अविएशन इन्शुरन्स – हवाई प्रवास | Air Travel Insurance In Marathi 2022

अविएशन इन्शुरन्स – हवाई प्रवास | Air Travel Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण अविएशन इन्शुरन्स म्हणजेच air travel insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

air travel insurance in marathi
Air Travel Insurance

हवाई प्रवास (Air Travel Insurance )

आज जग खूप जवळ आले आहे. असे म्हटले जाते .खरं तर मैलोन मैल अंतर व प्रदेश पसरलेले आहेत व एक राज्य दुसऱ्या राज्यापासून आपण किलोमीटरने अंतर मोजून पाहिले तर खूप लांब आहेत .पण असे असले तरी मग दोन देश हे जवळ कसे ?हो, आले आहे जग जवळ !कारण, दळणवळणाच्या सोयी सुविधा यामुळे! आगगाडी, बस, मोटार, बाईक व जहाज अत्यंत जलद व गतीने जाण्यासाठी विमानाची तर सुविधा आहेच! पण अशा हवाई सफरीमध्ये ही अनेक धोके असू शकतात. बसताना घाबरायला होतं ,कारण हवाई मार्गामध्ये धोकेही अनेक भयंकर आहेत. अशा वेळी विमा काढला तर??

विमानचालन विमा | what is air travel insurance in marathi

विमानचालन विमा ही एक विमा योजना आहे व त्याद्वारे विमाधारकाला आर्थिक संरक्षण प्राप्त होते आणि ही विमा योजना विमान प्रवासा साठी असते कारण हवाई मार्गात होणाऱ्या वाहतुकीमध्ये अनेक धोकेही असतात विमानचालन विमा योजना ही इतर योजनेपेक्षा वेगळी आहे या विमा योजनेमध्ये जर प्रवासादरम्यान काही दुर्घटना घडली तर त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई योजना करते याद्वारे प्रवासी तसेच वातावरण व तिच्या पक्षाच्या झालेल्या नुकसानाचा आर्थिक सहाय्य करण्याचे काम ही विमा योजना निश्चितच करते

विम्याला प्रारंभ

या विमा योजने बद्दल सांगायचे तर विसाव्या शतकात या योजनेचा प्रारंभ केला गेला व ही प्रथम विमान वाहतूक इन्शुरन्स पॉलिसी 1911 ला लिहिली गेली गेली. 1924 यावर्षी प्रथम विमान विमा कंपनी सुरू करण्यात आली

सामान्य दायित्व विमा

या प्रकारचे संरक्षण म्हणजे तिसऱ्या पक्षाचे दायित्व होय या विमा योजनेद्वारे जर विमान चालकाच्या विमान दुर्घटनेमुळे तिसर्या पक्षाच्या घराचे मालमत्ता किंवा शेतीचे नुकसान झाले तर हा विमा त्या व्यक्तीला आर्थिक संरक्षण देतो व त्याच्या नुकसानीची भरपाई करतो ही विमा योजना विमानाला जमिनीवर उतरवताना झालेल्या नुकसानीस बाध्य राहत नाही किंवा त्यामध्ये सापडलेल्या व जखमी असणाऱ्या प्रवाशांनाही भरपाई देत नाही दुर्घटना झाल्यावर विमा काढलेल्या विमानाच्या विमा कंपनी ही प्रवाशांना नुकसान भरपाई म्हणून काही पैसे देते परंतु जर दोघांमध्ये संघर्ष झाला तर लायबिलिटी व नुकसान भरपाई रक्कम ही निवडण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जातो हा सार्वजनिक दायित्व विमा घेणे कित्येक देश हा नियमच बनवून टाकतात

यात्री दायित्व इन्शुरन्स

विमानात बसलेल्या व्यक्तींना म्हणजे प्रवाशांना विमान दुर्घटनेची जास्त झळ पोहोचते शारीरिक इजा होणे किंवा मृत्यू झाल्यामुळे विविध देश हे आर्थिक संरक्षण फक्त व्यावसायिक व आकारमानाने मोठे असलेल्या विमाना करिता ठरवते हे संरक्षण कित्येकदा स्थानाच्या आकड्यावर ठरू शकते

