस्त परिस्थिती
  • गारपीट
  • बर्फवृष्टी
  • दरड कोसळणे
  • अशा नैसर्गिक परिस्थितीतही कार विमा कार विमाधारकाला आर्थिक सहकार्य देतो

कार विमा या कारणांसाठी विमाधारकाला संरक्षण देऊ शकत नाही:


1 कार ओव्हरटेक करते वेळी बहुतेक वेळा कार दुसऱ्या वाहनाला घासून जाते अन त्यामुळे कारच्या वरील बाह्य आवरणाचे थोडेफार नुकसान होत असते कारण ही महागडी वस्तू असल्या कारणाने खरतर थोडीफार खराबी येणे पण पण यालाही अवाच्या सव्वा खर्च येतो पण हा खर्च कंपनी भरू इच्छित नाही
2 कार ही किती जुनी आहे तिला किती वर्ष झाली आहेत ते पहावे लागते, तसे माणसाचे वय वाढत जाते तसतसा औषधे, आजार वाढत असतात त्यामुळे अर्थात खर्चाची प्रमाणही अधिक झालेले दिसून येते तसेच कारचे किंवा कोणत्याही वाहनांचे वर्ष जसे वाढत जाते तसतशी ते वाहन वापरून हळूहळू दुरुस्तीच्या कामाला येऊ लागते व त्यामुळे खर्च वाढतो पण टायर्स वगैरे छोटे छोटे खर्च कंपनी आपल्या विमा खर्चात जोडून घेत नाही

कारचा बॉडीगार्ड कार विमा:

  • नैसर्गिक आघात व मानव निर्मित आकस्मिक आघात
  • किंवा कृतीमुळे कारचे जे काही नुकसान होते त्याची विमा कंपनी जोखीम उचलत असते
  • कार विमा कायदा हा 1988 पासून लागू झाला आहे आणि
  • त्यानुसार कार घेतेवेळी
    कारचालकाने स्वतःच्या ,आपल्या ,कारच्या तसेच त्यांच्यामुळे दुर्घटनेत अडकलेल्या तिसऱ्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी विमा अनिवार्य तर केला आहे
  • पण तो न काढल्यास त्याला शिक्षाही देण्यात येते
  • व या शिक्षेत आर्थिक भुर्दंड भरावा लागतो
  • व जर वारंवार हीच कृती कार चालकाकडून होत असेल तर जबर आर्थिक भुर्दंड त्यांच्यावर बसवला जातो

कार विमा खरेदी करत आहात?
मग हेही लक्षात ठेवा:

  • कारविमाकंपनी आपल्या कार विमा साठी योग्य आहे का ? ते पहा
    *विमाधारक म्हणून त्याला कोणत्या सुविधा प्राप्त होतील ?हे पण समजून घ्या
  • प्रीमियम किती आहे ?
  • तुम्हाला तो परवडणारा आहे का? याची पण दक्षता ठेवा
  • विमा दावा केल्यावर किती आणि कोणत्या गोष्टी त्या कार विमा योजनेत अंतर्भूत केल्या असतील ते तुम्ही पहा
  • कोणते गॅरेज या विमा कंपनीशी जोडलेले आहे त्याची पण तपशीलवार माहिती ठेवा

कार विमाचा प्रीमियम कसा ठरतो?

  • आपल्या कारचा विमा डिक्लेअर व्हॅल्यू तसेच आय टीव्ही च्या मदतीने निश्चित केला जातो
  • जर आपल्याकडून आयडिबी वाढवला जात असेल तर आपण काढलेल्या कार विम्याचा प्रिमियम ही कमी केला जातो

कार विमा चे प्रकार किती आहेत ते आज आपण पाहू ( Types of car insurance in marathi )
1 ऑन डॅमेज:

  • हा कार विमा चा एक प्रकार आहे
  • या ऑन डॅमेज नुसार आकस्मिक दुर्घटनेत किंवा अपघातात सरकारलाच नुकसान झाले
  • तर ते आय आर डी ए आय त्यानुसार नुकसानभरपाई दिली जाते
  • या कारणामुळे नुकसानभरपाई मिळते
  • उदाहरणार्थ – आग लागणे, स्फोट होणे, वीज पडणे ,भूकंप होणे , इत्यादी.

