बॅनर लाइफ इन्शुरन्स | Banner Life Insurance In Marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण बॅनर लाइफ इन्शुरन्स म्हणजेच banner life insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

आरोग्य आणि आजार (Banner Life Insurance In Marathi )
माणसाने कितीही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तरीही काही ना काही आजाराला आपण बळी पडतो!
मग साधी सर्दी का होईना ?आणि मग डॉक्टर कडे खेटे घालून त्यांच्या फिज व औषधांच्या किमती पाहूनच त्रस्त होऊन जातो.
आजार आपल्याला सांगून तर येत नाही .
म्हणून शरीराला प्रतिकार करता यावे म्हणून फळांची किंवा सकस आहाराची आपण जोड देत असतो !तसेच असा आजार उद्भवल्यास आधीच पूर्वतयारी म्हणून विमा हा घ्यायलाच हवा नाही का?
बॅनर लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय ? | what is banner life insurance in marathi
बॅनर लाइफ इन्शुरन्स ही विमा योजना आहे व ती मुदत विमा तसे च जागतिक जीवन विमा संरक्षणासाठी एक योग्य असा पर्याय दिसतो
तर हा बॅनर करतो तरी काय??
हा बॅनर माणसाच्या जीवनाशी अगदी निगडित अशा जीवन विमा म्हणजेच लाइफ इन्शुरन्स च्या किमती प्रदान करतो.
बॅनर ची ओळख
बॅनर जीवन विमा ही सरकारमान्य अशी विमा योजना असून अमेरिकेतील ही कंपनी आहे व त्याने आपला विस्तार जवळजवळ प्रत्येक सर्व राज्यात केला आहे हा जीवन विमा न्यूयॉर्कमध्येही जास्तीत जास्त घेतला जातो.
विमाधारक व बॅनर
विमाधारक पूर्णपणे आरोग्यवान आहे किंवा जीवन हे निरोगी असेल किंवा विमाधारकाला शारीरिक आजार आहे.
मग तो दमा का होईना! ज्या कक्षेत आपण बसता त्यानुसार बॅनरची इतकी व्याप्ती आहे की तुमच्या छोट्या- छोट्या आजाराच्या संदर्भात तो तुम्हाला सामावून घेऊ शकतो.
विमाधारक आपल्या गरजेनुसार कोणत्या गोष्टीसाठी विमा विकत घेत आहेत हे ठरवितो.
बॅनर मुदत विमा | banner life insurance in marathi
आता अनेक मुदत विमा योजना आपल्याला दिसतात मग बॅनरच्या मुदत विम्यात असे काय खास आहे ?
बॅनर मुदत विमा योजना विमाधारकाला हप्त्याची किंमत कमी करते. तसेच बॅनर चे नियम व संरक्षण निधी मिळवून दिले जातात .
यामुळे तुम्ही निरोगी असताना तुम्हाला हप्तेही डोईजड वाटत नाही. पण त्यावेळी पुढच्या काळात आरोग्याच्या, वयोमाना तील तक्रारी जाणवू लागल्यावर विमाधारकाला जास्त आर्थिक संरक्षणाची गरज पडू शकते व त्या वेळी त्याने जास्त किमतीचे हप्ते भरून संरक्षणही वाढवले पाहिजे
बॅनर जीवन विमा काय सुविधा देतो तेही पाहू
1) ही बॅनर विमा योजना आपल्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुदत जीवन विमा व सार्वत्रिक जीवन विमा योजना देते
2) त्या योजनेद्वारे अनेक प्रकारची आर्थिक संरक्षण व त्यांचे अनेक पर्यायही मिळत असतात
3) आपल्या गरजेनुसार हा त्यांच्या किमती मध्ये कमी जास्त फेरफार करण्याची मुभा मिळते
4) हा बॅनर जीवन विमा पैशाच्या बाबतीत बळकट असा व प्रसिद्ध दिसून येतो
5)अनेक विमा योजनेमध्ये या जीवन विम्याची ही किमतीच्या बाबतीत चुरस लागलेली दिसून येते
6)महत्त्वाचे म्हणजे हा सर्वसमावेशक आहे
7)म्हणजे विमाधारकाच्या ची गरज तात्पुरती नसेल तर कमी हप्ता प्रदान करतो व ज्या वेळी गरचा जाणवू लागतात त्या वेळी ही त्यांची किंमत आपोआप वाढते
8)आणि त्याच्यासमोर विमा कंपनीचे आर्थिक संरक्षण देखील!
