दफन विमा | Burial insurance in marathi 2022

दफन विमा | Burial Insurance In Marathi | what is burial insurance in marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण दफन विमा म्हणजेच burial insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Burial insurance in marathi
Burial insurance

माणसाने किती प्रगती केली त्यात यश संपादन केले , भरपूर पैसा संपत्ती मिळवली तरी म्हणतात ना?
अहंकार कधीही करू नये कारण, सर्वांना एक आयुष्य मर्यादेनंतर मातीतच आपला देह मिळवायचा असतो.
आज औद्योगीकरणाचा वेग वाढत आहे ,तसेच वैज्ञानिकी- करणामुळे अनेक रोगांवर औषधे आली असुदे ,
पण तेही काही वर्षापर्यंत आपली साथ देऊ शकतात. नाही का? त्यामुळे, आपण आपली मुळे मातीशी घट्ट ठेवलेली बरी!

बरोबर ना?
मृत्यूपर्यंत आपण जीवनात अनेक संघर्ष करत असतो आणि मृत्यूनंतर आपला अंक सपंतो. नंतर अंत्यविधी झाला की सर्व जगातल्या अणू -रेणू शी जोडलेले रेशीम धागे अंधूक होत जातात. पण काही जणांना मृत्यू जवळ आल्यावर आपले विधी नीट होतील ना ?
त्याचा खर्च कोण कसा उचलेल? याचा विचार मनात रेंगाळत असतो.
त्यांच्यासाठी” दफन विमा योजना” चा विचार हा केलाच पाहिजे!

खालील मुद्द्यानुसार आपण “दफन विमा योजना ” विचारात घेऊ –

★ दफन विमा एक ओळख-
★ दफन विमा काढण्याची मानसिकता-
★दफन विम्यात कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो?
★ दफन विमा योजना व खर्च-

दफन विमा एक ओळख ( burial insurance in marathi ) :

1) हा दफन विमा म्हणजे मृत्यूनंतरच्या खर्चासाठी वापरण्यात येत असतो तो एक जीवन विमा चाच आपण समजू शकतो एखाद्याच्या मृत्यूनंतर कोणत्याही धर्मानुसार अंत्यविधीचे अनेक खर्च असतात त्यांना संरक्षण देण्याचे काम ही विमा योजना करते

दफन विमा काढण्याची मानसिकता:

★काही व्यक्ती खूप स्वाभिमानी असू शकतात जिवंतपणी ते कोणावर अवलंबून नसतात. मृत्यू कधी केव्हा येईल याची निश्चित शाश्वती ही नसते !
त्यामुळे मृत्यूनंतरही त्यांना परावलंबीता नको असते.
अशा वेळी ते जिवंतपणीच हप्ते भरून विमा योजना द्वारे स्वतःच्या अंत्यविधीचा खर्च उचलत असतात.
★ काही माणसे एकाकी जीवन जगत असतात .त्यांचं कोणी नसतं. त्यामुळे बेवारशी प्रेताची किती अवहेलना होते हे त्यांना माहिती असते. त्यामुळे आपल्या जिवंतपणीच ते पुढची सोय या विमा द्वारे करतात किंवा करू शकतात.

या विमा योजनेत कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो?

★विमाधारकाच्या वयाची कल्पना पहिली घेतली जाते .
★तसेच त्याला कोणती व्यसने आहेत का?
★ किंवा कोणता गंभीर आजार आहे का? याचीही माहिती घेतली जाते.
★ यामध्ये ही वयाच्या शतक पूर्ण होईपर्यंत संरक्षण मिळू शकते

विमा योजना व त्याचा खर्च:

★या विमा योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे हप्ते ही कमी खर्चाचे असतात
★तसेच या विमा योजनेद्वारा रोख विमा योजनेचे फायदेही मिळतात.
★ या विमा योजनेची अगदी कमी रुपयांमध्ये विक्री होते
★ हप्ते परिवर्तीत असल्याने संपूर्ण जीवनभर त्याचे संरक्षण कवच मिळू शकते

आपण दफन विम्याची थोडक्यात पण महत्त्वाची एक तोंड ओळख करून घेतली आहे. आता आणखी गोष्टींबद्दल ही समजून घेऊ-

★ दफन विमा ही विमा योजना आहे तरी कशी ?
★त्याचे निकष आहेत का?
★ आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोक या योजनेचा विचार करू शकतात का?
★ विमाधारका चा मृत्यू व त्याचे वारसदार-

दफन विमा ही विमा योजना आहे तरी काय? | what is burial insurance in marathi

★मागे म्हटल्याप्रमाणे हा जीवन विमा चाच एक भाग म्हटला गेला पाहिजे .
★परंतु जीवन विमा द्वारे जीवित व्यक्तीं च्या संरक्षणाचा विचार केला जातो
★ पण या दफन विम्याचा मुख्य उद्देश मरणानंतर च्या खर्चाची उपाय योजना करणे होय.

