Maternity Insurance | मेटरनिटी इन्शुरन्स – प्रसूती दरम्यान साठीचा विमा

मेटरनिटी इन्शुरन्स : कुटुंबामध्ये नवीन पाहुणा यायचा असेल तर पूर्ण कुटुंबच काय सर्व आजूबाजूचे शेजारी मित्र परिवार नातेवाईक खुश असतात आणि मदत करायला तत्पर असतात बाळंतपण म्हणजे दुसरा जन्मच असं म्हटलं जातं एक तरी धोका तर असतोच आई व अपत्याच्या जीवनाला तसेच काही कॉम्प्लिकेशन निर्माण झाल्या खर्चा चा आकडा तर लाखो पर्यंत जाऊ शकतो जर गावात बाळंतपण झाले तर थोडाफार खर्च आटोक्यात असतो पण साध्या डिलेव्हरी मध्ये सुद्धा शहरांमध्ये किंवा मुंबईसारख्या महानगरांमध्ये अवाढव्य असा खर्च असतो जो सामान्य मध्यमवर्गीय याला विचार करूनच करावा लागतो .
अशा वेळी जर कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ नये अशीच आशा करावी लागते पण अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करावे तर सुरुवातीपासूनच नियोजन करणे आवश्यक आहे तसेच विमा योजना ती घेतली तर थोडाफार आर्थिक मदत होऊन विमाधारक तणावमुक्त होऊन आपल्या अपत्याचा जन्माचा आनंद .निश्चितच घेऊ शकतो!
बाळंतपण किंवा प्रसूती याचा संरक्षण विमा द्वारे कसं काय होऊ शकतं ?
प्रसूतीच्या वेळी स्त्रियांच्या बाबतीत अनेक धोके व आव्हाने तसेच समस्याही निर्माण होत असतात त्याचा परिणाम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हा तिच्या अपत्यावर व कुटुंबावर ही होतच असतो त्या विमाधारक स्त्रीने जर विमा योजना घेतली असेल तर हेल्थ इन्शुरन्स द्वारा की आपल्या प्रसूती ला आर्थिक संरक्षण प्राप्त करून देऊ शकते तसेच जर सामान्य प्रसूती न होता सिझेरियन सारखी प्रसूती झाली तर त्याचा खर्चही खूप असतो.
तसेच डिलेव्हरी नंतर खूप जपावे लागते त्यासाठी पण खर्च असतो तसेच अनेक लस या घ्यावे लागतात त्या लसींचा दरही अधिक असू शकतो पण विमा योजना घेतल्यामुळे डिलेवरी जवळपास सगळा खर्च हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी स्वतः देत असते त्यामुळे जो मुलाबाबत खराखुरा आनंद असतो तो निर्व्याज्य मनाने व निर्भयपणे कुटुंब व ती स्त्री उचलू शकते.
आरोग्य विमा बद्दल काही
ज्यावेळी प्रसूतीसाठी एखादी स्त्री विमाधारक आरोग्य विमा स्वीकारते त्यासाठी निश्चित असा कालावधी ठरविले गेलेला असतो आपल्या देशात जास्तीत जास्त डिलिव्हरी या इन्शुरन्स पॉलिसी च्या प्रतीक्षा काळामध्ये ठेवले असते अर्थात तो काळ 9पासून 36 महिन्यात पर्यंत असतो विमा योजना घेणारा विमाधारक हा काळ पूर्ण झाल्यानंतर विमा योजना ला प्रारंभ केल्यानंतर आपल्या फायद्यांसाठी विमा दावा किंवा क्लेम करू शकतो.
