Auto insurance and renewal | वाहन विमा व नूतनीकरण 2022

Auto insurance and renewal |वाहन विमा व नूतनीकरण

हौसेने म्हणा वा गरज म्हणून मध्यमवर्गीय माणूस असो वा श्रीमंत प्रत्येकाला आपल्या जवळ एक वाहन असावे असे वाटत असते कारण त्यावर सफर करून कधीही केव्हाही आपल्या कामानिमित्त किंवा मनोरंजनासाठी ती व्यक्ती जाऊ देऊ शकते परंतु हे वाहन घेताना अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे असे की विमा योजना घेतलाच पाहिजे ते आवश्यकच आहे गरजेचे आहे परंतु त्या बरोबर सुद्धा त्याच्याबद्दल अनेक गोष्टी आपण समजुन घेतला पाहीजे जसे आपण वाहन घेतल्यावर वाहन विमा खरेदी करतोच तसेच त्याचं रिनीवल करायचं असेल काय करावं त्याला कोणती कागदपत्रे लागतील कधी करायचं याबाबत तीसुद्धा विमाधारक चालकाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.


Auto Insurance and Renewal |वाहन विमा व नूतनीकरण

ज्यावेळी विमाधारक आपल्या वाहनाचे किंवा गाडीचे नूतनीकरण करण्याचे ठरवतो त्यासाठी काय करावे आणि एकदा नूतनीकरण केले की त्याचा खर्च का वाढतो या गोष्टी सुद्धा त्याने विचारात घेतल्या पाहिजे वाहन विमा रिनीवल साठी कोणती तयारी करायची कोणता ऑप्शन असतील हे फक्त पहिल्यांदा चालता हे समजून घेतले पाहिजे ज्यावेळी तो आपला वाहन विमा रिनिवल करू इच्छितो त्यावेळी आधी काढलेला वाहन विमा तोच आपल्याला परत पुढे चालवायचा आहे का की त्याच्यातील काही त्रुटींमुळे दुसऱ्या कंपनीचा किंवा दुसऱ्या विमा योजना चा विचार करायचा आहे या गोष्टीची विचारात घेणे गरजेचे आहे अर्थात त्यामध्ये स्वतःचा आर्थिक फायदा ही लक्षात घेणे योग्य ठरेल.


वाहन विमा नूतनीकरण करते वेळी घ्यावयाची काळजी

ज्यावेळी एखाद्या विमाधारक चालका च्या वाहन विमा ची मर्यादा संपत आली असेल तर तो विचार करतो की आपण हाच विमा पुढे चालवूया की नवीन कंपनीला विचारात घेऊ या कारण प्रत्येक कंपनीचे धोरण त्याचा विमा खर्च हप्ता सेवा अशा अनेक संरक्षणाच्या गोष्टी आपण विचारात घेऊ शकतो एकदम निर्णय न घेता अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे आता या गोष्टींसाठी खूप मोठे कष्ट करावयाची गरज नाही आपल्या मोबाईल द्वारे आपण ऑनलाईन अनेक विमा कंपनी त्याची फायदे व तोटे तसेच त्याचे दर मर्यादा याबाबतीत इत्यंभूत माहिती घेऊ शकतो आणि तेसुद्धा काहीही फिज न भरता त्यामुळे विमाधारक चालकाला विमा निवडणे अत्यंत सोपे जाऊ शकते.


कार विमा व गरज | Auto insurance and necessities

अनेक ठिकाणी तसेच अनेक देशांमध्ये कार चालवण्यासाठी योग्य कायदेशीर असा वाहन चालकाला विमा योजना घेणे आवश्यक असते कारण वाहन म्हटले तर कितीही जपून वापरले तरी स्वतः मुळे नसले तरी दुसऱ्या मुळे सुद्धा आपली चूक नसताना सुद्धा अपघात होऊ शकतो आणि त्यामध्ये गाडीचे किंवा गाडी चालक किंवा त्यामध्ये बसणाऱ्या लोकां चा अपघात होऊ शकतो मग अशावेळी स्वतःचे किंवा मिळाल्यावर वाहनाचे नुकसान व त्याची भरपाई विमा कंपनीकडून करून घेणे तसेच तिसर्या पक्षाला जर क्लेम केल्यानंतर विमा संरक्षण मिळू शकते


अशाप्रकारे जर काही अपघात झालाय किंवा काही संकट आले आणि त्यावेळी चेक करण्यात आले आणि चालकाला करताना शिक्षा झाली तर अशावेळी विमाधारका ला तुरुंगात कैदी होण्यापासून किंवा आर्थिक दंड देण्याइतकी शिक्षा मात्र होऊ शकते.