या योजनेचे निकष किंवा अटी आहेत का ?

1)तशा तर या योजनेच्या अटी नाहीत .
2)ही विमा योजना काही विमा कंपनीत अगदी स्वस्त मिळते तर काही ठिकाणी तिचा खर्च हा अधिक होऊ शकतो
3) यामध्ये चांगल्या आरोग्याचा पुरावा देण्यासाठी पुन्हा डॉक्टरचे सर्टिफिकेट किंवा अन्य रिपोर्ट सादर करण्याची गरज नसते
4) याचा खर्चाचा विचार सामान्यतः विमाधारक किती वर्षाचा आहे?
म्हणजे त्याच्या आयुर्मान किती आहे?
तो स्त्री आहे का पुरुष?
अशा गोष्टींचा विचार करून केला जातो.

आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोक या योजनेचा विचार करू शकतात का?

1) होय. अशा परिस्थितीत लोकांचा कल या विमा योजनेच्या खरेदीकडे अधिक असतो
2) अनेक वयस्कर स्त्री /पुरुष आपल्या मृत्यूचा विचार जसा करू लागतात,
* त्यावेळी अंत्यविधीचा खर्च कोण करेल? हा प्रश्न त्यांच्या मनात उद्भवू शकतो.
* किंवा परिस्थिती ठीक नसेल तर आपल्या पुढच्या पिढीला अंत्यविधीचा खर्च जास्त असल्यास तो परवडला नाही तर?
* हा प्रश्न सतावत असेल तरी ती माणसे आपल्या कुवतीनुसार या विमा योजनेचा विचार करू शकतात व हप्ते भरून या योजनेचा फायदा स्वतःच्या मृत्यूनंतर वारसासदारास देऊ शकतात.

विमाधारका चा मृत्यू व वारसदार:

1)जर विमाधारकाने ही विमा योजना स्वीकारली आणि अपघातात तो मरण पावला तर त्याने भरलेले पैसे हे जर अधिक असतील तर त्यासाठी या योजने त काही सुविधा करून विमाधारकाच्या वारसदारांना उर्वरित रक्कम दिली जाऊ शकते
2) किंवा काही संस्थांना विमाधारकाशी पूर्वनियोजित नियमाद्वारे धन पुरवले जाते
3) विमाधारकाचे स्मारक बांधण्यासाठी ही त्याचा उपयोग केला जाऊ शकतो
4) विमाधारकाच्या आकस्मिक मृत्यूमुळे हप्त्याचा निव्वळ लाभ किंवा व्याज तसेच आर्थिक संरक्षणातून खूप काही पैसे हे त्यांनी ज्या वारासदाराचे नाव सुचविले असेल त्यांना विमा कंपनी देऊ शकते

● थोडक्यात आपण विमाधारक कोण होऊ शकतो? व कोणत्या व्यक्तीला ‘दफन विमा योजना’ उपयोगी पडू शकते हे आपण आता पाहिले. तर, आता आपण ही विमा योजना ज्या -ज्या विमाधारकाने घेतली आहे
*त्यांच्या योजनेचे कोणते लाभ मिळू शकतात किंवा या योजनेमुळे त्यांचे कोणते नुकसान होऊ शकते ते पाहू-

★ विमाधारकाला मिळणारे लाभ-
★ विमाधारकाला या योजनेद्वारा होणारे नुकसान-

दफन विम्याचा विमाधारकाला मिळणारा लाभ ( benefits of burial insurance in marathi ) :

1) दफन विमा योजनेचा मुख्य उद्देश हाच असतो की मृत्यु नंतर होणाऱ्या अंत्यविधीचा खर्च कोण उचलेल ?आणि याचे उत्तर म्हणजेच ही विमा योजना होय.
2) विमाधारक वयस्कर असल्यास किंवा त्याला काही साधारण आजार असल्यासही योजनेचा लाभ मिळू शकतो
3) ही योजना सर्वांना परवडण्यासारखी असते
4) आणि त्याची किंमत ही सोयीस्कर असू शकते
5) विमाधारकाचा आकस्मिक मृत्यू झाला तर अपघातात वगैरे… तरीही अशा परिस्थितीत त्याने भरलेल्या हप्त्याची रक्कम ही अंत्यविधीसाठी वापरली जाते
6)काही रक्कम ही व्याज व रोख अशी जमा असते ती विमाधारकाच्या वारसदाराला मिळू शकते
7)जर कोणत्या धर्मादाय संस्थेला देण्याचे ठरले असेल तर तशी सोय ही केली जाते
8)जर विमा धारकाचा मृत्यु दुसऱ्या प्रांतात झाला तरीही विमा योजना तेथेही खर्चाची उपलब्धता करून देते