एकल मर्यादा

एकत्र रित्या केलेले एकल दायित्व संरक्षण व यात्री दायित्व संरक्षण एकत्र करून आर्थिक संरक्षण तून करण्यात येते या सर्वांसाठी एकच निर्बंध असतात अशा संरक्षणाच्या दायित्व करिता विमा दाव्यामध्ये थोडे नियम ही लवचिक असलेले दिसतात

जमीन व विमा

ज्या वेळी एखाद्या विमाना चा विमा काढला असेल व ते विमान जमिनीवर किंवा आकाशात उडत नसेल तरीही त्याचे जर काही गोष्टीमुळे नुकसान झाल्यास त्या नुकसानाची भरपाई त्याची विमा कंपनी ही करत असते

विमान दुर्घटना किंवा नुकसानीची कारणे | air travel insurance in marathi

एखादे विमान आकाशात उडत असेल किंवा नसेल पण त्या विमानाच्या विमा काढला गेल्यास त्याचे नुकसान भरपाई ही मिळते तरी हा कोणकोणत्या कापती आहेत ?तर काही कारणाने विमानाला आग लागली किंवा विमानातील भागांची चोरी केली केली गेली काही असंतुष्ट घटकाकडून जर मोडतोड झाली अथवा नैसर्गिक आपत्ती म्हणजे नदीला पूर येणे, वादळ ,गारपीट एखाद्या वाहनाची तर ठोकर झाली आणि समोरच्या वाहनाकडे विमान असेल तरीसुद्धा या गोष्टींमध्ये विमानाला आर्थिक संरक्षण मिळू शकते यासाठी मिळणारे विमा संरक्षण हे विमा कंपनीकडून विमायोजना विकत घेताना मंजूर केलेली रक्कमच मिळू शकते

ग्राउंड रिस्क हल इन्शुरन्स इन मोशन

ही विमा योजना जमिनीवरील विमा नुकसान भरपाई साठी जसे फायदे मिळतात तसेच आहेत ज्या वेळी विमान जमिनीवर असेल आणि काही नुकसान झाले तर भरपाई मिळेल पण जर विमान आकाशात उडत असल्यास मात्र काही अपघात झालाच तर संरक्षण मिळत नाही विमान पुर्ववत खाली जमिनीवर आल्यावर पुन्हा विमा संरक्षण मिळू शकते

विमानचालन विमा संरक्षण

विमानचालन विमा योजना ही विमानाच्या नुकसानी मध्ये होणारे भौतिक स्वरूपाचे नुकसान तसेच अपघातामुळे निर्माण होणारे न्यायालयीन लायबिलिटी संरक्षण करते

ऍडमिटेड दायित्व विमा

विमान यात्रे किंवा प्रवासी सोडून आणखी कुणा लोकांना शारीरिक दुखापत झाली व भौतिक मालमत्तेच्या नुकसाना करिता जे संरक्षण मिळाले जाते ते म्हणजे वैद्यकीय उपचार खर्च अंशकालीन किंवा कायमस्वरूपी एखादा अपंग झाल्यास अशा व्यक्तीला विमा दुर्घटना कशी झाली हे सिद्ध करण्यापूर्वी आर्थिक मदत दिली जाते व अशा प्रकारच्या आर्थिक संरक्षणाला ऍडमिटेड दायित्व विमा हे नाव दिले जाते

कामगार व भरपाई

जर एखाद्या काम करायला त्याच्या कामा दरम्यान इजा झाली तर त्या नुकसानाची भरपाई पैशाच्या रूपात त्यांना मिळते अशा वेळीही विमान चालकाचा बेफिकीरपणा झाला का हा प्रश्न विचारा आ तर त्या नुकसानाची भरपाई पैशाच्या रूपात त्यांना मिळते अशा वेळीही विमान चालकाचा बेफिकीरपणा झाला का हा प्रश्न विचाराधीन असतो