Read Also :  नॅशनल हेल्थ इन्शुरन्स स्कीम


वाहन विमा ऑनलाइन | Car insurance online

वाहन विमा जर काढायचा असेल तर अनेक कचेऱ्यामध्ये खेटे मारण्याची गरज नाही त्यासाठी ऑनलाइन ची पण सुविधा आहे त्याचे फायदे ही खूप आहे.

 1. त्वरित लवकरात लवकर आपले नूतनीकरणाचे काम होते
 2. सहजपणे मिळणाऱ्या आर्थिक संरक्षणामध्ये कोणताही अडथळा होत नाही
 3. कागदपत्रे दस्तऐवज जास्त लागत नाही किंवा ते भरून ऑफिसमध्ये सबमिट करा यासाठी वेळ ही जात नाही घर बसल्या किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी ऑनलाइन नाही आपण ते काम झटपट करू शकतो
 4. विमा दावा हे आपण ऑनलाइन रित्या करू शकतो.


वाहन विमा व चालक

ज्या व्यक्तीचा वाहन विमा काढलेला आहे असा चालक व विमा कंपनी यामध्ये कायदेशीर असे नियम असतात जर वाहन विमा चालकास अपघात झाला तर त्याच्या नुकसानाची भरपाई करण्या ची जोखीम विमा कंपनी उचलते अशा काही वाहन विमा योजना आहे.
1तिसरा पक्ष वाहन विमा
2 स्टँड अलोन ओन डॅमेज
3 वाहन विमा व कम्प्रेहेंसिव कार इन्शुरन्स
यासारख्या विमा योजनेचे फायदे हे विमा चालकांना मिळण्यासाठी वाहन विमा योग्य वेळेत रिन्यू करणे विमाधारकांना आवश्यक असते


1)वाहन विमा चे फायदे हवे असतील तर योग्य वेळी नूतनीकरण करावे
2) जर वाहन विमा असून वाहन चालका चा अपघात झाला आणि त्याचे नूतनीकरण राहिले असेल तर त्याचा फायदा मिळत नाही

वाहन विमा नुतनीकरण करण्यासाठी काय करावे?

 1. वाहन विमा नूतनीकरणासाठी विमाधारकाने आपला
 2. विमा योजना नंबर तसेच स्वतःचा मोबाईल नंबर
 3. तसेच जन्म दिनांक पाठवला पाहिजे
 4. तसेच ऑनलाइन करत असेल तर आणखी काही माहिती विचारली असेल तर ती सुद्धा द्यावी व फॉर्म सबमिट करावा
 5. जर चालक विमाधारकाला आपल्या फोर व्हीलर साठी विमा योजना घ्यायची असेल तर ते निवडायचे
 6. विमाधारकाला विकत घेणे अथवा ड्रॉप करायचे असलेले रायडर्स अथवा ॲड-ऑन कव्हर्स निवडावी
 7. एवढे केल्यावर विमा धारका ला किती विमा हप्ता भरावा लागेल ती रक्कम समोर येते त्यानुसार ऑनलाइन करतेवेळी क्रेडिट डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या सहाय्याने विमा हप्ता भरावा
 8. यावेळी चालक आपले विमा हप्ते किंवा विमा दर भरतो त्यावेळी विमा योजनेचे रेनेवल झाले असा ई-मेल आयडी वर संदेश येतो त्या विमा योजनेच्या कागदपत्राची एक कॉपी तुम्ही स्वतःजवळ डाऊनलोड करून ठेवा अथवा त्याची प्रिंट आउट काढली तर चांगलेच!


