सर्टिफिकेट्स ऑफ इन्शुरन्स | Certificate Of Insurance In Marathi 2022

सर्टिफिकेट्स ऑफ इन्शुरन्स | Certificate Of Insurance In Marathi | what is Certificate Of Insurance in marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण सर्टिफिकेट्स ऑफ इन्शुरन्स म्हणजेच what is Certificate Of Insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Certificate Of Insurance In Marathi

विमाधारक

विमाधारक व्यक्ती आपल्याला आवश्यक अशी विमा योजना काढतो व त्याचा विमा खर्च, हप्ता भरून ज्यावेळी गरज असेल अशावेळी नुकसान भरपाई म्हणून त्याचा वापर ही करतो. काही वेळा विमा योजना काढून झाल्यावर काही वर्षे नुकसान न झाल्यास विमा धारकाचे कागदपत्रावर दुर्लक्ष होऊ शकते.

अशा वेळी नेहमी त्याच्यावर एक नजर नक्कीच मारावी! नूतनीकरण करणे ,विमा दावा करताना लागणारी कागदपत्रे, विमा योजना नंबर ,सर्व व्यवस्थितपणे ठेवलेले असावे. कारण वेळ आल्यावर सहजपणे ती हा त्याला मिळायला हवी अशी विमा योजनांचीही विमा प्रमाणपत्र असतात.

विमा प्रमाणपत्र | what is Certificate Of Insurance in marathi

विमा कंपनी द्वारे विमा सर्टिफिकेट मिळते सी ओ आय सी पॉलिसी ची सत्यता पटविण्याचे काम करत असते. आणि विमा योजनेची उद्दिष्टे वैशिष्ट्ये नियम या सर्वांची विस्तृत माहिती देते.

सर्टिफिकेट माहिती

या प्रमाणपत्रात कोणती माहिती असते- तर विमा धारकाचे नाव, विमा योजना संपण्याची तारीख, संरक्षणाचा प्रकार, विमा योजना मर्यादा व योजने बद्दल इतर माहिती क्रमानुसार देते.

प्रमाणपत्र महत्व

सी ओ आय सोडून कंपनी किंवा कॉन्ट्रॅक्टरला ग्राहकांना सरक्षित करण्यात समस्या जाणवू शकते कॉन्ट्रॅक्टर किंवा विमा कंपनी मुळे होणाऱ्या खर्चाचा धोका घेण्यास पसंत नसतो

घ्यावयाची दक्षता

विमा कंपनीने आपण पुरवीत असलेल्या सेवांसाठी कॉन्ट्रॅक्टर अथवा अन्य संस्थेकडे काम दिलेले असते त्यांनी त्यांच्या सी ओ आय सी ए कॉपी घेऊन ती अद्ययावत आहे ना? याची खात्री करून घ्यावी.

विम्याची प्रमाणपत्रे

ज्या ठिकाणी विमाधारकाच्या दायित्व व काही नुकसान होणार याची काळजी असते त्या गोष्टींची गरज असते ते म्हणजे फक्त व्यापाऱ्यांच्या संदर्भासाठी असतात.

विम्याचे प्रमाणपत्र कुठे लागते

जे छोटे व्यापारी असतात कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांच्या व्यवसायाच्या जागेवर काही नुकसान झाले किंवा कामगारांचा शारीरिक दुखापत झाल्यास त्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी सी ओ आय असते लायबिलिटी इन्शुरन्स विकत घेताना विमा प्रमाणपत्र जारी करावी.