प्रसूती खर्च व विम्याची आर्थिक मदत
विमा चारच्या डिलिव्हरी संबंधात अनेक खर्च असतात त्यामध्ये सर्वात मुख्य व महत्त्वाचा खर्च अर्थात व अधिक असतो तो म्हणजे बाळंतपणासाठी किंवा डिलिव्हरीसाठी ज्या रुग्णालयात नाव दाखल केले आहे त्या हॉस्पिटलचा खर्च वतो सामान्य प्रसूती आहे का सिझेरियन आहे या दोन्ही प्रसुती वर अवलंबून असतो कारण सिझेरियन झाले तर जास्तीत जास्त पैसे रुग्णालयात द्यावे लागतात परंतु जर आरोग्य विमा काढला असेल तर मात्र हा खर्च विमा कंपनी आपल्या हातात घेते,
आणि वेगवेगळे खर्च हे असतात जसे प्रसूती झाल्यानंतर काही दिवस रुग्णालयात रहावे लागते त्या खोलीचे भाडे तसेच प्रसुती करणारे खास असे प्रशिक्षित असे सर्वजण डॉक्टर वेळोवेळी सल्ले देणारे किंवा चेक करणारे असतात त्यामुळे त्यांची वेगळी तसेच सिझेरियन झाले तर भूल देणारे वेगळे डॉक्टर असतात त्यांचा खर्चही वेगळा असतो तसेच लहान नुकत्याच जन्मलेल्या मुलाला तीन महिन्यापर्यंत आर्थिक संरक्षण मिळते त्याच्या बाबतीतला औषध उपचार किंवा अन्य खर्च ही विमा कंपनी उचलते काही विमा पॉलिसी मध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा सर्व खर्च विमा कंपनी आपल्या तर्फे भरते क्वचित प्रसंगी लहान बाळाला जन्मत आहात काही आजार असतात
त्यामुळे त्याला वेगळे उपचार लगेच सुरू करावे लागतात अगदी लहान असल्यामुळे त्याला वेगळं ठेवणं त्यासाठी वेगळे डॉक्टर नर्सेस यांची बडदास्त ठेवावी लागते त्यामुळे सगळ्या उपचारादरम्यान चा आर्थिक भार विमा कंपनी घेते त्यामुळे विमाधारक स्त्री किंवा त्याचे कुटुंब तणावमुक्त आपल्या मुलाचा आनंद किंवा त्याच्यावर लक्ष देणे ही भूमिका पार पडू शकतात
प्रेग्नेंसी- विम्याची काळजी
जावेद विमाधारक स्त्री ही प्रेग्नेंट असते अशावेळी तिला अनेक वेळा रुग्णालयात जावे लागते त्यामध्ये औषधोपचार घेणे नियमित चेकअप करणे काही टेस्ट करणे अशा अनेक गोष्टी साठी तिला काळजी घ्यावी लागते परंतु त्यावेळी तिने आरोग्यविमा घेतला असेल तर त्यांची ठरलेली क्लिनिक किंवा हेल्थ सेंटर विमाधारक स्त्रीला वाजवी किमतीमध्ये किंवा फुकट मुलाच्या जन्मापूर्वी वैद्यकीय सेवा देऊ करतात
प्रेग्नेंसी मध्ये विमाधारक स्त्रीला चांगला स्त्री रोग तज्ञ किंवा प्रसूती तज्ञ यांची सतत भेट घेणे आवश्यक असते तसेच ठराविक सांगितलेले चेक व टेस्ट पण करणे गरजेचे असते त्यामध्ये चालढकल करणे योग्य नाही किंवा जरा बरं नसेल तर आजूबाजूच्या छोट्या-मोठ्या डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेणे ही योग्य नसतं
डिलिव्हरी आधी विम्याची सेवा
ज्यावेळी एखादी स्त्री तसेच होणार असते किंवा गरोदर असते आणि ती आपल्या प्रसूतीच्या खर्चा साठी विमा योजना जिथे अशावेळी बाळाच्या जन्माच्या आधी अनेक गोष्टींचे व्यवधान ठेवले पाहिजे असते आणि जसा काळ पुढे जातो तसे अनेक टेस्टमधून जर काही खास वैद्यकीय सेवा द्यावयाची झाल्यास किंवा उपचाराची पद्धत निराळी करावयाची झाल्यास विमा योजनेचा दर यामध्ये वाढ होऊ शकते
खूप वेळा विमाधारकाच्या विमा पॉलिसी मध्ये डिलेवरी होण्या आधीचा खर्च अपेक्षित नसतो जर विमाधारकाकडे जर त्याचा हेल्थ इन्शुरन्स नसेल तर अशावेळी सगळ्यांसाठी असलेले सामूहिक असे हेल्थ सेंटर कडून प्रसूती होण्याआधी थोड्या रकमेमध्ये प्रकृती करून घेऊ शकता किंवा त्या व्यक्तीची शेअर करू शकता
विमा व आर्थिक संरक्षण
विना धरक स्वताच्या गरोदरपणी रुग्णालयीन खर्चासाठी तसेच वैद्यकीय खर्चाच्या मदतीकरिता आहे हेल्थ इन्शुरन्स योजना घेतो जर विमाधारक स्वतः परत जर असे तर विमा कंपनी त्याबाबतचे आर्थिक संरक्षण हे देतात व जर वि माझा रात्री बाबत काही दुर्घटना घडल्यास शारीरिक इजा झाल्यास विमा कंपनी मदतीस येते ज्यावेळी विमाधारक ही स्त्री प्रेग्नेंट असेल व तिने घेतलेल्या हेल्थ पॉलिसी या हेल्थ इन्शुरन्स गर्भधारणा आधी ची परिस्थिती ची गणना केली जाते.