नूतनीकरण व मिळणाऱ्या सोयी व लाभ

 1. विमा धारक चालक विमा योजनेची मर्यादित कालावधी संपुष्टात आल्यावर जर विमा योजना कायम ठेवायची असेल तर त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे असते
 2. नूतनीकरण करण्यासाठी ऑफलाईन अथवा ऑनलाईन दोन्ही सुविधा आहे
 3. खूप विमाधारक चालक हे आपल्या सवयीनुसार नुतनीकरण करतेवेळी ऑफलाईन पसंत करतात परंतु सहज व वेळ वाचवणारा असा हा ऑनलाईन प्रकारही आपण करून फायदा उचलला पाहिजे
 4. त्वरित काम या योजनेद्वारे होते इंटरनेटच्या साह्याने तुम्ही तुमच्या वेळेनुसार व कोठेही कामाच्या किंवा घरच्या ठिकाणीसुद्धा बसून इथे तिथे न जाता सहजपणे आपल्या वाहनाचे नूतनीकरण करू शकता
 5. यासाठी दुसऱ्या ठिकाणी जाणे येणे करण्याची गरज नाही तसेच विमा एजंटला सतत कॉल करा त्याच्या संपर्कात राहण्याची ही आवश्यकता भासत नाही कोणतेही कागदपत्र भरण्याची गरज लागत नाही त्यामुळे विमाधारकाला सहज हे काम करणे शक्य होते
 6. अशा प्रकारच्या विमा करणे करणा मध्ये अनेक गोष्टी आपण करू शकतो जसे विमाधारक आपल्या योजनेमध्ये ऍड ऑन जोडून त्याचे संरक्षण हे वाढवू शकतो तसेच विमा धारकाची विमा योजना विमाधारकाच्या योजनेच्या टॉपिंग करण्या आधी आपण एक लक्षात घेतले पाहिजे की विमा हप्ता हा तुम्ही घेतलेल्या संरक्षणा वर ठरतो

वाहन विमा व स्पर्धा


विमाधारक वाहन चालक हा आपल्या व्यवसायानुरूप तसेच आर्थिक परिस्थितीनुसार हा बदलत असतो त्याला आपल्या विमा योजने बद्दल निर्णय घ्यावा लागू शकतो आजची covid-19 ची परिस्थिती ही खूपच भयावह आहे त्यामध्ये अनेक जणांना नोकरी गमवावी लागली व्यवसायात तोट्याला नुकसानाला सामोरे जावे लागले त्यामुळे आर्थिक तर बेसुमार असे नुकसान झाले अशावेळी जर एखाद्या व्यक्तीचे वाहन असेल आणि त्याच्याकडे विमा योजना असेल मर्यादा संपल्यामुळे जर त्याला तो नवीन काढायचा असेल तर तो अगदी विचार करूनच तो नूतनीकरण करून घेईल कारण आधीच्या विमा योजनेतील त्रुटी तेथे येणाऱ्या अडचणी किंवा विमा हप्त्याची रक्कम यानुसार तो नवीन विमा घेताना किंवा नूतनीकरण करताना अनेक विमा कंपनीचे कोट्स पाहू शकतो

कारण विमा कंपनी मध्ये सुद्धा स्पर्धा दिसून येते त्यामुळे जास्तीत जास्त विमाधारकांना कशा सुविधा पुरवता येतील किंवा चांगल्या विमा कंपनीच्या एजंट कडून किंवा अधिकाऱ्यांकडून सेवा देता येतील तसेच कमीत कमी हप्ता मध्ये चांगले संरक्षण कसे देता येईल याकडे ते विमा धारकाचे लक्ष वळवळत असतात आणि विमाधारक चालक सुद्धा आपल्याला परवडेल असाच विमा योजना ची निवड करू शकतो आणि हा त्याच्यासाठी एक चांगला पर्याय होऊ शकतो

नूतनीकरणाची तारीख व विमाधारक

एखाद्या वेळेस काही अडचणीमुळे किंवा चोरीमुळे तसेच अन्य कारणामुळे एखाद्या व्यक्तीच्या वाहन विम्याची माहिती ही गहाळ होऊ शकते किंवा चोरीचा होऊ शकते तसेच काही नैसर्गिक आपत्ती किंवा आग लागल्यामुळे घरातील किंवा ऑफिसमधील ती कागदपत्रे नष्ट होऊ शकतात अशावेळी आपल्या वाहनाचे नूतनीकरणाचे तारीख कशी ओळखावी हा विमाधारकाच्या समोर मोठा प्रश्न उभा राहू शकतो
जर विमाधारक चालक आपल्या विमा योजनेचे नुतनीकरण करू इच्छित असेल तर विमा कंपनी कडून तो याची माहिती घेऊ शकतो जर नेट च्या सहाय्याने त्याने हा प्रयत्न केला तर अत्यंत कमी वेळेत व त्वरित हे काम होणे शक्य असते अर्थात ऑनलाइन करते वेळी आपल्याला नीट वेळोवेळी चेक करणेही आवश्यक असते आता ते कसे तपासावे


विमा धारकाचे वाहन घटना झाली असेल किंवा अन्य कारणामुळे किती नुकसानीत आहे हे एकदा जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दल काहीच माहिती नसेल तर ती पण आपण शोधू शकतो विमा माहिती संस्था याद्वारे सर्व वाहनांचे रेकॉर्ड हे व्यवस्थित ठेवलेले दिसून येते त्यामुळे आपल्याला गाडी बद्दल सर्व माहिती नीट मिळू शकते या वेबसाईट द्वारे आपल्या देशामध्ये कधीही कुठूनही विमा बद्दल माहिती आपण घेऊ शकता विमा धारकाची टुविलर असो वा फोर व्हीलर तो व्यवस्थित रित्या ऑनलाइन ने काम करू शकतो