2 थर्ड पार्टी विमा या विमा योजनेद्वारे अपघाता दरम्यान दोन अपघातग्रस्त गाडीमुळे दुसऱ्या कुठल्या वाहनाचे किंवा वाहन चालकाचे नुकसान झाले असेल किंवा कोणी माणसाला इजा पोहोचली असेल तर किंवा वयाच्या दुकान घरासारखे भौतिक संपत्तीला चे नुकसान झाले तर त्या व्यक्तीच्या नुकसानीची भरपाई आहे ज्या व्यक्ती चा अपघात किंवा ज्या व्यक्तीमुळे अपघात झाला तर अशा व्यक्तीने भरावयाची असते कोणती जबाबदारी विमा कंपनी आपल्याकडे घेते

Reed Also : फोन पे लोन कसे घ्यावेत

3 कॉम्परीहेंसिव्ही पॉलिसी:

  • ज्यावेळी थर्ड पार्टी विमा वरून डॅमेज पॉलिसी या दोन्ही योजना एकत्र करून विमा सुरक्षित केलेला असतो त्याच कॉम्प्रिहेन्शन असे म्हणतात वाहन चालक व प्रवासी व कारचे दोघांचेही नुकसान त्यात ग्राह्य धरले जाते आणि त्याची नुकसान भरपाई भरपाई दिली जाते

4 वैयक्तिक अपघात विमा:


हा विमा कार अपघातात सापडलेल्या जखमी व्यक्तींसाठी उपयोगात येतो हा आवश्यक विमा प्रकारात गणला जात असतो यामध्ये वाहनचालक व त्याच्या समोर बसलेल्या तिसऱ्या व्यक्तीला शारीरिक इजा पोहोचल्यावर त्याची जबाबदारी ही कंपनी घेत असते

कार विमा कंपनी या गोष्टींचे नुकसान खर्च देते:

  1. कारच्या आकस्मिक अपघातामुळे किंवा इतर कारणांमुळे झालेल्या नुकसानीत गाडीचा मुख्य पार्ट तो म्हणजे इंजिन ला जर नुकसान झाले तर त्याचा खर्च विमा कंपनी उचलते
  2. कारचे इतर पार्ट घातले किंवा एखादा टायर फुटून नुकसान झाले असेल तर प्रत्येक विमा कंपनी या नियमानुसार बसणाऱ्या गोष्टींचे नुकसान खर्च म्हणून काही पैसे मिळू शकतात
  3. अपघातग्रस्त काळात गाडी खराब झाली किंवा सुरू करण्यास असमर्थता दिसल्याने तर दुसऱ्या गाडीने जावयाचे असल्यास त्या गाडीचे भाडे शेजारीच सर भाड्याने हॉटेलमध्येच राहावे लागले तर त्याचा खर्चही कंपनी देते
  4. अपघातात गाडीचे काही महत्वाचे भाग जसे की एसी सिस्टीम मधील गॅस ,एसी कॉम्प्रेसर वगैरे क्षतिग्रस्त झाल्यास नुकसान मिळू शकते
  5. काहीवेळा गाडीची चावी हरवते किंवा चोरीस जाते किंवा ती तुटली तर त्याला बनवायचा 50% खर्च ही विमा कंपनी देऊ इच्छिते

कार इन्शुरन्स कालावधी:


हिरडा च्या नियमानुसार चारचाकी गाड्या म्हणजेच कार घेतल्या वर तीन वर्षे आणि दोन चाकी गाडी घेतल्यास पाच वर्षाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स घ्यावा लागतो.

नक्की वाचा : Vehicle Insurance In Marathi

प्रत्येक कार चालकाने असा समजूतीने आपल्याला आवश्यकच कार विमा ( car insurance in marathi ) काढला तर त्याला नुकसान खर्चात तर मिळतोच निवांतपणा मिळतो म्हणूनच प्रत्येक कार चालकाने सावधपणे दूरदृष्टीने विचार करून एखाद्या चांगल्या कंपनीचा चा कार विमा जरूर घ्यावा

1 thought on “कार विमा | Car Insurance In Marathi 2022”

Leave a Comment