सी ओ आय

सी ओ आय सोडून व्यापारी अथवा कॉन्ट्रॅक्टर करारामध्ये यशस्वी होण्यासाठी काही समस्या येऊ शकते कारण वेगवेगळ्या विमा कंपन्या व व्यक्ती कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती करतात व ग्राहकाला हे ज्ञात असणे गरजेचे आहे ते म्हणजे व्यापाराचे मालक तसेच व्यवस्थापकाचे दायित्व विमा आहे जेणेकरून नुकसान शारीरिक दुखापत किंवा एकदम खालच्या कामासाठी कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असल्यास ते कोणतीही जबाबदारी घेत नाही

विम्याचे प्रमाणपत्र सत्यप्रत करणे

प्रामुख्याने ग्राहक व्यावसायिक व व्यवस्थापक प्रत्यक्ष विमा कंपनीकडे प्रमाणपत्राची मागणी करू शकतो. ग्राहकाने पाठिंबा दिल्यास प्रमाणपत्रावर विमा- धारकाचे नाव आहे त्याच्या कंपनी मध्ये नोंदवलेले आहे काय? विमा योजना संपण्याची तारीख लक्षात ठेवून विमा दलालाने हे आर्थिक संरक्षणाच्या तारखांवर लक्षही ठेवले पाहिजे .व करार संपला हे कळल्यावर विमाधारकाने नवीन प्रमाणपत्रही काढले पाहिजे.

काही खास

विमा कंपनी अथवा एजंट द्वारे विमा प्रमाणपत्र बनवले जाते विमा योजना योग्य व सुरक्षित आहे का? हे पडताळून पाहिले जाते छोटे व्यापारी व कॉन्ट्रॅक्टर यांना मुख्यतः हे गरजेचे असते. कारण कन्स्ट्रक्शन चालू असते त्या वेळी काही दुखापत होण्याची शक्यता अधिक असते. अपघात झाल्यास त्यांना संरक्षण मिळणे आवश्यक असते परंतु विमाधारकाने विमा योजना संरक्षण व विमा योजना मर्यादा ही सतत तपासणे योग्य ठरते.

प्रमाणपत्रातील नोंदी

प्रमाणपत्रावर विमा धारकांची माहिती असते .त्याचे नाव, पत्ता, विमा योजना या कंपनीकडून घेतली तिचे नाव ,विमा दलाल, विमा योजना याबाबतीत संपर्क करण्या हेतू फोन नंबर, कंपनीचा पत्ता व यामध्ये विविध कंपन्या एकत्र असतील तर त्या सर्व विमा कंपन्यांची नावे आणि संपर्कासाठी ची माहिती ही त्या सविस्तर लिहिलेली असते.

प्रमाणपत्र व महत्त्व

विमाधारकाच्या विमा योजना बद्दल व प्रत्येक प्रकारच्या संरक्षणासाठी असलेल्या अटी यांच्या बद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊ. या सामान्य दायित्व विभाग श्रेणीनुसार विमा योजना ऑफर केलेल्या काही मर्यादा आहेत व प्रत्येक दाव्यांवर किंवा प्रत्येक गोष्टीवर संरक्षण मिळते. की नाही? हे पाहावे लागेल! राज्याचा कायदा हा ही कामगार शारीरिक दुखापतीने त्रस्त असेल किंवा ते आजारी असतील तर त्यांना लाभ मिळण्याचा प्रयत्न काय केला जातो,? व मजुरांच्या नुकसान भरपाई बाबत कोणत्याही अटी नसतात.

काही अटी

जर कामाच्या ठिकाणी कोणा कर्मचाऱ्याला शारीरिक दुखापत झाली किंवा त्याला कोणत्या आजाराशी सामना करावा लागला तर केस दाखल करणाऱ्या मजुराच्या खटल्याच्या विरुद्ध विमा कंपनीच्या दायित्व विमा व्यापाराचा समावेश केला आहे.

संरक्षण

1)काहीवेळा कर्मचारी कामाच्या जागी अपघातग्रस्त झाले किंवा आजाराने पीडित झाले तर अपंगत्व येऊ शकते त्याला पुरेशी रक्कम देण्याचे काम विमा योजना करत असते व विमाधारकाला ती पूर्वी ते या परिस्थितीत त्याला आराम करण्यास ते साहाय्य करतात.
2) दायित्व विमा गाडी चालवताना दुसऱ्या कोणाला किंवा त्यांच्या संपत्तीला नुकसान पोहोचवले असल्यास वाहनचालकाला आर्थिक स्वरूपाचे संरक्षण दिले जाते
3) गॅरेज दायित्व विमा याखेरीज साईट व इन्शुरन्स मुळे एखाद्या संपत्तीचे नुकसान झाले किंवा रुग्णालयात ऍडमिट व्हावे लागले शारीरिक इजा झाल्यास ते भरून काढली जाते.