वाहन विमा ची मर्यादा संपुष्टात आली असेल तर

 1. विमाधारकाच्या वाहन विम्याची मर्यादा संपुष्टात आली असेल तर त्याने आपल्या विमा कंपनीशी किंवा ऑनलाईन प्रकारे अन्य विमा कंपनीच्या योजनांची माहिती घ्यावी व नवीन वाहन विमा लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न कराव
 2. वाहन विमा धारकाने आपल्या विमा कंपनी ला संपर्क करावा आणि त्यांच्या दृष्टीस आणून द्यावे की आपली विमा योजनाही मर्यादा संपलेली आहे मग ते कॉल करून किंवा मेल करून तुम्ही करू शकता
 3. जर विमा धारकाची विमा मर्यादा संपली असेल तर चुकूनही आपले वाहन चालवण्याचा घेऊ नये किंवा गरज भासली तर ती योग्य ठिकाणी पार्क झाली आहे का याची काळजी घ्या कारण जर अशा अवस्थेत वाहतूक पोलिसांनी विमाधारकाला पकडले त्याला नुकसान अपात्र ठरवून दंड ठोठावला तर विमा कंपनी कोणत्याही प्रकारे आर्थिक मदत करण्यास बाध्य राहात नाही आणि तो जास्तीत जास्त आर्थिक दंड हा विमाधारकाला डोकेदुखी होऊन जाईल
 4. जेवढे जमेल तितकं लवकर नवीन विमा योजना घेण्याचं किंवा रिन्यू करण्याचा प्रयत्न करा व गाडी चालन चालवता दंडही न घेण्याचे प्रयत्न करा
 5. विमाधारकाने स्वतःच्या विमा योजनेचा पुन्हा एकदा विचार करावा तसेच त्यामध्ये काही त्रुटी आठवत असेल तर नवीन कंपनीचा विमा घेण्याचा विचार करावा
 6. काही वेळेस नूतनीकरण आधी विमा कंपनी विमाधारकाच्य गाडीची चेकिंग करणे आवश्यक समजते आणि मगच ती त्यावर विमाधारकाला मदत करते पण जितका वेळ विमाधारक लावेल तितका आणखी वेळ या प्रक्रियेमध्ये लागतो व वाहन विमान नसल्यामुळे वाहन चालक अडचणीत येऊ शकतो त्यामुळे नूतनीकरणाची तारीख नीट लक्षात ठेवावी अथवा ते लवकरात लवकर करून घ्यावे ज्यामुळे तणाव मुक्त आणि निर्धास्त वाहन चालक गाडी चालू शकतो व प्रवास करू शकतो


विमाधारकाने वाहन विमा घेताना जसा डोळस विचार केलेला असतो तसाच डोळस विचार किंवा दूरदृष्टीचा विचार त्याने आपले वाहन विम्याचे नूतनीकरण करता नाही केले पाहिजे आपल्यासाठी काय योग्य व काय फायदेशीर याचाही विचार त्याने करावा वाहनाची तर आवश्यकता प्रत्येकालाच लागते जर स्वतःचे वाहन नसेल तर तो कधीही आपल्या अडचणीच्या वेळी जाऊ येऊ शकतो अशावेळी स्वतःचे वाहन आहे

पण वाहन विमा ची मर्यादा संपलेली आहे नुतनीकरण आवश्यक आहे आणि आपल्या समोर कोणतीही अडचण किंवा समस्या आली आहे आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर वाहनाने पोहोचवायचे असेल तर केवढा मोठा प्रश्न समोर उभा राहू शकतो एक तर आपल्याला दंड भरावा लागू शकतो त्यासाठी विमा कंपनी आपल्याला कोणतीही नुकसान भरपाई देऊ करत नाही त्यामुळे आपण सतर्कतेने आपले विमा नूतनीकरणाचे काम योग्य वेळेत केलेले उत्त नूतनीकरणाचे काम योग्य वेळेत केलेले उत्तम

आजच्या या आर्टिकल मध्ये आपण Auto insurance and renewal | वाहन विमा व नूतनीकरण बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा

1 thought on “Auto insurance and renewal | वाहन विमा व नूतनीकरण 2022”

Leave a Comment