इतर विमा कंपन्या व बॅनरचे मऊ धोरण
खूप वेळा इतर विमा कंपन्यांपेक्षा बॅनर विमा हा विमाधारकाला समजून घेताना दिसतो.
जस आपण पाहिले की, ज्या वेळी विमाधारकाला गरज असते तेव्हा हप्ता जास्त! तसेच गरज नाही, तेव्हा हप्त्याची रक्कम कमी! तसेच काही व्यसनामुळे होणाऱ्या शारीरिक त्रासांना किंवा रोगांना इतर विमा कंपनी आर्थिक मदत करत नाही किंवा हप्त्यासाठी जास्त रक्कम लावते परंतु बॅनर कडे ही गोष्ट सहसा आढळत नाही.
निरोगी विमाधारक व बॅनर विमा
जर विमाधारकाला आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी नसतील किंवा त्याच्या व्यवस्थित आरोग्य सवयीमुळे भविष्यातील फारशी काळजी करण्याची गरज नसेल तर अशा विमाधारकांना फायदा काय?
तर त्याच्यासाठी काही सवलती बॅनर विमा योजने दिले आहेत-
जसे की
1) विमाधारकाच्या पालकाच्या आयुर्माना विषयी आपले जाणले जाते की त्या दोघांनी वयाच्या 75 व्या पलिकडे जीवनमान वाढवले आहे का?
2) तसेच व्यसन मग ते सिगारेट सदृश्य पदार्थही असुदेत दहा वर्ष होईतोवर ओढली नसेल किंवा तत्सम पदार्थ खाल्ले नसेल तर?
मुदत विमा व बॅनर चे लाभ | benefits of banner life insurance in marathi
बॅनर मुदत जीवन विमा घेतल्यावर खरंतर विमाधारक ही निश्चिंत राहू शकतो कारण, जसे वय वाढते व तशी जबाबदारी ही येऊन पडते !
अशा वेळी नवीन योजना घेण्यापेक्षा मुदत विमा ही वाढवून संरक्षण खर्चाला हे वाढवू शकतो
आणि खरंच सुविधा अत्यंत आवश्यक ठरते .
कारण भविष्यातील खर्चाचा आपण अंदाज करू शकतो पण निश्चिंती नाही देऊ शकत!
पण मुलेबाळे त्यांच्या शिक्षणाचा खर्च ,हे करताना जर हप्ते ही अधिक असतील तर ही चिंता वाढेल !
पण तसे होत नाही जर विमाधारकाला अल्प मुदतीसाठी आर्थिक संरक्षण जास्त मिळावे असे वाटत असेल तर पूर्ण काळासाठी हप्ते भरत राहण्याची गरज भासत नाही.
बॅनर विमाधारक होण्यासाठीची प्रक्रिया
बहुतेकदा विमाधारक जीवन विमा योजना घेतो त्यावेळी अनेक चाचण्यातून त्याला पार पडावे लागते
वैद्यकीय चाचण्या ही आहेत व याप्रकरणी त्याला महिना ही उलटू शकतो पण अशा प्रक्रियेत आपल्याला बॅनर द्वारे सामोरे जायचे नसेल तर मात्र दुसर्या प्रकारे आपण त्याचे समाधान केले पाहिजे
आता त्या कोणत्या गोष्टीचा आपण आता पाहू-
आपण राहता ते ठिकाण हे महत्त्वाचा घटक ठरू शकतो तसेच सिगारेट, विडी किंवा तत्सम पदार्थ सेवनाची आपल्याला सवय तर नाही ना?
नक्की वाचा : Cyber Liability Insurance In Marathi
बॅनर विमा अगदी तासाभरातच
काहीवेळा विमा योजनेच्या अटी, नियम वैद्यकीय चाचण्या पूर्ण करतेवेळी विमाधारकाच्या अगदी नाकी नऊ येऊ शकतात.