Reed Also : Top 10 business ideas marathi

विमा प्रमाणपत्र संरक्षण हमी

विमाधारकाच्या विमा घेतल्यावर एक असा समज होतो की कागदपत्र म्हणजेच प्रमाणपत्र आहे म्हणजे आपल्या संरक्षणाची 100% हमी झाली पण हे काही पूर्ण सत्य नाही. विमाधारका ची कंपनी ही संरक्षित आहे हे पडताळण्यासाठी आपल्याला काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. कारण हे विमा प्रमाणपत्र विमाधारकाला संरक्षणाची हमी देत नसते, सर्वसाधारणपणे विमा प्रमाणपत्र विमा कंपनीकडून दलाल हा देत असतो की महत्त्वाची कागदपत्रे असे दर्शवतात की विमाधारकाला सामान्य प्रकारच्या जबाबदारीसाठी विमा योजना तयार केली आहे व प्रामुख्याने तिसरा पक्षासाठी ते दिले जातात ज्याना काही विश्वासदर्शक गोष्टी हव्या असतात.

पुनरावलोकन

विमा धारकाची संस्था ही तिसऱ्या पक्ष विक्रेता आणि व्यवस्थापका साठी काही प्रमाणपत्र जमा करते व पुनरावलोकन म्हणजे गरजेचे असते. तरी संरक्षणाची हमी देत नाही व करार किंवा न्यायालयीन कागदपत्रे म्हणून ती उपयोगात येत नाही.

संरक्षणावर बदल करणारे घटक

विमा प्रमाणपत्र म्हणजे विमा योजना नव्हे व ते विमा योजनेच्या नियम व त्यातील सुधारणा किंवा परिवर्तन करत नाही विमा योजनेमध्ये रायडर्स किंवा सुधारणा संरक्षणामध्ये घटकांवर परिवर्तन घडवून आणू शकतात प्रमाणपत्रावर ग्राहक व तिसरा पक्ष यांच्यातील करार हा संरक्षण देत नाही.

विमा प्रमाणपत्र खरेदी

विमाधारक विम्याची प्रमाणपत्र विकत घेते वेळी संरक्षण व विमा योजनांचे बिनचूकपणे माहिती देत असतात .तसेच हर विमा योजनेची लांबी त्याच्या दहा पटीने असू शकतो .विमा पत्रक विमा पत्राच्या फाईलचे आकारमान एकच चेकलिस्ट वेगळी ठेवतात. त्यांच्यामुळे खूप वेळा महत्वाचे व त्या प्रत्येक विमा योजनेमध्ये पूर्णपणे काही माहिती सहजपणे दुर्लक्षित होते.

नक्की वाचा : Epremium Renters Insurance In Marathi

अशाप्रकारे सर्टिफिकेट प्रमाणपत्र विमा योजना ( policy schedule cum certificate of insurance in marathi ) आहे व आपल्याला यातून सर्टिफिकेट प्रमाणपत्राचे महत्व किंवा संरक्षणाची त्यातून हमी मिळते का ?याची उत्तरे मिळाली असतीलच त्यामुळे कधीही विमा योजना घेताना त्याच्या तील नियम व अटी मर्यादा नेहमीच चांगल्या प्रकारे वाचून समजूनच ती विमा योजना घ्यावी व कुठल्याही समज गैरसमजा मध्ये अडकून न पडता योजना घेते वेळी पूर्णपणे माहिती काढूनच ती घ्यावी.

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण Certificate Of Insurance | सर्टिफिकेट्स ऑफ इन्शुरन्स बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा

Tags : सर्टिफिकेट्स ऑफ इन्शुरन्स | Certificate Of Insurance , Certificate Of Insurance In Marathi

1 thought on “सर्टिफिकेट्स ऑफ इन्शुरन्स | Certificate Of Insurance In Marathi 2022”

Leave a Comment