ज्याव विमाधारक स्त्री गरोदर असते त्यावेळी हेल्थ इन्शुरन्स कधीही तिला त्याचे आर्थिक संरक्षण देण्यास नकार देत नाही जर त्यावेळी विमा कंपनी तर्फे विमाधारकाने विमा योजना घेतली व विमाधारकाने स्वतः योजना खरेदी केली तरीही हेल्थ इन्शुरन्स विमा विमा दर अधिक घेत नाही हेल्थ इन्शुरन्स कडून योजना घेण्याकरिता अधिकचे विमा दर सांगू शकत नाही तसेच विमाधारक स्त्री आहे का पुरुष आहे अशा प्रकारच्या लिंगभेद आवर हे आरोग्य विम्याचे हप्ते कमी किंवा अधिक होऊ शकतात व विमाधारकाच्या लिंग व तब्येतीच्या किती वर ठेवायचा कमी करायचा किंवा वाढवायचा हेही ठरले होते.
विमा संरक्षण
आरोग्य विमा योजना आपल्या सेवे नुसार सामान्य डिलिव्हरी किंवा सिझेरियन डिलेवरी साठी होणारा खर्च संरक्षित करते या योजने तर्फे विमाधारक प्रेग्नेंट स्त्री तसेच तिच्या पतीला हे आर्थिक संरक्षण मिळते मराठी काळामध्ये प्रतीक्षा काळात हे विमाधारक असायला पाहिजेत या योजनेचा फायदा म्हणजे विमा योजनेच्या अटीनुसार टेस्ट वैद्यकीय तपासणी फॉलोअप यासारख्या डिलिव्हरी आधीच्या व नंतरच्या सर्व खर्चाचे संरक्षण हे विमा कंपनी देते
आर्थिक संरक्षण पेकी
1)रोख रक्कम
रुग्णालयीन खर्च हा सर्वात मोठा लाभ या योजनेद्वारे मिळतो अचानक जर विमाधारक स्त्रीला रुग्णालयात भरती करावे लागले तर पैसे किंवा इतर सेवा साठी लागणारा खर्च अचानक हाताशी नसू शकतो परंत विमाधारक म्हणून त्यांच्याच सेवेमध्ये असलेले रुग्णालय निवडले असेल तर सर्व खर्च हा पैसे न भरता होऊ शकतो
2 प्रकारची काळजी घेणे
ज्यावेळी प्रसूतीसाठी विमाधारक स्त्री रुग्णालयात भरती होते आणि जर तिला प्रसूतीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या तरीही होणारा सर्व खर्च विमा कंपनी आपल्या आर्थिक संरक्षण आधारे कव्हर करते
3 आधुनिक तंत्रज्ञानाची मदत
चांगल्या आरोग्यासाठी व चांगल्या व योग्य वैद्यकीय परीक्षणासाठी अनेक चाचण्या किंवा टेनिस करावे लागतात त्यासाठी खर्चही अमाप असतो परंतु हा सर्व खर्च विमा कंपनी देते
4) छोट्या बाळाला संरक्षण
विमाधारक स्त्रीला जरी आर्थिक संरक्षण मिळत असले तरीही छोट्या जन्मलेल्या बाळालाही विमा कंपनी आर्थिक संरक्षण देते तीन महिन्यापर्यंत होणाऱ्या कोणत्याही समस्येचे साठी जीवा खर्चे साठी विमा कंपनी मदत
5) सवलत
प्रत्येक वर्षाच्या योजनेसाठी 10 टक्के प्रीमियम वर डिस्काउंट मिळण्याच्या ऑफर पण असतात
6) प्रसुतीनंतर चा खर्च अपूर्ण विमा कंपनी आपल्या अखत्यारीत येते त्यामुळे डिलेवरी होण्याआधी व नंतर सुद्धा आनंदात व मूल होण्याच्या खुशी मध्ये सामील होऊ शकते ना की पैशाच्या टेन्शनमध्ये!
अशा आपल्या देशातच अनेक विमा कंपनी व योजना आहेत त्या प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतर या प्रसूती झाल्यावर येणाऱ्या समस्यांवर व खर्चांवर आर्थिक मदत करण्याचा विमाधारकाला प्रयत्न करतात आणि त्यामुळे ते निश्चिंत होऊन मुलांना जन्म देऊ शकतात.
Visit Also : Biographystyle.com
आजच्या या आर्टिकल मध्ये आपण Maternity Insurance | मेटरनिटी इन्शुरन्स – प्रसूती दरम्यान साठीचा विमा बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.
Tags : Maternity Insurance | मेटरनिटी इन्शुरन्स – प्रसूती दरम्यान साठीचा विमा ,मेटरनिटी इन्शुरन्स