वाहन विमा व विमान विमा

विमा हे वाहन जरी असले तरी त्याच्या विमा योजनेचे नियम मर्यादा व विमान चालन विमा योजने मध्ये खूप अंतर दिसून येते कारण वाहन विम्यात सरी खूप गोष्टी या संरक्षित होत असल्या तरी विमानचालन मध्ये तसे नसते कारणा कारण विमान उडते वेळी व जमिनीवर असते वेळी चे नियम व विमा कंपनी चे वेगवेगळे आहेत

ब्रँड व संरक्षण

कंपनी किंवा ऑफिस च्या आसपास केबल वरून यात्रा करत असताना व विमाधारकाच्या साधनाद्वारे त्याला शारीरिक इजा झाली किंवा काही काम करते वेळी तिसऱ्या व्यक्तीच्या वस्तूंचे नुकसान झाले तर त्या गोष्टीची ही नुकसानाची भरपाई दिली जाते व विमाधारक म्हणून विमा दावा हा करू शकतो

दुर्घटना व रोग संरक्षण

सुरुवातीला मिळणाऱ्या नुकसानभरपाई मध्ये घटना व त्यामुळे झालेली शारीरिक इजा ही सम्मिलित होती आता अनेक रोही दिसून येतात त्यामुळे त्यांचाही समावेश झाला आहे

यु एस व कायदे

युनायटेड स्टेटस मध्ये याबाबतचे कायदे वेगळे आहेत यामध्ये विमाधारकाच्या नुकसानाची आर्थिक भरपाई केली जातेती ज्या वेळे करिता दिली जाते या संबंधित विविध असमानता आढळते कारण यातील काही राज्यानुसार व्यापारी कारणामुळे इजा पोहोचल्यास पूर्णा जीवन भर पैशाची मदत केली जाते काहीतरी तर काही राज्य आठ/ नऊ वर्ष पेमेंट ची मर्यादा ठेवतात तसेच इजे करिता नुकसानभरपाई दिली जाते

विमान विमा योजना | air travel insurance in marathi

वेगवेगळ्या विमा योजना या विमाधारकाच्या आवश्यक त्यांची पूर्ती करणे व आपत्तीच्या वेळी आर्थिक स्वरूपात मदत करतात असे दिलेल्या आर्थिक संरक्षणाचे प्रकार विविध विमा योजनेसाठी महत्त्वाचे ठरतात अर्थात विमा धारकासाठी अनेक विमा कंपनी व त्यांच्या अनेक विमा योजनांचे पर्याय असतात त्यातील एखादी त्यांनी निवडण्याचे स्वातंत्र्य असते आर्थिक संरक्षण ने किती व कोणत्या आपत्तीसाठी मिळू शकते?

हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याकडे त्याचे दुर्लक्ष होता कामा नये व त्यातच या बाबतीत न होण्याकरिता योग्य अशा विमान विषयक ज्ञान असलेल्या अधिकारी व्यक्तीचा सल्ला घ्यावा असे विमा तज्ञ वेगवेगळ्या विमा योजना तसेच विमान विमा पॉलिसी यामधील संबंध व तुलना करण्यास शिकवतात विसाव्या शतकात या विमा उद्योगाला सुरुवात झाल्यामुळे आता या उद्योगाला चांगले दिवस आलेले दिसत आहेत पण तरीही काही वेळा शंभरहून जास्त विमानांच्या बाबतीत अनेक रहस्यमय घटना घडल्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना विमानचालन पॉलिसी विकत घेण्यास तगादा लावला गेला नाही व याच मुळे विमा दाव्याची संख्याही जास्त झालेली आढळते विमानातील समस्या धोके प्रारंभ झाल्याने वस्ती रस्ता ते उडविणे हे धोक्याचे मानले गेले त्यामुळे वातावरण हे गंभीर झालेले दिसते