परंतु या विमा योजनेद्वारे धूम्रपान व ठिकाणच्या दृष्टीने आपण योग्य असेल तर आठवडा ?,महिना? काय, एका दिवसात ही विमाधारकाला विमा योजना भेटू शकते .
व फोन द्वारे माहिती ची समाधानकारक उत्तरे दिल्यास काही तासातच बॅनर विमा योजनेचे तुम्ही भाग होऊ शकाल
ना एप्लीकेशन चे झंजट मेडिकल चाचण्यांची रांग!
अगदी सोपे ,सहज व त्वरीत योजना आपल्या हाती आर्थिक संरक्षणा सह!
बॅनर विमा योजनेची लवचिकता
भविष्यातील धोके पाहून कित्येक विमाधारक विमा योजना घेऊ इच्छितात हप्तेही भरतो
पण आरोग्याच्या बाबतीत त्याला कोणत्याही तक्रारी वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत नसतील म्हणजे त्यापेक्षा तुम्ही लहान वयाचे असाल तर टर्म का परमनंट योजनेच्या गोंधळात पडण्याची गरज नाही .
त्याची विमाधारकाला आवश्यकता भासेल ,तसेच ते त्या योजनेचा समावेश करू शकतो.
बॅनर चे प्रकार
सार्वत्रिक जीवा विमा :
सार्वत्रिक जीवन विमा तो जीवन भरासाठी कार्य करताना दिसतो अर्थात विमाधारकाच्या कालावधीपर्यंत आपले मासिक हप्ते भरू शकतो.
तस तसे त्याचे कॅश व्हॅल्यु होत जाते आणि या प्रक्रियेनंतर विमा योजना ही प्रवाहित होत असते
आता या योजनेची रोख रक्कम ही विमाधारकाला मध्ये थांबावे लागेल त्यामुळे चे पैसे मिळतात व आणखी उधारीची रक्कमही घेतली जाऊ शकते.
सार्वत्रिक जीवन विमा प्रकार
सार्वत्रिक जीवन विमा प्रकार दोन आहेत
1) लाइफ स्टेल यु एल
2) लाईफ चॉईस यु एल
अर्थात याच्यात विमा धारकांच्या वयोगटाच्या ही समावेश आहे जसे 20 ते 85 फक्त लाईफ स्टेप यु एल मध्ये समाविष्ट करताना जरा जास्त किंमत घेतो
लाइफ स्टेप यू एल
कमी हप्ता व कमी आर्थिक संरक्षण हवे असल्यास चांगली योजना आहे
बॅनर व सार्वत्रिक योजना मर्यादा
ही बॅनरची कायमस्वरूपी विमा योजना आहे .विमाधारक एकशे एकवीस वर्षाचा झाल्यावर मॅच्युअर होते .परंतु विमाधारकाला मर्यादा कमी किंवा जास्त करायचे असेल तर ही तो करू शकतो .पण तोपर्यंत विमाधारक जीवित असेल तर त्याला विमा योजनेची कॅश व्हॅल्यू व संरक्षण मिळू शकते.
अशाप्रकारे अमेरिकेतील सर्वसामान्य लोकांना परवडेल अशी ही बॅनर विमा आहे व आपल्या गरजेनुसार कमी-जास्त हप्त्यांची सोय करण्याची मुभा या योजनेद्वारा विमाधारकाला मिळू शकते त्यामुळे अमेरिकेतील जवळपास सर्व राज्यात ही योजना आढळते
Reed Also : Top 10 business ideas marathi|Best Top online business ideas marathi
अजच्या या आर्टिकल मध्ये आपण बॅनर लाइफ इन्शुरन्स | Banner Life Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.
Tags : बॅनर लाइफ इन्शुरन्स | Banner Life Insurance In Marathi 2022 बॅनर लाइफ इन्शुरन्स | Banner Life Insurance In Marathi 2022
1 thought on “बॅनर लाइफ इन्शुरन्स | Banner Life Insurance In Marathi 2022”