नक्की वाचा : Mobile Insurance In Marathi

दफन विमा घेतल्यानंतर होणारे नुकसान:

1) दफन विमा हा जरी मृत्यूनंतरच्या खर्चा साठीचा निधी सोय म्हणून घेतला असला तरी त्यात काही निकष हे असतात
2) विमाधारकाचे आरोग्य अतिशय चांगले असेल तर विमा कंपनी त्याला सदस्य होण्यास नकार देऊ शकते
3)विमाधारकाला जर एडस सारखा रोग झाला असल्यास ही योजना विमाधारकाला स्वीकारत नाही
4)आरोग्याच्या तक्रारी या विमाधारकाला नसल्या तर विमा योजनेचे हप्ते ही अधिक असू शकतात
5) सर्वांना काही वेळा तो हप्ता परवडेल असेच नाही
हप्ते महागही असू शकतात
6) दफन विमा सारखे अन्य विमा योजना ही आहेत त्या फक्त दफन निधी म्हणून उपयोगी न येता
7) विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसदाराच्या शिक्षणाचा खर्च किंवा इतर गोष्टींमध्ये उपयोगी येऊ शकतात

● हे सर्व आपण विमा योजनेचे लाभ व नुकसान पाहिले पण कुटुंबासाठी ही विमा योजना कशी काय पूरक आहे?
ते पण पाहणे जरूरी चे आहे. आणखी ही आपल्या मनात काही प्रश्न भेडसावत असतील त्याचीही आपण आता उकल करू-

कुटुंबासाठी उपयुक्त विमा
★ आजची परिस्थिती व दफन विमा

कुटुंबासाठी उपयुक्त विमा:

  1. विमाधारक मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाला आर्थिक त्रास होऊ नये म्हणून ही योजना घेऊ शकतो
  2. आधीच घरच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर धक्क्यात, व दुःखात असलेल्या व्यक्तींना या विमा मुळे आर्थिक मदत होऊन आधार मिळतो
  3. अंत्यविधीसाठी अनेक छोटे-मोठे खर्च असतात विमाधारकाच्या कुटुंब अशावेळी विमनस्क परिस्थिती असू शकतात त्यांना नातेवाईक किंवा अन्य लोकांकडे अशा वेळी मदत मागण्याची गरज लागू शकणार नाही जर त्यांनी या विम्यात गुंतवणूक केली असेल तर!
  4. कुटुंबाची आधीच पैशाची अडचण असेल तर त्यांना धर्मानुसार कराव्या लागणाऱ्या अंत्यविधीच्या प्रक्रियेसाठी आपला भविष्य निधी ही विकावा लागू शकतो
  5. किंवा एखादी मालमत्ता हे विकावी लागू शकते
  6. यात विम्याचा विचार विमाधारकाने दूरदृष्टीने व आपल्या नंतर कुटुंबियाच्या दृष्टीने केलेला असतो
  7. अशावेळी त्याच्या मृत्यूनंतर कोणाच्याही कपाळाला आठ्या किंवा चिंता न पडता त्यांचे कुटुंबीय विमाधारकाला अखेरचा निरोप शांततेत देऊ शकतात.

दफन विमा व वर्तमान परिस्थिती:

1) आजच्या वाढत्या औद्योगिकरणामुळे बरोबर वैज्ञानिक -सुविधा ही अधिक झाल्या आहेत
2) त्यामुळे बेरोजगारांची संख्याही अधिक दिसते तसेच-
3) अनेक रोगाच्या साथी बरोबर अनेक आजारही बळावलेले दिसतात
4)अशावेळी जर घरातील कमावत्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीची काळजी ने कुटुंब गोंधळू शकते
5) वार्धक्यामुळे काही माणसे निवृत्त वेतनाचे तुटपुंज्या उत्पन्नावर जगत असतात
6)अशा वेळी तर दफन विमा अत्यंत दूरदृष्टीने व अगदी योग्य अशी विमा योजना ठरू शकते
7) पण दफन विमा हे नाव ऐकून जरी मनात एक भीती किंवा काळजी निर्माण झाली असली तरीही याचा विचार हा आयुष्याची संध्याकाळ जवळ येत असलेल्या नी जरूर करावा.

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण दफन विमा | Burial insurance in marathif Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा

1 thought on “दफन विमा | Burial insurance in marathi 2022”

Leave a Comment