नक्की वाचा : National General Insurance In Marathi

विमान व वाढते धोके

आजचे जागतिक वातावरण हे प्रदूषण झालेले दिसते देशात देशांतर्गत असलेले वाद लढाया वैमनस्य या सर्व गोष्टीचा परिणाम विमान उद्योगावर ही फार मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो जसे खराब वातावरणामुळे किंवा दहशतवादामुळे काही वेळा अचानक विमान नजरेआड होणे किंवा त्यातील तांत्रिक त्रुटी व त्यामुळे विमान चालकाचा विमाना वरील ताबा ढळणे असे अशा अनेक अडचणीचा सामना करावा लागतो अशा परिस्थिती विमा योजना व विमा धारकाची विमा कंपनी त्याला झालेल्या नुकसानाची भरपाई करून त्याला आर्थिक साहाय्य करते मग कारण कोणतेही असो निसर्गामुळे नुकसान झालेले असो वा खास उद्देशाने माणसांद्वारे घडवून आणलेली आपत्ती असो विमाधारक सुरक्षित असतो

संरक्षण कोण कोणत्या गोष्टींसाठी व कसे मिळते?

1)विमान उड्डाण करतेवेळी झालेल्या नुकसानाची विमा कव्हर करतो हे तसे अधिक विमा खर्च व विमा हप्ता घेणारे असले तरी धोकाही तेवढाच अधिक असतो
2) काही विमा संरक्षणा द्वारे वैयक्तिक स्वरूपाची विमाने या प्रसिद्ध व खास राजकारणी लोकांच्या असतात अशा लोकांच्या विमानाची तोडफोड नुकसान झाले किंवा त्या दृश्य झाले तर त्याची भरपाई ही विमा कंपनी द्वारे मिळून जाते
3) आतंकवादी आक्रमणे, वैमनस्य, संप किंवा समाजातील विघातक गटाद्वारे विमानावर केला गेलेला हल्ला व त्यावेळी तेथे नुकसान झालेल्या मालमत्तेला विमा कंपनी ही संरक्षण देते.
4) विमानाच्या दुर्घटनेमुळे ज्यावेळी विमानाच्या काही भागाचे साधनांची नुकसान झाले असेल तर त्या साधनांची नुकसानाची भरपाई दिली जाते

विमा दावा | claim of air travel insurance in marathi

विमानाचे नैसर्गिक व मानवनिर्मित गोष्टींमुळे चे नुकसान झाले असेल तर विमाधारकाने योग्य कालावधी विमा कंपनीकडे विमा दावा करावा कारण ही विमान विषयक विमा दावा ही प्रक्रिया अगदी त्वरित होते व कोणतीही चिंता त्यामध्ये नसते फक्त महत्त्वाचे काही कागदपत्रे द्यावी ,विमाना बाबत माहिती पत्रक उड्डाण करतेवेळी ची माहिती विमान चालवणारे अधिकारी वैमानिकाची ची माहिती दुर्घटनेबाबत दस्तऐवज घेऊन पटवून दिले पाहिजे संदर्भात घेतलेल्या योग्य खबरदारी अशा गोष्टींबाबत सविस्तर कागदपत्राद्वारे कळवावे लागते

अशी ही विमानचालन विमा योजना आहे दळणवळणाच्या साधनातील जाणाऱ्या या विमानाने आपण जगाशी अगदी जितके जवळ येतो तसेच आत्यंतिक धोक्याच्या सामनाही करावा लागतो म्हणूनच विमान प्रवास करते वेळी किंवा विमान चालवणाऱ्या कंपनीने विमानचालन विमा काढला पाहिजे कारण होणारे नुकसान हे प्रचंड असते विमानाचे भागही महाग असतात अशा मुळे अशा प्रकारचा विमा हा विचार करून नियम पाहून काढावाच!!

Reed Also : व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ?

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण अविएशन इन्शुरन्स – हवाई प्रवास | Air Travel Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags : अविएशन इन्शुरन्स – हवाई प्रवास | Air Travel Insurance,अविएशन इन्शुरन्स – हवाई प्रवास | Air Travel Insurance In Marathi

1 thought on “अविएशन इन्शुरन्स – हवाई प्रवास | Air Travel Insurance In Marathi 2022”

Leave a Comment